एकदा तरी आबाच्या मुलांना शाळेला सुट्टी लागली की मुंबईला आना. तीपण तीन्ही मुल खुप खुश होतील. असे तुमचे व्हिडिओ बघुन मला ती मुले डोळ्या समोर आली.बाकी राग नसावा . मला वाटले ते मी बोलले.
आम्हाला गणपतीला सांगितलं होत दिवाळीला सर्वांनी या मुंबई ला सर्वांची ट्रेन ची कन्फर्म तिकीट पण काढलेली होती पण इलेक्शन मुळे पोलिसांच्या सर्व रजा बंद केल्यामुळे आम्ही दिवाळीला मुंबई ला यायला नाहीं मिळालं.
ताटात तिखट,गोड फराळ आहेत.तसे मालवणी भाषेचा गोडवा असाचा ऐकला मिळत राहो.दिवाळी सण च्या सर्व कुटुंबीयांना हार्दिक मनसे शुभेच्छा!
Dipali vahini ne jya one number looking dada tumhi ne Bhavi looking pan one number 😊
फोटो सेशन दणक्यात केलास. सगळ्यांचेच कपडे लय भारी. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा जीयाचा एक नबर ड्रेस आहे👍
Shubh Dipawali tumha sarvanna dada and sweetest family 🎊🎊 mast faral aani khup chaan photoshoot zala all r looking beautiful 🎉🎉
👌👌👌👍👍👍
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 तुम्हां सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy दिवाळी
Happy diwali sweet family la ani photo shoot ek no
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जीयाचा एक नंबर ड्रेस 👗 आहे
१ जिया ,२ भावि, 3 तू व दिपाली❤
All sweet family member la Hardik shubhechha Diwali cha
Tuzo ek number dress bhava. Happy Diwali.
दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा स्वीट फॅमिली .🎉🎉 आणि जिया एक नंबर दिसत होती❤
दारात रांगोळी काढावी आणि देवासमोर कारेटे फोडावे...गावी तुळशी समोर फोडतात..बाकी मस्त celebration🎉
Happy diwali sweet family aani vahini cha look chhan hota pick pan mst kadly take care
Darat rangoli nhi bakimast👌👌👍
एक नंबर भावी दोन नंबर दादा
🙏🙏दीपावलीच्या खुप खुप सभेच्या
🙏🙏💕💕💕💕💕
एकदा तरी आबाच्या मुलांना शाळेला सुट्टी लागली की मुंबईला आना. तीपण तीन्ही मुल खुप खुश होतील. असे तुमचे व्हिडिओ बघुन मला ती मुले डोळ्या समोर आली.बाकी राग नसावा . मला वाटले ते मी बोलले.
आम्हाला गणपतीला सांगितलं होत दिवाळीला सर्वांनी या मुंबई ला सर्वांची ट्रेन ची कन्फर्म तिकीट पण काढलेली होती पण इलेक्शन मुळे पोलिसांच्या सर्व रजा बंद केल्यामुळे आम्ही दिवाळीला मुंबई ला यायला नाहीं मिळालं.
Hoo, mala pan tyanchi aathavan aali. Te kadhich kuthe jaat nahit.
@@vitthalkoyande9917
अरे , आबांच्या मुलांना बोलली.तुला यायला नाही बोलली आहे.
अगदी बरोबर बोललात...👍👍
@@aartisawant4866 घेऊन कोण येणार त्यांचे वडील मूकबधिर आहेत.
Deepali tai cho १ no
शुभ दीपावली 🎉🎉🎉🎉🎉
Aaj bhavi khup sundar diste
Happy Diwali sweet family
Happy Diwali
Chan zala viedo
Dress: Bhavi - no 1, Jiya 2
Dada Dipali no 3
Photo session मस्त ❤❤❤
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा❤
शुभ दीपावली 🎉 स्वीट फॅमिली 😇 लेट्स गो 🤗
जिया 1 number
Besan ladoo recipe dakhawa
तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
सगळ्या ना एक नंबर
एक नंबर टाळ चीपले
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤🎉🎉
फोटो छान काढलेत
Pahate karet phodtat.....dara samor rangoli kada....kay tumhi deogad vele...dada....kay tu....
Happy diwali 🎉🎉
❤❤
Happy Deepawali to you all
Shub Dipawali 🎉 Sweet Family 🤗 Let's Go 😇
❤❤😂😂
Happy Diwali 🪔
Happy Diwali
निदान दिवाळी फराळ तरी घरी बनवायचा.
काय बनवूक येता की नाय?
नुसता म्हावराच खावचा माहीत हा वाटता.
दिवाळीचा एवढा मोठा सण आणि दारात रांगोळी काढली नाही 4:18
Tumhi kutchia gao cha??
रिप्लाय देनात नाय काय तुम्ही दादा 😊दीवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या कडून तुम्हाला फोटो छान 🎉🪔🎇
Hotel ch nav kay pls saga
दिवाळीचा एवढा मोठा सण आणि दारात रांगोळी काढली नाही .
१ जिया , २ भावी , ३ दीपाली, ४ दिपालीचो घो
अशा गदिँच्या ठिकाणी जाताना सोने घालुन जाऊ नये
वहिनी 1 नंबर
दिवाळीचा एवढा मोठा सण आणि दारात रांगोळी काढली नाही
Tu काढूस जा म 😅
दिवाळीचा एवढा मोठा सण आणि दारात रांगोळी काढली नाही 4:18
Gp tu
दिवाळीचा एवढा मोठा सण आणि दारात रांगोळी काढली नाही 4:18
दिवाळीचा एवढा मोठा सण आणि दारात रांगोळी काढली नाही 4:18