श्रीयंत्र रहस्य | महालक्ष्मी चे निवासस्थान | श्रीयंत्र स्थापना पूजन कसे करावे | लक्ष्मी कृपेचा मार्ग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2021
  • #श्रीयंत्र
    #mahajanguruji #महाजन #गुरूजी #मंत्र
    मंत्र - यंत्र - तंत्र-
    आद्य शक्तीच्या कंपन्याची जाणीव म्हणजे बीज कंपना चा आकाश तत्वावर परिणाम होऊन जे चित्र प्रकटते त्याला यंत्र म्हणतात
    शरीर रक्षण मनाचे तारण मंत्र शब्दांचा समूह अर्थपूर्ण. यंत्र - शक्ती - आकृती देवतांचा निवास यंत्र यम धातू - स्थान. तंत्र - क्रिया मंत्र - उच्चारण, यंत्र - लेखन आणि तंत्र - कर्म
    आधुनिक विज्ञान यंत्र आणि तंत्र महत्व परंतु मंत्र दुर्लक्षित। यंत्र तीन प्रकार - #रेखीय - #अंकीय - बीजीय- प्रकृती मूळ स्वरूप - एकोहम - बहुस्यांम - #शिवशक्ती एकत्र - उत्पत्तीचा तरंग - शिव त्रिकोण - शक्ती त्रिकोण - प्रथम - श्रीयंत्र - गौरी यामल तंत्र -
    श्रीयंत्र - सर्व सिद्धि - यंत्र राज - यंत्र प्रकार - भूपृष्ठ - कुर्म पृष्ठ, पद्म पृष्ठ मेरू पृष्ठ। 2D / 3D प्रकार - आधुनिक - विज्ञान - 4D - वैदिक विज्ञान 7D पिंडी ते ब्रम्हांडी - #शंकराचार्य सौंदर्य लहरी - श्री यंत्र महत्व - #ब्रम्हांडपुराण ऋग्वेद श्री सूक्त - श्री चे यंत्र
    लक्ष्मी निवास - भाग्य उजळवून जगातील सर्व भौतिक सुखाची प्राप्ती - लौकिक अलौकिक पारलौकिक - केवळ पैसा हा उद्देश नाही - श्री म्हणजे लक्ष्मी अष्टलक्ष्मी - स्वरूप - यंत्रावरील उंचवटा नाव
    1) #सर्वानंदमय - केंद्रबिंदू 1देवता 2) #सर्वसिद्धीप्रद- त्रिकोण3 देवता, 3)सर्वरक्षाकर - आठ त्रिकोण 8 देवता
    4) #सर्वरोगहर - 10 त्रिकोण - अंतर्दशार 10 देवता 5) #सर्वसाध्यकारक / सर्वार्थ साधक - 10 त्रिकोण - बहिर दशार 10 देवता,
    6) #सर्वसौभाग्यदायक - 14 देवता, 14 त्रिकोण 7) #सर्वसंक्षोभण - 8 देवता 8 कमळ दल
    8) - सर्व #शापपरीपूरक -16 देवता 16 कमळ दल 9) #त्रैलोक्यमोहन - 28 देवता 3 चक्र व 3 चौरस #महात्रिपुरसुंदरी - तीन गुण तीन काल तीन अवस्था - जागृत - स्वप्न - सुषुप्त / बाल यौवन - वार्धक्य - निर्मिती स्थिती लय - तीन लोक - भु भुव स्व: तीन देवता - 3 शक्ती
    चार वेद तीन गुण
    108 देवता
    #सृष्टिक्रम / #संहारक्रम
    शिव त्रिकोण - शक्ती त्रिकोण - श्रीविद्या - राज राजेश्वरी
    मंत्र - देवता - आवरण - तत्व - मुद्रा - 7 चक्र शरीर
    ग्रंथ - शारदातिलक, लक्ष्मी बीज मंत्रकोश, सारातंत्र, वडवानल तंत्र, श्री शक्ती रहस्य, त्रिपुर शक्ती, कालीकल्प,
    उपासना कशी करावी - बाह्य अंग / अंर्त अंग श्री अर्थ - आदिशक्ती विद्या कोणत्याही विषयाचे ज्ञान। आळंद लहरींचा पवित्र परिणाम मानवजातीला उत्कर्ष। ब्रह्मांडाचे मूलस्थान आणि त्याचे प्रतीक।
    किती श्रीयंत्र ठेवू शकतो.? श्रेष्ठ कोणते 2d 3d.? कोणते घ्यावे.? धातूचे / स्फटिक/ पंचधातु .? फायदा काय.? ऑफिस किंवा दुकान कामाचे क्षेत्र ठेवू शकतो का.? सिद्ध कसे करावे.? कुबेर यंत्र आवश्यक आहे का.? यंत्र कुठे ठेवावे.? गिफ्ट देऊ शकतो का.? एक असेल तर दुसरे घेऊ शकतो का.? एक 2d आहे तर दुसरे 3 d ठेवू शकतो का.? धर्म जातीचे बंधन आहे का.?

ความคิดเห็น • 105

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 3 หลายเดือนก่อน +1

    Hari om Guruji.Nice video.Thanks.

  • @anuradhashinde9374
    @anuradhashinde9374 9 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्ही नेहमीच खूप छान छान माहिती देत असतात त्याच्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद

  • @prakashkokare3555
    @prakashkokare3555 ปีที่แล้ว

    Chan video

  • @dattaparanjape4320
    @dattaparanjape4320 8 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सुप्रभात आपणास कृपया भुपृषठ यंत्रा बद्दल माहिती हवी आहे

  • @ashaavasarikar2151
    @ashaavasarikar2151 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली आहे श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @asn6731
    @asn6731 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती

  • @krupas3639
    @krupas3639 2 ปีที่แล้ว +2

    वाह, अती उत्तम 👍👍, गुरूजी तुम्ही फारच छान माहिती देता, आपली संस्कृती, परंपरा जपण्यासाठी आपण हे जाणून घेणे गरेचे आहे आणि ते तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवत आहेत 🙏🏻🙏🏻
    खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻

  • @surekhamote6411
    @surekhamote6411 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली, धन्यवाद गुरूजी 🙏🏻

  • @suvarnatribhuvan24
    @suvarnatribhuvan24 ปีที่แล้ว +1

    Very very helpful and informative video Guruji. 🙏

  • @kavitanaik6776
    @kavitanaik6776 2 ปีที่แล้ว

    Dhanyavad Guruji🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishalishinde7290
    @vaishalishinde7290 2 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ 🙏
    श्री यंत्र याविषयी खूप छान माहिती दिली आहे दादा धन्यवाद 🙏

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 2 ปีที่แล้ว

    Khup chhan namaskar guruji

  • @kavitanaik6776
    @kavitanaik6776 2 ปีที่แล้ว

    Namah Shivay Guruji🙏🙏🙏🙏🙏

  • @anitaumralkar
    @anitaumralkar 2 ปีที่แล้ว +2

    Guruji you have explained all aspects related to yantra in a very simple language. Thanks for the video. Keep the good work going.

  • @sharayukhanvilkar1725
    @sharayukhanvilkar1725 2 ปีที่แล้ว

    Hari OM Guruji
    Thanku for ur interesting important information which v all came to know the power and the behind story of Shree Yantr.

  • @renukaswami2747
    @renukaswami2747 2 ปีที่แล้ว

    Namaste

  • @balabheemhajare3017
    @balabheemhajare3017 ปีที่แล้ว

    Shree swami samarth🙏🙏

  • @yogirajswami4608
    @yogirajswami4608 2 ปีที่แล้ว +2

    Namaskar gurujii

    • @javi9264
      @javi9264 2 ปีที่แล้ว +2

      Jai Sri Krishna Guruji.
      You have given a very vivid description of the SRI yantra for the spiritual benefit of the SRI Vidhya sadhakas. We are very much indebted to you for this information.
      🙏🙏
      Om Aeim hreem shreem chamunda yei vicchhe.🙏🙏

  • @samlord5020
    @samlord5020 2 ปีที่แล้ว

    Hari om Shri ram Ambadnya Nathsamvidha

  • @gauravkavideos20
    @gauravkavideos20 2 ปีที่แล้ว +2

    श्री यत्रं ची किमत सांगा गुरूजी

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 2 ปีที่แล้ว

    Swamiom

  • @shivamsaradar8398
    @shivamsaradar8398 ปีที่แล้ว

    Om

  • @sandeepbabar875
    @sandeepbabar875 2 ปีที่แล้ว +1

    Akshy tritiyala Shri antara ji sthapna Karu shakton ka

  • @kavitamahadik9999
    @kavitamahadik9999 2 ปีที่แล้ว +1

    Guru Dev Datta Guruji 🙏💐 Gaytri Mantra kase jap karava ani kiti vajta karu shakto

  • @amitkabir7357
    @amitkabir7357 ปีที่แล้ว +1

    guriji jase pan parthiv ganesh poojan smpurna vidhi cha video kelat tasa shree yantrachahi karavi ashi vinanti ahe

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      जरूर करुया आपण

  • @nishapawar8992
    @nishapawar8992 2 ปีที่แล้ว +1

    Khupach important mahiti ahe Dhanyavad Guruji

  • @kavitamahadik9999
    @kavitamahadik9999 2 ปีที่แล้ว

    Guruji aamhi Shree yantra eksarkhe kon pachim dishela kele ahet

  • @dimpalramaswamy4069
    @dimpalramaswamy4069 2 ปีที่แล้ว +3

    कमळ ग्ट्टा माळ ची महिती ही माळा सिध कशी करावी आणि लक्ष्मी ला अर्पण कशी करावी. video बनाव.

  • @laxmansakhle2045
    @laxmansakhle2045 2 ปีที่แล้ว

    kiti kimmat aahe guruji

  • @vandanamaske1667
    @vandanamaske1667 ปีที่แล้ว +1

    सर श्री यंत्र वर कुमकुम आचरण कसे करायचे ते सांग 🙏🏼🙏🏼

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      या बद्दल चा व्हिडिओ उपलब्ध आहे

    • @vandanamaske1667
      @vandanamaske1667 ปีที่แล้ว

      @@Mahajan.guruji धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼

  • @jyotisonawane5273
    @jyotisonawane5273 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद गुरूजी तुम्ही जी श्री यंत्राची माहीत सांगितल ति खुप छान स्वरूपा अगदी स्पष्ट पणे समजावून सांगितली 🙏🙏🙏🙏🙏 . गुरुजी माझा एक प्रश्न होता. मि काल शमी चे रोप विकत आणले आहे, तर ते कालच्या दिवशी आणने शुभ आहे का

  • @kunalbaviskar2884
    @kunalbaviskar2884 ปีที่แล้ว +1

    मार्गशीर्ष महिन्यात देव दीपावलीच्या दिवशी श्री यंत्र स्थापन करू शकतो का गुरुजी

  • @subhashkshirsagar2462
    @subhashkshirsagar2462 ปีที่แล้ว

    Price kiti ahe

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा

  • @pragatishetparkar4414
    @pragatishetparkar4414 2 ปีที่แล้ว

    गुरुजी मला राम रक्षाचे स्त्रोत पाहिजे

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 2 ปีที่แล้ว

    गुरूजी.श्री.यंञ.कसे.सिध्द. करावे.ते.सागां

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      यंत्र आपण सिद्ध करून पाठवतो

  • @sudhakardesai3117
    @sudhakardesai3117 2 ปีที่แล้ว +1

    अंबज्ञ

  • @laxmansakhle2045
    @laxmansakhle2045 2 ปีที่แล้ว

    panchdhatu ch yantr kiti kimmat

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      1800पासून पुढे

  • @madhubadhe8165
    @madhubadhe8165 ปีที่แล้ว

    Shree Yantrachi kimmat kiti,🙏🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      व्हिडिओ मधील व्हाट्सअप नंबर वर संपर्क साधावा

  • @smitadalvi113
    @smitadalvi113 2 ปีที่แล้ว

    Guruji, sriyantra tevtana kasa tevayacha ahe. Sagle trikon paschim dishela yayla have ka purvela?

  • @kaminichaudhari2199
    @kaminichaudhari2199 2 ปีที่แล้ว

    Guruji shri yantra kiti la aste

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      कृपया व्हिडीओ मध्ये व्हाट्सएपच्या नंबर वर मेसेज करावा। मी डिटेल्स देतो

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 2 ปีที่แล้ว

    गुरूजी.तुम्ही.कुठे.राहाता

  • @tanvipatil826
    @tanvipatil826 ปีที่แล้ว +1

    श्रीयंत्र कोणत्या धातुचे असावे?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      सोने सर्वोत्तम चांदी त्यातल्या त्यात अजून उत्तम पंचधातूचे सर्व समावेशक आणि उत्तम...

  • @smitabamne3604
    @smitabamne3604 2 ปีที่แล้ว +1

    गुरुजी मला श्री यंत्र पाहिजे तर कसे मिळेल.🙏🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ मधील नंबर वर संपर्क करावा

  • @akashdivan8313
    @akashdivan8313 ปีที่แล้ว +1

    गुरुजी, देवघरामध्ये एका पेक्षा जास्त मेरू श्री यंत्र एकत्र ठेवले तर चालते का ?

  • @krupas3639
    @krupas3639 2 ปีที่แล้ว +2

    गुरूजी तुम्ही अनामिका मधे जी अंगठी धारण केली आहे ती श्रीयंत्र सारखी दिसते, कृपया या बद्दल माहीत देवू शकता का 🙏🏻🙏🏻

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      हे श्री दत्त यंत्र आहे

    • @krupas3639
      @krupas3639 2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद गुरूजी, थोडी आणखी माहिती दिली तर फार बरे वाटते श्री दत्त यंत्र बाबतीत 🙏🏻🙏🏻

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      @@krupas3639 जरूर

  • @suvarnachandratre7509
    @suvarnachandratre7509 2 ปีที่แล้ว +1

    मंत्र ,तंत्र ,यंत्र यथोचित माहिती मिळाली आपली सेवा जगदंबे चरणी रुजू होत राहो ..हीच परमेश्वरा स प्रार्थना 🙏

  • @ashokpachpande8058
    @ashokpachpande8058 2 ปีที่แล้ว

    गुरुजी मी गुरुचरित्राचे पारायण लावले आहे ७ दिवसाचे तर अध्याय चे आधीचा मराठी भावा्र्थ केव्हा वाचायचा सांगा ना

  • @dilippawaskar4723
    @dilippawaskar4723 2 ปีที่แล้ว

    This

  • @nirmalakothari4457
    @nirmalakothari4457 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरूजी श्री यंत्र ह्याचे आहे कसे मिळेल

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      व्हिडिओमधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क करावा कुरिअरद्वारे घरपोच प्राप्त होईल

  • @aartichaudhari4894
    @aartichaudhari4894 2 ปีที่แล้ว

    कुठे मिळेल हे यंत्र

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      आपल्याकडे उपलब्ध आहे

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      व्हाट्सएपच्या नंबर वर संपर्क साधावा

  • @snehakulkarni1250
    @snehakulkarni1250 2 ปีที่แล้ว

    पूर्व कडे त्रिकोण पुढचे टोक पाहिजे का.

  • @shankarjujgar6822
    @shankarjujgar6822 ปีที่แล้ว

    श्री यंत्र यक तिजोरीत व यक देवघरात ठेवता येते का?

  • @vishalsathe6501
    @vishalsathe6501 2 ปีที่แล้ว

    क्षीयंत्र किंमत काय आहे

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      कृपया व्हाट्सअप चा नंबर वरती मेसेज करावा सर्व डिटेल्स आपणास पाठवतो

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान गुरूजी..
    आम्ही भाड्याच्या घरात राहतो तर श्री यंत्र घेतले तर चालेल घेतले तर चालेल का..

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว +1

      घर कोणतेही असो। श्रीयंत्र जरूर ठेवावे।

  • @santoshjanwalkar7469
    @santoshjanwalkar7469 2 ปีที่แล้ว

    Ambadnya

  • @neelagondhalekar1840
    @neelagondhalekar1840 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार मला तुम्हाला भेटायला यायचे आहे तुमचे फोन नंबर ॰पत्तामिळेलका🙏🌹🥀

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ मध्ये व्हाट्सएपच्या नंबर वर संपर्क साधावा

  • @ashokpachpande8058
    @ashokpachpande8058 2 ปีที่แล้ว

    मुलाला सरकारी नोकरी लागण्यासाठी आईने रोज कोणता अध्याय वाचावा कु्ुपा करून सांगा ना प्लिज

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      अकरावा अध्याय वाचावा

    • @ashokpachpande8058
      @ashokpachpande8058 2 ปีที่แล้ว

      @@Mahajan.guruji धन्यवाद

    • @kunaltambe7225
      @kunaltambe7225 2 ปีที่แล้ว

      Kshyamadhla vachava

  • @manjireemehta1614
    @manjireemehta1614 2 ปีที่แล้ว

    तांब्याच्या ताम्हणात देवघरात मेरु श्रीयंत्र ठेवले तर चालेल का ? उपयुक्त माहिती खूप छान

  • @sonalideshpande6760
    @sonalideshpande6760 2 ปีที่แล้ว

    Tumhi out of India yeu shakta ka vaastu shanti sathi?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      हो आपण सर्व ठिकाणी जातो, पूजनाला. व्हिडिओ मधील व्हॉट्स ॲप नंबर वर संपर्क साधावा

  • @nandaselukar1005
    @nandaselukar1005 2 ปีที่แล้ว +1

    श्रीयंत्र ची किंमत किती आहे?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      3 इंच 1800/-
      4 इंच - 5400/-
      6 इंच - 11,000/-

    • @suvarna884
      @suvarna884 2 ปีที่แล้ว

      @@Mahajan.guruji
      How to buy this yantra

    • @suvarna884
      @suvarna884 2 ปีที่แล้ว

      Ok lz send contact no

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      @@suvarna884 no. Is available in video please whatsapp your address on that no.

    • @maheshnikam6747
      @maheshnikam6747 2 ปีที่แล้ว

      Mla pn pahije Guruji yantra