खूप छान आहे परंमपरा संकासूर व खेळी ही तर कोकणची शान आहे छान माहिती दिली आवडला पण संदेश कोकणवर सिडकोचे संकट येत आहे त्या करता तुम्ही सर्व युट्युबर एकत्र येऊन जन जागृती केली पाहिजे त्या विरोधात अस मला वाटते कोकणची संस्कृती निसर्ग हा ठिकला पाहिजे आवडला विडियो
Bhava tuza challenge mi accept karto tu aamchya ikde ye Tula pakdun दाखवेन आमचे खेळे फक्त tavsal साईड ल kudali मध्ये जातात... तू ये तिकडे आणि चॅलेंज kar
संदेश गुहागर चां समुद्र किनारा सगळ्यात मोठा अणि स्वच्छ आहे.. खुप छान... गुहागर हे नितांत सुंदर आहे..
खुप छान विडियो आहे दादा लय भारी 👌👌🥳🥳 खुप मज्जा असते आमच्या गुहागर मध्ये शिमगोत्सवात आणि तुझे दादा विडियो लय खुप छान असतात दादा खरचं
Sandesh mast video different experience feels good
गुहागर मध्ये आपल स्वागत आहे, शिमग्याच्या तुम्हाला शुभेच्या..
1 no Video Bhava 👌👌❤❤
Ek no vlog , mast , full on dhammal.
खूप छान चित्रीकरण 🎉❤
खूप छान वाटलं मला🎉🎉🎉
खुप छान
खूप छान मज्जा आली संकसूर ला धावडवतना पाहून
शिमगा आणि संकासूर ❤
खूप छान आहे परंमपरा संकासूर व खेळी ही तर कोकणची शान आहे छान माहिती दिली आवडला पण संदेश कोकणवर सिडकोचे संकट येत आहे त्या करता तुम्ही सर्व युट्युबर एकत्र येऊन जन जागृती केली पाहिजे त्या विरोधात अस मला वाटते कोकणची संस्कृती निसर्ग हा ठिकला पाहिजे आवडला विडियो
Holi nantr Rangpanchmi paryant
Wa khup cahan ❤️
मस्त vlog.👌 अभिषेकला अजून पर्यंत कोणीच पकडू शकले नाही. इतका मस्त धावतो. खूप छान 🤗 खर तर याला ऑलम्पिक मध्ये जायला हवे गोल्ड मॅडल नक्कीच जिकूंन येईल. 😊
खूप खूप छान विडिओ आहे दादा..
तुझ्या रूपाने घरी बसून कोकणाचे कोकनि संस्कृती चे दर्शन झाले🎉...
तुझे खूप खूप आभार
Khup chan vlog 👌❤
अभिषेक ओन 🔥 फायर
❤😊 मस्त छान आहे ❤❤🎉😊😊😊
ईस्ट या वेस्ट गुहागर इज बेस्ट
Khup chan video dada ❤❤❤
कडक भावा
Aamach Guhaghar
मस्त वाटत बघ्यायला
खुप छान vlog ❤❤
NC खुप छान आहे👌
😍😍😍
Mi pan guhagar khalchapat cha aahe
❤❤❤❤❤❤❤
Kay nav ahe instagram var t shirt ghecha ahe
हा खेळ होळीनंतर किती दिवसांनी आसतो थोडी माहीती देशील का
shevtun dusri holi aste tevha khas karun motha utsav mhanyla phije..
कॅलेंडर मधल्या होळीच्या एक दिवस अगोदर तुम्ही गुहागरला येऊ शकता. या वर्षी म्हणायचं झालं तर 23 तारखेला शनिवारी येऊ शकत होतात.❤
Shrirang varadkar
जर यायच आसेल तर कधी येऊ शकतो
dusrya holi pasun shevtun dusrya holi pasun..khas karun shevatun dusrya divshi jast gardi aste
म्हणजे आमच्या सातारा भागात एकदाच होळी आसते मग समाजणार कस
@@vickygurav4347 दादा कोकणात एकूण दहा दिवस साधी होळी असते आणि अकराव्या दिवशी मोठी होळी असते
KOkan is a next Swarge
Guhagar madhe asgoli he maja gaav aahe
सतिश दादा च्या गावी ये ना तिकडून कोन्हवली गावची पालखी पाहायला पुढच्या वर्षी
Sandesh real kokan sanskruti show in your you tubo channel
T shirt kuthun ghetali ?
Bhava tuza challenge mi accept karto tu aamchya ikde ye Tula pakdun दाखवेन आमचे खेळे फक्त tavsal साईड ल kudali मध्ये जातात... तू ये तिकडे आणि चॅलेंज kar
Tishrt kutun magvli