संजीव जीं चे चार पाच एपिसोड केले तरीही आपल मन भरणार नाही! त्यांच्या आईं बाबां ना आणि संगीत मारतांड पद्मविभूषण पंडित जसराज ह्याना शतकोटी प्रणाम - आम्हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत प्रेमींना एक दैवी देणगी दिली आहे! "सांग्यता कडे जातो" असे जोशी जीं नी म्हटल्यावर अगदीच दुख होत! अश्या कार्यक्रमाची सांग्यताच होउ नये!
खरच बोलतात तेव्हा बोलत रहावे असे वाटते व गातात तेव्हा गात रहावे असे वाटते. मी ३०वर्षापुर्वी प्रथम ङाॅ सावरकर यांच्याकङे संजीव चे गाणे ऐकले होतै. आजचा एपिसोङ अप्रतिम.
खूप सुंदर..
स्वर्गीय आवाज आहे. सर्व भान विसरून जातो. प्रत्यक्षात अनेक वेळा मैफल ऐकली आहे. तरी पण मन भरतच नाही.
संजीव जीं चे चार पाच एपिसोड केले तरीही आपल मन भरणार नाही! त्यांच्या आईं बाबां ना आणि संगीत मारतांड पद्मविभूषण पंडित जसराज ह्याना शतकोटी प्रणाम - आम्हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत प्रेमींना एक दैवी देणगी दिली आहे! "सांग्यता कडे जातो" असे जोशी जीं नी म्हटल्यावर अगदीच दुख होत! अश्या कार्यक्रमाची सांग्यताच होउ नये!
व्वा . अपार विद्वत्ता व पांडित्य गायनांत दिसून येते .
शुभेच्छा .
पीएमपीएमजे
By demand Part 3 wanted!!
खरच बोलतात तेव्हा बोलत रहावे असे वाटते व गातात तेव्हा गात रहावे असे वाटते. मी ३०वर्षापुर्वी प्रथम ङाॅ सावरकर यांच्याकङे संजीव चे गाणे ऐकले होतै.
आजचा एपिसोङ अप्रतिम.