नवरी खूप छान सुंदर नटली आहे,नवरदेव पण खूप सुंदर आहे,व नवरी खूष दिसत आहे तुमची जोडी सात जन्म सुखात राहो,व आनंदात तुमचा संसार सुखाचा होवो व माझ्या सर्व महाराष्ट्रीयन भावांना अशीच सुसंस्कारित पत्नी मिळो ,हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना,जय भवानी , जय शिवराय.🙏🙏🙏👌👌👌🎉🎉🎉🎊🎊🎊🚩🚩🚩🎇🎇🎇🎇🎇
भाऊ तू या खेळामध्ये जीत जितला किंवा हारला काही फरक पडत कारण की लग्नानंतर तुझ्या आयुष्याची होम मिनिस्टर बनते आणि तुझ्यावर नवीन कॉलेजमध्ये आलेल्या पोरासारखं रँकिंग करते😅😅
हे क्षण आयुष्यात परत येत नाही एन्जॉय युवर लाईफ🥰🥰🥰🥰
Nice
Hay Smita gm
Nice
❤
Nice ❤
हा आनंद अविस्मरणीय आहे ....!!
नवरीची स्माईल खूप च प्रसन्न दायक वाटते... नांदा सौख्यभरे❤❤❤,माझ्या सर्व दादांना अशी च हसरी नवरी मिळो,माझी हसरी वहिनी
खरंच
मस्त जोडी शोभून दिसते, चेहऱ्यावर हसू मस्त दिसतय.
मस्त व्हिडिओ आहे असंच सर्वांनचा संसार चालावा हसून खेळून या दोघांना सुद्धा त्यांच्या आयुष सुखात चालू द्या ही ईश्वर चरणी प्रार्थना
नवरी खूप छान सुंदर नटली आहे,नवरदेव पण खूप सुंदर आहे,व नवरी खूष दिसत आहे तुमची जोडी सात जन्म सुखात राहो,व आनंदात तुमचा संसार सुखाचा होवो व माझ्या सर्व महाराष्ट्रीयन भावांना अशीच सुसंस्कारित पत्नी मिळो ,हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना,जय भवानी , जय शिवराय.🙏🙏🙏👌👌👌🎉🎉🎉🎊🎊🎊🚩🚩🚩🎇🎇🎇🎇🎇
खूप खूप छान जोडी आहे तुम्हां दोघांचीही नांदा सौख्यभरे आणि तुम्हां दोघांनाही कोणाची दृष्ट न लागो.❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉.
१ हात पदरला आहे मूलगी संस्कारी आहे धन्य माता पीता तयाची या
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा
, ,, lpo n।
नवरी खुप सुंदर आहे... या दिवसा सारखे दिवस परत येत नाहीत
Dfwdsddsgdfdsfsfetrrdrtrrhhvgjfggghgffgfggfhgghfddxxdddfddhhkjj
माझ्या नशिबात हे दिवस नाहीत दादा, पण तुझ आयुष्य सुखात जावो एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो
असं कसं म्हणता..तुमच्याही आयुष्यात हे गोड दिवस येतील..!! त्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा..!!💐💐
Hoil dhir dhara
जात न बघता तुम्हाला समजवून घेणारी रंगरुप बघू नका बाकी माझ्या शुभेच्छा 🌹🌹🌹
भावी आयष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 💐🙏
मेहंदी खूप मस्त रंगली आहे तुमची आणि desigien pn खूप मस्त आहे. 👌
Kay mast hastya 🌷🌷
Kiti bhari smile ahe 😍😍
खुप छान जोडी सदा खश व आनंदी राहा
हसायच नसतं 🤣🤣🤣
Nice Jodi.
नवरी छाण आहे
Smile very nice tai🥰🥰😄
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा 🥰🥰🥰😍
👌🏼👌🏼👌🏼👌🏼💗💗💗💗💗💗💗🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏼👌🏻
खुप गोड हसते ❤❤
असेच आयुष्य हसत खेळत राहा
Khup Sundar ,sojval hasu Nanda sokhyabhare
कॅमेरा फक्त नवरीवरच ठेवला नवरदेव पण दिसायला पाहिजे होत
वहिनी खुप छान हसते
नांदा सौख्यभरे
Nice jodi
I am new i from mahrsrtsa💯 amhi Latur kar
Meri shaddhi hain ab ..@ shaddi vlog @ husband vlog vip very mucha ...🤔😃🙏🙏🙏
असंच आनंदी खुश रहा ❤❤
कसला आनंद काय माहित नंतर घासा भांडी आणि ऐका टोमणे 😅
Smil khup chan Tai
एकदम छान❤❤❤😊
खुप छान जोडी आहे ❤❤
Nice, ताई congratulation ताई
Best of luck Bhau vavini.
Kara kara masti kara navin ahe na, halu halu kalel lgn june hot challey te
Shurtika very nice
Takdir lagate
😮
सुपर ❤❤
भाऊ तू या खेळामध्ये जीत जितला किंवा हारला काही फरक पडत कारण की लग्नानंतर तुझ्या आयुष्याची होम मिनिस्टर बनते आणि तुझ्यावर नवीन कॉलेजमध्ये आलेल्या पोरासारखं रँकिंग करते😅😅
अनुभव दांडगा दिसतो ❤️🌹❤️
❤❤
Suuuppppeeerrrbbb jodi....
ही परम्परा अशीच चालू ठेवावी सर्व नी
👌
लगनाचा खूप खूप शुभेच्छा
So cute 🥰 couple ❤
Smile khup chan tai
नशीबवान आहेस.छान पत्नी मिळाली. नांदा सौख्य भरे.
Nanda saukhyaabhare.
छान 👌व्हिडीओ 👌
👌सुंदर 👌जोडी 👌
खूप खूप छान आहे
❤
🌹🌹🌹🌹🌹
छान आठवणी
AK no kdkkk
Super Jodi👌👌👌🙏🙏🙏
❤💫😍🥰
Mast ❣️❣️ Happy 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🌹🌹🌹 Happy 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Wow
asach navra pahije 💖💖
Stay Happy ❤😊
खूप छान आहे गाणे
Khup chyan Jodi Aahe
Nice smile
Super
Kadk
Nice
Chan😘🥰❤️😜
Kaya mast hasta
एक नंबर जोडी
Le bhari 👌👌
🎉😢🎉🎉🎉🎉😢😮😊❤
छान ताई 👌👍
Very nice
Cute couple God bless you ❤😊
Congratulations taai and daji ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
👌👌👍👍♥️♥️
Congratulations
❤️❤️👌👌👌👌👌🥰❤️❤️❤️❤️
Harala re tu 😂😂
बाईचा निशाना आचुक आहे.. जपुन खोटे बोलत जा
Very nice jodi
खुप छान आहे 👌
❤❤❤❤
👌👍👍
Hai ji aap
❤❤❤
Enjoy your life
खूप छान
👌👌👌👌👌👌😍
सुंदर नवरी ✌️
दादा सगळं ठीक आहे पण आम्ही सिंगल लोकांनी काय करावे.
🥰🥰🥰
❤❤😊
Ha skshan khup chan vatat nater baapre v4ru naka ani me sangnar pn nahi Jyani lagn nahi kela tyane savdh rahav bakii tumchi icha😂
अतिसुंदर
❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
Nice song
Nice 👍👍
Hi