मतदान तर झालं, पण या ६ मतदारसंघात कोण बाजी मारतंय | Dharashiv, Solapur, Hatkanangale Loksabha 2024
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 พ.ค. 2024
- मतदान तर झालं, पण या ६ मतदारसंघात कोण बाजी मारतंय | Dharashiv, Solapur, Hatkanangale Loksabha 2024
लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडलं. राज्यात ११ जागांवर सरासरी साठ टक्के मतदान झाल्याच्या बातम्या माध्यमांतून दाखवल्या गेल्या. अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सातारा, बारामती, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, हातकणंगले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, माढा याठिकाणच्या हायव्होल्टेज लढती मतदारांना अनुभवायला मिळाल्या. याव्यतिरिक्त लातूर, धाराशिव आणि रायगड याठिकाणी मतदारांनी आपला उत्साह कायम ठेवत मतदान प्रक्रिया पार पाडली. सातारा, सांगली, बारामती, माढा, कोल्हापूर याठिकाणी नेमकं काय घडलं याचा सेपरेट व्हिडीओ आपण विषयच भारीच्या युट्युब चॅनेलवर बघितलाच. उर्वरित ६ मतदारसंघात नेमकं काय घडलं, कोण विजयाच्या जवळ आहे, कोण पराभवाच्या छायेत आहे. याचा थोडक्यात घेतलेला हा सविस्तर आढावा...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#dharashivloksabha
#solapurloksabha
#hatkanangaleloksabha
#laturloksabha
#madha
#madhaloksabha2024
#dhairyashilmohitepatil
#ranjeetsinhnimbalkar
#sataraloksabha
#madhaloksabha
#baramatiloksabha
#kolhapurloksabha
#laturloksabha
#livemarathinews
#loksabhaelection2024
#loksabhaelections2024
#loksabhaelection
#loksabha
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday
ना-या😂 पडतय पैसा वाटुनपण
शरद चे बाप आहेत
4june la baghu
सोलापुरात फक्त प्राणितीताई शिंदे✌️
महविकास आघाडी जिंदाबाद
ओमदादा ❤
सोलापूर काँग्रेस, माढा ncp (sp)जिंकणार
महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा
लातुरात कांग्रेस मोठ्या मताधिक्याने विजयी होईल...✋🏻💯🇮🇳
Omdada❤❤
थेट निकाल बापरे... म्हणजे मतमोजणी करायची गरज नाही
Tai only
Solapur only tai 🤞
उस्मानाबाद म्हणु नका, Dharashiv म्हणा
लातूर कॉग्रेस
❤❤❤
Dharashiv omdada fix..
लातूर ओन्ली काँग्रेस ✋
Latur Congress
रायगड मध्ये फिक्स गीते साहेब❤️
महा आघाड़ी फक्त
गीते लाखोच्या मतांनी निवडून येणार आहे बळीराम कांबळे महाराज केज जिल्हा बीड युवा नेते शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिक कट्टार समर्थ सामाजिक कार्यकर्ते
ओम राजे निंबाळकर दादा तीन लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहे बळीराम कांबळे महाराज केज जिल्हा बीड युवा नेते शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिक कट्टार समर्थ सामाजिक कार्यकर्ते
विनायक राऊत लाखोच्या मतांनी निवडून बळीराम कांबळे महाराज केज जिल्हा बीड युवा नेते शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिक कट्टार समर्थ सामाजिक कार्यकर्ते
Mahavikas Aghadi 🎉🎉🎉
हातकणंगले आबा
Mangalwedhyatun काँग्रेस लीड आहे साहेब
मशाल🎉
सोलापूर मधील त्यातल्या त्यात मोहळचे विश्लेषण एकदम सुंदर आणि खरे !!!
Mahavikas Vijaie Hoiel.
बरं सगळीकडेच आघाडीच पारडं जड
आहे.म्हणल्यावर महायूतीची एखादी जागा येईल का?हेही मराठी मिडीयाने सांगावे.महाराष्ट्रात एकाही जागेवर महायूतीचे पारडे जड आहे.असं मराठी
मिडीयाने अजूनपर्यत सांगितलेले नाही.
पाकिट पञकारीता
ओन्ली प्रणती ताई शिंदे.
महाविकास आघाडी
पंढरपूर मधून ताई ला पाठिंबा आहे
आमचे मत हिंदुत्वासाठी आहे फक्त
Solapur tai🎉
, धाराशिव चा गड खासदार ओमराजे निंबाळकर
फक्त महाविकास आघाडी
सोलापूरमधे भाईरचे लोकन किंमत नाहीये
❤
SAGALIKADE. MVA. JINKANAR.
फक्त सत्यजित पाटील आबा
अर्धवट विश्लेषण नाव एकच फोटो दुसरा
💯👍
महायुतीचेच खासदार निवडून येतील
Jai Jai shree Ram
India
धाराशिव ---ओमराजे 🚩
सुप्रिया ताई
ओमराजे
🛫🛫
बदलाचे वारे वाहू लागले आहेत
धाराशिव ओम दादा
महाविकास अगड़ी
महावीकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले या सहा ठिकाणी
महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील
अहो घेतलं एकाच,जेवलं दुसऱ्याचं, मतदान केलं तिसऱ्याला, एकला चलो रे ला जनतीची साथ,😂😂😂🎉🎉
प्रणिती शिंदे निवडून दोन लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहे बळीराम कांबळे महाराज केज जिल्हा बीड युवा नेते शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिक कट्टार समर्थ सामाजिक कार्यकर्ते
@apla vishayach bhari...Shekapche Jayant Patil vegle ahet...tumhi navtar ghetl shekapchya jayant patil ch pan photo video madhe rashtrawadichya jayant patilcha dakhavla😂...but video kharach informative ahe
सत्यजीत पाटील आबा सरुडकर विजयी होणार नक्की
Zop re baba zop
@@akashbhopale6517 ge Shant 4june la bgu ki
Om Raje
Congress
महाविकास आघाडी जिंकेल
ऐकच फॅक्टर काळ गे डॉक्टर
MVA is win 👍👍👍👍👍👍👍👍👍
त्याला आमदार दुसऱ्या तालुक्यात खासदार दुसऱ्या जिल्हात आता विसार सगळ
महाविकास आघाडी विजयी होतील
Mahavikaw Aghadi!!! ❤❤❤
धाराशिव फक्त ओमराजे 🎉
ऊरलेल्या मतदानासाठी भाजप विरोधी वातावरण निर्मिती करन्याचा केवळवाना 😮प्रयत्न.... शरद पवारांनी जर पायाला साखर लावली तर विषय भारी टीमला डायबिटीज होईल.. ऐवढ पन नका चाटू राव😅😅
अभिसे मुतने लगे??? आराम से देख , आराम से देख... 😂😂😂😂
@@sanketwp2701तेरा दोॆष नही हे रे.. देवेंद्र नाम सुनते ही तेरे राजकीय बाप को भी जुलाब चालू होते है... पता चलेगा जल्दी ही 😂😂
मोदी अंध भक्त 😂😂😂😂
आनाजीं पंत हटाव आणि महाराष्ट्र बचाव गुजरातचे चातुगिरी करणाऱ्या लोकांना गाडून टाका आणि महा विकास आघाडीला विजयी करा 🚩🚩
ओम दादा
इआद
सोलापूर मध्ये प्रणिती ताई विजयी होतील
Bhawa dusre jayant patil re😂😂
Latur only Congress India
महायुती
MVA win 6 out of 6
केवळ मोदीच आहेत जे देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतात
कॉँग्रेसच्या काळात जी प्रगती झाली नाही ती फक्त 10 वर्षात मोदी यांनी करून दाखवली आहे
Raut win honar
Beed ch parcel l beed la patva
Khari paristiti 4 Jun la samjanar aahe tr tu kay Kashi karayala chanal chalavatos
Shekap che Jayant patil evaji tumhi Rashtrawadi chi Jayant patil yancha photo dakhvla 😄
Dm फक्त हातकणंगले
आणखी डिटेल व्हिडिओ बनवा
Namo nam modi ji jindabad BJP leader jindabad BJP jindabad
देशाच्या प्रगतीसाठी मोदींशिवाय पर्याय नाही
Praniti shinde weds rahul gandhi
November 2024...😅
माहाविकास आघाडी
Evm 😂😂😂
विनायक राऊत
प्रणिती शिंदे ❤
Only Raju shetti🚩🚩🚩
जय श्रीराम
ओन्ली राजूशेट्टी
मशाल
Mahavikas aghadi (🇮🇳India).. Chya Sarv Umedvarana... Vijay milava yasathi ✌✌✌ Hardik Subhechya.. ✌✌✌✋🏻✋🏻✋🏻✋🏻🙏🏻🙏🏻🎷🎷🎷🙏🏻🙏🏻🍦🍦🍦Vijayi.. Bhav.!!!
Om dada fix
Mamo nam modi ji jindabad BJP leader jindabad
काँग्रेस नाही फक्त बीजेपी
केंद्रात bjp mag ghanta सोलापूरचा विकास होणार
modijo 400 par