श्री यंत्र दिवाळीलां पूजा करून देव्हाऱ्यात ठेवले आहे तीन ते चार वर्षा पासून.ते सिद्ध,अभी मंत्रित,जागरूक कसे करावे? याबद्दल मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙋🏽♂️🙏
पितळे चे श्री यंत्र चालते का? आज मार्गशिर्ष चा गुरुवार असल्यामुळे आज मी श्री यंत्र पूजले आणि त्यावर कुंकूमर्चंन देखील केलेय. पण माझं यंत्र पितळे चे आहे चालते का तसं? मी शिर्डी वरून घेतलेय. अचानक घ्यायचे ठरले माझे.
Laxmi shree yantra Kashi Pooja karavi , kutachay dishe la thevave ani kutachay vari tyachi stapana karavi , yachi jar Purna mahiti miyalli tar appale abar hotil ha ammcha whatsup num ahe tya sathi mahiti whatsup karal ka la request ahe
आम्हाला whatsapp चॅनल वर फॉलो करा.
whatsapp.com/channel/0029Va9T...
Kait
🙏Om Shree Aalhadine Nandaye Sandhine Namo Namah
Shri yantra kontya Muhurtaver ghyave te Sanga
aata amha sarv lokana diwali che sanga kon kontya divashi kay karave
shree yantra diwali laxmi kuber pujan la waparale tari chalel ka
मी आज श्री यंत्र स्थापना केलेआहे चालते,का?
Shree yentra madhale tandul kadhi kadhi change karav .aani change kelele tandul kay karave please reply
shree yantra daily panyane dhun ghyacha kA
Lal pinjar kay ahe shri yantra kontya dishela thevave devgharat thevle tar chalte ka
mazya kadhe kasava che doop stand ahe tyavar shriyantra ahe tar te kuthe thevave
आमच्या कडे कुबेर यंत्र व मेरु यंत्र आहे चालेल का
श्रीयंत्र गणपतीच्या कोणत्या बाजुला ठेवावे उजव्या बाजुला की डाव्या बाजूला ठेवावे
ऊजव्या बाजूला
shri yantra laxmi kuber pujan la waparu ka pujan karun
श्री यंत्र दिवाळीलां पूजा करून देव्हाऱ्यात ठेवले आहे तीन ते चार वर्षा पासून.ते सिद्ध,अभी मंत्रित,जागरूक कसे करावे? याबद्दल मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙋🏽♂️🙏
कागदाच्या श्री यंत्राच्या फोटो कुठं लावायचं
पितळे चे श्री यंत्र चालते का? आज मार्गशिर्ष चा गुरुवार असल्यामुळे आज मी श्री यंत्र पूजले आणि त्यावर कुंकूमर्चंन देखील केलेय. पण माझं यंत्र पितळे चे आहे चालते का तसं? मी शिर्डी वरून घेतलेय. अचानक घ्यायचे ठरले माझे.
श्री यंत्र कंडीत असेल तर चलते का पूजा करायला वरचे टोक आहे ते कंडित झालं आहे
Pls reply
माहिती खूपच रिपिट करतात. ते टाळावे.
सगळ्यात वरचा त्रिकोण कुठे असावा हे पण सांगितले नाही.
Laxmi shree yantra Kashi Pooja karavi , kutachay dishe la thevave ani kutachay vari tyachi stapana karavi , yachi jar Purna mahiti miyalli tar appale abar hotil ha ammcha whatsup num ahe tya sathi mahiti whatsup karal ka la request ahe
लाल पिंजर काय आहे?
लाल हळदीचे केलेले कुंकू म्हणजेच पिंजर
Kimatkitiaahe
श्री यंत्र कोणत्या धातूचा असावा, कृपया मार्गदर्शन करावे
Kimt kiti aahe