Baramati Lok Sabha : पवार vsपवार लढाईचं चित्र कसं? सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? पत्रकारांशी संवाद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #BaramatiLokSabha #AjitPawar #SharadPawar
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    बारामतीच्या लढाईकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. पवार विरुद्ध पवार संघर्षावर वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहेत. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या मैदानात आहेत. असं असलं तरी या लढाईला शरद पवार विरुद्ध अजित पवार असं रुप आल्याचं पाहायला मिळालं. यावर बारामतीतील पत्रकारांचं काय म्हणणं आहे याबाबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वसंत मोरे यांनी... #MHT002
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 104

  • @sampai689
    @sampai689 23 วันที่ผ่านมา +56

    आम्ही साहेबांन वरच्या निष्ठे साठी जिव तोडुन तुतारीचा प्रचार इंदापुर तालुक्यात करत होतो, कोनता ही राजकीय वारसा नसताना, गरीब घरातील कार्यकर्त्यांनी तुतारी हातात घेतली, ताई निवडून आल्या नंतर ज्यांनी विरोधात प्रचार केला त्याना जवळ न करता गरीब कार्यकर्ते च मोठ करा म्हणजे झालं....🙏
    एक स्वाभिमानी साहेब प्रेमी ❤️

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 23 วันที่ผ่านมา

      💯 khare ahe

    • @dhananjaym1708
      @dhananjaym1708 23 วันที่ผ่านมา

      मी सुद्धा साहेब प्रेमीच आहे परंतु साहेबांच आजवरच राजकारण बघितल तर लक्षात येईल कि साहेब कोणत्याही गरीब उमेदवाराला संधी देत नाहीत हा इतिहास आहे अपवाद फक्त आर आर पाटील. एखाद्याच्या कलागुणांना वाव द्यायचा आणि त्याचा यथोचित सन्मान करायचा असेल तर विधान परिषद किंवा राज्यसभा जरूर देतात परंतु लोकांमध्ये उभे राहण्याची संधी देत नाहीत. आताचेच ताजे उदाहरण म्हणजे नितेश कराळे मास्तर जे कि वर्धा मधून खासदारकीचे तिकीट मागण्यासाठी आले होते. त्यांनी मागणी करण्याच्या आगोदर वर्धा मधून कुणीच तिकीट मागितले नव्हते आणि शरद पवारांकडे उमेदवारही नव्हता. तरीही साहेबांनी ऐनवेळी कॉंग्रेस कडून उमेदवार आयात करून कॉंग्रेसचे आमदार अमर काळेंना उमेदवारी दिली. आणि कराळे सरांना प्रचार प्रमुख केले.

    • @gani6436
      @gani6436 21 วันที่ผ่านมา

      पत्रकार मित्रानो खडकवासला मतदार संघा बाबत मला एक गोष्ट सांगायची आहे ती ही की, हा मतदार संघ पुणे शहरा चा कडेने आहे, सुप्रिया ताईंना जरी 2019 ला खडकवासलातून 60000 पिछाडी होती तरी त्या नंतर झालेल्या विधानसभेला NCP चे उमेदवार सचिन दोडके फक्त 5000 मताने पडले, याचा अर्थ 60000 पिछाडी ही मोदी लाटेत होती तरी पण विधानसभेला हा फरक भरून काढण्याची ताकद खडकवासला मतदार संघात आहे, भीमराव तापकीर हे स्वर्गीय आमदार रमेश वांजळे यांच्या पत्नीचा पक्षांतरा मूळे निवडून आले आणि त्या नंतर 2 वेळा मोदी लाटेत निवडून आले, त्यात पण एकदा फक्त 5000 मताने निवडून आले

    • @gani6436
      @gani6436 21 วันที่ผ่านมา

      पत्रकार मित्रानो खडकवासला मतदार संघा बाबत मला एक गोष्ट सांगायची आहे ती ही की, हा मतदार संघ पुणे शहरा चा कडेने आहे, सुप्रिया ताईंना जरी 2019 ला खडकवासलातून 60000 पिछाडी होती तरी त्या नंतर झालेल्या विधानसभेला NCP चे उमेदवार सचिन दोडके फक्त 5000 मताने पडले, याचा अर्थ 60000 पिछाडी ही मोदी लाटेत होती तरी पण विधानसभेला हा फरक भरून काढण्याची ताकद खडकवासला मतदार संघात आहे, भीमराव तापकीर हे स्वर्गीय आमदार रमेश वांजळे यांच्या पत्नीचा पक्षांतरा मूळे निवडून आले आणि त्या नंतर 2 वेळा मोदी लाटेत निवडून आले, त्यात पण एकदा फक्त 5000 मताने निवडून आले

  • @Brahman581
    @Brahman581 23 วันที่ผ่านมา +72

    पचवायला जड जाईल पण एक सत्य आहे पवार साहेब अनेक अजित पवार तयार करू शकतात पण अजित दादा सामान्य कार्यकर्ता सुद्धा सांभाळू शकत नाहीत केवळ पार्थ आणि जय यांना लादनार

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 23 วันที่ผ่านมา +1

      मुंबई च्या एका पत्रकाराने एक वर्षांपूर्वी मुलाखतीत सांगितले होते की, दोन्ही पोरापैकी एकाने एका रात्रीत दहा कोटी रुपये उडवले होते.ही घटना बाहेर च्या‌ देशात घडली आहे. इतके नेत्यांची पोरं बिघडलेले आहेत हे कोणी सांगितले तरच कळतेय. 😊😊😊

  • @Rakeshroshan977
    @Rakeshroshan977 23 วันที่ผ่านมา +70

    सर्व विधानसभामद्ये तुतारीचा आवाज आला लोकांनाच्या मनातून

  • @sopanadhav4762
    @sopanadhav4762 23 วันที่ผ่านมา +38

    महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤

  • @EducationInsight
    @EducationInsight 23 วันที่ผ่านมา +4

    सुनेत्रा पवार किमान 1 लाख मताधिक्यने निवडून येतील✌✌

  • @ashishl4081
    @ashishl4081 23 วันที่ผ่านมา +38

    विजय सुप्रिया ताई येणार

  • @sudhirthawkar2628
    @sudhirthawkar2628 23 วันที่ผ่านมา +12

    अरे त्यांना काय विचारता.. मला विचारा ना.. मी सांगतो तुम्हाला कोण कसं निवडून येणार ते..
    लिहून ठेवा..सुप्रियाताई येणार लाखाने!
    #महाविकासआघाडी✌️

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 23 วันที่ผ่านมา +15

    या प्रतीक्रीया समजून घेऊन विचार केला तर पवार साहेबांच्या बाजूला निकाल.जाइल

  • @PoojaKadam-mg1sv
    @PoojaKadam-mg1sv 23 วันที่ผ่านมา +3

    एकच वादा अजित दादा अजित दादा विकासाचे काम सुरू उत्कृष्ट आहे

  • @hanumantjadhav7641
    @hanumantjadhav7641 23 วันที่ผ่านมา +7

    श्री सोमनाथ कवडे सर हे अभ्यासु व्यक्तिमत्त्व आहे बारामती आणि परिसरात अतिशय निर्भीड पणे पत्रकारीता करत असतात

  • @sj90538
    @sj90538 23 วันที่ผ่านมา +16

    एकीकडे 72हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी करणारा लढाऊ 84 वर्षाचा संघर्ष योध्दा तर दुसरीकडे 70हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप करून हातपाय बांधून आणलेला मजबूर गडी

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 23 วันที่ผ่านมา +19

    Supriya tai cha Vijay aaso

  • @bharatbhadale4031
    @bharatbhadale4031 23 วันที่ผ่านมา +13

    Supriya tai fix yenar

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 23 วันที่ผ่านมา +30

    नको आता मुतारी आता फक्त तुतारी

  • @avinashpatil4402
    @avinashpatil4402 23 วันที่ผ่านมา +14

    तो बायको सांभाळू शकत नाही त्याचे काय गॅरंटी

  • @BirdsTeacher
    @BirdsTeacher 23 วันที่ผ่านมา +14

    पत्रकार बंधू सुद्धा दोन गटात विभागले गेलेत...🤣😅

  • @sunildabhade4021
    @sunildabhade4021 23 วันที่ผ่านมา +5

    Only Supriya Tai 🎉❤🎉❤

  • @kirangaikwad5934
    @kirangaikwad5934 23 วันที่ผ่านมา +4

    Only ताई

  • @shaileshwadekar1625
    @shaileshwadekar1625 23 วันที่ผ่านมา +8

    सुनेत्रा पवार कमीत कमी 70 हजार नी निवडून येतील

  • @beinghuman7400
    @beinghuman7400 23 วันที่ผ่านมา +5

    वाजणार तर फक्त तूतारीच

  • @mohanjagtap8896
    @mohanjagtap8896 23 วันที่ผ่านมา +4

    Only pawar aajoba garaj maharashtrachi

  • @PrakashPatil-ee8fi
    @PrakashPatil-ee8fi 23 วันที่ผ่านมา +9

    Only Supriyatai,

  • @user-gp9gv3en6v
    @user-gp9gv3en6v 23 วันที่ผ่านมา +22

    Indapur/Baramati 50-50
    Khakwasla. 60-40
    Bhor. 65-35
    Urwarit 2. 50-50
    Yakun Supriya sule hya jast nahi pan 70 te 95hajarane nivdun yetil ase watte shewati 4/6 la pahu

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 23 วันที่ผ่านมา +1

      Mala vatta ki 40,000 ni yetil nivdun.

    • @abuabdullah5348
      @abuabdullah5348 23 วันที่ผ่านมา +1

      28 te 30 hazard chi lead milel tai la😂😂

    • @haidaralijamadar6146
      @haidaralijamadar6146 22 วันที่ผ่านมา

      इंदापूर
      सुप्रिया 65%
      सुनेत्रा 35%

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 23 วันที่ผ่านมา +8

    5वजेनन्तर् पैसे देऊन मतदार काढले असे पत्रकार का बोलत नाही

  • @rajeshpote2252
    @rajeshpote2252 23 วันที่ผ่านมา +6

    ७०हजार कोटी पचवायला तिकडे गेलाय चोट्या कशचा विकास

  • @ramakant6304
    @ramakant6304 23 วันที่ผ่านมา +7

    खडकवासला मतदार संघात टक्केवारी कमी आसली तरी एकूण मतदान मागच्यापेक्षा जास्त झालेले आहे व 50 ते 55 हजाराचे लीड सुनेत्रा वहिनींना मिळेल असे वाटते.

  • @user-wf7sc3cg1i
    @user-wf7sc3cg1i 23 วันที่ผ่านมา +3

    Tutari- Baramati, shirur, satara,Madha,nagar, vardha,dhindori, bhiwandi

  • @BandopantBangre
    @BandopantBangre 23 วันที่ผ่านมา

    सुनेत्रा पवार विजयी होणार पैसा हा करिष्मा आहे

  • @haidaralijamadar6146
    @haidaralijamadar6146 22 วันที่ผ่านมา

    I Support सुप्रिया सुळे
    हर्षवर्धन पाटील समर्थक 💪🏻

  • @jayashrimadane-eb7fk
    @jayashrimadane-eb7fk 23 วันที่ผ่านมา +3

    ह्यांना काहीच माहीत नाही मग याना काय विचारता .....

  • @bapuraosolankar7210
    @bapuraosolankar7210 23 วันที่ผ่านมา

    बहुजन समाज पक्षाच्या उमेदवार ऍड. प्रियदर्शनी कोकरे यांचा" हत्तीच" ठरणार किंगमेकर

  • @akshaylondhe1601
    @akshaylondhe1601 23 วันที่ผ่านมา +3

    Supriya tai yenar

  • @sharadrakh9137
    @sharadrakh9137 23 วันที่ผ่านมา +4

    Ajit pawar

  • @tulsiramkapale4067
    @tulsiramkapale4067 23 วันที่ผ่านมา +3

    Only tutari vagnar

  • @anuppushpan7933
    @anuppushpan7933 23 วันที่ผ่านมา +10

    Sunithra pawar will definitely win 🌷

  • @ramdaskadbane7306
    @ramdaskadbane7306 21 วันที่ผ่านมา +1

    भावनिक झाली इलेकशन रडले सगळे पराभव दिसत होता रोहित पवार रडले, पवार साहेब आवाज बसला सांगता सभा, ताई अजितदादा घरी जतात अशा काकी भेटायला बगु काय होतंय पण दादांनी घाम फोडला

  • @jayashrimadane-eb7fk
    @jayashrimadane-eb7fk 23 วันที่ผ่านมา +2

    सुप्रिया सुळे

  • @onkarkale8271
    @onkarkale8271 23 วันที่ผ่านมา +1

    यांना झाटची फाट माहीत नाही. 😂

  • @sachinnale3455
    @sachinnale3455 23 วันที่ผ่านมา

  • @Janibhai2306
    @Janibhai2306 23 วันที่ผ่านมา +2

    Sachin Seth ne kam kelay tutari yenar

  • @vastuvishwa1496
    @vastuvishwa1496 23 วันที่ผ่านมา

    हा निळ्या शर्ट वाला दादांचा कट्टर कार्यकर्ता दिसत आहे 🤣🤣

  • @ArjunBankar-vb1em
    @ArjunBankar-vb1em 23 วันที่ผ่านมา

    Sarewanche abhinandan khp changle wichar ahet

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 22 วันที่ผ่านมา

    बारामतीत कोणत्या पवारांना मत द्यावे हे मतदारांना समजले नाही म्हणून घरीच राहीले

  • @ranjeetthakre4016
    @ranjeetthakre4016 21 วันที่ผ่านมา

    फडणवीस नागपूर विधानसभा निवडणुकीत हसणार!त्याला गुजरात मधून निवडणूक लढावी तर निवडणूक येईल नागपुरी जनता!

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 23 วันที่ผ่านมา +3

    मुतारी गाडा पाडा, तुतारी तुतारी, तुतारी येणार

  • @indiafirst9030
    @indiafirst9030 23 วันที่ผ่านมา

    हपहिले काका बारामती चे नाहीत.. पुणेरी आहेत

  • @user-nr6qv9nt8g
    @user-nr6qv9nt8g 23 วันที่ผ่านมา +4

    ऑनलाईन तुतारी जिंकेल ऑफलाईन घड्याळ जिंकेल

  • @bhanudastayade38
    @bhanudastayade38 23 วันที่ผ่านมา +2

    What is malida gang?

    • @MA-kx8uv
      @MA-kx8uv 23 วันที่ผ่านมา

      Sharvti loka

  • @akbharpathan7057
    @akbharpathan7057 17 วันที่ผ่านมา

    Indapur 40te 60 hajar lid tutari la

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 23 วันที่ผ่านมา

    Khadakwasla madhun supriya tai la lead aahe 😂😂😂😂😂

  • @suhasthorat-ui5st
    @suhasthorat-ui5st 21 วันที่ผ่านมา

    Sharad Pawar Zindabad 🎉🎉

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 21 วันที่ผ่านมา

    तुतारी वाजणार आहे

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 23 วันที่ผ่านมา

    सुप्रियाटायचं येणार नाही

  • @ArjunBankar-vb1em
    @ArjunBankar-vb1em 23 วันที่ผ่านมา +1

    Khadak wasala yethun 50000 lid ahe tee yethe milel ka

    • @jayashrimadane-eb7fk
      @jayashrimadane-eb7fk 23 วันที่ผ่านมา

      खडकवासला मध्ये ६०% मतदान तुतरीला झालं आहे

  • @sd1718.s
    @sd1718.s 23 วันที่ผ่านมา +1

    बारामती लोकसभा 2024 :
    बारामती : सुप्रिया सुळे लास्ट टाइम चे वोट 50-50 डीवाईड होणार आणि भाजपचं मतदान तिथं महत्वाचं ठरणार . सुनेत्रा पवार 30000 लीड घेतील
    दौड इंदापूर : 2 आमदार आणि 2 हरलेले दादाच्या बाजून . कमीत कमी 30,000 प्रत्येकी लीड मिळणार
    पुरंदर : सुप्रिया सुळे 5 किंवा 10 हजार प्लस राहतील
    भोर : सुप्रिया सुळे 10 किंवा 15 हजार प्लस राहतील
    खडकवासला : लास्ट टाइम 2.49 लाख मतदान झालेलं यावेळी 2.77 लाख झालाय , आणि राष्ट्रवादीच्या मतदान डीवायड होईल आणि भाजपचा मतदार सुनेत्रा पवारांच्या बाजूने जाईल ,सुनेत्रा पवार 70,000 लीड घेतील .
    Final Result : सुनेत्रा पवार 1.25 लाख ते 1.50 लाख मतांनी विजयी होतील 💯

    • @smpawar1
      @smpawar1 23 วันที่ผ่านมา

      👌👍

  • @drbharatbhushantelang3039
    @drbharatbhushantelang3039 23 วันที่ผ่านมา

    Baramati chya lokana mahit nahi ka Beed, Parli Vaijnath, Navi Mumbai, Jalgaon sarakhya thikani Kay ghadla te? Dusaryanchya gavat ghadla tar changla Ani swatachya gavat ghadla tar dukh hot ahe.... Patrakar ahet tar neutral rahun bola na, sahanubhuti ka dakhwat ahat?

  • @SandipKolhe-hz9zq
    @SandipKolhe-hz9zq 23 วันที่ผ่านมา +1

    σиℓу мσ∂ι

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 23 วันที่ผ่านมา +2

    आरे पवार विरुद्ध पवार कसे काय म्हणता पवार विरुद्ध सुळे आसे म्हणा.

  • @atharvthorat3827
    @atharvthorat3827 23 วันที่ผ่านมา

    Khadakwasla madhye kami zalelya matdaana cha fatka Ajit Pawar gata la Basel, kaaran bjp cha voter baher padla naahi

  • @prasadshitole1630
    @prasadshitole1630 23 วันที่ผ่านมา

    Fakta taiee ch yenar ghasun nahi thasun yenar

  • @ramakant6304
    @ramakant6304 23 วันที่ผ่านมา +1

    मी सांगतो रिझल्ट
    बारामती 50-50
    इंदापूर दादा 60 ताई 40
    दौंड। 55 - 45
    परंदर। 40 60
    भोर। 45 -55
    खडकवासला 65 -35

  • @Strotaandmantra
    @Strotaandmantra 23 วันที่ผ่านมา

    one sided news

  • @madhusudaninamdar5979
    @madhusudaninamdar5979 23 วันที่ผ่านมา +4

    सुनेत्रा पवार मोठ्या margin नें विजयी होतील.wait for 4.6.24

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 23 วันที่ผ่านมา +3

    आरे भावनिक्तेच्या मुद्दा चालला आणि शरद पवारला याचा फायदा झाला आसे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण मग बारामतीत रेकॉर्ड ब्रेक मतदान होयला पाहिजे होता. आरे मी २०१९ फक्त एकटा आसा होतो की मतदाना च्या पहिलेच माझ्या संपर्कातील लोकांना आधिच सांगितले होते की उद्धव ठाकरे गद्दारी करणार आहे. आणि तेच घडल.

    • @hemashinde812
      @hemashinde812 23 วันที่ผ่านมา

      Mg aata Baramati madhe 2024 la kon येईल

    • @jayashrimadane-eb7fk
      @jayashrimadane-eb7fk 23 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर सुप्रिया ताई निवडून येणार

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 23 วันที่ผ่านมา

      😅😅😮😢😮😮😅😊😅😮

  • @sangramdeshmukh3768
    @sangramdeshmukh3768 23 วันที่ผ่านมา

    हे सगळे तुतयारी

  • @yashodhanlimaye2882
    @yashodhanlimaye2882 23 วันที่ผ่านมา

    Out put 0000

  • @kailasbarahate2988
    @kailasbarahate2988 21 วันที่ผ่านมา

    Nikal Kay laganar he konich sagana Kay patraykar😅😅😅

  • @user-zm4bu5ko4h
    @user-zm4bu5ko4h 23 วันที่ผ่านมา +1

    Kuthun aanlet he patrkar, ek jan mhantoy 15 varsha zali modi ch sarkar aahe , dusra mhantoy 19 sabha ghetlya modine Maharashtra madhe . Nakki patrakar aahet ki karyakarte aahet 🤣🤣

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 23 วันที่ผ่านมา +1

      आजकाल चे लाभार्थी पत्रकार आहेत. पाचेक दिले की, बडबडत बसतात. यांच्या वर कोणीही विश्वास ठेऊ नये.

  • @ramakant6304
    @ramakant6304 23 วันที่ผ่านมา +1

    हे पत्रकार मोघम बोलतायत, घाबरतात पवारांना.

  • @pallvipujari-pj9wx
    @pallvipujari-pj9wx 23 วันที่ผ่านมา

    Rahul Gandhi payaje ka vichara

  • @user-sr5oz6xq6e
    @user-sr5oz6xq6e 23 วันที่ผ่านมา +9

    सुमित्रा पवार निवडून येणारेय.. शेवटी लोक काम बघतात.. कोण आपल्यात थांबणार कायम तेच बघतात.. सुळे ताई आज गेली की पाच वर्षांनी येणार.. जनते शी नाळ अजित पवरांशी आहे... दोघांना पण दुखवायचं नाही म्हणून मतदार बाहेर पडला नाही हे पत्रकारांना कस कळल नाही?? सुनेत्रा पवार येणार निवडून

  • @Strotaandmantra
    @Strotaandmantra 23 วันที่ผ่านมา +4

    2019 che BJP la milalele votes Supriya tai na janar nahit. Aani kahi mate tari Ajit Pawar gheun yetil. Tevadhe sufficient aahe Ajit Pawar gat la Vijayi honya sathi.

  • @beinghuman7400
    @beinghuman7400 23 วันที่ผ่านมา +2

    पत्रकार गांजा पिऊन आले आहेत काय पण बरळत आहेत प्रश्न का विचारला आहे आणि उत्तर काय देत आहे

  • @veeransh7074
    @veeransh7074 23 วันที่ผ่านมา

    Sangna kathin ahe mhnte t interview kyle ghete yaycha bina kamache ahe he.. Ekal hi kai mhit nahi😂😂😂

  • @sanjaypande5380
    @sanjaypande5380 23 วันที่ผ่านมา

    सुनेत्रा पवार निवडून येतील

  • @ajaykarale6856
    @ajaykarale6856 23 วันที่ผ่านมา

    Modi sarkar ❤❤❤❤❤❤

  • @ratnakarjadhav104
    @ratnakarjadhav104 23 วันที่ผ่านมา

    महेश आण्णा भागवत ओ बी सी

  • @ajaykarale6856
    @ajaykarale6856 23 วันที่ผ่านมา

    BJP ❤❤❤❤❤❤

  • @DattaBhosale-ll9kn
    @DattaBhosale-ll9kn 23 วันที่ผ่านมา

    Sunetra.win50000