साजन बेंद्रे - कोमल पाटोळे - चंदन कांबळे यांची नवीन जुगलबंदी..आर्यन पाटोळे बर्थडे फंक्शन 2022
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2022
- साजन बेंद्रे - कोमल पाटोळे - चंदन कांबळे यांची नवीन जुगलबंदी..आर्यन पाटोळे बर्थडे फंक्शन 2022
Aryan birthday function 2022
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कोमल ताई पाटोळे यांचे चिरंजीव आर्यन पाटोळे याचा बर्थडे मेंढापूर येथे आयोजित करण्यात आला होते.
साजन बेंद्रे चंदन कांबळे यांनी आर्यन पाटोळे याचा बर्थडे उपस्थित राहिले होते.
साजन बेंद्रे कोमल पाटोळे चंदन कांबळे यांची धमाकेदार जुगलबंदी झाली.
महाराष्ट्रातील पहिलीच अशी जुगलबंदी रंगली असेल. - บันเทิง
बाप तो बाप आसतो. एक. ही मुकडा पाण्या शिवाय गायला नाही गुरुजी नी गुरुजी सलाम तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आर्यन बाळा, 🎂🎂🎂🎂🥞🎂🥞🎂🥞🎂🎂
Kaja
छान कार्यक्रम झाला राहुल सर आर्यनला वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा छान जुगल बंदी गीत सुंदर गायण केले साजन बेंद्रे, चंदन कमळे , कोमलताई छान जुगलबंदी गीत
Hi nip
ताई नाद भरी जुगल बंदी साजन सर आणि गुरू आचार्य कांबळे सर
Khup khup Chan super hit no 1 👌👌👌👌
खुप सुंदर जुगलबंदी झाली आम्हाला आवडली❤❤
खुप शुभेच्छा साजन भाऊ चंदनजीगुरू जय जिजाऊ जय शिवाजी महाराजांचे
बाप तो बाप चंदन कांबले १नबर
कोमल ताई आवाज याला म्हणतात ❤👌💋💐
Very nice jugalbandi 👍👍
एक नंबर 👌👌
अशी जुगलबंदी कदी ऐकली नाही सर सलाम तूम्हा तिघांना ❤❤🙏🙏👌👌👍👍
खूप छान साजन दादा जुगलबंदी
Happy birthday to you आर्यन🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐
खूप छान 👌👌👍👍
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पण आपल्याला काही आवडलं नाही बर का कोमल ताईने चंदन गुरुजी च्या समोर असे गाणे म्हणलेलं साजन सर नाईलाजाने म्हणत होते त्यांना पण मनातून म्हणावे वाटत नव्हते कोमल ताईला खूपच हुरूप आला होता
H
Ñv
ताई आर्यन च्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
१८ ऑक्टोबर ची वाट पाहत होतो. जुगल बंदी
पाहण्याची उत्सुकता लागली होती.
तिडजोडीला सलाम.
खुप छान.
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
छान आहे चंदन गूरुजी
मस्त 👌👌👌👌
🎂🎂🎂🎂Happy birthday Aryan
एकच नंबर जुगलबंदी 🥰🥰🙏🙏
खुप छान वाटले आहे 🎉🎉
Wish you happy birthday आर्यन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आर्यन
खूप खूप छान
कोमल ताई व साजन जी बेद्रे तुमची पहली जी जुगल बदी कार्यक्रम झाला तसा परत ऐक वेळेश कराव
Happy birthday Aryan
कोमल ताई यावर्षी जुगलबंदी चांगली झाली नाही 🙏
बरोबर
होना बरोबर नाही झाली
@@swapnilshinde9129 1111¹1111
कोमल ला काय येतं नाय............ साजन एक नंबर... चंदन गुरुजी एक नंबर.. 🔥
कलाकार कोणी आसू त्यांना कमी समजायचं नसत ज्या वेळेस आपण स्टेज वर जातो ऱ्यावेळेस कळते
Happy birthday Aaryan🎂🎂
❤❤❤खुपंच छान ताई🌺🌺🌺
🎉🎉वाढदिवसाच्या हदिक ताई
मस्त
नुसतं पाणी पाणी
Kadakk 👌👌🙏🙏 only sajan dada bendre 🖕
Vadhadivasachya hardik shubhecha
Aryan balala wadhdivsachya Hardik subhechha
Bhari jugalbandi trikut
❤❤❤मस्तच...
तुमची जुगलबंदी कल्लूळाच्या पाण्यापर्यंतच
mast👌👌👌👌👌👌👌👌
जय लहुजी चंदन गुरुजी
Birthday ka karykram chan jhala aahe
Happy birthday
Very nice tai 👌👌👌👌👌😍😍😍
वा छान छान छान आहे
Sajan sir and chandan sir Salam tumchya gaynala
गाईकी. मध्ये. अंबुज भाषा. वापरतात. फार. अवडल. जय लहुजी
Mast
ह्यालाच म्हणतात आबुज वाया गुरूजी
पाणी पाणी
Nice
हीच जूगलबंदी बघायची आतूरता लागली होती ।खूप छान 👌👌👌👌
फक्त चंदनजी गुरूजी एकच नंबर
👌👌🙏🙏👌👌
Pani Pani pani❤😂
Happy Birthday to you
वड 💯🔥✌️
छान 👍👍👍
❤❤❤
👌👌👌👌
Komaltai marathitun tumchi gani chhan vattat
Pani pani pani pani..
आपल्या कार्यक्रम आयोजित करण्यासाठी काय करावे लागेल..
🙏🙏
👍👍👌👌👌👌👌👌👌
Happy birthday Aryan Bala...🎂🎂...🎊🎉🎁...🍰🧁🍭🍫🍬..🌹🌹
कोमल taei सुपर साजन sir सुपर ❤❤❤
❤
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹
तमाशा
वाघ आहे तुम्ही जय लहुजी
Komal taini swata gan lihun mhanale pahije
खावडीत म्हनजे काय
🙏💐🍰🍮🍬
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महा गायिका सौ.कोमलजी पाटोळे ह्या २६/२०/२०२२ रोजी संध्याकाळी ७:००भाऊबीज निमित्ताने साई दर्शन युवा मंच मानोरी तालुका सिन्नर जि नासिक येथे येणार आहे.तरी आपणास विनंती आहे की आपण सर्व मित्र परीवार उपस्थित रहावे.
Ho नक्की
भाऊ महिना चुकला वाटत 😃😃😃
26.12.2022 अशी तारीख असेल
Lay lavkar सांगितलस🎉😂😂
सत्यकीसाजन
क्यामालूम साजजन पला आप येडाईमसे प्यारकलतेऐकच
हेचदाखवूनद्या माझानवरा मूयूलिमे मि १3वर्यीये होतेपननिभावलनायभोरेतळतळाजी मालाजो दोखा देगा आसकोजितना '
हिरवे ड्रेस काय काम आहे का नाही
हिरवा ड्रेस वाला नाचायला असतो
Aavli ahet sagle
❤️ muda 💕👍
JUNI JUGALBANDI KADDAK HOTI RYTHEM PAN BHARI HOTA
Vocal Delay Kami kra ,,
1 kh..number
🎂🎂🍫🍫🍬🍬
😭😎👍👍👍💕👍💗😭❤️ və 😀❤️❤️💗💕💓❤️😘😘❤️💓😎 üzrə Azərbaycan çempionatının
दुसर काय येत नाही पाणी पाणी काय आहे असलं
Hi
बरोबर
😂
Lallllll bhariii tigh pn 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
18 mi
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉❤❤
Y
Mkmmpp
खावडि
काहीतरी छान ऐकवा की
Pokali
Hua varshi mast nahi zala karykaram
काहीही असत का..😂😂😂😂😂
कार्यकर्माची पार वाट लावली सूर ना ताल तमाशा लावला
खुप छान
Happy birthday Aryan