Badlapur School Case: Akshay Shinde गतिमंद असल्याचा घरच्यांचा दावा, आरोपीचा संपूर्ण इतिहास काय आहे ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.7K

  • @ramchandramali2053
    @ramchandramali2053 2 หลายเดือนก่อน +844

    यात शाळेची सगळी चूक आहे लहान मुली जरी असल्या तरी त्यांच्या वाशरूम साठी पुरुष कामगार कसा नेमला आणि त्याचा रेकार्ड का तपासले नाही

    • @RUTULAKDE
      @RUTULAKDE 2 หลายเดือนก่อน +19

      Ho agadi barobar dada tyana pn shiksha dyayla havi

    • @b.patil.8128
      @b.patil.8128 2 หลายเดือนก่อน +20

      Tya shaletil principal la fashi dya. Yeka 24 varshe vayachya mulala hi duty dilich kashi

    • @santoshkadam7373
      @santoshkadam7373 2 หลายเดือนก่อน

      😅🎉😅😅😅😅😊​@@RUTULAKDE

    • @swatisawant8406
      @swatisawant8406 2 หลายเดือนก่อน

      ​@@b.patil.8128
      24 varsh vayachya mulala pan fashi zalich pahije mag to gatimand asu det nahi tar matimand.

    • @SakshiMumbaikar
      @SakshiMumbaikar 2 หลายเดือนก่อน +2

      Truee💯

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 2 หลายเดือนก่อน +29

    गतीमंद, २४ वर्षे वय तरी तिन लग्न.....😮 इथं चांगल्या चांगल्या मुलांना मुली मिळेना . आमच्या कडेच तीन नवरदेव आहेत मुली मिळेना....हे मात्र अजबच आहे सगळं 😢

  • @siddhantkamble8840
    @siddhantkamble8840 2 หลายเดือนก่อน +1304

    मतिमंद असो किंवा गतिमंद त्याला अत्याचार करायचा कळतो म्हणजे तो दुधखुळा नव्हे तो आज चा उद्या १० ते १५ वर्षांनी सुटला तरी जनतेन त्याचा चौरंगा करावा

    • @hk734
      @hk734 2 หลายเดือนก่อน +64

      Matimand aahe tr yala job kuni dila #justiceforchildrens

    • @tejaswinipatil8782
      @tejaswinipatil8782 2 หลายเดือนก่อน +12

      Right

    • @shakuntalarane4322
      @shakuntalarane4322 2 หลายเดือนก่อน +11

      पटलं 👍

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 2 หลายเดือนก่อน +6

      खरचं😅 पलत असे मतीमदं लोक असे काडं करणार नाहीत😂

    • @priyankapawar5539
      @priyankapawar5539 2 หลายเดือนก่อน +3

      Ky faltupna ahe ha matimnd ahe tr nkote kraych kalt ka tyala jantala andhle smjtat ka

  • @swapnilsatras1398
    @swapnilsatras1398 2 หลายเดือนก่อน +97

    मतीमंद आहे मग बरा आई आणि बहिणीवर उडाला नाही किंवा मतिमंद आहे म्हणून अन्न म्हणून गु खात नाही.. शिंदे यांच्या कुटुंबियांना एक सल्ला आहे मुलाला पाठीशी घालाल तर देव माफ करणार नाही तसेच त्याला शिक्षेच्या पिंजऱ्यात उभा करून त्याला शिक्षा द्याल तर महाराष्ट्र आपला आभारी राहील..

    • @mamatasonkar7493
      @mamatasonkar7493 2 หลายเดือนก่อน +4

      right

    • @rajendradhore4065
      @rajendradhore4065 2 หลายเดือนก่อน

      @@swapnilsatras1398 हो बरोबर आहे त्याच्या आईला पूतना राक्षशीणच ला कळू दे.

    • @prakashshelar2737
      @prakashshelar2737 2 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @himalibhide5463
      @himalibhide5463 2 หลายเดือนก่อน

      Barobar ahe.. matimand kay ni kay kay.. kapun taka salyala

    • @rajendradhore4065
      @rajendradhore4065 2 หลายเดือนก่อน

      @@swapnilsatras1398 swapnil saheb tyala shiksha hone mushkil aahe. Tyachawer BJP Netyancha Varadhasta aahe.j saport kartat tyanna mule muli nahit.tyanna mulichya aaie bapache Bhavna nahi kalat. Nigargatta aahet Paise dabun zalela prakaran mitun taktil.
      Coment karun kahi upyog honar nahit.

  • @atharvkadam8301
    @atharvkadam8301 2 หลายเดือนก่อน +1579

    गतिमंद असो का मतिमंद !
    एन्काऊंटर करा आणि case बंद करा

    • @puredesi6278
      @puredesi6278 2 หลายเดือนก่อน +49

      ती शाळा बंद करू नका
      भाजपा नेतियाची शाळा आहे 😂😂😂

    • @kb11037
      @kb11037 2 หลายเดือนก่อน +14

      ​@puredesi6278are congress chya chodya purawa de ki nustach baralaycha

    • @YuriGagarin-lj1pl
      @YuriGagarin-lj1pl 2 หลายเดือนก่อน +14

      Akshay la sampaun taka kayamcha ❤

    • @sandeepkarande8384
      @sandeepkarande8384 2 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/bYPFxC8xCZc/w-d-xo.htmlsi=Se7cwwW0JIyJCUG1

    • @v.n227
      @v.n227 2 หลายเดือนก่อน +12

      Ho saral encounter kara....karan ithe bharatat ekda manus jail madhe gela ki parat baher nighto...corrupt system

  • @latikasave6570
    @latikasave6570 2 หลายเดือนก่อน +22

    मुली लहान आहे.निरागस मुली कघिच खोटं बोलणार नाही. हया नराधम मुलाला कोणत्याही परिस्थितीत माफ करून दया दाखू नये. मतिमंद आहे.हे सांगून दिशाभूल केली जाते.
    जेल मधुन बाहेर आल्यानंतर अक्षय असे कृत्य पुन्हां करणार. ईतर मुली साठी अक्षय हा धोकादायक ठरू शकते.🙏

  • @sangeetarite-fl1tq
    @sangeetarite-fl1tq 2 หลายเดือนก่อน +811

    खुप छान आधी गुन्हा करायचा आणि नंतर गतिमंद, मतिमंद काही नाटके सांगायची.😡

    • @prashantpatil8806
      @prashantpatil8806 2 หลายเดือนก่อน +13

      मग शाला zhopali hoti kay

    • @punamchavan3586
      @punamchavan3586 2 หลายเดือนก่อน

      @@prashantpatil8806 💯 right

    • @mummasboyshreyu
      @mummasboyshreyu 2 หลายเดือนก่อน +18

      To kutra kasa hi aso tyachya sobat ase sangnarya tyachya gharchyana pan thoka dharun

    • @SnehalBhoyar-i7k
      @SnehalBhoyar-i7k 2 หลายเดือนก่อน

      Marun taka yala janta ne marala pahije sarkaar kahi karu skt nahi .... rajniti rajniti khelate sarkaar ..muli marat ahe yevtha tri laja nahi Yana neta loka na ... matimand sagate kasa matimand ahe to rape krne wale sarv aaj prnt matimand NAhi TR physogisat sagate Tumi asha lokala wachwun gunde banwach kaam krta Baki kAhi nahi ....

    • @govindnemane4224
      @govindnemane4224 2 หลายเดือนก่อน +9

      जर दुसरे कोणी केले असेल आणि ह्याला फसवल असेल तर, कारण कोणतीच शाळा पुरुषांना मुलींना washroom ल नेण्यासाठी परवानगी देत नाही.

  • @harshvardhanmohite2525
    @harshvardhanmohite2525 2 หลายเดือนก่อน +29

    गतिमंद असेल नाही अजुन काही असेल बाहेर आला की त्यांच शाळेत त्याच ठिकाणी त्याचवेळी त्याच मुलींच्या हातुन याला जाळणार…शब्द आहे माझा💯🙌🏻

    • @Lofiwala21
      @Lofiwala21 2 หลายเดือนก่อน

      करून पण दाखव भावा नुसत कॉमेंट टाकून cool 😎 नको बनू

    • @avinashdhumal9679
      @avinashdhumal9679 2 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @smmulani007
    @smmulani007 2 หลายเดือนก่อน +343

    खरंच आज माझा महाराष्ट्र त्या चिमुकली साठी उभा आहे हे पाहून छाती गर्वाने फुलली ❤❤❤
    आता इथे द्वेष पासरवनाऱ्यांना थारा नाही❤❤🎉🎉🎉🎉

    • @prashantkharat4184
      @prashantkharat4184 2 หลายเดือนก่อน

      पोलिसांची भूमिका लाज वाटणारी आहे

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 2 หลายเดือนก่อน +3

      पण त्याचा गुन्हा शाबीत झाला आहे का?

    • @agirlinkokan
      @agirlinkokan 2 หลายเดือนก่อน

      z​@@suryavanshiabhyuday8584ho pn attaprynt jevdhe attyachar zhale ahet tyvr Ashi quick action kuthehi ghetleli nahi ki yala fashi zhali kivha aropi la hi Shiksha zhli prashasan zhopl ahe ani ata school mdhe cctv lvle tr troll krt firt ahet ata cctv laun ky upyg jevha grj hoti tvha zhople hote ata chngl jewn khyla det astil jail mdhe aropi la he chukich ahee😢😢😡😡

    • @khaireyashwant
      @khaireyashwant 2 หลายเดือนก่อน

      26 तारखेला उच्च न्यायालय चा निर्णय बाकी आहे ​@@suryavanshiabhyuday8584

    • @SeemaP-el4tm
      @SeemaP-el4tm 2 หลายเดือนก่อน

      Gunha proff jhala tymule tyla pakdl.... Tymule mule ni sangitl asnar

  • @KattarHindu_GT
    @KattarHindu_GT 2 หลายเดือนก่อน +22

    जेल मधुन बाहेर पडण्यासाठी गतिमंद आहे असे दाखवतात कोर्टात , आणि अशे हवसखोर जेल मधुन बाहेर सुटतात, याचा घरच्यांना पण चोप दिला पाहिजे अशा लोकांचा😡

  • @pradeeppatil4307
    @pradeeppatil4307 2 หลายเดือนก่อน +107

    जेवढा हा अक्षय शिंदे या घटेनेसाठी जबाबदार आहे त्याचपेक्षा शाळा प्रशासन जबाबदार आहे कारण मुलांना वाशरूम ला नेणाची जबाबदार ही महिला सफाई कामगाराणची असला पाहिजे होती

  • @vikrampatil3885
    @vikrampatil3885 2 หลายเดือนก่อน +24

    आरोपी कोणी श्रीमंत घरचा वाटत नाही, पोलिसांनी केलेला विलंब पाहता खरा गुन्हेगार कोणी दुसराच असण्याची शक्यता नाकारता येत नाही

  • @CRICKETGAMER277
    @CRICKETGAMER277 2 หลายเดือนก่อน +378

    या आरोपीला एकदा जनतेच्या हातात द्या फक्त जनता ठरवेल काय करायचे त्याचे

    • @leenakadam2269
      @leenakadam2269 2 หลายเดือนก่อน +9

      तेव्हाच दिले असते तर लोकांनी न्याय दिला असता पुन्हा कोणी असं करणार नाही 😠

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange 2 หลายเดือนก่อน +1

      BJP chi manus hay to .

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@EdwardSnowdenJulianAssangeतुझ्या बहिणीचा यार आहे तो 😂😂😂

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange 2 หลายเดือนก่อน

      @@dinarmithbavkar271 Ajit pawar che Mutrapan kele vatate apan

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 2 หลายเดือนก่อน +1

      @@EdwardSnowdenJulianAssange तु केले असशील अब्दुल मियां 🐷🐖

  • @rekhalopes2943
    @rekhalopes2943 2 หลายเดือนก่อน +8

    पूर्णपणे शाळा जिम्मेदार आहे. पुरूष कसा लहान मुलांना स्वच्छतागृहात घेऊन जाऊ शकतो. महीला कर्मचारी ठेवली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. सद्याची परिस्थिती कशी आहे याचं शाळेला भान नसावं असे दिसते. पालक शाळेच्या भरवशावर मुलांना पाठवतात. शाळा मात्र पैशाच्या मागे.

  • @shubham...1791
    @shubham...1791 2 หลายเดือนก่อน +516

    गतिमंद मुलाला शाळेत कास कामावर रुजू झाला

    • @rushalimore2720
      @rushalimore2720 2 หลายเดือนก่อน +13

      गतिमंद आहे...
      पणं हे घाणेरडे कृत्य करताना नव्हता

    • @SnehalBhoyar-i7k
      @SnehalBhoyar-i7k 2 หลายเดือนก่อน +3

      Right kahi matimand NAhi....wachawach asel yala...

    • @deepikabharskar8449
      @deepikabharskar8449 2 หลายเดือนก่อน

      मतिमंद का कमावर घेतला त्याला है करायच्या बर कल्ल्ये ty baila भोंगली करुण झाड़नी करा म कल्येल तीला काय है

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 2 หลายเดือนก่อน

      हा आरोपी जरांगे संप्रदायातील नाही ना ? नाही तर मन्या जरांगे इतका मूर्ख आहे कि तो फाशीच्या शिक्षेतही आरक्षण मागेल .

    • @seemathakur7878
      @seemathakur7878 2 หลายเดือนก่อน

      Agdi barobar.school vale Kay konala pan thevtat ka

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 2 หลายเดือนก่อน +17

    लहान मुलं खोट बोलत नाहीत त्यामुळे दोन छोट्या मुलींनी जे सांगितले आहे हाच पुरावा पुरेसा आहे

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 หลายเดือนก่อน +261

    कायदयातून पळवाटा शोधून गैर फायदा घ्यायला सुरुवात झाली आहे असे वाटते

    • @AnilAannavlog
      @AnilAannavlog 2 หลายเดือนก่อน

      @@shahajimisal9405 कायदा त्याच्या बापाचा आहे .म्हणून तर जय भीम मेरे बाप का कायदा लवड्या लसूण ,घरात भीम राव बुध्द च फोटो ठेवतो आणि बाहेर तीका लाऊन दुसऱ्या स्मजाचे नाव खराब करतो

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 2 หลายเดือนก่อน

      हा आरोपी जरांगे संप्रदायातील नाही ना ? नाही तर मन्या जरांगे इतका मूर्ख आहे कि तो फाशीच्या शिक्षेतही आरक्षण मागेल .

  • @sangeetasonawane3523
    @sangeetasonawane3523 2 หลายเดือนก่อน +4

    गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तो गतिमंद असो, मतिमंद असो, सज्ञान असो अज्ञान असो.... हे सगळे वकिली कावे असतात... असं शिकवणारे आणि सांगणारे वकील सुद्धा तेव्हडेच जबाबदार असतात

  • @jawaleakash89
    @jawaleakash89 2 หลายเดือนก่อน +232

    चलाखीने तो गतीमंद असल्याचं त्याच्या घरचे लोक सांगत आहेत. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या आईची ही चाल असावी. गतिमंद माणूस असले कृत्य करूच शकत नाही.

    • @swatimogale
      @swatimogale 2 หลายเดือนก่อน

      मतिमंद होता तर घरातल्या कोणावरही का नाही kela बलात्कार

    • @anusayabhalerao7836
      @anusayabhalerao7836 2 หลายเดือนก่อน +4

      Matimand Manus Selfie Pan kadhto ka

    • @jaisakarogevaisabharoge..3505
      @jaisakarogevaisabharoge..3505 2 หลายเดือนก่อน

      Ho na​@@anusayabhalerao7836

    • @Shra.D
      @Shra.D 2 หลายเดือนก่อน +2

      Gatimand aahe tar 3 lagna ani he asle ghanerde dhande karayla bara doka chalal ani family pan aslya lokana support karte 😢😢

    • @rajendradhore4065
      @rajendradhore4065 2 หลายเดือนก่อน +1

      @@jawaleakash89 त्याची आई पण शेण खाऊन गतिमंद झालीय. दुसर्याच्या मुली काय रस्त्यावर पडल्यात, आपल्या मुलाने घाण क्रूत्य करून वाचवायला बघते, यात तिची मुलगी असती तर दुसर्याला म्हणली असती का ज्याने वाईट क्र्यूत्य केलं तो गतिमंद आहे म्हणून. जरा त्या लहान मुलीच्या आई बापाचा विचार कर.त्या मुलींना पण आई आहे, त्याच्या पण पोटच्या मुली आहेत. तू माता आहेस कि पूतना राक्षशीणच.त्याला फाशी तर होणारच गुन्हा सिद्ध झाल्यावर. मग बघ तूला यातना होतात का.त्याला फाशी दिल्यावर आम्ही आनंद साजरा करू.

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 2 หลายเดือนก่อน +5

    हा जर गतिमंद निघाला तर उद्याचा प्रत्येक गुन्हेगार मतिमंद किंवा गतिमंद निघेल 💯 आणि सुटका करून घेतील

  • @kalpanabagdekar4126
    @kalpanabagdekar4126 2 หลายเดือนก่อน +167

    कसली चौकशी, त्या 4 वर्षाच्या लहानग्या सांगताहेत ना. अजुन कसली पुरावे अणि चौकशा. भर चौकात फटके द्या. सगळ्या समोर. इतरांची हिम्मत नाही झाली पाहीजे असे काही करण्याची.

    • @Ravi-mq9uc
      @Ravi-mq9uc 2 หลายเดือนก่อน +6

      An jr dusr kon apradhi asel tr. Govt ne fkt enquiry hi 1 week madhe complete keli pahije.

    • @anandsonawane6960
      @anandsonawane6960 2 หลายเดือนก่อน +4

      Madam kadachit hya case shi tumcha hi samandh asu shkto
      Mag tumhi Kay mhanal chaukashi kra
      Ki direct tumhala pan fasav latkudet
      Thod thamba 100% aropi la shiksha honar fashi ch lagnar pan
      Khar cha ha kon ahe to Akshay gunhegar ahe ki dusrane tyacha matimandicha fayda gheun dusrya cha ch dav ahe ha
      May be khup mothi konachi tri planning asu shkte
      Pidit mulichi personal dushmani pan asu shkte ittar staff shi hi pan chaukashi zali ch pyj na
      Mla tar watty gunha krnarya tumhala hire pan kel asav
      Comment krayala
      Mag tumhala fashi lavaychi ka

    • @anandsonawane6960
      @anandsonawane6960 2 หลายเดือนก่อน +2

      Tumhchi id pan check keli tumhala koni 1 follower nahi may be gunhegar tumhi hi asu shkta
      Deun taka hyana fashi chalel ka
      Ha kayda ekdm perfect ahe n niyam atti sglyana same ahet
      Thoda v4 kra

    • @Shra.D
      @Shra.D 2 หลายเดือนก่อน +1

      Agadi khara aahe ashi shiksha dyayla pahije ki punha konachya manat pan Asa vichar yenar nahi

    • @bandudarade5248
      @bandudarade5248 2 หลายเดือนก่อน

      😢😢😢😢😢😢😢😮😢😮😢😢

  • @ravindrapawar8802
    @ravindrapawar8802 2 หลายเดือนก่อน

    बोल भिडु छान माहिती

  • @subhashmunde
    @subhashmunde 2 หลายเดือนก่อน +178

    गतिमंद मग त्याला शाळेने कामावर कसे ठेवले..ती शाळा बंद करा..

  • @ravirajeupadhye439
    @ravirajeupadhye439 2 หลายเดือนก่อน +5

    *अन्याय कुणावरही व्हायला नको म्हणून पहिले Medical report जाहीर करा. सत्य काय हे जनतेला कळू द्या. करणी एकाची, भरणी दुसर्‍याला, असा प्रकार तर नाही ना हा? कुण्या माजोर्र्या शिक्षक स्टाफ ने कुक्रृत्य करून गरीब सफाई कामगाराला फसवले आहे का?*

  • @sarikashilimkar7238
    @sarikashilimkar7238 2 หลายเดือนก่อน +122

    लहान मुलांना शिसू ला न्यायला महिला कर्मचारीच असते.....मग या शाळेत पुरुष कर्मचारी कोणी नेमला...?

    • @HarshadaGije
      @HarshadaGije 2 หลายเดือนก่อน

      शाळा bjpchi आहे ते काहीही करू शकतात त्यांना रोखणार कोणी नाही

    • @vijya7053
      @vijya7053 2 หลายเดือนก่อน +3

      शाळा च तशी आहे ती किती तरी ghtna घडून गेल्यात

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 2 หลายเดือนก่อน

      ​@@vijya7053 i know

    • @arunsukale8139
      @arunsukale8139 2 หลายเดือนก่อน

    • @sejalmurkar7751
      @sejalmurkar7751 2 หลายเดือนก่อน

      तो सुद्धा गतिमंद

  • @anujanarvankar401
    @anujanarvankar401 2 หลายเดือนก่อน +27

    शाळेत जास्तीत जास्त स्टाफ लेडीज ठेवा...किंवा एक इमारत मुलींसाठी ठेवा जिथे फक्त मुलीच शिकतील ..आणि त्यावर लेडीज स्टाफ ठेवा.

    • @Nilu1111
      @Nilu1111 2 หลายเดือนก่อน

      आमच्या school mdhe fakat aani fakt mahila staf aahe teacher pan aani mavsi pan

  • @8670SupriyaDeshpande
    @8670SupriyaDeshpande 2 หลายเดือนก่อน +293

    तो कोण आहे त्याचं नाव गाव हे जाणून घेण्यात लोकांना रस नाही.. केलेल्या क्रूर वागणुकीला इथे मृत्युदंड एवढीच शिक्षा असू शकते.. खरं तर ही शिक्षासुद्धा कमीच आहे असल्या नराधमांना.

    • @I6eeikahdu38
      @I6eeikahdu38 2 หลายเดือนก่อน +4

      मुस्लिम नाही म्हणून नावात रस नाही का? 🤔

    • @kb11037
      @kb11037 2 หลายเดือนก่อน +10

      ​@@I6eeikahdu38muslim navra aahe ka tumcha ?

    • @I6eeikahdu38
      @I6eeikahdu38 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@kb11037 तुमचे अनैतिक पप्पा मुस्लिम असावेत, म्हणून राणे भुंकतात😂

    • @supriyabandivdekar993
      @supriyabandivdekar993 2 หลายเดือนก่อน

      Barobr

    • @pramodshelar9990
      @pramodshelar9990 2 หลายเดือนก่อน

      @@kb11037

  • @tulsidaspadvi4790
    @tulsidaspadvi4790 2 หลายเดือนก่อน +3

    System मच मतिमंद आहे राव.....कलियुग आहे भावा...वाईट चांगला ..चांगला वाईट....गेले कोमात....

  • @Horror-8-u
    @Horror-8-u 2 หลายเดือนก่อน +59

    मुख्य म्हणजे तो गतिमंत किवा मतिमंद नाही मतिमंद आहे आपली मिडिया आणि प्रसार माध्यमे वा

  • @vaibhavtejankar5784
    @vaibhavtejankar5784 2 หลายเดือนก่อน

    खूपच comprehensively cover केलेत सर सगळे मुद्दे आणि या विषयावर video बनविण्याची मागणी पूर्ण केल्याबद्दल आभार ❤🙏

  • @sharadjangam5717
    @sharadjangam5717 2 หลายเดือนก่อน +206

    जर या हैवानाल घरचे लोक वाचवणार असतील तर या घटनेला तेच जबाबदार आहेत. अक्षयला घरच्यांसहित घर जाळले पाहीजे.

    • @Poonam-sx7nx
      @Poonam-sx7nx 2 หลายเดือนก่อน +2

      Right 👍

    • @santoshvispute670
      @santoshvispute670 2 หลายเดือนก่อน +1

      Right

    • @skills_wala_money
      @skills_wala_money 2 หลายเดือนก่อน +1

      संस्कार भाऊ 💯🙏

    • @PAMUDONGRE1476
      @PAMUDONGRE1476 2 หลายเดือนก่อน +5

      बरोबर आहे दादा घरचे लोकांची हिच वागणुक व संस्कार आसु शकतात

    • @rajendradhore4065
      @rajendradhore4065 2 หลายเดือนก่อน +3

      शरद भाऊ बरोबर आहे तुमचं. सगळ्यांच एन काऊंटर करून घराला आग लावली पाहीजे.

  • @mangeshdubale9238
    @mangeshdubale9238 2 หลายเดือนก่อน +16

    कायदा खुपच कमजोर आहे आपल्या देशात, त्यामुळेच अशा नराधमांच फावल आहे.

    • @sudhadate3217
      @sudhadate3217 2 หลายเดือนก่อน +5

      कायदा कमजोर नाही दादा कायदा चालवणारे कमजोर आहेत

    • @mangeshdubale9238
      @mangeshdubale9238 2 หลายเดือนก่อน +1

      हो ते पण खर आहे.

    • @hemantkakade8564
      @hemantkakade8564 2 หลายเดือนก่อน

      मी म्हणतो तू रेप केलाय अणि डायरेक्ट असे सोशल मीडिया वर मॅसेज चालू होतील की तुला डायरेक्ट फाशी द्या नाहीतर तुझा चौरंग करा चालेल का तुला का तू कायद्याने खर्ऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी अणि तुजी निर्दोष मुक्तता व्हावी असे नाही वाटतानार का तुला का तेव्हा पन म्हणशील कायदा कमजोर आहे.. तुला एखाद्याने खोट्या आरोपात फसवायला पाहिजे तेव्हा आम्ही म्हणणार डायरेक्ट फाशी द्या नाहितर तुझा चौरंग करा नाहीतर जनतेत सोडा तेव्हा तुला समजेल कायदा काय चीज आहे कायदा आहे म्हणून तू सेफ आहेस नाहितर तुला पोलिसांनी डायरेक्ट उचलून नेला आसता अणि कोणताही गुन्हा तुज्यावर दाखल करून तुला कामाला लावला असता तू गुन्हा केलाय का तर केलाय तुझी तुला कोर्टात बाजू मांडता आली नसती जय भीम movie बग मग तुला कायदा कळेल..

  • @dishantstarlight7854
    @dishantstarlight7854 2 หลายเดือนก่อน +145

    या अगोदर म्हणजे ३१ जुलै पर्यंत लहान मुलांना अजून कोणता दादा wash रूम ला घेऊन जायचा का? याची पण चौकशी व्हायला पाहिजे .

    • @meru-nv1gu
      @meru-nv1gu 2 หลายเดือนก่อน +15

      Exactly mla hi tech wattay.. ki tyachya adhi pn koni asel tr chaukshi karavi

    • @108gamers2
      @108gamers2 2 หลายเดือนก่อน +5

      Nakki ch

    • @Love_Life_Shorts
      @Love_Life_Shorts 2 หลายเดือนก่อน +1

      Good point ☝🏻

    • @SlayerArtz
      @SlayerArtz 2 หลายเดือนก่อน +1

      Shakyata ahe.... Shalene bolla pahije... Kal kel vatta

    • @amrapalishirture8131
      @amrapalishirture8131 2 หลายเดือนก่อน +4

      Kadachit ha nasun dusra koni asu shkto chaukashi kravi

  • @hemantkhonde-ql4zz
    @hemantkhonde-ql4zz 2 หลายเดือนก่อน

    वाईट🎉🎉🎉

  • @ThePrchu
    @ThePrchu 2 หลายเดือนก่อน +71

    गतिमंद होता तर नोकरी कशी मिळाली हा प्रश्न पडतो आणि परत गुन्हा करून अपंग असल्याचं नाटक अवघड आहे

  • @shubhangiathavale1077
    @shubhangiathavale1077 2 หลายเดือนก่อน +5

    कल्याण चे वकील आणि बदलापूर चे गावकरी तुमचं अभिनंदन! असाच पवित्रा सर्वांनी घ्यायला हवा!

  • @nageshkausadikar9225
    @nageshkausadikar9225 2 หลายเดือนก่อน +227

    गतिमंद असो की मतिमंद ! असे कृत्य करतांना गती आणि मती वाऱ्यावर सोडून ठेवलेली तूझ्या पोरांनी... मरु दे आता त्याला...

    • @SnehalBhoyar-i7k
      @SnehalBhoyar-i7k 2 หลายเดือนก่อน +5

      Right dya fasi

    • @umeshpawar7987
      @umeshpawar7987 2 หลายเดือนก่อน +5

      हा गतीमंद आहे तर घरी कोणाला पण ... होता का ? आणि वॉशरुम मध्ये जेवन जेवायच सोडून शी खात होता कां ?

  • @VickyShik-q4w
    @VickyShik-q4w 2 หลายเดือนก่อน

    That for information

  • @maheshbhosale5839
    @maheshbhosale5839 2 หลายเดือนก่อน +357

    गतिमंद होता तर त्याने त्याच्या आईवर किंवा बहिणीवर का नाही केला अत्याचार 🤬

    • @YesFucker78
      @YesFucker78 2 หลายเดือนก่อน

      सगळे हरामीची ऑलाद आहे सगळे मिळून अक्षय शिंदे ला निर्दोष सोडून आणतील

    • @umeshpatil6481
      @umeshpatil6481 2 หลายเดือนก่อน +30

      Mitra bhavana avara Aai bahin tyachi aso kivha aapli ti aai aste

    • @amolc8263
      @amolc8263 2 หลายเดือนก่อน

      ​@@umeshpatil6481yach bhavna tyacha gharchani samjun ghevun to doshi asel tar tyala fashi dya asa nako ka.mhnayala..

    • @kakaoa69
      @kakaoa69 2 หลายเดือนก่อน

      ​@@umeshpatil6481tu gap re jhavnya

    • @vinitaayrekar4736
      @vinitaayrekar4736 2 หลายเดือนก่อน +11

      Mala vatta to aaropi nahi he tyala fasavla gelay 😭 putn CCTV footage delete jhalay ha garib mulga hyachi FIR police vale ghenar nahi ka Kay tari jhol aahe yat shaletlya koni tari mhotya mansane he kelay pan boltat na karun Gela gav aala mhajavar nav 😢

  • @padmajapatildnyandevpatil3448
    @padmajapatildnyandevpatil3448 2 หลายเดือนก่อน +2

    लहान मुलांच्या जबाबदारी एका महिलेला द्यावी इतकी गोष्ट या शाळेच्या व्यवस्थापन समिती ला समजतं नाही का?..

  • @madhavkripa5159
    @madhavkripa5159 2 หลายเดือนก่อน +61

    गुन्हेगाराला पकडण हे पोलिसांचं काम आहे, जस जसे दिवस जातील तेंव्हा लोक आपापल्या कामाला जातील आणी विसरून जातील. सुशांत सिंग राजपूत चं काय झाल ते अजून कळलं नाही.

    • @udhavgiri
      @udhavgiri 2 หลายเดือนก่อน +1

      त्यावेळी आघाडी होती म्हणून सगळी बिघाडी व्हायची, यावेळी सरकार वेगळे आहे, या कुत्र्याला थोड्याच दिवसात कठोर शिक्षा होईल.

    • @shiv5133
      @shiv5133 2 หลายเดือนก่อน

      Barobar....

  • @ganeshkhade9913
    @ganeshkhade9913 2 หลายเดือนก่อน +2

    कूछ तो गडबड है....CBI चौकशी नक्कीच... खरा गुन्हेगार सापडला पाहिजे,

  • @neetajoshi2638
    @neetajoshi2638 2 หลายเดือนก่อน +29

    खूप वाईट घटना..😢.. मुलींना शाळेत पाठवताना पूर्ण माहिती घ्यावी. लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा दया.

  • @swamisevakshital
    @swamisevakshital 2 หลายเดือนก่อน +5

    जर तो मुळातच क्रिमिनल आहे तर त्याला शाळेत कामावर ठेवलेच कसं त्याची काही चौकशी न करता यात शाळेची ही चुकी आहे कुठून कोणालाही कामावर ठेवतात ते कोणत्या क्रिमिनल वृत्तीची आहे हे चेक करणे गरजेचे आहे

  • @siddhantkamble8840
    @siddhantkamble8840 2 หลายเดือนก่อน +69

    तुझा मुलगा मोठा पवित्र असल्यासारख करू नको

  • @nikhilunde9708
    @nikhilunde9708 2 หลายเดือนก่อน +3

    जिथे सगळ्यात जास्त राजकारण होते तिथे न्याय उशीरा मिळतो …..लवकर न्याय द्या आणि राजकरण्यांना बाजूला करा

  • @adsul_narendra
    @adsul_narendra 2 หลายเดือนก่อน +82

    काहीही म्हणा... कोलकाता आणि बदलापूर... घरच्यांना आपलं कार्ट वाचवायचंच आहे. एवढा निंदनीय प्रकार होऊन पण पाठीशी घातले जातेय म्हणजे कमाल आहे.
    शाळेत असताना एक बोधकथा होती, लहान असतानाच आईने मुलाच्या चुका पाठीशी घातल्या नसत्या तर तो मुलगा नंतर गुन्हेगार बनला नसता, अशा आशयाची.

    • @mummasboyshreyu
      @mummasboyshreyu 2 หลายเดือนก่อน +8

      Asha case madhe tya nalaykansobat tyachya gharchyana pan thoka dharun

  • @ParasharamPowar-w2j
    @ParasharamPowar-w2j 2 หลายเดือนก่อน +3

    मला असं वाटत आता कायदा आणि राजकारणी यांच्या कडे भीक मागण्यापेक्षा आपल्या मुलींना आपण रणरागिणी बनवल पाहिजे आपल्याला शिवराज्य परत आणलं पाहिजे आता बास झालं सहनशक्तीच्या सीमा संपल्या आहेत.

  • @mamatasatavi3571
    @mamatasatavi3571 2 หลายเดือนก่อน +58

    हे कृत्य करताना तो मतिमंद नाही का? खरं तर त्याच्या आई वडिलांना पण भर चौकात फटके द्यायला पाहिजे . जर तिच्या बाबत किंवा तिच्या मुलींबाबत अशी घटना घडली असती तर तिने आरोपीला मतिमंदच म्हटलं असतं. अशा आरोपीला व त्याची बाजू घेणार्यांना सुध्दाफाशी द्यायला हवी

    • @archanavaishnav4306
      @archanavaishnav4306 2 หลายเดือนก่อน

      Ekdum barobar ....ashya mulachi baju ghenare aai baap tar pahile gunhegar ahet ....tyanchya sanskaranchech fal ahet he

    • @aditisalvi9164
      @aditisalvi9164 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर बोललात तुम्ही. हे असल्या आई वडिलांना झोडलं पाहिजे.

  • @abhibhasme2533
    @abhibhasme2533 2 หลายเดือนก่อน +2

    आरोपी पेक्षा जास्त जबाबदार शाळा प्रशासन आहे पण जाणून बुजून फोकस फक्त आरोपीवर ठेवलाय. हे चुकीचे आहे. शाळेवर जर कारवाई झाली नाही तर अशीच संधी अजून एका नराधमाला मिळेल

  • @ambani8924
    @ambani8924 2 หลายเดือนก่อน +57

    आई वडील मुलाला वाचवण्यासाठी काहीही खोटं बोलू शकतात, त्यात बोलभिडूला धक्कादायक काय वाटलं.

  • @akashgopale8127
    @akashgopale8127 2 หลายเดือนก่อน +12

    आरोपी दुसरा असेलही कदाचित लहान चिमुकल्यांना काय माहित कोणी विनयभंग केला ते पोलिस पैसेवाल्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतील

    • @JingleTioons
      @JingleTioons 2 หลายเดือนก่อน +1

      बरोबर हेच लोकांना कळत नाही आहे . एक सफाई कामगार ला उचलायला पोलिसांना एवढा वेळ लागेल का लोकांनी विचार करायला हवा उगाच मीडिया च ऐकून बोलतायत

    • @shiv5133
      @shiv5133 2 หลายเดือนก่อน

      Yes, you are correct.

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 2 หลายเดือนก่อน +11

    खूप वाईट झालंय हे 🙏🏻🙏🏻

  • @kasturimediaofficial3753
    @kasturimediaofficial3753 2 หลายเดือนก่อน +3

    मतीमंद आहे म्हणून शिक्षा कमी नको व्हायला .कधी कधी वाटते माझी मुलगी शाळेत न पाठवता घरीच ठेवावी घरीच तिचे शिक्षण करून . लग्न नंतर जावई सुधा घरीच घेऊन यावा ..

  • @mohasinmujawar3016
    @mohasinmujawar3016 2 หลายเดือนก่อน +111

    त्याच्या घरच्यांना त्रास देणं चुकीचं आहे पण जर ते चूक पदरात घालत असेल तर हे पण तेवढेच चुकीचा आहे

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 2 หลายเดือนก่อน

      घरच्यांसकट त्याला पेटवून दिलं पाहिजे

    • @milandalvi6617
      @milandalvi6617 2 หลายเดือนก่อน

      Tumchya matashi sahmat ahe pan aaibap mulga Nirdosh ahe mulane gunga kabul kela

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 2 หลายเดือนก่อน

      ​@@milandalvi6617 कधी कसा आणि कुठे कबूल केला?
      की त्याला करवण्यात आला?
      अशा परिस्थितीत संशयित आरोपी मानसिक तनावामध्ये येऊन गुन्हा कबूल करतो
      किंवा शारीरिक छळ
      कायद्याने ज्याने आरोप केला आहे त्याचे पुरावे सापडले पाहिजेत

  • @frozenlove3198
    @frozenlove3198 2 หลายเดือนก่อน +5

    मला अजून एक संशय आहे.. जर हा खरंच मतिमंद असेल तर ह्याच्यावर गुन्हा ढकलून कोणी खरा गुन्हेगार सुटला तर नाही ना?..

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 2 หลายเดือนก่อน

      😮

    • @shiv5133
      @shiv5133 2 หลายเดือนก่อน

      Asa pan asu skhta.....mla pan toch doubt aahe..

    • @SudhirMisal-hc8nh
      @SudhirMisal-hc8nh 2 หลายเดือนก่อน

      Barobar

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 2 หลายเดือนก่อน

      Bhayanak

    • @TusharLokhande-b7r
      @TusharLokhande-b7r 27 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे गरीबांचं कोणीचं नसतं आणी त्या मुलींना न्याय मिळू शकत नाही. खरे आरोपी पडद्याच्या आताचं राहणार..

  • @subhashsurve1354
    @subhashsurve1354 2 หลายเดือนก่อน +75

    तुम्ही त्याचे वकीलपत्र घेतले आहे काय? त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल बोला . त्याच्या घरगुती पार्श्वभूमीवर बोलायचं कारण नाही.

  • @ManojSawantVlogs
    @ManojSawantVlogs 2 หลายเดือนก่อน +2

    शिक्षा होऊ नये म्हणून गतिमंद आहे असे कारण सांगत आहे...

  • @TTRTKLTNJR
    @TTRTKLTNJR 2 หลายเดือนก่อน +103

    हितं आम्हाला एक भेटत नाही आणि याने तीन तीन लग्न करून बसलाय .तरी आग शांत होईना याची

    • @AjayPatil-w7s
      @AjayPatil-w7s 2 หลายเดือนก่อน +1

      😅😅

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy 2 หลายเดือนก่อน +1

      ह्याचा आईची पुच्ची ह्याला कापलाच पाहिजे ....

    • @karabasayyaswami3214
      @karabasayyaswami3214 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @user-to1ok8wh7o
      @user-to1ok8wh7o 2 หลายเดือนก่อน +3

      😂😂...kashala mith cholto yr..

    • @priyaapte9952
      @priyaapte9952 2 หลายเดือนก่อน

      Kiti galiccha mentality aahe re gadhva tuzi pan😢

  • @shwetasawant2217
    @shwetasawant2217 2 หลายเดือนก่อน +2

    जर सत्य बाहेर आलं तर या नराधमांना जन्म ठेप झाली पाहिजे.

  • @arjunwadatkar2923
    @arjunwadatkar2923 2 หลายเดือนก่อน +10

    दिलेली माहिती खूप चांगली वाटली सर

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 2 หลายเดือนก่อน +1

    गतीमंद होता मग सिलेक्ट कसा आणि कोणी केला सरळ एन्काऊंटर करा

  • @meghasadvelkar1151
    @meghasadvelkar1151 2 หลายเดือนก่อน +40

    अक्षय ची आई मतिमंद आहे अक्षय नाही

  • @yashwantghaywat8966
    @yashwantghaywat8966 2 หลายเดือนก่อน +1

    गुन्हेगाराबद्दल वाच्यता करण्याआधी त्याच्या गुन्ह्याची सत्यता पडताळून पाहणे ही न्याय व्यवस्थेची सक्षम न्याय प्रणाली असते. गुन्हेगाराबद्दल बोलणं सोपं असतं परंतु सकृत दर्शनी वास्तव देखील शोधणं आवश्यक आहे.

  • @TukaramChate-uq1yj
    @TukaramChate-uq1yj 2 หลายเดือนก่อน +86

    Posco केस मध्ये फाशीच्या शिक्षेचे प्रावधान नसेल.
    त्याला फक्त पोलिस एन्काऊंटर किंवा नागपूरच्या अक्कू यादव केस प्रमाणे जमाव मारू शकतो.
    पण पूर्ण चौकशी झाली पाहिजे.

    • @arundhatinawarange
      @arundhatinawarange 2 หลายเดือนก่อน

      HIV cha injection deun taka haluhalu marun jail aat madhe

    • @ramchandramali2053
      @ramchandramali2053 2 หลายเดือนก่อน +1

      लोकांमध्ये आता तितके पाणी राहिले नाही

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange 2 หลายเดือนก่อน +5

      ​@@ramchandramali2053shinde ahe na to manun kahi nahi honar

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 2 หลายเดือนก่อน

      ​@@ramchandramali2053 पब्लिक execution सारख्या गोष्टींना support करता ते ठीक आहे पण एक वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते ज्यामध्ये खोट्या आरोपानंतर्गत तुमचेही पब्लिक ट्रायल होऊ शकते
      आणि तुम्हाला स्वतला defend करण्यासाठी संविधान नसेल कारण तुम्ही तर ते मानतच नाही

  • @vijaykadam-mv1nm
    @vijaykadam-mv1nm 2 หลายเดือนก่อน +1

    मतीमंद आहे की गतीमंद मग त्याला कामावर कशाला ठेवला उद्या तो लहान शाळकरी मुलांचा खूनही करेल त्याला जबाबदार कोण काही झाले तरी त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे.🙏🙏

  • @manuboka120
    @manuboka120 2 หลายเดือนก่อน +176

    गतिमंद माणसाची बायको गर्भवती.. वा...

    • @nahushpatil7339
      @nahushpatil7339 2 หลายเดือนก่อน +15

      Mandgatine kela asel tyane 😂

    • @Love_Life_Shorts
      @Love_Life_Shorts 2 หลายเดือนก่อน

      😂 ​@@nahushpatil7339

    • @Iam_DeshBhakt
      @Iam_DeshBhakt 2 หลายเดือนก่อน +7

      Point to be noted😂

    • @nehaha23
      @nehaha23 2 หลายเดือนก่อน

      😅😂​@@nahushpatil7339

    • @ajaysuryawanshi9964
      @ajaysuryawanshi9964 2 หลายเดือนก่อน

      Porag khar ch tyach aahe ka he pan tapaas karai lagel

  • @ams9359
    @ams9359 2 หลายเดือนก่อน +1

    I guess cc tv camera may be working but school management intentionally not giving it... Police and court should investigate properly before giving verdict...

  • @Vasu7676
    @Vasu7676 2 หลายเดือนก่อน +6

    A big applause to all the kalyan court advocates thank you all the sirs for not accepting his case 👍🙌👑👏👏👏👏👏

  • @narendradabhade5985
    @narendradabhade5985 2 หลายเดือนก่อน +1

    अहो असे प्रकार किती होत आहे शिंदखेडा तालुक्यात एक मुलगी मयत झाली आहे 6 महिने झाले तरी अजून आरोपी सापडले नाही अकोला येथे जामनेर तालुका जळगाव जिल्हा येथील अनेक घटना घडल्या कुठेच बातमी नाही खूप खेद वाटतो असे काही घडले तर आमच्या गल्लीत तर सर्व घरात मुले मुली खेळत होते सर्वाँना आनंदाचे वातावरण मुलांना खायला प्यायला देणे गाणे वाजने नाचणे तर जर काही वेळ लहान मुलासाठी दिला तर मन हलके दुःखी कष्टी प्रसन्न होत गल्लीतील सगळे मुलांचे मुलीचे बर्थडे पार्टी रंगपंचमी गोकुळाष्टमी साजरी केली सर्व फोटो काढून cpu जमा आहे आता काय वाईट अवस्था आहे

  • @Harharmhadev9
    @Harharmhadev9 2 หลายเดือนก่อน +37

    लहान मूल ही खोट बोलत नाही त्याच्याबरोबर ह्याने काय केलं ते त्यांनी घरच्यांना सागितलं.

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 2 หลายเดือนก่อน +17

    तो मतीमदं आहे म्हणून काय महाराष्टातल्या लेकी रस्त्यावर पडल्यात काय?
    तो दिसेल तिथं कार्यक्रम केला पाहिजे 😡

    • @rajendradhore4065
      @rajendradhore4065 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर भाऊ.

    • @rajendradhore4065
      @rajendradhore4065 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर भाऊ.

    • @rajendradhore4065
      @rajendradhore4065 2 หลายเดือนก่อน

      तो मतिमंद, गतिमंद आहे मग त्याने त्याच्या आईवर बहीणीवर वहीनीवर का नाही अत्यचार केला? आणी जर तो गतिमंद मतिमंद आहे तर शाळेने त्याला कामावर का ठेवलं? अत्याचार करायला? जे जे त्याला सामील होतात त्यांना पण शिक्षा व्हायला पाहीजे. जरा मुलींच्या आई वडीलांच्या भावनांचा विचार करा.त्या ४ वर्षाच्या मुली आहेत

  • @sudhirjagdhane1551
    @sudhirjagdhane1551 2 หลายเดือนก่อน +29

    गतिमंद ला लवकर बाहेर सोडा,
    म्हणजे आम्ही त्याचा कार्यक्रम करू!

    • @rohitogale3975
      @rohitogale3975 2 หลายเดือนก่อน +1

      100%

    • @imu5728
      @imu5728 2 หลายเดือนก่อน +2

      Thyachya gharchya sudha karayla pahije

  • @marathimulgirushali7154
    @marathimulgirushali7154 2 หลายเดือนก่อน +2

    सरळ पोलिसांसमोर शाळेतील सर्व कर्मचारी व त्यात पुरुष शिक्षक वजा चिमुरड्यांवर अत्याचार झाला त्याची मुळे पालक यांच्यासमोर शहानिशा करा म्हणजे लक्षात येईल आरोपी कोण आहे

  • @housewifeusha142
    @housewifeusha142 2 หลายเดือนก่อน +47

    त्या लहान मुली काय खोट बोलतात हा सगळा त्याला वाचवण्यासाठी चालय

    • @varrr1730
      @varrr1730 2 หลายเดือนก่อน +2

      Khot naastil bolat pn 3varshacha muli 1tya school mdhun ghari ani yevda sangu shaktat clear jara vishwas basana hyavar pn

    • @kajalgaikar158
      @kajalgaikar158 2 หลายเดือนก่อน +4

      Ho sangu shakte ...Karan Mazi mulagi 3 vatshachi ahe amhi jar kuthe baher gelo tr kas gelo kas aalo ky khall kunala bhetalo mamacha phone ala hota atyacha phone ala hota ki nai sagl ghari yeun aaji ajobana sangte te pn Kai ek n visrta ...start to end....n atachi por aplya junretion peksha aati hushar ahet tyamule ti mulgi sangu shakate he sagal ...

    • @varrr1730
      @varrr1730 2 หลายเดือนก่อน

      @@kajalgaikar158 ha ok karan ajkal mule ahetch advance boltat pn ani sgla sangtat pn

    • @housewifeusha142
      @housewifeusha142 2 หลายเดือนก่อน +6

      तीन वर्षाची मुलगी सगळं सांगू शकते कारण आम्हाला पण मुलं आहेत आमची मुलं लहान आहेत त्यांना आम्ही जर काही विचारलं तर बरोबर सांगतात शाळेत ते काय करतात काय खेळतात कुठे जातात काही नाही आताची मुलं एवढी तर ऍक्टिव्ह आहेतच की ते सांगू शकतात म्हणून त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे

    • @varrr1730
      @varrr1730 2 หลายเดือนก่อน

      @@housewifeusha142 hm

  • @zoomfire4540
    @zoomfire4540 2 หลายเดือนก่อน +5

    भारतात मुलग्यासाठी आईचा आंधळा प्रेम

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 2 หลายเดือนก่อน +5

    हे आधीच ठरले होते त्याला वाचवण्यासाठी मनोरुग्ण घोषित करण्याचे तो मतिमंद आहे तर हे नंतर मग हे माहीत नसताना पोलीस fir ka दाखल करत नव्हते हे सगळ वाचवण्यासाठी आहे नाटक

  • @shrikantshelar1280
    @shrikantshelar1280 2 หลายเดือนก่อน +1

    तो जरी मतिमंद, गतिमंद, गोळ्या चालू आहेत ते जे काही आहे त्याला काहीच अर्थ नाही, त्याच जे कृत्य आहे त्याला माफी नाही. त्याचा चेहरा नीट पहा समजेल हा करू शकतो असे कृत्य. कारण चेहर्‍यावरून समजतं हा किती नीच असेल

  • @viraswhistle6524
    @viraswhistle6524 2 หลายเดือนก่อน +7

    गतीमंद /मनोरूग्ण असल्याचं नाटक!! फटके दिले की समजेल...!

  • @bahubali9799
    @bahubali9799 2 หลายเดือนก่อน +6

    लिंगपिसाट ला मतिमंद म्हणणे चुकीचे आहे..!!

  • @sumanskitchen1979
    @sumanskitchen1979 2 หลายเดือนก่อน +25

    मतीमंद असल्यावर हे कस काय सुचत

  • @deepakm3815
    @deepakm3815 2 หลายเดือนก่อน

    Pune Porsche Case me Agarwal ki Photo itna Clear Photo nahi Batayi Gayi....Why??

  • @शक्तिश्री
    @शक्तिश्री 2 หลายเดือนก่อน +48

    बदलापूरकर : आली लहर केला कहर 😅 त्याला फाशी दिली तर राजकारण्यांना भाषणाला मुद्दा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे कीमान 5 वर्षे तरी फाशी देणार नाहि. अक्षय शिंदे हा golden coin आहे 😊

    • @archanavaishnav4306
      @archanavaishnav4306 2 หลายเดือนก่อน +1

      Don't u realize the seriousness of situation of tat girl n her family ?

  • @kalukhadse421
    @kalukhadse421 2 หลายเดือนก่อน +4

    अरे पण ही शाळा अशी कशी आहे आदर्श..शाळा जिथे पुरुष कमचारी आहे आणि महिला कमचारी का नाही ..या शाळेवर अगोदर कार्य वाही करण्यात यावी ...

  • @ManiahaMhatre
    @ManiahaMhatre 2 หลายเดือนก่อน +31

    या सैताची गती आणि मती कायमची बंद करा.लहान मुली प्रतिकार करु शकत नाही,हे बरं समजलं गतीमंद मतीमंद दलिंदरला?😮😮

  • @keshavjadhav5816
    @keshavjadhav5816 2 หลายเดือนก่อน

    Mater is very serious, so strong action action will be necessary.

  • @Harshad-fe9ke
    @Harshad-fe9ke 2 หลายเดือนก่อน +20

    पोर्षे कार वाल्याला कुठं शिक्षा झाली??? Pune

  • @rupaliidhol3539
    @rupaliidhol3539 2 หลายเดือนก่อน +1

    त्याच्या घरचे त्याला वाचवायला काही पण सांगनार त्यांचे का ऐकायचे, मतिमंद असो की गतिमंद असो शिक्षा ही कडकातली कडक व्हायला पाहिजे

  • @dhirajmangale6611
    @dhirajmangale6611 2 หลายเดือนก่อน +77

    त्याच थोबाड दाखून नका सारखं बघू पण वाटणयं

    • @YuriGagarin-lj1pl
      @YuriGagarin-lj1pl 2 หลายเดือนก่อน +7

      Daghvla nahi tr kasa kalnar ha rakshas ahe manun

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange 2 หลายเดือนก่อน

      Kaun nahi bhau banner chaple pahije with surname

    • @timcook3846
      @timcook3846 2 หลายเดือนก่อน

      ​@@EdwardSnowdenJulianAssangesurname चा काय संबंध आहे चोंग्या, गुन्हेगार हा गुन्देगार आसतो त्याची जात ,धर्म , कुळाशी काय संबंध . तस तर Nirav Modi, Harshad mehta चोर आहेत मग सगळे गुजारात्यांना चोर महना.

    • @SonaliG584
      @SonaliG584 2 หลายเดือนก่อน +1

      Areee yala fashi dya mag banar chapa

  • @Vijay-me6ie
    @Vijay-me6ie 2 หลายเดือนก่อน +7

    लाडक्या बहिणीला पैसा नाही, सुरक्षा हवीये… अध्यक्ष महोदय!!
    तिची, तिच्या चिमुकलीची.. भावाने बहिणीची रक्षा करावी म्हणूनच आपण रक्षा बंधन साजरी करतो..😔😔

  • @GopalBorse-iv6mo
    @GopalBorse-iv6mo 2 หลายเดือนก่อน +31

    भारतात लोकशाही आहे या आधारे आरोपीला लोकांच्या हाताने शिक्षा देण्यात यावी

  • @yourhappyplace5995
    @yourhappyplace5995 2 หลายเดือนก่อน +2

    आजी किंवा श्रीदेवी च्या मॉम चित्रपटा सारखा न्याय पाहिजे या प्रकरणाला. कायद्या का काही येत नाही.

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 2 หลายเดือนก่อน +8

    गुन्हेगारावर कोणतीही दया नको मग तो मतिमंद असो नाहीतर हुशार असो. ही एक पळवाट आहे गुन्ह्यात कमीतकमी सजा मिळवण्यासाठी असे सांगतात घरचे. यांच्यावर कोणीही दया दाखवू नये आरोपी हा आरोपीच आहे.

  • @shripad1111
    @shripad1111 2 หลายเดือนก่อน +3

    घरातील लोकच गुन्हेगाराला वाचवतात, हया घरच्या लोकांना आधी शिक्षा केली पाहिजे.

    • @archanavaishnav4306
      @archanavaishnav4306 2 หลายเดือนก่อน

      Evdha sagla jamav zalay na ....dya ghar petvun tyanch ....Kay karnar he kon ....gunha karnaryala shiksha deu shakat nahit mag gunha nasnaryana ka shiksha hoil

  • @Its_ok_it_happen
    @Its_ok_it_happen 2 หลายเดือนก่อน +6

    जर का हा आरोपी असेल तर याचा चौरंग बनवावा . ऊगाच निरप्रधाला शिक्षा नको. याला जबाबदार लोकांना देखील कठोर शिक्षा व्हावी. बाकी या नेत्या लोकांच्या राजकारणाला कोणी बळी पडू नये. सध्या परिस्थिती काय आहे याची राजकारणी टिंगटवाळी काय चालली. कृपया करून सामान्य जनेतेन कोर्टाला त्यांचे काम करून द्यावेत. ऊगाच राजकारणी लोकांच्या खोट्या अमिषणाना बळी पडू नका

  • @warankarvlogs
    @warankarvlogs 2 หลายเดือนก่อน

    झालं... आता गती-मंद या नावाखाली यालाही पाठवणार Correction Centre मध्ये.

  • @aishwaryashinde5165
    @aishwaryashinde5165 2 หลายเดือนก่อน +6

    पुरुष कर्मचारी लेडीज स्वच्छतागृह स्वच्छ करूच कसं शकतो??
    सगळीकडेच लेडीज स्वच्छ्तागृह धुवायला/स्वच्छ करायला महिला कर्मचारीच असतात

  • @sauravN77
    @sauravN77 2 หลายเดือนก่อน +1

    Fast track court kay ast

  • @Viraj.K99
    @Viraj.K99 2 หลายเดือนก่อน +5

    त्या पोरचे सारखं विसरून नका जाऊ विनंती आहे सर्वांना.😢

  • @akshayjadhav7833
    @akshayjadhav7833 2 หลายเดือนก่อน +6

    जर त्या चिमुरड्यांना न्याय नाही मिळाला तर देव करो त्यांना न्याय न देणाऱ्यांच्या घरी हीच परिस्थिती येवो

    • @archanavaishnav4306
      @archanavaishnav4306 2 หลายเดือนก่อน

      He tar hoilch ....Karan situation chi gambhirta tenvach kalte jenva te aplyavar yett ...Ani he virodh na karta asach chalu rahil tar ti vel pan door nahi .....yanchya gharat lekin Bali nahit vatatay....