पालखी चालवण्यापासून बोंब मारण्यापर्यंत Kokan मधला शिमगा भारी असतो | Bol Bhidu | Holi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • #BolBhidu #Shimgotsav #Kokan #होळी
    गणपती आणि होळी हे दोन सण म्हणजे प्रत्येक कोकणी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय. आणि हे सण येऊ घातले की कोकणातले सुद्धा सगळे गावकरी कोकणाबाहेर गेलेल्या, चाकरमान्यांच्या वाटेकडे डोळे लाऊन बसलेले असतात. जसा कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो तसाच होळीच्या दरम्यान शिमगोत्सव. आणि या शिमगोत्सवाविषयीच आज आपण माहिती समजून घेणार आहोत.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 158

  • @shubham_thoughts
    @shubham_thoughts ปีที่แล้ว +120

    कोकणाने आपली संस्कृती अभिमानाने जपली आहे अणि पुढच्या पिढी पर्यंत पोहचवत आहे. यावा कोकणा आपलाच आसा!

  • @sandeshabgul3
    @sandeshabgul3 ปีที่แล้ว +40

    आमच्या दाराशी हाय शिमगा🔥🔥 (दापोलीकर)
    दापोली शिमगोत्सव २०२३. 🔥❤️🙏

  • @m.a.a.production4364
    @m.a.a.production4364 ปีที่แล้ว +34

    म्हणून आम्ही अभिमानाने सांगतो
    आमचं कोकण जगात भारी.....
    " बोल भिडू टीम " येवा कधी कोकण आपलाच असा....

  • @ravirajsurve1557
    @ravirajsurve1557 ปีที่แล้ว +48

    ☺️येवा मग शिमग्याला ☺️😍😍
    रत्नागिरी, गुहागर😍😍🥳🌴🌴🌴

    • @Apex_predator_2024
      @Apex_predator_2024 ปีที่แล้ว

      मीया कुडाळकर

    • @NeymarRock
      @NeymarRock ปีที่แล้ว +3

      चिपळूण

    • @user-dr9pk6oi4v
      @user-dr9pk6oi4v ปีที่แล้ว

      पत्ता दे

    • @culturentravel641
      @culturentravel641 ปีที่แล้ว +3

      येवा मालवणी बोली आहे.गुहागर ला संगमेश्र्वरी बोलीत बोलतात.

    • @Standupmaniac-t5p
      @Standupmaniac-t5p ปีที่แล้ว +1

      भावा हेदवी❤

  • @chetangovekar1625
    @chetangovekar1625 ปีที่แล้ว +37

    ही माहिती आम्हाला अर्धवट वाटली ओ... कोकण म्हणजे फक्त रत्नागिरी रायगड नाही पुढे सिंधुदुर्ग गोवा पण आहे...आमच्या चाली रीती ही वेगळ्या आहेत...

    • @gavvalgar1079
      @gavvalgar1079 ปีที่แล้ว +5

      ठाणे पण कोकणात येतो

    • @fcbayernmunchenbundesliga7638
      @fcbayernmunchenbundesliga7638 ปีที่แล้ว +5

      पालघर, ठाणे हे सुद्धा कोकणात येतात. पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजात पण शिमगा आणि होळी विविध परंपरेने साजरा केली जाते.

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 5 หลายเดือนก่อน

      ​@@gavvalgar1079mumbai sudha

  • @13-diveshdineshchavan48
    @13-diveshdineshchavan48 6 หลายเดือนก่อน +12

    Good but फक्त मालवानी कोकणची भाषा नसून बाणकोटी, संगमेश्वरी, आगरी, कोळी, ठाकरी, कुपरी, सामवेदी अश्या अनेक कोकणच्या भाषा आहेत. कधी त्यांनाही promote करावे.

  • @dipakkadam8854
    @dipakkadam8854 ปีที่แล้ว +23

    सहान म्हणजे चावडी नव्हे. सहान म्हणजे फक्त देवाची पालखी ठेवण्याची जागा.

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 ปีที่แล้ว +19

    मराठवाड्यातील काही ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात येतो शिमगा साजरा केला जातो जवळपास सर्वच ठिकाणी गावात शहरात साजरा केला जातो

  • @gs2449
    @gs2449 ปีที่แล้ว +19

    मी स्वत: रत्नागिरी मध्ये राहतो. तुमची माहिती अगदी बरोबर आहे. तुमच्या टीमला खुप खुप प्रेम आणि शुभेच्छा💐😊🙏

  • @pranayharwande3841
    @pranayharwande3841 ปีที่แล้ว +6

    श्री देव सोमेश्वर श्री देवी करंजेश्वरी शिमगोत्सव पेठमाप चिपळूण रत्नागिरीतील सर्वात मोठा शिमगोत्सव संपन्न 🙏❤
    आतुरता पुढच्या वर्षाची

  • @TV00012
    @TV00012 ปีที่แล้ว +22

    निसर्गाची कृपा ही सगळी कडेच जास्त आहे पण समुद्राने चार चांद लावलेत.. प्रगतीचा नावाने थोडंसं निसर्ग काही शहरांनी गमावला पण कोकण अजूनही निसर्गाशी एकरूप आहे कारण राजकारण्याचा घाण डोळा अजून पडला नाही

    • @ashishmhadnak6775
      @ashishmhadnak6775 ปีที่แล้ว +1

      Tumcha mhan chukiche aahe, nanar sarkhe refinary project kokanat aanun aata tyachi vat lavaych tharaval aahe.

    • @TV00012
      @TV00012 ปีที่แล้ว

      @@ashishmhadnak6775 आता नेतृत्व त्यांनीच स्वीकारलय 🙏🙏काय करणार होकार दिला तरी मरण आणि नकार दिला तरी मरण

    • @prashantsawant2615
      @prashantsawant2615 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर…. आमच्या निसर्ग रम्य कोंकणावर येऊ घातलेला हा विनाशकारी प्रकल्प….. 😢

    • @swapnilmohite211
      @swapnilmohite211 ปีที่แล้ว

      Pan tillya chi najar ahe सिंधुदुर्ग वर

  • @Explorer_Amazr
    @Explorer_Amazr ปีที่แล้ว +10

    आमच्या भैरी देव तुमच्या विडिओ मध्ये दाखवल्या बद्दल खूप धन्यवाद

  • @Standupmaniac-t5p
    @Standupmaniac-t5p ปีที่แล้ว +7

    कोकण खूप समृद्ध आहे पण त्यात पण आम्हाला एक प्रॉब्लेम सतावतो की हल्ली कोकणचे खूप तरुण आता मुंबई ला जातात. काही गाव उजाड झालेत कोणी येताच नाही. निर्सागाच सुंदर लेन लाभलेल्या कोकणातून आता तरुण पाठ फिरवून मुंबई ल जात आहेत कारण आहे नोकरीच्या कामी संधी आणि मुंबई च खूप आकर्षण . खूप वाईट वाटत डोळ्या समोर आम्ही घर बंद पडत चाललेली बघून.

    • @nandinibhandare13
      @nandinibhandare13 6 หลายเดือนก่อน

      Mumbai la ale Tri sanala gavlach yetat sgle....... Ektr yeun sajri krto aamhi 🙏🏻🙏🏻

    • @Standupmaniac-t5p
      @Standupmaniac-t5p 6 หลายเดือนก่อน

      @@nandinibhandare13 sarv Jan ektra yetat pan sarv sanala Ani sarvanna ektra yayla jamat nahi.mala Manya ahe gavi sandhi kami ahet pan jar apla tarun jar gavi rahun changal kahi kel tar rojgara sobat apan aplya gavachya vikasat hi hatbhar lau shakto. Mi swata Kiva amchya gavat khup lokanni swatache vyaysay ubharle ahet . Tyamule suttyancha problem hot nahi ani sarv San khup utsahane sajare karato tasech sarv tarun mandali gavat kay karata yeil jya mule gavi sudharna hotil hya drushti ne hi prayatn karato. Pan dukh hot baki gavakde baghun ghari mhatare aai vadil doghch kase tari jagat astat ani Mumbait rahanari mandali fakt ganapati la gavi yetat. Jya gavat tarun nahit te gav magech rahilel baghitl ahe mi mhanun bolalo baki kahi nahi.

    • @dr.ganeshanandghodgaonkar8043
      @dr.ganeshanandghodgaonkar8043 5 หลายเดือนก่อน +1

      Kokanatil mansanni saglyat aadhi aaplya jamini aani wadi vikane thambavle pahije... Vikalech tr te baherchyanna n vikta kokni mansalach vikle pahije..

  • @agam000
    @agam000 ปีที่แล้ว +7

    संकासुरचा अवतार धारण करणारे नाचताना मानेची हालचाल मस्त करतात.👌🏻👏🏻

  • @user-bn4oy7ui5m
    @user-bn4oy7ui5m 8 หลายเดือนก่อน +3

    आम्ही रोज मंदिरात जातो पण वर्षातून एकदा शिमग्याला आमचा देव आमच्या भेटला आमच्या घरी येतो ❤कोकण

  • @laxmanrane4494
    @laxmanrane4494 ปีที่แล้ว +4

    "आयनाची बायना" असे म्हणत सगळे शबय मागतात. पण याचा खरा उद्देश काय तो जाणला का कोणी ?
    "आय नाचे बाय ना ! घेतल्या वाचुन जाय ना ! शबय शबय! म्हणजे. .....
    आय म्हणजे माया ती नाच करते आहे. आणी "बा" एक परब्रह्म तो स्थिर आहे. ही माया कोणालाही घेतल्या वाचुन जायना. म्हणून या मायेच्या जाळ्यात न अडकता त्या परब्रह्मा ची ओळख करून घेण्यासाठी हा मानव जन्म आहे. आणी म्हणून शेवटी शबय म्हणजे सावध व्हा.... सावध व्हायचा ईशारा केला आहे. या मायेच्या शिमग्यातून आपण वाचाव अस वाटत असेल तर त्या ईश्वराला शरण गेल्या वाचुन तरणोपाय नाही.

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 ปีที่แล้ว +12

    कोकणात मोठ्या प्रमाणावर बरेच सण साजरा केले जातात माहिती चांगली आहे

  • @NeymarRock
    @NeymarRock ปีที่แล้ว +11

    पेठमाप चिपळूण शिमगा उत्सव....

  • @shivgraphicsdesign5834
    @shivgraphicsdesign5834 ปีที่แล้ว +10

    शिमगोत्सव 15 दिवस नाही तर फाग पंचमी(पहली होळी, फाल्गुन) पासुन ते धुलिवंदन(मोठी होळी) आणि धुलिवंदन ते गावातील प्रत्येकाच्या घरी जाने म्हणजे 20 ते 30 किंवा 40 दिवस इतका असतो...

  • @rajeshpale3852
    @rajeshpale3852 ปีที่แล้ว +4

    बोल भिडूच्या टीमने खूप चांगली माहिती दिल्याबद्दल समस्त कोकण वासियांच्या तर्फे हार्दिक आभार

  • @akshaypingale9695
    @akshaypingale9695 ปีที่แล้ว +2

    कोकणातील शिमगा म्हणजे चाकरमान्याच्या हृदयातील हळवा कोपरा..❤

  • @manoharbhovad
    @manoharbhovad ปีที่แล้ว +3

    अगदी बरोबर 👌खूपच छान माहिती दिलीत... येवा कोकण आपलाच असा...

  • @ashwinipawar3615
    @ashwinipawar3615 ปีที่แล้ว +4

    Shimgyatun ekda koknat yeun bagha devach astitva nkkich janvel tumhala❤

  • @KonkanRidersCricket-SALALAH
    @KonkanRidersCricket-SALALAH ปีที่แล้ว +3

    आमच्याकडे सलग दहा दिवस होळी पेटवली जाते आणि दहाव्या दिवशी धूलिवंदन असते.

  • @mangeshkadam2451
    @mangeshkadam2451 ปีที่แล้ว +9

    येवा कोकण आपलाच असा (मी चिपळूणकर रत्नागिरीकर)

  • @pramodnavrat6703
    @pramodnavrat6703 ปีที่แล้ว +2

    Tai khup chhan mahiti tilat aamchya kokanatali

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 ปีที่แล้ว +1

    Love कोकण...येवा कोकण आपला असा 🙏🙏

  • @charulatag3729
    @charulatag3729 ปีที่แล้ว +2

    Khoop sundar mahiti 🙏🙏🙏

  • @surendragavanang821
    @surendragavanang821 ปีที่แล้ว +2

    शिमगोत्सव २०२३ ,
    १७ मार्च ते १९ मार्च २०२३
    गुहागर रोड,
    मुक्काम पोस्ट रामपूर , गावणांग वाडी
    चिपळूण, रत्नागिरी
    यावे शिमगोत्सव ला ...

  • @donamarbhai
    @donamarbhai ปีที่แล้ว +12

    फक्त रत्नागिरी नाही तर सिंधुदुर्गात सुध्दा हा सण तेवढ्याच उत्साहाने साजरा केला जातो.

    • @MH09pharma
      @MH09pharma ปีที่แล้ว

      शिमगा कोल्हापुरात पण मोठ्याने साजरा होतो ..8 दिवस असतो कोल्हापूर जिल्ह्यात शिमगा

    • @donamarbhai
      @donamarbhai ปีที่แล้ว

      @@MH09pharma ह्या व्हिडिओ चा विषय कोकणातील शिमगोत्सव असा आहे मित्रा.

    • @MH09pharma
      @MH09pharma ปีที่แล้ว

      @@donamarbhai ह्यांनी ज्या ज्या गोष्टी व प्रथा सांगितल्या तसाच कोल्हापूरात पण होतात .. हे म्हणत आहे मी .

  • @gs2449
    @gs2449 ปีที่แล้ว +4

    जय भैरी 🙏🌹❤️

  • @Apex_predator_2024
    @Apex_predator_2024 ปีที่แล้ว +5

    यंदा पुरणाची पोळी नाय ...शिरवाळे🤤🤤🤤

  • @karan-dw1yh
    @karan-dw1yh ปีที่แล้ว +3

    Make video on following topics.
    1. Role of RSS In freedom fight
    2. Why Bhagat Singh prefers Neharu ji
    over Netaji
    3. Relationship Between Sardar Patel
    And Mahtma Gandhi
    4. Relationship Between Sardar Patel and Netaji . And both fight between themselves in 1938 - 1945.
    5. Why Bhagat Singh is atheist
    6. Role of Muslim League in 1940s

  • @pranaybargode4759
    @pranaybargode4759 ปีที่แล้ว +1

    यवा कोकण आपलाच असा.. 🥰🥰

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 ปีที่แล้ว +8

    भाजप ची होळी 🔥
    पाकिस्तान ची होळी 🔥🔥
    चीन ची होळी 🔥🔥

  • @nata_kokanashi
    @nata_kokanashi ปีที่แล้ว +1

    आम्ही कोकणकर🥰🌴

  • @marutimole5402
    @marutimole5402 ปีที่แล้ว +11

    कोकणात राजकारण कमी असल्याने.....
    उत्साहात साजरे करतात.

  • @Standupmaniac-t5p
    @Standupmaniac-t5p ปีที่แล้ว +1

    आंब्यचा मोहर टीप टीप गले
    आमची नवलाई बाई शिमग्यात खेले रे ओ ओ ओ ओ 🎉❤

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc ปีที่แล้ว +2

    चिपळूण❤️🚩

  • @mayurrambade
    @mayurrambade ปีที่แล้ว +4

    येवा कोकण आपलोच असा

  • @sujatababar386
    @sujatababar386 ปีที่แล้ว +1

    Konkan mnje nature,konkan mnje nivant shant swach ani sunder silent Beches ,konkan mnje kaju fanas hapus ani naralacha baga ,konkan mnje sea food 👌👍

  • @ashishmestry8174
    @ashishmestry8174 5 หลายเดือนก่อน +1

    शिमगो ❌ 👉🏻 "शिगमो" ✅ (तळ कोंकण, मालवणी)

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 ปีที่แล้ว +3

    माहीती खूप छान वाटली.... love from khandesh MH 19

  • @babadesai6166
    @babadesai6166 ปีที่แล้ว

    चांगलीच माहिती गोळा केली आहे देव होळी गाव होळी भद्रा नक्षत्राचा होम माड तोडणे सुंदर माहितीपूर्ण दिलीत

  • @neerajshivalkar1641
    @neerajshivalkar1641 ปีที่แล้ว +2

    !! जय भैरी!!

  • @swapnilsawant2594
    @swapnilsawant2594 ปีที่แล้ว +1

    अजून काही वर्ष करतिल कारण आता जमिनी विकायची स्पर्धा लागलि आहे कोकणात...
    जो तो उठतो आहे आणी जमिनी विकतो आहे..
    विका कोकण आपलोच असा

  • @nandinibhandare13
    @nandinibhandare13 6 หลายเดือนก่อน

    Kokanker.......🙏🏻🔥

  • @रत्नागिरिचावैभव

    खुप छान 👌 mi कोकनी आहे.

  • @anantparab3200
    @anantparab3200 5 หลายเดือนก่อน

    सुंदर आहे व्हिडिओ

  • @prashantmatsagar2284
    @prashantmatsagar2284 ปีที่แล้ว +1

    Please create a video on Starlink satellite and ISS

  • @shubhumusical7557
    @shubhumusical7557 ปีที่แล้ว +1

    Dhule special Holi hyachyawar ek vidieo banva bol bhidu karan purn deshat no 1 Holi dhule maharstra banva ek vidieo

  • @shubhamsalagare5074
    @shubhamsalagare5074 ปีที่แล้ว +1

    चिपळूण करंजेश्वरी देवी शिमगोत्सव पेथमाप आणि बाजारपालखी खेंड सर्वांनी आयुष्यात एकदा तरी अनुभवावा.

  • @shreeconsultancyandrealest9463
    @shreeconsultancyandrealest9463 6 หลายเดือนก่อน

    @bolbhidu ekda shankasur vr pn video banva na

  • @ekinathkhedekar4248
    @ekinathkhedekar4248 ปีที่แล้ว +2

    I regret that I could not go this year because I am in Bangalore. But could have been more fun if you could show some video snaps. Thank you for the information. Cockneys know how to enjoy life.

  • @saurabhmane2771
    @saurabhmane2771 ปีที่แล้ว +2

    खेड रत्नागिरी MH 08🚩

  • @namdevbhosale54
    @namdevbhosale54 ปีที่แล้ว +1

    🚩

  • @sachinwarange7643
    @sachinwarange7643 ปีที่แล้ว +1

    शिमगोत्सव ...आम्ही रत्नागिरीकर

  • @anugorivale
    @anugorivale ปีที่แล้ว

    Kokan...💞🌴🌍🥰

  • @Apex_predator_2024
    @Apex_predator_2024 ปีที่แล้ว +5

    कातरयेळेत नुस्ती बोंब नाय सगळ्यांचो पुरो ३/१३ 😉😉😉

  • @niteshdurgolivlogs6453
    @niteshdurgolivlogs6453 5 หลายเดือนก่อน

    Nice information Maithili

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 ปีที่แล้ว

    Jay Holikadevi jay shank asur jay bhairi om nam shivay

  • @aniketshinde7025
    @aniketshinde7025 ปีที่แล้ว +1

    अहो सगळ्या महाराष्ट्रात होळीला शिमगाच म्हणतात की मॅडम. हा शहरात होळी म्हणतात जास्त करून. पण गावात तर सगळे शिमगाच म्हणतात.

  • @sahilkadam9941
    @sahilkadam9941 ปีที่แล้ว +5

    Ratnagirikar aasal tr like kra❤️👍

  • @tejaskeer5238
    @tejaskeer5238 ปีที่แล้ว

    Aamch kokan sundar kokan❤️

  • @raj-khotmarathawarriorclan
    @raj-khotmarathawarriorclan ปีที่แล้ว +1

    Kokan mhanje मालवणी 😂😂 नसते

  • @gagangirinetwork7840
    @gagangirinetwork7840 ปีที่แล้ว

    🚩जय कोकण🔥

  • @OmkarGuravVlogs
    @OmkarGuravVlogs ปีที่แล้ว +1

    Shimga 🌴❤️
    #OmkarGuravVlogs

  • @atharvpowar6007
    @atharvpowar6007 ปีที่แล้ว +1

    ही परंपरा आणि संस्कृती टिकवली पाहिजे....

  • @prasaddudye481
    @prasaddudye481 ปีที่แล้ว +1

    कोकणी माणसाने हीच माहिती सादर केली असती तर अजून छान शिमगा समजला असता बोल भिडू च्या लोकांना व्हीडिओ शॉर्ट क्लिप्स पण दाखवायला हवी होती

  • @karanbattase5911
    @karanbattase5911 ปีที่แล้ว +1

    नाशिक धुळवड वीर दाजीबा वर व्हिडिओ बनवा !

  • @nageshshivgan4640
    @nageshshivgan4640 ปีที่แล้ว +3

    चला मग 9/3/23 तारखेला कोकणात संगमेश्वर ला ( देवरुख - साखरपा ) वांझोळे - कुड्याचा माच 🚂

  • @DnyneshwarChavan-cy5hp
    @DnyneshwarChavan-cy5hp 5 หลายเดือนก่อน +1

    Parshuram bhumi

  • @vaibhavvekhande1811
    @vaibhavvekhande1811 ปีที่แล้ว +2

    changli mahiti sangitali pan awaaz kami hota bol bhidu 🤔

  • @seju2008
    @seju2008 ปีที่แล้ว

    Ekda Khardi til bhohada aani mokhada (nashik) ya tikhna til yatra n varun pan video banva na please 🙏🏻❤️🚩

  • @pigeonslovers5365
    @pigeonslovers5365 ปีที่แล้ว

    लातूर च्या रंगपंचमी वर एक व्हिडिओ बनवा ,

  • @Nihal_Mahadik_Vlogs
    @Nihal_Mahadik_Vlogs ปีที่แล้ว

    ❤🙏🙏

  • @kiranpawar1403
    @kiranpawar1403 ปีที่แล้ว

    बावधन (सातारा) च्या यात्रेवर एक व्हिडिओ बनवा

  • @rameshwarsathe6290
    @rameshwarsathe6290 ปีที่แล้ว

    Shankasur var video banava

  • @ganeshlandge-rn9me
    @ganeshlandge-rn9me ปีที่แล้ว

    Chris Gardner baddal mahiti sanga

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 ปีที่แล้ว

    Maithili green colorsuitsyou

  • @aashish3447
    @aashish3447 ปีที่แล้ว

    Please Next video on gade utsav sal Goa 🙏

  • @rsp151
    @rsp151 ปีที่แล้ว

    शबय...शबय...

  • @chandravadandeore2638
    @chandravadandeore2638 ปีที่แล้ว

    नंदूरबार येथिल होलीची दखल घ्य्या

  • @MZcreations416
    @MZcreations416 ปีที่แล้ว

    नाशिक रहाड संस्कृती बद्दल सांगा 🙏

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 ปีที่แล้ว

    👌

  • @TraditionswithaTwistbyDrMadhav
    @TraditionswithaTwistbyDrMadhav ปีที่แล้ว +1

    Goa ani mangalore paryant shimgo sajara kela jato

  • @Suchitgurav89._
    @Suchitgurav89._ 4 หลายเดือนก่อน

    आम्ही CHIPLUN कर ❤❤😍

  • @sangeetagaikwad146
    @sangeetagaikwad146 ปีที่แล้ว

    Please nilavati grantha vr ek vedio nakki banva

  • @aditimhadgut2710
    @aditimhadgut2710 ปีที่แล้ว +1

    Ratnagiri jhillya pramanech Sindhudurg madhe pan Shimga motya utsahat sajara kela jato! Tithe palkhi tar amcha ethe gomu nrutya!

  • @swapnilsketchart7155
    @swapnilsketchart7155 ปีที่แล้ว

    Yacha movie yeila pahije

  • @karangandhi9699
    @karangandhi9699 ปีที่แล้ว

    Rataghri best aha

  • @surajjadhavpoet6140
    @surajjadhavpoet6140 ปีที่แล้ว +1

    त्यापेक्षा तांड्यावरची बंजारा समाजाची होळी असते. ते ही अभ्यासा मॅडम

  • @imhokage11
    @imhokage11 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @surajkachare8384
    @surajkachare8384 ปีที่แล้ว +1

    Wai bavdhan bagad yatra yavishyar video Kara

  • @Jaimalhar786
    @Jaimalhar786 ปีที่แล้ว +2

    Kaay Dil yaa Thakaryani.. Marathi porana doki fodayala laavub swatah karodpati zaale. Eik pan mumbai madhala motha businessman Marathi naahi. Gujaratyanchya ghari Marathi gadi.. Chaar paikyasaathi dhooto bhandi… Haach Gujarati Thakaryala Hafta deyi… Aan khushal marathi janatela Gandavi…
    Aane Hya Thakaryanche Gund kaalya paishya saathi Udhavacha jai jai jaikaar kari.
    Kaay kelay Thakare kutumbane Maharashtrasaathi. Kiti vela Uddhav thakare kinva Aditya Thakare swatah raadyamadhe utarale. Marathi poranvar cases lagalya. Career budli. Thakare karodapati zaale.

  • @indiasrailroadSpeak
    @indiasrailroadSpeak ปีที่แล้ว

    2 varsha Nantar konkan Alo Khup chan Vatale

  • @girishsansare
    @girishsansare ปีที่แล้ว

    Aamchyakde ratnarila fhakpunchami pasun 10 divas shiwar ya zadachi Holi kartat aani shewatchya diwashi aanbyachi Holi kartat aani dusryadiwsaapasun gramdewachi palki nigte aagdi padvyaparyant.

  • @befrank3392
    @befrank3392 ปีที่แล้ว

    Title is different than content..

  • @IndianRouter
    @IndianRouter ปีที่แล้ว +2

    होळी रे होळी पुरणाची पोळी
    th-cam.com/video/aUqGCBaGxvg/w-d-xo.html

  • @digitalcadtraining5576
    @digitalcadtraining5576 ปีที่แล้ว +1

    Kokan mhanje ratnagiri evdhach tumhala mahit ahe , sindhudurgla kadhi tumhi koknat pakdatach nahi, koknatle beach mhanje alibaug , tarkarli and devbaug tar govyamadhe yetat tumchasathi , Sindhudurg la kayam sideline karta , no offence to ratnagiri people , pan he rojchach ahe kokon mhnje fakt ratnagiri ,sindhudurgla countch karat nahi media wale , tittal madhe kokkan lihu naka fakt ratnagiri liha , mahit nasel tar reseacrh kara ani mag video banva