अगदी बरोबर, मी स्वतः मुलगा व त्याच्या फॅमिली सोबत आफ्रिकेत आहे माझ वय ६५ आहे. पण हे सर्व मला जाणवतय, दिवसभर स्वयंपाक बनवा खा झोपा बाहेर कुणीच नाही, घर आणि काय ते अंगण, बोलायला नाही की चालायला नाही, भयंकर स्थिती असते, त्यात वर्तमानात बुजुर्ग माणसांना घरातही काय स्थान, न्यायच म्हणून लोडंग सोबत न्यायच बर आहे आयतच घरात हक्काच कामाला, मुलगा बिचारा काय करणार, आई ला ऐकट टाकण चुकीच होत अन् सोबत आणलच तर त्याचाही कोंडमारा, मॅडम आपण खरच सत्य सांगितल
मुली लग्न ठरताना विचार करत नाहीत ,अमेरिकेचा विचार करून घाईघाईने निर्णय घेतात , परदेशी राहणारा नवरा म्हणजे लॉटरी लागल्यासारखे सगळ्यांना वाटते ,या परिस्थितीचा आधीच विचार करावा , नंतर पश्चात्ताप होत नाही असा
मॅडम चांगली माहिती तुम्ही दिली. कारण मला सुद्धा बाहेर देशाबद्दल आवड आहे. पण आता कळल की खरी परिस्थिती काय आहे. तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे
लोकांनी मनात बोललेले तिला कसे कळले? मला असे वाटते भारतात पण बरेच लोक पैसे देऊन कामे करून घेतात शक्य तितकी कमी मदत घेऊन आपल्या ला हवे तितके च लोकांत मिसळून रहातात. कोणाचे कितीही चांगले झाले तरी कोणाला बरे /वाईट वाटत नाही सगळे भारतीय वैयक्तिक जीवनात ग्रुप करून च रहातात सगळे शेजारी एकमेकांची सुख/दुख्ये वाटून घेतात असे मुळीच नाही कालच आमचा वाॕचमन लीफट् मध्ये 1/2 तास अडकून होता लोक 7 /7-30 ला कामावरून घरी जिने चढून आली व घरी जाऊन दरवाजा बंद करून बसली.
समाजातील महत्वाच्या विषयांवर तुम्ही बोलून लोकांना जागरूक करता. खूपच मोठी समाजसेवा या माध्यमातून आपण करत आहात. अमेरिकेतील जाणे ही केवळ एक fantasy आहे. नंतर लोक वैतागून जातात. आपल्याला दोन वर्ष covid मध्ये घरी राहून वैताग आला. तिथे आयुष्य भर quarantine मध्ये राहायचे. त्याशिवाय आपण सांगितलेली घटना हृदयद्रावक आहे. तिथली वस्तुस्थिती लक्षात आणून दिली हे बरे झाले. खूप खूप धन्यवाद ताई. 💐💐
मॅम, तिला तिच्या आवडत्या किंवा आराध्य देवाच्या नामस्मरणात रहायला सांगा, जेणेकरून तिच्या मनात वाईट विचार येणार नाही व नक्कीच तिचा नवरा बरा होईल आणि भारतात ही नक्की येईल, फक्त त्या साठी तु, प्रार्थना कर, नामस्मरणात रहा, मॅम, तिला हे आवर्जून सांगा
तुम्ही खरे सांगितलेत दुसरे म्हणजे किती मुले मुली आपली आई वडलांच्या शेवटच्या दिवसात जवळ असतात किंवा येतात अमेरिकेहून अमेरिकेत राहणाऱ्या लोकांची मुले त्यांच्याजवळ राहतात का? नुसतेच एकायला सांगायला गोड वाटते आमची मुलगी अमेरिकेला असते खरे श्रीमत् ते ज्यांची मूल त्यांच्या जवळ आहेत
You are so right. Our loved ones must be nearby. There will be differences, misunderstandings and envy but still these relationships sustain and adjust and compromise. Once the roots are lost very difficult to come back.
डॉ अनघा. ताई मी सुद्धा अमेरिकेत दोन वेळा गेली पण आपण दोन महिने फक्त राहु शकतो मला पण आवडले नाही पैसा आहे माझा मुलगा दहा वर्षे झाली तिथेच आहे पण भारतात खूप छान आहे सर्व सुख इथे आहे दोन नातीचा जन्म तिथला आहे मला पण खूप बोलावंसं वाटत अमेरिका विषयी
Chaan molta tumhi maam pan tini pan navrya shivay ithe job sathi yetana vichar karayla hava hota She should have given more importance to her marriage than her career in lndia.
Btw india alsonhas changed drastically , its not simple here too alsio in our country we don't need visavto travel ,i hope they had spoken about US situation before getting married
Ho na ..Agdi khari ahe situation..Young mulansathi Chan ahe tithe rahane..pan aplya agecha lokana nahi karmat tithe..pan Friends changle astil ter te lok Chan Enjoy kartat tithe...mazi donhi mule tithe ahet..so mi sarva anubhav gheun ale ahe..kahi varsha rahoon mag ithe yayla harkat nahi
होय अगदी बरोबर आहे ताई आपण नशीबवान आहोत कि आपण अश्या वातावरणात आहोत कि आपल्या आस पास खूप माणसं आहे अगदी कॉल केला की हजर होणारी. तुम्ही म्हंटलात तस कि घराच्या बाहेर आलो कि गर्दी,माणसं दिसतात खरच तुम्ही माणसाची किंमत काय आहे हें सांगताय
Mast vishay madla ताई❤
अगदी बरोबर, मी स्वतः मुलगा व त्याच्या फॅमिली सोबत आफ्रिकेत आहे माझ वय ६५ आहे. पण हे सर्व मला जाणवतय, दिवसभर स्वयंपाक बनवा खा झोपा बाहेर कुणीच नाही, घर आणि काय ते अंगण, बोलायला नाही की चालायला नाही, भयंकर स्थिती असते, त्यात वर्तमानात बुजुर्ग माणसांना घरातही काय स्थान, न्यायच म्हणून लोडंग सोबत न्यायच बर आहे आयतच घरात हक्काच कामाला, मुलगा बिचारा काय करणार, आई ला ऐकट टाकण चुकीच होत अन् सोबत आणलच तर त्याचाही कोंडमारा, मॅडम आपण खरच सत्य सांगितल
Khup chhan लिहिले
भारतात तरी. कुठे लोक आता एकमेकाला लावून घेतात.सगळे आपापल्या कामात बिझी.
खरच आहे, सत्य परिस्थिती येथे आहेच.
Barobar
ताई बरोबर आहे
मुली लग्न ठरताना विचार करत नाहीत ,अमेरिकेचा विचार करून घाईघाईने निर्णय घेतात , परदेशी राहणारा नवरा म्हणजे लॉटरी लागल्यासारखे सगळ्यांना वाटते ,या परिस्थितीचा आधीच विचार करावा , नंतर पश्चात्ताप होत नाही असा
Tai Chan age of 40waitloss video banava tai simpl sober method gheun menopause women sathi
Ok
खूप positive, छान बोलता तुम्ही.
मॅडम चांगली माहिती तुम्ही दिली. कारण मला सुद्धा बाहेर देशाबद्दल आवड आहे. पण आता कळल की खरी परिस्थिती काय आहे. तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे
लोकांनी मनात बोललेले तिला कसे कळले? मला असे वाटते भारतात पण बरेच लोक पैसे देऊन कामे करून घेतात शक्य तितकी कमी मदत घेऊन आपल्या ला हवे तितके च लोकांत मिसळून रहातात. कोणाचे कितीही चांगले झाले तरी कोणाला बरे /वाईट वाटत नाही सगळे भारतीय वैयक्तिक जीवनात ग्रुप करून च रहातात सगळे शेजारी एकमेकांची सुख/दुख्ये वाटून घेतात असे मुळीच नाही कालच आमचा वाॕचमन लीफट् मध्ये 1/2 तास अडकून होता लोक 7 /7-30 ला कामावरून घरी जिने चढून आली व घरी जाऊन दरवाजा बंद करून बसली.
अरे बाप रे
Bad women hungry for status , money , foreign visa ... But can't see reality ❌❌❌👎👎👎
समाजातील महत्वाच्या विषयांवर तुम्ही बोलून लोकांना जागरूक करता. खूपच मोठी समाजसेवा या माध्यमातून आपण करत आहात. अमेरिकेतील जाणे ही केवळ एक fantasy आहे. नंतर लोक वैतागून जातात. आपल्याला दोन वर्ष covid मध्ये घरी राहून वैताग आला. तिथे आयुष्य भर quarantine मध्ये राहायचे. त्याशिवाय आपण सांगितलेली घटना हृदयद्रावक आहे. तिथली वस्तुस्थिती लक्षात आणून दिली हे बरे झाले. खूप खूप धन्यवाद ताई. 💐💐
माझी मुलगी अमेरिकेला
मुलगा कॅनडाला
मी वृद्धाश्रमात
ही आजची परिस्थिती
घरोघरी मातीच्या चुली.....
आपला आनंद स्वतः शोधून आनंदात राहणे हाच मार्ग.
आपणच जबाबदार त्याला
तुम्हीच पाठवले ना मुलांना
एक केस वरून जज करणे कितपत योग्य आहे
माहिती छान नेहमी प्रमाणे
Tourist visa वर नक्कीच जाऊ शकतात
मुळात आता नव् रा ची काळजी होती तर परत का आली
तेथील लोकांची मानसिकता बरोबर तशी असते
मॅम, तिला तिच्या आवडत्या किंवा आराध्य देवाच्या नामस्मरणात रहायला सांगा, जेणेकरून तिच्या मनात वाईट विचार येणार नाही व नक्कीच तिचा नवरा बरा होईल आणि भारतात ही नक्की येईल, फक्त त्या साठी तु, प्रार्थना कर, नामस्मरणात रहा, मॅम, तिला हे आवर्जून सांगा
नक्कीच
तुम्ही खरे सांगितलेत
दुसरे म्हणजे किती मुले मुली आपली आई वडलांच्या शेवटच्या दिवसात जवळ असतात किंवा येतात अमेरिकेहून
अमेरिकेत राहणाऱ्या लोकांची मुले त्यांच्याजवळ राहतात का?
नुसतेच एकायला सांगायला गोड वाटते आमची मुलगी अमेरिकेला असते
खरे श्रीमत् ते ज्यांची मूल त्यांच्या जवळ आहेत
Aayushyat aapali ladhai aapanach khelayachi ekatyane, ase tumachya maitrinichya mulila sanga. Be positive. Mi indiamadhe pan aajubajula gardi asatana ekatepana bhogala aahe. Sarv kahi thik hoil.
You are so right. Our loved ones must be nearby. There will be differences, misunderstandings and envy but still these relationships sustain and adjust and compromise. Once the roots are lost very difficult to come back.
डॉ अनघा. ताई मी सुद्धा अमेरिकेत दोन वेळा गेली पण आपण दोन महिने फक्त राहु शकतो
मला पण आवडले नाही पैसा आहे माझा मुलगा
दहा वर्षे झाली तिथेच आहे पण भारतात खूप छान आहे सर्व सुख इथे आहे
दोन नातीचा जन्म तिथला आहे
मला पण खूप बोलावंसं वाटत अमेरिका विषयी
पंजाबी लोक खूप सहृदय असतात
Chaan molta tumhi maam pan tini pan navrya shivay ithe job sathi yetana vichar karayla hava hota She should have given more importance to her marriage than her career in lndia.
Aajkal kon dusraycha vichar karte
Fakt swatache baghtaat
Btw india alsonhas changed drastically , its not simple here too alsio in our country we don't need visavto travel ,i hope they had spoken about US situation before getting married
मुळात तुमच्या मैत्रिणीचा यात दोष वाटतो. लग्न करायच्या आधी या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा होता.
Tourist visa वर का जाऊ शकत नाही?
तुम्हाला नक्की काय सांगायचंय
Ho na ..Agdi khari ahe situation..Young mulansathi Chan ahe tithe rahane..pan aplya agecha lokana nahi karmat tithe..pan Friends changle astil ter te lok Chan Enjoy kartat tithe...mazi donhi mule tithe ahet..so mi sarva anubhav gheun ale ahe..kahi varsha rahoon mag ithe yayla harkat nahi
होय अगदी बरोबर आहे ताई आपण नशीबवान आहोत कि आपण अश्या वातावरणात आहोत कि आपल्या आस पास खूप माणसं आहे अगदी कॉल केला की हजर होणारी. तुम्ही म्हंटलात तस कि घराच्या बाहेर आलो कि गर्दी,माणसं दिसतात खरच तुम्ही माणसाची किंमत काय आहे हें सांगताय
माणस पाहिजेत.
Madam you suggest very positive
किती पैसे मिळवावेत .मर्यादीत पाहिजे.
This is extreme case , 😮 very much negative video ,i have stayed in US for long time ,please positive cases ,rest all your videos are nice informative
Ho khare aahe mam tumache
खरंच खूप छान सांगता
तुमचं एकदम खरे आहे
पण आजारपण नसताना US मध्ये खूप छान वाटते
Kharch kup tacing ahe
असे काही नाही तुमच्या विडीयो मुळे नविन जाणार्या मुलींना मनात भिती निर्माण होईल असे वाटते सर्व दूर सारखे नसते