Vaalvi | Marathi Film | New Arrival | Ep 3 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2023
  • #vaalvi #subodhbhave #swapniljoshi #anitadate #shivanisurve #pareshmokashi #zeestudios
    या भागाविषयी :
    दिग्दर्शक परेश मोकाशी हे येत्या शुक्रवारी, १३ जानेवारी रोजी 'वाळवी' हा त्यांचा नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. #ThrillCom जॉनर असलेल्या या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे, स्वप्नील जोशी ह्यांच्यासह अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अनिता दाते ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कथा, पटकथा आणि संवाद हे मधुगंधा कुलकर्णी ह्यांचे असून झी स्टुडिओजने या चित्रपटाची निर्मिती 'मयसभा करमणूक मंडळी' ह्यांच्या सहयोगाने केली आहे.
    या चित्रपटाची टीम नुकत्याच धमाल गप्पा मारण्यासाठी 'द क्राफ्ट' आणि 'क्वेन्च' प्रस्तुत 'न्यू अरायव्हल' या सेगमेंटदरम्यान आली होती. या र'हास्य'मयी गप्पांचा हा भाग नक्की पाहा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.
    सहभाग :
    मधुगंधा कुलकर्णी, लेखिका, निर्माती
    मंगेश कुलकर्णी, निर्माते, बिझनेस हेड - झी स्टुडिओज
    अनिता दाते, अभिनेत्री
    स्वप्नील जोशी, अभिनेता
    परेश मोकाशी, दिग्दर्शक
    सत्यजित, छायाचित्रण
    शिवानी सुर्वे, अभिनेत्री
    सूत्रसंचालक : प्रसाद भारदे
    संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे
    प्रस्तुती सौजन्य : अवधूत अशोक हेंबाडे (क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.)
    विशेष आभार : झी स्टुडिओज, मधुगंधा कुलकर्णी, सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर
    आर्ट आणि स्पेस स्टायलिंग : तन्वी पाटील
    आर्ट असिस्टंट : रविंद्र टेहेरे, रविंद्र साळवे
    छायाचित्रण : चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, हिमांशू नारकर
    कॅमेरा आणि साहित्य : एच. एस. मिडीया अँड फिल्मस्
    लाईट्स आणि ग्रिप्स : जे. ए. सिनेलाईट्स
    रंगभूषा : प्रकाश जवळकर, ओमकार चंद
    केशभूषा : सुप्रिया तांबे
    संकलन : सुमंत वैद्य
    गिफ्ट्स : ज्योस्त्ना सहस्त्रबुद्धे, टीम क्वेन्च
    ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर : अनिरुद्ध पोंक्षे, अवनी पोंक्षे, रेवती पोंक्षे
    गॅफर : प्रवीण भुजबळ, नंदू खंदारे, सिताराम काटकर
    बेस्ट बॉईज : अलीम, अफझल
    लोकेशन अपकिप : निलेश, सुशील, विनोद
    लोकेशन इनचार्ज : आमिर काप, प्रवीण भुजबळ
    स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था :
    आर्य भवन
    मेनलॅंड चायना
    ब्ल्यू टोकाई कॉफी
    प्रकाश उपहारगृह
    फूड हॉल
    थिओब्रोमा
    लोकेशन सौजन्य : क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. (Qench Studioz Private Limited)
    प्रस्तुती : द क्राफ्ट आणि क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.
    _____________________________________
    खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
    १. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 1...
    २. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Clas...
    ३. आभाळमाया - • Abhalmaya | Celebratin...
    ४. प्रपंच - • Prapanch | Celebrating...
    ५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari |...
    ६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipr...
    ७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Tribut...
    ८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - • Maziya Priyala Preet K...
    ९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Celebrating...
    १०. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebratin...
    ११. वादळवाट - • Vadalvaat | Celebratin...
    ________________________________________
    आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
    #vaalvi #zeestudios #zeemarathi #swapniljoshi #subodhbhave #anitadate #shivanisurve #pareshmokashi #madhugandhakulkarni #mangeshkulkarni #thrillcom #satyjeet #marathifilm #newmarathifilm #zeestudiosmarathi
  • บันเทิง

ความคิดเห็น • 109

  • @gauri937
    @gauri937 ปีที่แล้ว +10

    आजच पाहिला, धमाल, काय concept आहे, आयुष्यातलं वास्तव आहे, माणसाचा विकृत होत चाललेला स्वभाव, आणि मांडला इतक्या विनोदी पद्धतीने!!!

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      खरंय... मराठी कलासृष्टी अशाच उत्तमोत्तम कलाकृतींनी बहरलेली राहू दे याच आमच्या सदिच्छा... अनौपचारिक गप्पांचा हा भागही तुम्हाला आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.

  • @swarupkbagul4177
    @swarupkbagul4177 ปีที่แล้ว +5

    Brilliant and amazing movie. Story, Screenplay, direction and all performances are superb!! Anita Date is above all 👍🏻👌🏻⭐️

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Yes. The film is indeed a brilliant piece of work. Swarup, We hope you liked this episode as well.

  • @vaishalidevdikar7548
    @vaishalidevdikar7548 ปีที่แล้ว +6

    हा भाग बघून तर अजून खूप उत्सुकता वाढली आहे. खूप धमाल झाली मुलाखत, शूटिंग ला ही किती मजा आली असेल असे वाटते....

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      वैशालीजी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही, तुम्ही म्हणल्याप्रमाणे चित्रीकरणादरम्यान खूप धमाल केली. चित्रपटाचे Advance booking सुरु झाले आहे. लवकर आपली तिकिटे काढा आणि चित्रपट नक्की पाहा.

  • @nayan9000
    @nayan9000 ปีที่แล้ว +6

    वेड आज पाहिला, उत्तम चित्रपट.. वाळवी ची उत्सुकता लागली आहे, नक्कीच सुंदर आणि छान असणार चित्रपट यात शंका नाही आणि त्या नंतर येणारा चित्रपट .. सरला एक कोटी नवोदित कलाकार यांचा चित्रपट .. मला अभिमान आहे की एका पेक्षा एक सर्व निर्माते आणि दिग्दर्शक उत्तम चित्रपट प्रदर्शित करत आहे .. गर्व आहे मी मराठी असल्याचा

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      नयनजी, तुमची एवढी सकारात्मक प्रतिक्रिया वाचून आनंद वाटला. आम्ही आशा करतो की तुम्हाला गप्पांचा हा एपिसोडही आवडला असेल. आमचे इतरही याआधीचे एपिसोड नक्की पाहा आणि त्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.

  • @govindpatole4934
    @govindpatole4934 ปีที่แล้ว +3

    सिनेमा खूप भन्नाट बनला आहे , समोर murder होतायेत आणि पूर्ण थिएटर पोट धरून हसतोय , म्हणजे काय हे , कमाल , परेश मोकाशी यांना माझा दंडनीय प्रणाम , असा सिनेमा मी आज पर्यंत नाही पाहिलंय Bollywood Hollywood tollywood कुठेच नाही , पण सर आपल दुर्दैव एवढंच ५० टक्के ही थिएटर भरलेला न्हवता , आणि दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांना माहितही नाही असा कुठला सिनेमा आलाय त
    , तो ही आपल्या मराठी माणसालाच , याच मला खूप वाईट वाटत ,हीच अपेक्षा करतो जसा वेड सवांपर्यंत पोहोच ला तसेच सर्व मराठी चित्रपट घरात घरात पोहचावे . आणि आपला interview ही उत्तम झालंय .🤣

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      गोविंदजी, आम्ही तुमची सविस्तर प्रतिक्रिया वाचली. तुम्हाला सिनेमा आणि या गप्पा दोन्ही आवडल्या हे वाचून आनंद वाटला. वाळवी सारखा मराठी सिनेमा अधिकाधिक लोकांपर्यंत तुम्ही केलेल्या mouth publicity च्या माध्यमातून ही पोहचू शकतो त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करावा ही सिनेमाच्या टीमच्या वतीने मी आपणास विनंती करतो.

  • @rohansr002
    @rohansr002 ปีที่แล้ว +2

    चित्रपट बघून ही कॉमेंट करतोय, कदाचित मराठी मध्ये बनलेला वेगळा आणि अप्रतिम चित्रपट. परत एकदा मुलाखत घ्या

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      रोहनजी, तुम्हाला चित्रपट आवडला हे वाचून आनंद वाटला. या अनौपचारिक गप्पा ही तुम्हाला आवडल्या असतील अशी आशा करतो. 'वाळवी'च्या संपूर्ण टीमला आम्हाला गप्पांसाठी पुन्हा आमंत्रित करायला नक्की आवडेल.

  • @rutuparnapadture5319
    @rutuparnapadture5319 ปีที่แล้ว +1

    तुमचा you tube चॅनेल मी नेहमी पाहतो वादळवाट अभाळमाया प्रपंच अग्निहोत्र अतिशय मस्त कार्यक्रम झाले

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      ऋतुपर्णजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार ! असेच छान छान एपिसोड्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत.

  • @mrinalkashikar-khadakkar7393
    @mrinalkashikar-khadakkar7393 ปีที่แล้ว +3

    सिनेमा अफलातून झालाय, एक।मिनिट स्क्रीनवरून लक्ष दुसरीकडे जात नाही आणि हेच स्क्रीनप्ले, दिग्दर्शक आणि कलाकार यांचं क्रेडिट आहे 👌👌 आजच पाहिला आणि भन्नाट आहे

    • @mrinalkashikar-khadakkar7393
      @mrinalkashikar-khadakkar7393 ปีที่แล้ว

      ही मुलाखत सिनेमा नंतर पाहिली तरी खूप मज्जा आली

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      खरंय...मृणालजी, वाळवीची टीमच भन्नाट जमून आली आहे. तुम्हाला या गप्पा आवडल्या हे वाचून आनंद वाटला.

  • @thekcraft
    @thekcraft  ปีที่แล้ว

    वाळवी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्ही नुकताच यातील कलाकार आणि तंत्रज्ञांशी संवाद साधला. या र'हास्य'मयी गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला comment करून नक्की कळवा. ❤

  • @vaishaliponkshe4051
    @vaishaliponkshe4051 ปีที่แล้ว +2

    हा व्हिडिओ बघून चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.चित्रपटगृहात जाऊन नक्की वाळवी बघणार.👍👍

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      नक्की पाहा आणि पुन्हा इथे येऊन चित्रपटाबद्दलचा अभिप्राय जरूर नोंदवा.

  • @ashapatil4687
    @ashapatil4687 ปีที่แล้ว +2

    Eakdam mast movie aahe, paresh sir 👌👌🙏

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      आशाजी, तुम्हाला चित्रपट आवडला याबद्दलची तुमची प्रतिक्रिया वाचून आनंद वाटला. तुम्हाला हा गप्पांचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.

  • @gaurisovani
    @gaurisovani ปีที่แล้ว

    खूप छान चित्रपट ! बेस्ट बेस्ट , नक्की पहावा असा.. मराठीत कदाचित पहिल्यांदाच असा!

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      खरंय !!!

  • @madhurishirodkar4221
    @madhurishirodkar4221 ปีที่แล้ว +5

    Swapnil joshi is one of the finest actors of marathi cinema. i am a big fan of him but more of his strangest shirts.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Madhuri ji, agreed ! We hope you watched Vaalvi in theatre.

  • @sreelathasreekumar5956
    @sreelathasreekumar5956 ปีที่แล้ว +2

    Shivani surve ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @kartikdarade3775
    @kartikdarade3775 ปีที่แล้ว +1

    नंबर 1 चित्रपट आहे!!!! जा आणि पाहा !!!!!

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      खरंय कार्तिकजी....आम्हीही प्रेक्षकांना हेच आवाहन करतोय....

  • @dhanashreesontakke
    @dhanashreesontakke ปีที่แล้ว

    कालच हा चित्रपट बघितला. सर्वांनी नक्की बघा. खूप छान आहे.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      धनश्रीजी, चित्रपटाप्रमाणेच तुम्हाला या गप्पा ही आवडल्या असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @seemasakpal3049
    @seemasakpal3049 ปีที่แล้ว

    चित्रपट पाहिला,अतिशय सुंदर,पैसा वसुल चित्रपट

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      होय.... सीमाजी खरंय.... आपल्याला मुलाखतीचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.

  • @Arjun1233
    @Arjun1233 ปีที่แล้ว +2

    Masterpiece❤

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      Arjun, indeed ! 👍🏼

  • @virendrashinde6426
    @virendrashinde6426 ปีที่แล้ว

    दोन पात्र दुर्लक्षित वाळवी आणि झूम्बर

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      विरेंद्रजी त्यांना ही आमंत्रित केलं होतं पण चित्रपट फुटला असता त्यांना पाहून म्हणून नाही आली दोन्ही पात्र - झुंबर आणि वाळवी....😅

  • @amk2309
    @amk2309 ปีที่แล้ว +1

    वाळवी ला वाळवी लागणार नाही, ते टिकून राहील इतकंच कळलं, छान, खूप खूप शुभेच्छा!🙏

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! हा चित्रपट सिनेमागृहात जाऊनच पाहा. तुम्हाला नक्की आवडेल.

    • @amk2309
      @amk2309 ปีที่แล้ว

      @@thekcraft हो नक्कीच🙏

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      🙏🏻

  • @sannyaraktate8837
    @sannyaraktate8837 ปีที่แล้ว +2

    Must watch Movie, just loved it

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Sannya ji, great ! We hope that you loved this informal discussion too.

  • @user-sb8kq6en7h
    @user-sb8kq6en7h ปีที่แล้ว

    शिवानीचा अभिनय मस्त आहे

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      खरंय अमोलजी, शिवानी सुर्वे ह्यांच्यासह सर्वांनीच आपल्या भूमिका उत्तम पार पाडल्या आहेत.

  • @SD-hx5ps
    @SD-hx5ps ปีที่แล้ว +1

    V well made movie, All performances are good

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      Yes indeed… Vaalvi is a well made movie. We hope you liked this informal chat episode as well.

  • @archanaaroskar3693
    @archanaaroskar3693 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर आणि पैसे वसुल चित्रपट,प्रत्येक चित्रपट प्रेमींनी, सहकुटुंब पहावा असा

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      खरंय अर्चनाजी, आम्हीसुद्धा या गप्पांच्या माध्यमातून प्रेक्षकांना हेच आवाहन करतोय... तुम्हाला ही गप्पांची मैफल आवडली असेल अशी आशा करतो.

  • @swatibhide163
    @swatibhide163 ปีที่แล้ว

    Madhugandha आणि परेश मोकाशी .....हे दोघे असले की चांगलाच सिनेमा असतो...आम्ही यांचे सगळेच चित्रपट बघतो. २-२ वेळा सुद्धा. नक्कीच बघणार

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      स्वातीजी, चित्रपट तर नक्की पाहाच पण पाहून परत आल्यानंतर पुन्हा इथे comment box मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.... Happy watching !!!

  • @madhugandhakulkarni2938
    @madhugandhakulkarni2938 ปีที่แล้ว +2

    Thank you amogh

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Hello Madhugandha ji,
      It was our honour to host you and the team ‘वाळवी'
      Do attend the premier tomorrow at 10 am and give your valuable feedback on the same.

  • @aniketwanaverao137
    @aniketwanaverao137 ปีที่แล้ว

    much needed talk ❤️👍🏼

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      Much needed comment ! ☺️

  • @sukhadapatil
    @sukhadapatil ปีที่แล้ว

    All actors were superb

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Sukhada ji, that’s true!

  • @nishachalak519
    @nishachalak519 ปีที่แล้ว

    So true ...and let me tell you ... while telling others we are like ... don't tell anything...just go and watch..it is awesome movie.....GOAT

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Nisha ji we are glad that you liked the movie so much. 😊

  • @sukhadapatil
    @sukhadapatil ปีที่แล้ว

    Khup sunder movie

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      सुखदाजी, सर्वदूर प्रेक्षकांची मने जिंकून घेतोय वाळवी...

  • @dineshw9281
    @dineshw9281 ปีที่แล้ว

    महेमूद यांनी पण रहास्य निर्मिती केली होती “भुत बंगला” !
    त्याहुन मस्त “ वाळवी “ असणारच यात काही शंका वाटत नाही !
    कारण भारतीय सिनेमांचा बापच मराठी आहे “ चित्रपती दादासाहेब फाळके “
    🎉🎉🎉

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      त्याहून वाळवी मस्त असेल असे तुम्ही म्हणताय म्हणजे बहुधा तुम्ही चित्रपट पाहिलेला नाही बहुतेक... अजिबात वेळ दवडू नका आणि तिकिटे काढून आजच चित्रपट पाहा.

  • @Jo_Sara
    @Jo_Sara ปีที่แล้ว +1

    I pity the interviewer. He is so intellectually constipated. Trying really hard to get it out....! The cast is having such a blast with each other and this guy is just sitting there with a constipated look, trying to make all his questions look so intellectual, serious and oh-so-importatnt.
    The film is a masterpiece. Watched it last evening. Unexpected. Unusual. Brilliant.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Anuradha ji, thank you for your compliment our host actually tried his best but the guests were tough to crack and overall it added a different flavour to the chat.
      Keep watching the space for more such chats. 😊

    • @prasadbharde3323
      @prasadbharde3323 ปีที่แล้ว

      Thank you so much for your valuable feedback where as I tried my level best And tried to encourage our guests to disclose the contents, however it's a guests strategy not to reveal, and that's the essence of the film, i hope you really liked this episode.
      Please do watch our other episodes too and shower your valuable feedback.
      Thank you so much

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว +1

    શિવાની સરસ દેખાય છે 💖💖💖💖😍😍😍🥰

  • @siddheshb6663
    @siddheshb6663 ปีที่แล้ว +2

    Waiting to see star-cast of VRUNDAVAN show. Try to invite Aniruddha Harip,Sheetal Pathak,Teja Deokar,Ravindra Mahajani,Kishori Vij,Ravindra Mankani & Meghana Vaidya.Please provide update about Vrundavan Show.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Thank you Siddhesh for the suggestion.

  • @nayan9000
    @nayan9000 ปีที่แล้ว

    शिवानी सुर्वे आहे तर फुल्ल हंगामा .. आम्ही चिपळूणकर फॅन आहोत शिवानी चे ..

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      अरे वा ! आम्हाला वाचून आनंद वाटला.....

    • @mrinalkashikar-khadakkar7393
      @mrinalkashikar-khadakkar7393 ปีที่แล้ว

      चिपळूणकर ग्रेटच असतात 😛

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      तुम्ही म्हणताय तर नक्कीच चिपळूणकर ग्रेटच असणार मृणाल ताई... चित्रपट नक्की पाहा...
      ....आणि आमचे हे धमाल गप्पांचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतायत ते ही नक्की कळवा....

  • @vilasgopalchavan4299
    @vilasgopalchavan4299 ปีที่แล้ว

    Brilliant movie more than a Oscar award winning

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      It’s great to hear that ! 🙏🏻

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu ปีที่แล้ว

    👌👌👌👌

  • @Aamod1997
    @Aamod1997 ปีที่แล้ว

    Superhit thriller comedy movie

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Aamod ji, indeed!

  • @rsgandhi333
    @rsgandhi333 10 หลายเดือนก่อน

    "Parasite" ह्या सिनेमाला Oscar मिळाल्यावर Prime वर पाहिला होता आणि (अजून screenshot आहे) तेव्हा मी मित्राला मेसेज केला होता की हा डार्क humor असलेला सिनेमा जर भारतात बनला तर तो फक्त आणि फक्त मराठी मध्ये बनेल, दुसऱ्या भाषेत आणि प्रश्नांमध्ये ती प्रघलबता नाही.. फक्त Parasite चे क्लायमॅक्स त्या सिनेमाला उंची देतो.. आणि काही वर्षांनी वाळवी पाहिला आणि पुन्हा त्याच मित्रांना मेसेज केला.. बघा.. फक्त मराठी.. Thanks to Paresh मोकाशी. 🙌🙏

    • @thekcraft
      @thekcraft  10 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेतून आपले चित्रपटाविषयीचे प्रेम दिसते. आभार !

  • @deepabirje2497
    @deepabirje2497 ปีที่แล้ว

    Its a very good movie. I wish had there been 1 brief song that played somewhere in backgroud & then in last shot when camera pans on that broken rope.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Thank you Deepa ji. It’s great to hear that you liked the movie. We hope that you enjoyed this informal interview session as well.

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว

    The last sho
    Gujarati movie 🍿🎥🎥🎥🍿

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      we will love to do the round of this movie as well. Thank you for your suggestion.

  • @sanikathigle1564
    @sanikathigle1564 ปีที่แล้ว

    I very very exited movie for

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      सानिकाजी, नक्की पाहा. चित्रपटाचं Advance booking सुरु झालं आहे.

  • @walimbenita7774
    @walimbenita7774 ปีที่แล้ว +1

    काल पाहिला ,
    मधुगन्धा तुम्ही एक चांगल्या लेखिका आहात पण या पट कथेत निराशा केली .
    परेश मोकाशी तुम्ही खूप सेन्सिबल दिग्दर्शक आहात , इतक्या इंसेन्सिबीली कसे दाखवू शकता !. खूप निराशा झाली .
    माणसे मुंग्या माराव्या तशी मारलीत .
    विकृत वाटले .

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      निताजी, अभिप्राय पोचविल्याबद्दल धन्यवाद !!! समाजातल्या इंसेन्सिबल किंवा विकृत मनोवृत्तीचं दर्शन चित्रपटातून घडतंय.... आपण या बाजूकडे कानाडोळा केल्याने सत्य परिस्थिती कशी बदलेल. असो, करमणूक म्हणून आम्ही सगळ्यांनी हा चित्रपट पाहिला. प्रत्येक चित्रपटाने नैतिक मूल्यांचे धडेच द्यायला पाहिजे हा अट्टहास आपण सोडायला हवा. प्रेक्षक म्हणून आपण हे समजावून घ्यायला हवं की चांगल्याप्रमाणे वाईट प्रवृत्ती दाखवत समाजाला आरसा दाखवणं महत्वाचं असतं नाहीतर आपल्या मनातील वाळवी आपल्याला कधी पोखरून टाकेल हे कळणारही नाही.

  • @karishmajamble2806
    @karishmajamble2806 ปีที่แล้ว

    दिल दोस्ती दुनियादारी team la bolva na please. Sagle characters.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      करिश्माजी, सर्वांना चित्रीकरणासाठी एका तारखेला, एका वेळेस बोलविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच हा भाग चित्रित होईल.

    • @karishmajamble2806
      @karishmajamble2806 ปีที่แล้ว

      @@thekcraft thank you for your reply

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      🙏🏻

  • @myhome7429
    @myhome7429 ปีที่แล้ว

    Swapnil ne ghatlela shirt Khoob Sundar aahe to ek Vichar darshawto

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      We will convey your message to Swapnil Joshi. Thank you for the compliment.

  • @sanikathigle1564
    @sanikathigle1564 ปีที่แล้ว

    Hallo all

  • @khemeshwarpradhan5142
    @khemeshwarpradhan5142 ปีที่แล้ว

    Samantar is also best. But hindi dubbing is not good

  • @medhaabhyankar2367
    @medhaabhyankar2367 ปีที่แล้ว

    Boring .इतका कंटाळवाणा की पुर्ण ही नको वाटलं पहायला.निराशाजनक ,परेशजी.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      मेधाजी, आपण गप्पांच्या या एपिसोडबद्दल बोलत आहात ना ? की आपण प्रीमियर पाहून सिनेमाबद्दल प्रतिक्रिया देताय? अर्थात काही असलं तरी आपला विस्तृत अभिप्राय वाचायला आम्हाला आवडेल. व्हिडिओच्या description box मध्ये संपर्कासाठी जो क्रमांक दिला आहे त्यावर फोन किंवा मेसेज करून आपली प्रतिक्रिया खाजगीत अवश्य नोंदवा. आम्ही पुढील मुलाखतींचे आयोजन करताना अधिक काळजी घेऊ. धन्यवाद !

  • @saeesant6848
    @saeesant6848 ปีที่แล้ว

    Bakwas story.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      सईजी.... प्रत्येकाची आवड वेगवेगळी....नाही का?

  • @sangeetabrahmakshatriya4456
    @sangeetabrahmakshatriya4456 ปีที่แล้ว +1

    काल मराठी पिक्चर 'वाळवी' बघितला खूप छान आहे, सस्पेन्स थ्रिलर कॉमेडी, भारीच आहे. सर्वांचे काम खूप छान झाली आहेत. वेळ आणि पैसा देऊन बघावा असा एक मराठी पिक्चर☺️
    *👆 माझ्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुप वर टाकले ल मेसेज वरती copy kela आहे

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      संगिताजी तुमच्यासारखे चोखंदळ प्रेक्षक मराठी कलाकृतींना मिळत असल्याने मराठी भाषेतील उत्तमोत्तम कलाकृतींची यशाकडे घौडदौड अशीच सुरु राहणार यामध्ये काही शंका नाही.