अतिसुंदर वादन आहे खूपच मनाला भिडला तुमचा आवाज त्याच्याहून सुंदर ऑर्गन वाला खूपच सुंदर वाजवला आहे असंच व्हिडिओ छान छान बनवत रहा पण जरा क्लियर व्हिडिओ पाहिजे होता 🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
अजिक्य बेंजो तारळे तुमचे देवदास गीत खूपच छान पण ते गीत पुन्हा रेकॅाड करा पण दिवसा करा म्हणजे लोकांना आवाज पस्ट येईल कच्चीवाला कलाकार खूप छान आहे पहिल्यांदाच हे गीत बेंजोवरती ऐकून खूप आनंद झाला तुमच्या कलेच्या वाटचालीस मनापासुन शुभेच्या अशीच रसिकांची सेवा करत रहा शुभेच्छूक शशिकुमार सावंत गायक कोतोली पन्हाळा आॅकेट्रा राॅयल आॅकस्टा कशिश कोल्हापूर
kachhi master sonaraj ✌️🙏❤️
Kay bat ha bahi 👌👌👌👌👌👌
अजिंक्य बेंजो तारळे. तालुका पाटण. जिल्हा सातारा खुप छान गायन 🥁🎤🎹🎧🎶❤️👍
Nice banjo
महाराष्ट्रात नं.१ जंजि-यासारखा अजिंक्य
अतिसुंदर वादन आहे खूपच मनाला भिडला
तुमचा आवाज त्याच्याहून सुंदर ऑर्गन वाला खूपच सुंदर वाजवला आहे
असंच व्हिडिओ छान छान बनवत रहा
पण जरा क्लियर व्हिडिओ पाहिजे होता
🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
अजिक्य बेंजो तारळे तुमचे देवदास गीत खूपच छान पण ते गीत पुन्हा रेकॅाड करा पण दिवसा करा म्हणजे लोकांना आवाज पस्ट येईल कच्चीवाला कलाकार खूप छान आहे पहिल्यांदाच हे गीत बेंजोवरती ऐकून खूप आनंद झाला तुमच्या कलेच्या वाटचालीस मनापासुन शुभेच्या अशीच रसिकांची सेवा करत रहा
शुभेच्छूक
शशिकुमार सावंत गायक कोतोली पन्हाळा
आॅकेट्रा राॅयल आॅकस्टा कशिश कोल्हापूर
Mast
Asli Song Video karat ja An koli Song Govyanchya Kinaryavr te ek video kara plz Quality banjo Ahe Mast
Kay bat ahi
Mastach
Really great rytham &playing keyboards ,all performance ,,,All of you Namskar
Nice
Kaddak
super banjo party
nad khula
Kadak gays nice