मराठी माणसं व्यवसाय करण्यात का मागे आहेत हे कंमेंट बघून कळंत. व्यवसाय वाढवण्यासाठी ज्या भाषेत बोलणं गरजेचं आहे त्या भाषेत बोलावं. काहि लोकं अमराठी माणसांच्या कंपनी मधे नोकर बनणे पसंत करतील. तेव्हा म्हणणार नाहीत फ़क्त मराठी माणसाकडेच नोकरी करेन असं. विदेशी कंपन्या जर भारतात व्यवसाय करताना त्या त्या प्रांताच्या भाषेत जाहीरात करतात तसच आपल्याला आपल्या targeted customer च्या भाषेत बोलायला नको का? समुद्र पाहायला सहसा उत्तरेतुनच लोक येणार कारण तिकडे समुद्र नाही. त्यामुळे त्यांच्या भाषेत त्यांना अपील केलं तर त्यात काही चुक नाही. ताई तू मराठी, हिंदी, इंग्लिश, सगळ्या भाषेत खूप छान बोलतेस. आणि मालवणी सुद्धा तेवढ्याच अभिमानाने बोलतेस. शुभेच्छा...
I have been here in walawalkar beach resort two times.. awesome place to get away and get peace. Best part about walawalkar beach resort is the hospitality of mr. And mrs. Walawalkar and their tooo tasty malwani food.
It feels great when we see our native people speak in English or other languages. That does not mean we are disrespecting our mother tounge. I personally feel, we need to know things which will help us to grow economically. As a human being we need to enrich ourselves with all good knowledge. I wish my native people will speak in all languages.. and they will also teach our malavani to all other counties.. let's grow together..
good one, what i like is your commentary and HD quality (camera shoot) I have terrible fear of water, and that's the reason I even do not go to beaches, I prefer to go to mountains..
I watched some of your vlogs, they are very informative and you present your thoughts very gracefully. Don’t ever bother about haters , they are your motivators and will make you even more strong . Your love for marathi can be felt in your every vlog . What you are doing for your hometown and your beautiful and scenic location is mind blowing. salute to your womanhood, keep marching ahead for achieving your dream and vision .. baaki haathi chale apni chaal kutte 🐕 bhokke sau hazaar 😃
Surprising that none of the people on the boat were wearing a life jacket. We had encountered rough waves at the sangam and our boat almost capsized. We were not wearing life jackets and were very lucky to survive. Please wear life jackets whenever you enter the sea.
तुम्ही महाराष्ट्रीयन असून तुम्हाला स्थानिक भाषेचा गर्व असायला हवा! ना की न्यूनगंड स्वतःच्या मातृभाषेत व्यक्त व्हा! ह्या देशाला आणि जगाला सांगा आमचा महाराष्ट्र आणि आमच्या महाराष्ट्राची मराठी भाषा ही खुप समृद्ध आहे. तुम्ही हे चित्रफित काढले पण ते परक्या भाषेत ही खुप मोठी शोकांतिका आहे. तुमचे चाहते हे १००% मराठी असून त्यांना फक्त मराठीच समजते.....
Good I like your video actually tumcha ref milala ahe Suraj Kadam kadun mazya wife cha friend ahe mala Mumbai to malvan karaycha ahe but by road because I am a rider Suraj jar ready asel tar Uttam ahe
आपण जेव्हा व्यावसायिक असू तेव्हा ग्राहकाच्या भाषेत बोलायचा प्रयत्न करायला हवा. आणि ग्राहक असू तेव्हा स्वतःच्या भाषेत बोलायला हवं.शेवटी ग्राहक राजा असतो. असायला हवा.
@@KokanHeartedGirl काय sure बाई... थोडीतरी बाळगा...जरा.... ह्या भैय्या लोकांनी एकतर सगळी अ हिंदी राज्ये घाण केलीत.... अजून स्वताची माय मराठी सोडून ह्या पाणीपुरी विकणार्या भैय्यांना त्यांच्या घाणेरड्या भाषेत सेवा देताय.. स्वताच्या मराठीची लाज वाटते का तुम्हाला... अणि रिच वाढवण्यासाठी इंग्रजी वापरू शकता....कधीतरी आंतरराष्ट्रीय लोक बघतील तुमचे video... परंतु गाय पट्ट्यातील दरिद्री पाणीपुरी विकणार्या लोकांची भाषा कशाला.... ह्यांचा एकतर महाराष्ट्राला इतका त्रास व्हायला लागला आहे... ह्यांना बाहेर काढणे राहिले बाजूला.. वर ह्यांच्या भाषेत video बनवून ही घाण उरावर बसवून घेऊ नका.... अणि कोकणात तर अजिबात ही परप्रांतीय घाण नको.... ह्यांना हाकलाय चे. बघा आता.. 🙏
अंकिता, पर्यटनासाठी येणाऱ्या आणि तिथे रहाणाऱ्या लोकांना सतत सांग की स्वच्छ्ता ठेवा. तुला कदाचित ते वाईट ठरवतील. पण घाण करताना तुझे बोल आठवून चुकीचं करण्यापासून स्वतःला रोखतील. प्रयत्न तर सतत करावेच लागतील.
@@atharvsarang ताईला इथे लोकांच्या प्रतिक्रिया like शेअर च्या जीवावर चॅनल चालवायचा आहे....(म्हणजे सगळे ytber तेच करतात म्हणा) मग लोकांनी सल्ले दिलेले चालत नाहीत का.... अरे वा.... हे छान आहे.... तुम्हीपण तुमचे बघा.... लोक ताईला काय सांगायचे ते सांगतील भाऊ... तुम्ही तुमचा धंदा बघा... मराठी असून गाय पट्ट्यातील दरिद्री पाणीपुरी विकणार्या भैय्या ची भाषा गोड लागत असेल तर अशी लोक कर्म दरिद्री म्हणायची... वर हिंदी ही राष्ट्रभाषा आहे अशी अफवा पसरवत आहेत तुमच्या ताई... त्यांना जरा चार पुस्तके वाचायला सांगा.... कळेल... भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही 😂
पुढे जावं अजून पुढे जावं ही आमची इच्छा आहे स्वतःच्या भाषेत व्यक्त व्हा! ही साधी माफक अपेक्षा मराठी प्रेक्षक करत आहे त्यात चुकलं कुठे आणि हे चित्रफित महाराष्ट्रातच करत आहे ना की कुठल्या परक्या राज्यात काही तरी तोंडाला येईल ते बरगळू नका!
@@aishwaryagandhi3733 तुमचं नाव गांधी आहे पण तुम्ही मराठी नाही म्हणून तर मराठी भाषेचा द्वेष करता जे लोक त्या ताईला मराठीतून बोलावे ही मागणी करत आहे त्यात चुकीचं काय ?...आणि एक मराठीत टंकलेखन करा खुप उपकार होतील? 🙏
मराठी येत नाही का, ताई तुम्हाला जे views येत आहेत ते सर्व मराठीच आहेत आणि असणार, its because of youtube algorithm and your location.... मराठी मध्ये करा.....
भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही हिंदी ही फक्त भारताच्या सर्वात दरिद्री मागासलेल्या अशिक्षित अशा नऊ राज्यांची राज्यभाषा आहे... बाकी 19 राज्यांची राज्यभाषा हिंदी नाही.... India has NO NATIONAL LANGUAGE. Hindi is a language of India's most backward illiterate Filthy poor states only. A mixture of urdu arabic persian. Its d Nonhindi states which r most developed n tax paying states of India. #stophindiimposition
Ankita bindhast kar tu video tuka Hoya tya bhashet, jenka jase baghuche asat tase baghtil, hay ky loka you tube var fkt ekach language var ny bghnat, ata hya me malvanit bolay ta kiti janaka samjata ta bghya😂😂 Ani he je bhashechi mothe pana martat te swata TH-cam var saglya bhasheche video bghtat, changli mahiti detas tu ❤️ asech navin vlog krat rav❤️🙌
@@pankajpatil1217 tu ji bhashechi mothepana martas na, TH-cam var fakt ky ekch bhasheche video bghtat ky re, aadhi swata kytri kruk shik Ani nantr dusryak bol
@@amreshagarwadekar362 Khup chan. Uttar pan Hindi madhe dyaycha hota mala ani aajach ek news wachli Tata Company chi ki Jobs vacancy only for CBSE and ICSE. Hope you have studied from this institutions. Best of luck for you and to your upcoming generation.👍🙏 Keep your answers ready why are we not getting job in market and why there are outsiders ruling on us, why we don't have lands etc things.👍🙏
@@amreshagarwadekar362 Me tar visarlelo ki me nakki ka video dislike kela ani unsubscribe kelela. Thoda vichar kelya nantar kalla ki, Tai boli hotya ki, Hindi apli National Language ahe. Tai khota pasravtayet.
अहो मराठी माणूसच मराठी भाषेचा मारेकरी आहे..कारण त्याला मराठी मधे एखादा उपक्रम करायला लाजा वाटत असतात..ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे हा ब्लॉग....ताई खरंच एवढी लाज वाटत असेल मराठी भाषेची तर नाव पण बदलू शकता आपण
२-४ वाक्ये मराठीत टाकून मराठीचा सन्मान होत नसतो. तुम्ही मराठीचा, तुमच्या माझ्या माय मराठीचा अपमान करत आहात. मराठीत तयार करा इंग्रजी मथळे लावुन तेंव्हा बघू!
मराठी माणसं व्यवसाय करण्यात का मागे आहेत हे कंमेंट बघून कळंत.
व्यवसाय वाढवण्यासाठी ज्या भाषेत बोलणं गरजेचं आहे त्या भाषेत बोलावं.
काहि लोकं अमराठी माणसांच्या कंपनी मधे नोकर बनणे पसंत करतील. तेव्हा म्हणणार नाहीत फ़क्त मराठी माणसाकडेच नोकरी करेन असं.
विदेशी कंपन्या जर भारतात व्यवसाय करताना त्या त्या प्रांताच्या भाषेत जाहीरात करतात तसच आपल्याला आपल्या targeted customer च्या भाषेत बोलायला नको का?
समुद्र पाहायला सहसा उत्तरेतुनच लोक येणार कारण तिकडे समुद्र नाही. त्यामुळे त्यांच्या भाषेत त्यांना अपील केलं तर त्यात काही चुक नाही.
ताई तू मराठी, हिंदी, इंग्लिश, सगळ्या भाषेत खूप छान बोलतेस. आणि मालवणी सुद्धा तेवढ्याच अभिमानाने बोलतेस. शुभेच्छा...
I have been here in walawalkar beach resort two times.. awesome place to get away and get peace.
Best part about walawalkar beach resort is the hospitality of mr. And mrs. Walawalkar and their tooo tasty malwani food.
कोकण चे निसर्गसौंदर्य जगात भारी....❤
9:40 🤣 मला भूक लागली 😀 Last best Talking ,😀 amazing place 😍
It feels great when we see our native people speak in English or other languages. That does not mean we are disrespecting our mother tounge. I personally feel, we need to know things which will help us to grow economically. As a human being we need to enrich ourselves with all good knowledge.
I wish my native people will speak in all languages.. and they will also teach our malavani to all other counties.. let's grow together..
Khup chan n details mahiti milali...waiting for part 3
Super hindi & English language skill continue it, yes coz it will attract India as well abroad 👏🙏
Very well explained. We would love to explore this places
या देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाही उगाच काहीही अफवा पसरवु नये… संविधान कलम ३४३ए वाचा आणि अंधश्रद्धा दुर करा…
एकच मारली पण सॉलीड मारली..👍
दक्षिणेत जा....आणि बोल...मराठी...किंवा हिंदी
@@rajantalasilkar1997 दाक्षिणात्य राज्यात मराठीचा आणि हिंदीचा काय संबंध
Thankyou so much ankita for this beautiful helpful.vedio😘😘😘💜💜💜👍👍👍👍masta
excellent video, & most nice to see you both sisters. innocent talk on food 🙂🙂
Excellent! Just visited Devbagh and took this boat ride last week and it was awesome
Really nice vlog, Devbag sea, sand beach, ocean view, coconut trees all looks so beautiful !!
good one, what i like is your commentary and HD quality (camera shoot) I have terrible fear of water, and that's the reason I even do not go to beaches, I prefer to go to mountains..
Woowww dolphins 😍
Tq dii hindi me vlog bnane k liye 😍❤️
Very nice job kokan Queen...nice language and details information..
Changla hota vlog. To the point.
Thanks for sharing informational videos
👍👍जाम भारी👍👍
Nice video 👌
Memories refreshed i had been tsunami island twice 2011 and 2013
Beautifullll....
मस्त
Amazing👌
I watched some of your vlogs, they are very informative and you present your thoughts very gracefully. Don’t ever bother about haters , they are your motivators and will make you even more strong . Your love for marathi can be felt in your every vlog . What you are doing for your hometown and your beautiful and scenic location is mind blowing. salute to your womanhood, keep marching ahead for achieving your dream and vision .. baaki haathi chale apni chaal kutte 🐕 bhokke sau hazaar 😃
Surprising that none of the people on the boat were wearing a life jacket. We had encountered rough waves at the sangam and our boat almost capsized. We were not wearing life jackets and were very lucky to survive. Please wear life jackets whenever you enter the sea.
Best and best my village
❤❤💖💖💖
मराठी मध्ये असते तर जास्त आवडले असते...
Best resort or home stay konsa hai
👌
तुम्ही महाराष्ट्रीयन असून तुम्हाला स्थानिक भाषेचा गर्व असायला हवा! ना की न्यूनगंड स्वतःच्या मातृभाषेत व्यक्त व्हा! ह्या देशाला आणि जगाला सांगा आमचा महाराष्ट्र आणि आमच्या महाराष्ट्राची मराठी भाषा ही खुप समृद्ध आहे. तुम्ही हे चित्रफित काढले पण ते परक्या भाषेत ही खुप मोठी शोकांतिका आहे. तुमचे चाहते हे १००% मराठी असून त्यांना फक्त मराठीच समजते.....
@@amreshagarwadekar362 Check out the South Indian vlog once! All information is in the local language
@@amreshagarwadekar362 म्हणजे ही माहिती फक्त परप्रांतीय लोकांसाठी मराठी लोकांसाठी नाही व्हा!
Sis ur English was good but we like ur casual Marathi language n am also from sindhudurg kudal
Classic location
Sindhudurga..Lai bhari
Well covered
मराठी येत नाही का तुम्हाला?
I also visited to this point
Nice
🤟🤟👌👌👍👍💯💯❤️❤️🔥🔥
Good I like your video actually tumcha ref milala ahe Suraj Kadam kadun mazya wife cha friend ahe mala Mumbai to malvan karaycha ahe but by road because I am a rider Suraj jar ready asel tar Uttam ahe
Your sis is cute🥰
👌👌👌
🎉🎉
आपण जेव्हा व्यावसायिक असू तेव्हा ग्राहकाच्या भाषेत बोलायचा प्रयत्न करायला हवा.
आणि ग्राहक असू तेव्हा स्वतःच्या भाषेत बोलायला हवं.शेवटी ग्राहक राजा असतो. असायला हवा.
Donlad trump tya porila pizza magvayla sangto
Very nice
Our tourist places lack one imp thing. Thy are nt ‘handicap’ ppl friendly.
me bhukeli nhi rahu shakat- prajkta 😤😂😂🤣
Budget video !! Plz
Sure
@@KokanHeartedGirl काय sure बाई... थोडीतरी बाळगा...जरा....
ह्या भैय्या लोकांनी एकतर सगळी अ हिंदी राज्ये घाण केलीत....
अजून स्वताची माय मराठी सोडून ह्या पाणीपुरी विकणार्या भैय्यांना त्यांच्या घाणेरड्या भाषेत सेवा देताय..
स्वताच्या मराठीची लाज वाटते का तुम्हाला...
अणि रिच वाढवण्यासाठी इंग्रजी वापरू शकता....कधीतरी
आंतरराष्ट्रीय लोक बघतील तुमचे video...
परंतु गाय पट्ट्यातील दरिद्री पाणीपुरी विकणार्या लोकांची भाषा कशाला....
ह्यांचा एकतर महाराष्ट्राला इतका त्रास व्हायला लागला आहे...
ह्यांना बाहेर काढणे राहिले बाजूला..
वर ह्यांच्या भाषेत video बनवून ही घाण उरावर बसवून घेऊ नका....
अणि कोकणात तर अजिबात ही परप्रांतीय घाण नको....
ह्यांना हाकलाय चे. बघा आता.. 🙏
तुमच्या resort ला मुंबई वरून येण्यासाठी travel आहेत का
Bhandup varun sai travels chi bus direct yete agadi resort javal.
अंकिता, पर्यटनासाठी येणाऱ्या आणि तिथे रहाणाऱ्या लोकांना सतत सांग की स्वच्छ्ता ठेवा. तुला कदाचित ते वाईट ठरवतील. पण घाण करताना तुझे बोल आठवून चुकीचं करण्यापासून स्वतःला रोखतील. प्रयत्न तर सतत करावेच लागतील.
Volg mast hoto pan ky bolas ta dokaya varun gela sgla 🤣🤣😁😁 malavani bolas asti tar ani mja aali aati bicharik ky kahuk dilas ki ny
मॅम मराठीत बोलले असता तर अजुन छान वाटलं असतं
विडिओ चांगला आहे पण मराठीत पाहिजे..
आणि दुसरी गोष्ट तुम्हाला हिंदी बोलता येत नाही..
मराठीत विडिओ बनवा....भरपूर view होतील
जय महाराष्ट्र
Tai tu Marathi aahe mag tu ya video madhy Hindi ka bolte
मराठी बोला....साऊथ मध्ये अनुभव घ्या... व्यवहारात मराठीच वापरा....जय भवानी
Chetan Shinde
0 seconds ago
मराठी त बोला, तुमच्या सारखे यू ट्यूबर जर मराठी ला डावलायला लागले तर कस होणार. इतर भाषिक लोक समजून जातील मराठी
Sagla honar bhau, aapan aapla business bagha, tai ticha sambalel
@@atharvsarang ताईला इथे लोकांच्या प्रतिक्रिया like शेअर च्या जीवावर चॅनल चालवायचा आहे....(म्हणजे सगळे ytber तेच करतात म्हणा)
मग लोकांनी सल्ले दिलेले चालत नाहीत का....
अरे वा.... हे छान आहे....
तुम्हीपण तुमचे बघा.... लोक ताईला काय सांगायचे ते सांगतील भाऊ...
तुम्ही तुमचा धंदा बघा...
मराठी असून गाय पट्ट्यातील दरिद्री पाणीपुरी विकणार्या भैय्या ची भाषा गोड लागत असेल तर अशी लोक कर्म दरिद्री म्हणायची...
वर हिंदी ही राष्ट्रभाषा आहे अशी अफवा पसरवत आहेत तुमच्या ताई...
त्यांना जरा चार पुस्तके वाचायला सांगा.... कळेल... भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही 😂
ताई मराठीत बोला, हिंदीचा आणि मराठीचा काही संबंध नाही
Ekhada pude jatana disla ki paay khechayla naav thevayla kontitari khuspat kadhayla tayarach astat lok 🤦🏼♀️
गांधी मॅडम तुम्ही तुमच्या राज्यात जाऊ शकता येथे विनाकारण महाराष्ट्रीयन लोकांन मध्ये नाक नका खुपसू....
पुढे जावं अजून पुढे जावं ही आमची इच्छा आहे स्वतःच्या भाषेत व्यक्त व्हा! ही साधी माफक अपेक्षा मराठी प्रेक्षक करत आहे त्यात चुकलं कुठे आणि हे चित्रफित महाराष्ट्रातच करत आहे ना की कुठल्या परक्या राज्यात काही तरी तोंडाला येईल ते बरगळू नका!
@@trovhal8952 pahili goshta tumhi majhya aadnava Varun tharlavla ki mi Maharashtrian nahi Yatun tumcha marathi prem kaltay 😂😂😂😂 aani dusri goshta majha jilha Ratnagiri aani taluka lanja aahe tyamule majhya maatichi janiv mala aahe tumhala nahi patat tar baghu naka
@@aishwaryagandhi3733 तुमचं नाव गांधी आहे पण तुम्ही मराठी नाही म्हणून तर मराठी भाषेचा द्वेष करता जे लोक त्या ताईला मराठीतून बोलावे ही मागणी करत आहे त्यात चुकीचं काय ?...आणि एक मराठीत टंकलेखन करा खुप उपकार होतील? 🙏
🤦🏼♀️
अरे मराठी आहे ना तू.. मराठी मध्ये बोलायला काय प्रॉब्लेम आहे.. मराठी असून मराठी मध्ये व्यक्त होत नाही.. किती मोठे दुर्दैव..
मराठी येत नाही का, ताई तुम्हाला जे views येत आहेत ते सर्व मराठीच आहेत आणि असणार, its because of youtube algorithm and your location.... मराठी मध्ये करा.....
Tujha bapasgi cha kay jata re
Masta marathi bolaas 😂😂😂😂 dusrya shikve bramhadnyan swataha korde pashan 😂😂
@@aishwaryagandhi3733 तुम्ही मराठी मध्ये लिहा आधी, माझ्यावर बोलण्याआधी....
@@pranavsaudagar8778 जे असेल ते नीट बोल.... समजेल अस....
@@RS-zh1vc to malvanit bolalo vatata kytri😂😂😂
भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही
हिंदी ही फक्त भारताच्या सर्वात दरिद्री मागासलेल्या अशिक्षित अशा नऊ राज्यांची राज्यभाषा आहे...
बाकी 19 राज्यांची राज्यभाषा हिंदी नाही....
India has NO NATIONAL LANGUAGE.
Hindi is a language of India's most backward illiterate Filthy poor states only.
A mixture of urdu arabic persian.
Its d Nonhindi states which r most developed n tax paying states of India.
#stophindiimposition
मराठीत सांगा
ताई मराठी मध्ये व्यक्त व्हा
Marathi bola
No
Ankita bindhast kar tu video tuka Hoya tya bhashet, jenka jase baghuche asat tase baghtil, hay ky loka you tube var fkt ekach language var ny bghnat, ata hya me malvanit bolay ta kiti janaka samjata ta bghya😂😂 Ani he je bhashechi mothe pana martat te swata TH-cam var saglya bhasheche video bghtat, changli mahiti detas tu ❤️ asech navin vlog krat rav❤️🙌
भाऊ..
तु मराठीत का बोलतोयस..
हिंदीत लाव ना तुझी कॅसेट...
@@Sunilherwade malvani bollo to ,tuka kalak ny watta
@ankita prabhu walawalkar
ते मला कळलं...
पण तुला नाही कळलं ,
विडिओ कोणत्या भाषेत तयार करावा ते....
@@pankajpatil1217 tuka kalak ny re Marathi bhaiya boltas😆adhi khychya bhashet bolay ta bgh,adhi vachuk shik re
@@pankajpatil1217 tu ji bhashechi mothepana martas na, TH-cam var fakt ky ekch bhasheche video bghtat ky re, aadhi swata kytri kruk shik Ani nantr dusryak bol
मराठीत बोलत नाहीत का ? मराठीत करा
Unsubscribe kela😂
Dislike pan kela...
@@amreshagarwadekar362 Khup chan. Uttar pan Hindi madhe dyaycha hota mala ani aajach ek news wachli Tata Company chi ki Jobs vacancy only for CBSE and ICSE. Hope you have studied from this institutions.
Best of luck for you and to your upcoming generation.👍🙏
Keep your answers ready why are we not getting job in market and why there are outsiders ruling on us, why we don't have lands etc things.👍🙏
@@amreshagarwadekar362 Me tar visarlelo ki me nakki ka video dislike kela ani unsubscribe kelela. Thoda vichar kelya nantar kalla ki,
Tai boli hotya ki, Hindi apli National Language ahe.
Tai khota pasravtayet.
अहो मराठी माणूसच मराठी भाषेचा मारेकरी आहे..कारण त्याला मराठी मधे एखादा उपक्रम करायला लाजा वाटत असतात..ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे हा ब्लॉग....ताई खरंच एवढी लाज वाटत असेल मराठी भाषेची तर नाव पण बदलू शकता आपण
🙏ताई तुम्ही मराठी आहात ना तर मराठी मध्ये व्हिडिओ बनवा ना, मराठीचा आपणच मान नाही राखला तर दुसऱ्या कडून कशी अपेक्षा करू शकतो 🙏
या बाई ले मराठी बोलायची लाज वाटते का नु
२-४ वाक्ये मराठीत टाकून मराठीचा सन्मान होत नसतो.
तुम्ही मराठीचा, तुमच्या माझ्या माय मराठीचा अपमान करत आहात. मराठीत तयार करा इंग्रजी मथळे लावुन तेंव्हा बघू!
Nice
Nice