वा!अगं क्रुष्णाई, कोणी शिकवलं तूला हे सगळं ?किती छान करतेस एकेक पदार्थ तूं. खूपच हुशार आहेस तू. बोलण, करणं, सादर करणं ,यातून तूं आम्हांला सुद्धा आपलंसं केले आहेस. खूपच लाघवी. खूप खूप मोठी हो बाळा. अनंत शुभकामना.
तीची आई स्वत: एक उत्तम सुगरण आणि सुस्वभावी शांत व्यक्ती आहे . अशा आईची मुलगी तीच्या संस्कारात वाढली आहे त्यामुळे ती उत्तमोत्तम पदार्थ बनवु शकतेच पण त्याबरोबर साधी सरळ स्वभावाची गुणी मुलगी आहे.तीचे आणि गजने कुटुंबाचे नेहमीच चांगले होणार त्यांची खूप भरभराट होणार👌👌👍👍😘😘😍😍. ज्योती गुप्ते
फार जुनी आणि पारंपारिक कोकणी पदार्थ आहे ...आम्ही याला सुतवळा म्हणतो ...फारच छान केलस कृष्णाई तु अगदि बारीकीने समजावलयस .stay blessed n happy ...keep it up dear !!!
Dear Barbie ☺, Oooh La la another authentic recipe, Aah I just like this recipe, my favourite. My grandma used to make it but since she isn't there anymore, nobody makes this recipe. My grandma was a great cook and everyone preferred her cooking. ☺❤ However, I really enjoy the way you, Aunt and Bhai cooks. Like to see those recipes which we hardly get to see or have it. Moreover we like to see all three of you, so smiling, loving and caring family...❤❤❤❤❤❤😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Suscribers (family)are growing day by day...👏👏👏🙂 Congratulations 🌹👍🙏 Coz of ur simplicity and true and easy way if showing delicious recipes.. And you explain only and only about recipes...nothings else...thanks I tried out many and it came out tastey... Thanks Krushnaee this is my favorite recipe will try....🙏🌹
बाबे तब्येत सांभाळून काम करत जा.रेसिपी काय होतच राहतील पण आरोग्य तेवढच महत्त्वाचे आहे.तुझ्या रेसिपी कमी खर्चात आणि झटपट होणारी असतात म्हणून मग करून बघायला मजा येते.कस खायचं ते पण दाखवलस कारण ही डीश गरमच बरी लागते.तब्येत सांभाळ.
तो तर वेडाच झालाय जाम बोअर करतोय.त्याच्या पुढे शुभांगीताईंचे काहीच चालत नाही असे वाटते क्रृष्णाई अभीच्यात खरी maturity आहे. किती समजुतदार गुणी मुलं आहेत हे दोघे रेसिपीज खूप छान करतात छान समजाउन सांगतात. जरासुद्धा अगाऊपणा करत नाहीत. ज्योती गुप्ते
Manali Date हो मला पण तेच वाटते. त्यांच्यात प्रियांका म्हणजे पप्पूची ताई एकटी शहाणी शांत वाटते. शुभांगीताईना त्याना साथ द्यावी लागते.पप्पू मला कधीच आवडला नाही स्वत:ला ग्रेट समजतो सर्वज्ञानी समजतो आणि फुकटचे सल्ले देत असतो. आता तर बायको आणि सासूमुळे पार सुटलाय शुभांगीताईंच्या रेसिपी आणि बोलणे ह्यामुळे त्यांचे व्हिडीओ मी बघत होते आता तो पप्पूचा चॅनल झालाय. ज्योती गुप्ते
वा खुप छान मस्त आणि सोपेसरळ आणि सुलभ प्रकारे शेवयी आणि गोड नारळाची रेसिपी दाखवली आवडल सुरेख सुंदर
खूप छान कृष्णाई. मस्त सहज explain करते.
Ekdam masta ani barobar dakhavla
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏 👍🏻👍🏻
वा!अगं क्रुष्णाई, कोणी शिकवलं तूला हे सगळं ?किती छान करतेस एकेक पदार्थ तूं. खूपच हुशार आहेस तू. बोलण, करणं, सादर करणं ,यातून तूं आम्हांला सुद्धा आपलंसं केले आहेस. खूपच लाघवी.
खूप खूप मोठी हो बाळा.
अनंत शुभकामना.
Uski mummy ne sikhaya hoga aur kon sikhayega
तीची आई स्वत: एक उत्तम सुगरण आणि सुस्वभावी शांत व्यक्ती आहे . अशा आईची मुलगी तीच्या संस्कारात वाढली आहे त्यामुळे ती उत्तमोत्तम पदार्थ बनवु शकतेच पण त्याबरोबर साधी सरळ स्वभावाची गुणी मुलगी आहे.तीचे आणि गजने कुटुंबाचे नेहमीच चांगले होणार त्यांची खूप भरभराट होणार👌👌👍👍😘😘😍😍. ज्योती गुप्ते
धन्यवाद
. Mast shirwale, you are proper chef of authentic food.. Keep it up👍
Mast receipe yadhya chotya vayat yadhya sunder receipies dakhavate kamal aahe very good
खुप छान रेसीपी
मस्तचं ..
एक नंबर.
Akdm chan Recipe dakvli aavadli 👍😋 yummy ❤️
Thank you पुन्हा पहिली
Khupch Chan
व्यवस्थित करून दाखवलेस आणि कृती पण छान स्पष्ट केलीस
Reminded me of my childhood days.my granny used to make for us when we used to come for holidays.Thank you.
Sunder recili Krushnai. Tuzi sangnyachi paddhat pan chhan aahe. Thank you
नमस्ते कृष्णा ई मावशी खुप छान रेशिपि मी करून पाहीन धन्यवाद
Khup chhan sevaya.nice
मस्त 👌 रेसिपी बघुन तोंडाला पाणी सुटले.😋😋😍
Chan recipe👌👌
mazya maheripan asyach sevya banvtat
Tai recipe mast chan🌹👍💐Suchita Nate devruch
मस्त विडियो
अतिशय सुंदर रेसिपी, सोप्या सुलभ पध्दतीने सादर केलेली..
Thank u so much krushnai
Mazi avadti receipe dakhvlya baddal 👌
सर्व रेसिपीज 😋
निट नेटके, शांत पणे असतात.त्यामुळे पुन्हा पुन्हा पहाव्याशा वाटतात 👍🏻
Mast recipe krushanai👌🙏
बाबे खुप मस्त रेसिपी 😋😋😋😋😋👌👌👌👌👌
Mastach👌👌👌
Chaan
Mast recipe Amchya gharchi khup audi chi dish , kruchnai tuze sarw recipe chan
खुप छान रेसिपी.... नक्की करून बघेल.. 👍🏻👍🏻❤️
V nice.
एक नंबर रेसिपी पारंपरिक मस्तच
Krushnai tu Recipi mastch samjaun sangates tu dakhavleli Aluwadi me banvali srvana khup aavadali Shiravale mastch Good
धन्यवाद
1 No Madam.
वा मस्त छान रेसिपी
पारंपारिक रेसिपी एकदम मस्त
फार जुनी आणि पारंपारिक कोकणी पदार्थ आहे ...आम्ही याला सुतवळा म्हणतो ...फारच छान केलस कृष्णाई तु अगदि बारीकीने समजावलयस .stay blessed n happy ...keep it up dear !!!
धन्यवाद
मस्त! अश्याच्या अश्याच करणार .छान शिरवळ्या
Chhan mast jhalet shirvle
Ekdum chaan receipi
खूप छान असेच नवीन नवीन पदार्थ करून आम्हला दाखव 😊👌
Chan kelyas shevya Krishnai👍❤️mi nakki karen... Manasi Joshi Pune
Thanks for this recipe I wanted to make this I like all your methods
Dear Barbie ☺, Oooh La la another authentic recipe, Aah I just like this recipe, my favourite. My grandma used to make it but since she isn't there anymore, nobody makes this recipe. My grandma was a great cook and everyone preferred her cooking. ☺❤
However, I really enjoy the way you, Aunt and Bhai cooks. Like to see those recipes which we hardly get to see or have it. Moreover we like to see all three of you, so smiling, loving and caring family...❤❤❤❤❤❤😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Thank you ❤️
Aluchi gathi ani kathichi recipe taka
Utkrushta Goad Mejawani zaliye 😍 👍👍👍sorya pan khup chan aahe kuthe ghtala n Kay price aahe plz reply Babi 😀🙏
Màst Waw👌👌👌👌👌
Waah mast kokanla paramparik paddhartha babe thanks
Khup mast recepi.
खूप सुंदर मला करयच्या होत्या आता मला नीट कळले मी नक्की करीन👌👌👌
खूप मस्त
खूप छान आहे कृष्णाई 🌹👌🌹🌹👌👌
Tu khup chan sangates
Khoop mast recapi👌👍🙌
खूपच छान आणि सुंदर रेसिपी मी नेहमी बघते तुझी रेसिपी सर्व प्रकारचे पदार्थ खूपच छान 👍🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻बनवतेस 😋😋😋😋👌🏻👌🏻
मी शितल जाधव 🙏🏻
Khupch delicious
Chan
Khup Chan recipe 👌
अप्रतिम रेसिपी
मस्त एक number recipe 👍
Very nice.. simple & tasty recipe. 👌👌
Khup chan recipe mala khup aavdate maja mamakde maji aaji karaychi aamhi tikde gelyavar .pn tu evdhi sopi karun dakhvali recipe mi nakki karen .
Nice👌👌👌👌 resipi
छान रेसिपी
छान बनवलं आहे
Vow our favourite desert in Karwar.
Khupach mast mala khup aawadtat.yammy😋👌
vaamast
Suscribers (family)are growing day by day...👏👏👏🙂
Congratulations 🌹👍🙏
Coz of ur simplicity and true and easy way if showing delicious recipes..
And you explain only and only about recipes...nothings else...thanks
I tried out many and it came out tastey...
Thanks Krushnaee this is my favorite recipe will try....🙏🌹
Thank you
Yummy recipe nakki karun bagheñ tujhyasarkhi Jamel ki nahi mahit nahi panh try karin thank you
मस्त छान
Mustuch 👌
Bharleli Karli kashi banvayche
Please video banava
Congratulations 53 K Subscribers 🙌🏼
khup chhan recipe. 54K sub. Abhinandan. recipe chhan samjavun sangte.
Mam u r expert
Wah 👌👌👍
Chan mast video aastat
Mast, misal recipe dhakhava
खूप छान लाईक केले
Nice N perfect yummy 😋 Recipe Dear Babi👍GBU 🎉🎉
खूप छान रेसिपी 👌 👌
Waw mast recipe
वाह खूप छान 💐
❤️❤️❤️😀👍👍
Khoop chhan recipe
मस्त ☺👌
रविवारि बनवले होते मि हळदिच्या पाना वरति लाब लाब शेवया छान हळदिच्या पानाचा वास आनि नारळाचा रस गोड छान लागले❤
मस्तच बाबे 👌
Good I like it
बाबे तब्येत सांभाळून काम करत जा.रेसिपी काय होतच राहतील पण आरोग्य तेवढच महत्त्वाचे आहे.तुझ्या रेसिपी कमी खर्चात आणि झटपट होणारी असतात म्हणून मग करून बघायला मजा येते.कस खायचं ते पण दाखवलस कारण ही डीश गरमच बरी लागते.तब्येत सांभाळ.
Khoop sunder
बाबी खुप छान रेसिपी दाखवली
खुप छान
मस्त
रेसिपी छान माझी मुलगी पण छान
धन्यवाद
भाकरी सोबत खण्या सारखी शेंग दाण्याची चटणी रेसिपी दाखवा
Wow mast hai
Wow
खूप छान रेसिपी 👌
Your recipe was so nice n simple, my mother used to give us with a mixture of gagged, coconut n channa dal on this shevya..it used to taste superb
Khupach chaan g.
Tikade pappu che Chanel baghayala majja yet nahi. Satat tech dakhawato aahe. Kajal rahayalach aali aahe ka? Aso
Babe tuze videos masta aahet. Recipes khup sopya ani chaan ☺️👍
तो तर वेडाच झालाय जाम बोअर करतोय.त्याच्या पुढे शुभांगीताईंचे काहीच चालत नाही असे वाटते
क्रृष्णाई अभीच्यात खरी maturity आहे. किती समजुतदार गुणी मुलं आहेत हे दोघे रेसिपीज खूप छान करतात छान समजाउन सांगतात. जरासुद्धा अगाऊपणा करत नाहीत. ज्योती गुप्ते
@@prakashgupte7548 Tyachi sasu pan yedich watate aahe. Sarakhe to tichya gode hasanyache koutuk karato.
Manali Date हो मला पण तेच वाटते. त्यांच्यात प्रियांका म्हणजे पप्पूची ताई एकटी शहाणी शांत वाटते. शुभांगीताईना त्याना साथ द्यावी लागते.पप्पू मला कधीच आवडला नाही स्वत:ला ग्रेट समजतो सर्वज्ञानी समजतो आणि फुकटचे सल्ले देत असतो. आता तर बायको आणि सासूमुळे पार सुटलाय शुभांगीताईंच्या रेसिपी आणि बोलणे ह्यामुळे त्यांचे व्हिडीओ मी बघत होते आता तो पप्पूचा चॅनल झालाय. ज्योती गुप्ते
Pappu peksha abhi dada ani krushnai down to earth ahe. Ugaach kahi pan bolat Nahi. Point to point bolataat👍
hemangi pednekar अगदी बरोबर बोललात👍
खूप छान रेसिपी विडियो मस्त
दीदी ...सोप्या पद्धतीने नारळी भात आणि नारळाच्या वड्या दाखवशील का ?