Sub Classification Scheduled Castes | Whether it actually Benefit | Non Creamy Layer Certificate

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 65

  • @atul58
    @atul58 2 หลายเดือนก่อน +5

    क्रीमी लेअर चे निकष हास्यास्पद आहे.

  • @PrathameshKasabe
    @PrathameshKasabe 2 หลายเดือนก่อน +13

    बरोबर आहे सर, मी पूर्णपणे तुमच्याशी सहमत आहे.. ज्या sc प्रवर्गातील जाती आज खुश आहेत त्यांना कळत नाही की त्यांच्यात ही श्रीमंत लोकं निर्माण होणार आहेत.. मग ते त्यांच जातीतील गरीब श्रीमंत आपापासात भांडत बसतील.. सवर्ण उच्चजातीय लोकं sc मधल्या गरीब श्रीमंत लोकांना मागास म्हुणुनचं पाहतात..

  • @tejashreeahire6181
    @tejashreeahire6181 2 หลายเดือนก่อน +5

    सर तुम्ही खरेच खुप सुंदर आणि अचुक असे विश्लेषण केले आहे. आज ही उच्च शिक्षण घेउन SC मधिल लोकांना हिनावल जात.मला स्वतः interview मध्ये हा अनुभव आलl आहे.

  • @JandyJarno
    @JandyJarno 2 หลายเดือนก่อน +3

    मागास समाज स्वतः मागासवर्गीय चा टॅग सोडायाला तराय नाही....ते त्यांच्या फायदेचे आहे ...पण globalised world मध्ये मेरिट आणि competency develop करणे महत्वाचे आहे

  • @sheetalschitnis
    @sheetalschitnis 2 หลายเดือนก่อน +12

    जातपात असूच नये
    सर्वांनी विचार बदला तर देशाची आणि पुढच्या पिढीची प्रगती होईल

  • @vishalpawar9729
    @vishalpawar9729 2 หลายเดือนก่อน +6

    मी SC आहे पण मला हा निर्णय आवडला मोठे लोक पैशाच्या जोरावर मोठा होतो व माझा गरीब SC बांधव वंचीत राहातो . हेव हे धनवान लोक classes वैगरे लाऊन किंवा गैरमार्गाने सरकारी नौकरी त येतात . आम्ही गरिब SC बांधवांनी काय करायचं मा.सुप्रिम कोर्टाचा निर्णय खुप योग्य आहे .

  • @prabhakarpatil2662
    @prabhakarpatil2662 2 หลายเดือนก่อน +6

    मग सरकारने ओबीसी ना सुध्दा Creamy लेअर सर्टिफिकेट मागू नये

  • @AnkushDad-z9j
    @AnkushDad-z9j 2 หลายเดือนก่อน +2

    क्लासिफिकेशन मुळे प्रभावशाली जातीच्या तावडीतून मायक्रो जाती मुक्त होतील त्यांचा कोटा अलग असल्यामुळे तो प्रभाव शाली जातीला लाटतायेणार नाही

  • @TumchShetshivar
    @TumchShetshivar 2 หลายเดือนก่อน +1

    आर्थिक प्रगती म्हणजे जातीभेद नष्ट झाला असे म्हणता येईल का???

  • @Sshinde23
    @Sshinde23 2 หลายเดือนก่อน

    Akach kutumbacha vikas barobar aahe ka

  • @RushikeshJogdand-mn4kz
    @RushikeshJogdand-mn4kz 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर विश्लेषण केले सर...

  • @vishalh.solanke4021
    @vishalh.solanke4021 2 หลายเดือนก่อน +5

    सर जे थोडे फार पुढे गेले आहेत आरक्षण च्या भरोश्यावर त्यांना सुद्धा हिनवनी चा सामना करावा लागतो....... की तुमच मस्त आहे लय फायदा करून घेतला आरक्षण वर तुम्हाला सगळे आयत भेटत जास्ती काही करायची गरज नाही...........आणि हेच परत त्यांच्या मुलांना पण ऐकावं लागत.... मी स्वतः face केले आहेत अश्या हिनवनी........ यावरूनच तुम्ही विचार करू शकता की खरच अजून Discrimination संपल आहे का..... फक्त आर्थिक दृष्टय़ा सक्षम असणे म्हणजे च मागासलेले पणा गेला का...??? अजुन सुद्धा जातीवरून तोंड ईचकवनारे लोक आहेत मग तो पुढील व्यक्ति कितीही आर्थिक दृष्ट्या उन्नत असो.......

  • @ishwarmaske5115
    @ishwarmaske5115 2 หลายเดือนก่อน +1

    सर तुमच्या मताशी मी सहमत आहे

  • @subhashadagale663
    @subhashadagale663 หลายเดือนก่อน

    सर वर्गीकरण झाले तर तळागळा तील लोकांना फायदा होईल

  • @madhughorpade2541
    @madhughorpade2541 2 หลายเดือนก่อน +1

    यांनी एकाच पिढीवर अन्याय अत्याचार केले होते का आणि एकाच पिढीला गुलामीत ठेवले होते का

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 2 หลายเดือนก่อน +2

    एक पीडी नाही तर पिढ्यानं पिढ्या आरक्षण द्याचं का बाबा साहेबांनी तस सांगितल आहे का दुसऱ्यांना पोट नाहीका

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 2 หลายเดือนก่อน +1

    ज्या लोकांनी अन्याय अत्याचार सहन करून अत्यंत उपासमारी करून त्यांचे जीवन उध्वस्त झाले म्हणून त्यांना आरक्षण मिळाले.

  • @laxmanchavan1370
    @laxmanchavan1370 2 หลายเดือนก่อน +3

    गावखेडयातील SC ST तील लहान लहान समुदांयाना आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी वर्गीकरण करणे योग्य राहील

  • @sujeetsaravade2892
    @sujeetsaravade2892 2 หลายเดือนก่อน

    Jti sampvata yet nahit ka supreme court la

  • @ravindrasatdive6176
    @ravindrasatdive6176 2 หลายเดือนก่อน

    अहो सर रामनाथ कोविंद व राष्ट्रपती मुर्मुजी यांच्या सोबत सुद्धा जातीवाद झालेला आहे. इतक्या मोठया मोठया व्यक्ती सोबत जर जातीवाद होत असेल तर सामान्य व्यक्तीचे काय?

  • @nareshjadhav7177
    @nareshjadhav7177 หลายเดือนก่อน

    सर जोपर्यंत जाती वाद संपत नाही तो पर्यंत अरक्षण कसे बंद होणार प्राव्हेट क्षेत्रात पण जातीवाद आहे तिथेपण बौद्ध मुलांना नोकरी मिळत नाही मुले It mtech आहेत

  • @ramdasraskar3183
    @ramdasraskar3183 2 หลายเดือนก่อน

    ews वर पण बोला .

  • @kanchanjagtap4502
    @kanchanjagtap4502 2 หลายเดือนก่อน

    Thank you so much sir 🙏

  • @system007
    @system007 2 หลายเดือนก่อน +1

    Nice information sir

  • @DnyaneshwarBhilare-ie4dk
    @DnyaneshwarBhilare-ie4dk 2 หลายเดือนก่อน +6

    सर किती पीडया आरक्षण पाहीजेत नवं बौध्द हे पुरवीचे महार वतनदार आहेत पाटलांन पेक्षा मोठे जमीनदार आहेत पण मातंग समाज आदीवाशी भूमुहीन आहेत यांचा अ ब का डी मधै वर्गीकरण न्यायालयनी मत चांगले आहे

  • @durgeshsable7363
    @durgeshsable7363 2 หลายเดือนก่อน

    70 vrshat 15 take amlbjavani zhaleli aahe ka ?

  • @Asuran500
    @Asuran500 2 หลายเดือนก่อน +1

    जर खरंच हा निर्णय योग्य आता तर 7 पैकी 6 जज जे सामान्य वर्गात येतात त्यांनी EWS जो सामान्य वर्गाला आरक्षण दिले जाते त्यात पाहिले लागू केला असता

  • @mi_ambedkarwadi_0358
    @mi_ambedkarwadi_0358 2 หลายเดือนก่อน

    SC , ST , वर्गवारी , क्रीमी लेअर , आणि आरक्षण फक्त एका पीढी साठी हा विषय अंतर्गत आहे याला बाह्य स्वरूप का दिले जात आहे.

  • @munnajamadar3058
    @munnajamadar3058 หลายเดือนก่อน

    Bhava amchya gavat mahar samajandhe ek jan agriculture department mdhe kamala hota.. Tyachya retirement chya jagi 1992 la tyachya mulala tyachya jagi kamala ghetla.. Ani 2021 la tyacha natu sti officer zala.. 😂
    Bakiche fakt ganapatila dhol vajavat baslet. 😂
    Bhava he hasyaspad ahe pn kharach SC mdhe pn ABCD category pahije

  • @AnkushDad-z9j
    @AnkushDad-z9j 2 หลายเดือนก่อน +1

    जातीवाद हा सरकार जास्त करते सरकार ने जर सरकारी दफ्तर मधून जात व धर्म ठेऊनये जातीवर आधारित कायदे नियम व सवलती आरक्षण फक्त आर्थिक निकाषावर ठेवले पाहिजे

  • @RajkumarGarud
    @RajkumarGarud 2 หลายเดือนก่อน

    Arkhsan arthek nekash
    Paryay frfect jatevad nashta hoyel

  • @VarshaNikhate
    @VarshaNikhate 2 หลายเดือนก่อน

    Sir supreme court madhe sudha creamy layer lagu zala pahije because magas jatitly lokana pn sandhi dili pahije supreme court judge honysathi.

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 2 หลายเดือนก่อน

    सर, तुम्ही Moolyankan by moral techar हा चैनल पहा,ते सर सुद्धा फार छान विश्लेषण करतात.

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 หลายเดือนก่อน

    आणखी किती दिवस आरक्षण चालणार करणं जन्मनेच जर सवलती भेटणार असतील तर ती सुधा एक प्रकारची जातीव्यवस्था आहे कारण कोणी सवर्ण जन्माला तर तो श्रीमंताच्या आहे असे बिनदिक्कत मनाने हे आजच्या काळात हास्यास्पद आहे

  • @arunakhot3607
    @arunakhot3607 2 หลายเดือนก่อน

    बरोबर ahe

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 2 หลายเดือนก่อน

    A mother feeds a babyand not to grown ups. Judges are right. To finish or reduce casteism, therei is law like atrocity.

  • @brightman1398
    @brightman1398 2 หลายเดือนก่อน

    उत्पन्न हा व्हेरियेबल फॅक्टर असल्यामुळे , उत्पन्नावर आधारित आरक्षण ही संकल्पना कुचकामी आहे व त्यात दि मोटिवेशन आहे

  • @vivekthorat2839
    @vivekthorat2839 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात आजूनही आंतरजातीय विवाहाला प्रचंड विरोध आहे.अनेक उदाहरणे देता येतील

  • @Akashw-pd1uw
    @Akashw-pd1uw 2 หลายเดือนก่อน

    Nice

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 หลายเดือนก่อน

    देशाचे संसाधने. शेती,कारखाने. व्यवसाय, उद्योग. हे ठराविक लोक युगानुयुगे उपयोग घेत आहेत.
    प्रशासनात, शासनात,,मंत्री हजारो सालोसे भोग रहे है. वह आरक्षण है कया
    सवलत.या कुछ लोगोको खिरापत है..

  • @arunakhot3607
    @arunakhot3607 2 หลายเดือนก่อน +1

    म्हणून सर्वांना समान संधी दयावी... शिक्षण मोफत असावे कमी मार्क घेऊन कमी फी काहींना.... हे बरोबर नाही...... मेरिट ला valu पाहीजे... पायल तडवी मेरिट नसल्याने काही येत नसताना नुसता पगार घेत होती म्हुणुन इतर लोक चिडवत होती म्हणून सर्वानी मार्क वरती पुढे यावे... फी मदे माफ करावी मार्क माफ करू नये...

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 2 หลายเดือนก่อน

    आर्थिक निकषावर आरक्षण
    समान नागरी कायदा
    संपत्तीच फेरवाटप करून आर्थिक विषमता कमी करणे
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 หลายเดือนก่อน

    पायल तडवी ची उदाहरणे देऊन जर आरक्षणाचा बाजू मांडल्या जात असतील तर दुसरी बाजू ही दाखवा की ज्यात गरिबी असताना केवळ ओपन म्हणून थोड्या थोड्या फरकाने नोकरी हुकली आणि अश्या मुलांनी जीवन संपवले त्याच काय त्यना जगण्याचा अधिकार नव्हता fkt दलीत दलीत करून किती दिवस ओपन वाल्या पुढच्या समस्या neglect करणार

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 2 หลายเดือนก่อน +1

    Reservation is given to change their daily life.

  • @Artoflife-c1d
    @Artoflife-c1d 2 หลายเดือนก่อน

    एका कुटुंबालाच आरक्षणाचा लाभ न मिळता सर्वांना संधी मिळायला हवी.

  • @anilgedam1179
    @anilgedam1179 2 หลายเดือนก่อน

    सरकारी‌ नोकरी मिळाली तरी‌ जात‌‌ जात नाही

  • @prutivirajsurve2678
    @prutivirajsurve2678 2 หลายเดือนก่อน +1

    Raksha n Radha kele nahi tar gariba na milave shrimantana nako

  • @kalpanabadole1789
    @kalpanabadole1789 2 หลายเดือนก่อน

    Jati brahman sodat nahi kavtalun basle.ani pratyek college ani pratyek kshetrat mag te high court supreme court sutle nahi. Jati ani jati shivay kahi nahi .aata hindu hindu karat navya tarhene gulami brahman thopvat aahe. Mandirat
    100% arkshan ghevun kay kartat pujari. Tar dudh pheka toop jala pooja theva he grah lagle te grah lagle ase shikvto ani shikshana pasun door thevnyacha prayatna karto tech college pasun tar mandiraparyant satat tumache khachchikaran sueu aste. Mag hya pujaryache aarakshan koni kami karaycha vichar sqrkar ani supreme court karat nahi. Pujaryane satat sanvidhanachya virodhat kam kele supreme court ne balatkari brahmanala sanskari tharavle .tumhi surkshit rahnar ka?
    Mhanun jati antacha ladha dya. Adnyan door kara. Mandirat jaga ghya. Supreme cout collegium system virodhat aawaj dya

  • @Premchand-x1p
    @Premchand-x1p 2 หลายเดือนก่อน

    सर आता आपल्या पुढच्या पिढ्या बरबाद करणार आहेत . मागच्या पिढीला आरक्षण मिळाल्यामुळे पुढच्या पिढ्या शिक्षण घेणार नाहित कारण शिक्षण घेवून काहीच फायदा नाही असं ते मानतील.
    माननीय न्यायधीस याने बुध्दीने विचार केला आहे किंवा नाही माहीत नाही

  • @vijaykatwle2148
    @vijaykatwle2148 2 หลายเดือนก่อน

    .

  • @sancharshreenarendranagpur8363
    @sancharshreenarendranagpur8363 2 หลายเดือนก่อน +1

    Dated 09/04/1965 Government Service : Reservation in - for members of the Backward Class.
    I. Composition of Backward Classes :
    Government has decided that the grouping should be revised and the Backward Class should consist of the following section, viz :-
    (i) Scheduled Caste and Scheduled Castes converts to Buddhism;
    (ii) Scheduled Tribes including these living outside the specified areas,
    (iii) Denotified Tribes and Nomedic Tribe and
    (iv) Other Backward Comminities.
    हे वरील प्रमाणे आहे तर आम्ही Backward Classes मधील गृप आहोत म्हणजे यातील सगळे "Backward Classes" तर मग आपण यात समोर "O" का लावतो म्हणजे फक्त ओरडून काय साध्य होईल याची माहिती आम्ही देत असतो तर वरील बाबतीत विचार केला तर फक्त "Backward Classes" म्हणून सगळे एकत्र येन्याची वेळ आली आहे या बाबत आपले मत काय, उत्तर अपेक्षित?

  • @ankushdeshmukh6773
    @ankushdeshmukh6773 2 หลายเดือนก่อน

    Ata kahi nahi arkhyshan band Kara

  • @surajshinde6486
    @surajshinde6486 2 หลายเดือนก่อน

    Arkshan Arthik paristithi vr ani Merit var sandhi pahije na ki fkt matimand ahe mhanun kami merit vr sandhi..... 1000 varsh arkshan thevle tari chappari lok sudharnar nahit... Fukat te fukatech rahnar ani deshala pathimage gheun jat ahet

  • @surajshinde6486
    @surajshinde6486 2 หลายเดือนก่อน

    Collector aso kivha ekdha adhikari koni jat vichaart nahi sarv salam krtat.... Yalach karmachya adharavr uchh varniy hone as mhnat.... Pn kami mark valyala sandhi dene ha ahe anyay jo abhyas kru kasht krun mark milavto tyacha vr..... Ani rahila prash fee cha maze mitra ST ghari bangla gadi asun pn 3k fee ani mala 80k ani 3k tyana government scholarship det manje.... Kadhun kasht krun amhi fees bharycha ani tyachya jivavr bakiche matimand lok fukat shikhar ..... Ajun 200 varsh arkshan thevle tr ata direct bolato he converted chappari bhimte kadhi nahi sudharnar... Gele 20-25 varsh observe krtoy ... Fkt chaapripna