मधुरा ताई, तुमचं मनापासून खूप, खूप कौतुक....👏🏻👏🏻😍❤️❤️❤️🧿. आज मनस्वी छान दिसत होती. आज आम्हांला खूप अभिमान वाटतो की ज्या "मधुरा बाचल" गेली 16 वर्ष जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने आपली मराठमोळी खाद्यसंस्कृती, आपले मराठमोळे पदार्थ आपल्या मधुराज रेसिपी या चॅनेल द्वारे महाराष्ट्रातच नाही तर जगभरात, घरोघरी पोहोचवले त्या मधुरा ताई आपल्या महाराष्ट्रात राहतात. ज्यांना काहीच जेवण बनवता येत नाही अशांनाही आपल्या रेसिपीज मुळे भरपूर काही शिकायला मिळाले. असेच यशाचे शिखर चढत रहा. परत एकदा शुभेच्छा आणि प्रेम कायमचं.....🙏🏻🙏🏻 .
मधुरा ताई,तुझे खूप खूप अभिनंदन 🎉🎉 तुझ्या पूर्ण टीमला देखील शुभेच्छा आणि अभिनंदन 🎉 एकच सुचवायचं होतं की मराठी बोलत असताना संस्कृती हा शब्द उच्चारताना तो हिंदीमधला उच्चारला जातोय.तो फक्त मराठीमधून उच्चार होऊ दे.एवढंच ..बाकी मस्तच ❤
मधुरा तुझे व्हिडिओ मी साधारण 2017 पासून बघायला लागले ,,,आवडले म्हणून आधीचे पण काही व्हिडीओ बघितले गेले ,,अजूनही सातत्याने बघत असते ,,त्यामुळे तुझा हा प्रवास आमच्यासारख्या viewers च्या समोर घडतोय ,, सातत्याने एखादी गोष्ट करणे खूप अवघड असते ,आणि त्यात विविधता ठेवणे हे पण तू करत असतेस ,,,आज तुला आयआयएम मुंबई मध्ये विशेष कार्यक्रमासाठी बोलावले गेले हे बघून खूप छान वाटले अशीच उत्तरोत्तर यशाची शिखरे पादाक्रांत करत रहा या शुभेच्छा 😊💐💐💐तुझ्या या प्रवासाचे आम्ही subscribers साक्षीदार आहोत हे हा व्हिडिओ बघून वाटतेय ❤❤❤
मधुराताई बातमी वाचुन खूप आनंद झाला .तुमचे खूप खूप अभिनंदन .अशीच प्रगती होवो .तुमच्या मेहनतीचे फळ आहे .तुमच्या मिस्टरांचे , मुलांचे पण अभिनंदन.त्यांनी तुम्हांला साथ दिली म्हणुन तुम्हीं या यशाप्रत पोहचु शकलात .👍👍👍
मधुरा ताई, खूप छान. तुमची उत्तरोत्तर होणारी प्रगती खूप अभिमानास्पद आहे. 🎉🎉 आमचे प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद सतत तुमच्या बरोबर आहेच. तसेच एक छोटी गोष्ट, की तुम्ही फंक्शन ला जाताना मेकप, हेअरस्टाईल इ गोष्टी करतात, त्या करायलाच हव्यात, पण त्यात आमची नेहमीची सुंदर, हसतमुख मधुरा हरवते. तुमचा नेहमीचाच मेकप आणि केशभूषा वेशभूषा तुम्हाला सुट होते असे वाटते.
मधुरा ताई तुमचं खुप खुप अभिनंदन, मला तुमचं बोलणं आणि साध राहणं खुप आवडत छान तुम्ही अशाच राह
तुमचे खूप मनापासून कौतुक. तुमची मेहेनत, dedication, सातत्य ❤
मधुरा ताई, तुमचं मनापासून खूप, खूप कौतुक....👏🏻👏🏻😍❤️❤️❤️🧿. आज मनस्वी छान दिसत होती. आज आम्हांला खूप अभिमान वाटतो की ज्या "मधुरा बाचल" गेली 16 वर्ष जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने आपली मराठमोळी खाद्यसंस्कृती, आपले मराठमोळे पदार्थ आपल्या मधुराज रेसिपी या चॅनेल द्वारे महाराष्ट्रातच नाही तर जगभरात, घरोघरी पोहोचवले त्या मधुरा ताई आपल्या महाराष्ट्रात राहतात. ज्यांना काहीच जेवण बनवता येत नाही अशांनाही आपल्या रेसिपीज मुळे भरपूर काही शिकायला मिळाले. असेच यशाचे शिखर चढत रहा. परत एकदा शुभेच्छा आणि प्रेम कायमचं.....🙏🏻🙏🏻 .
मनापासून आभार..
हे सगळं तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे शक्य झालं आहे. असंच प्रेम आणि आशीर्वाद अखंड राहू दे...
मधुरा ताई,तुझे खूप खूप अभिनंदन 🎉🎉
तुझ्या पूर्ण टीमला देखील शुभेच्छा आणि अभिनंदन 🎉
एकच सुचवायचं होतं की मराठी बोलत असताना संस्कृती हा शब्द
उच्चारताना तो हिंदीमधला उच्चारला जातोय.तो फक्त मराठीमधून उच्चार होऊ दे.एवढंच ..बाकी मस्तच ❤
मधुरा तुझे व्हिडिओ मी साधारण 2017 पासून बघायला लागले ,,,आवडले म्हणून आधीचे पण काही व्हिडीओ बघितले गेले ,,अजूनही सातत्याने बघत असते ,,त्यामुळे तुझा हा प्रवास आमच्यासारख्या viewers च्या समोर घडतोय ,, सातत्याने एखादी गोष्ट करणे खूप अवघड असते ,आणि त्यात विविधता ठेवणे हे पण तू करत असतेस ,,,आज तुला आयआयएम मुंबई मध्ये विशेष कार्यक्रमासाठी बोलावले गेले हे बघून खूप छान वाटले अशीच उत्तरोत्तर यशाची शिखरे पादाक्रांत करत रहा या शुभेच्छा 😊💐💐💐तुझ्या या प्रवासाचे आम्ही subscribers साक्षीदार आहोत हे हा व्हिडिओ बघून वाटतेय ❤❤❤
मनापासून आभार..
हे सगळं तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे शक्य झालं आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू दे...
मधुराताई बातमी वाचुन खूप आनंद झाला .तुमचे खूप खूप अभिनंदन .अशीच प्रगती होवो .तुमच्या मेहनतीचे फळ आहे .तुमच्या मिस्टरांचे , मुलांचे पण अभिनंदन.त्यांनी तुम्हांला साथ दिली म्हणुन तुम्हीं या यशाप्रत पोहचु शकलात .👍👍👍
धन्यवाद 😊😊
मनःपूर्वक अभिनंदन मधुराजी.. 👏🏻👏🏻 🌹🌹
हाय मधुराताई मनापासून अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा तुमची खूप भरभराटी प्रगती होवो हीच श्री चरणी प्रार्थना तुमही व तुमचा परिवार खूप छान आहे
ग्रेट proud of you dear... अशीच कायम प्रेरणादायी राहा...तुला खूप खुप शुभेच्छा 🌹🌹
Hearty Congratulations🎉🎉❤❤Dear Madhura
हार्दिक अभिनंदन प्रिय मधुरा यश नेहमी तुझ्या पाठीशी राहो हीच मनोकामना
मनापासुन अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉
मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद 😊😊
मधुराताई खूप खूप अभिनंदन तुमचं🥳🥳
मधुरा ताई, खूप छान. तुमची उत्तरोत्तर होणारी प्रगती खूप अभिमानास्पद आहे. 🎉🎉 आमचे प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद सतत तुमच्या बरोबर आहेच. तसेच एक छोटी गोष्ट, की तुम्ही फंक्शन ला जाताना मेकप, हेअरस्टाईल इ गोष्टी करतात, त्या करायलाच हव्यात, पण त्यात आमची नेहमीची सुंदर, हसतमुख मधुरा हरवते. तुमचा नेहमीचाच मेकप आणि केशभूषा वेशभूषा तुम्हाला सुट होते असे वाटते.
मनापासून आभार..
खुप खुप शुभेच्छा आणि अनंत आशिर्वाद
मधुरा तुमचे खूप अभिनंदन
असेच यश तूला नेहमी मिळो ही सदिच्छा व आशीर्वाद
👌👍💐🍫
मनापासून आभार..
Congratulations mafhura... Khup motivational... Great job 🥳🥳👏👏🎉🎉
Thank u Madura…Sangal chan share kelas tu..poodhil kamasathi subhechhecha….bharpoor explain krun programm sangitlas.manpooravak aabhari ahe.
मनापासून आभार..
यशस्वी भव.. मधुरा 💐👍🏻
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई मन: पुर्वक तुमचे अभिनंदन, अशाच पुढे पुढे जात रहा यशस्वी व्हा.,👌👌❤️👏🎉🙏
मनापासून आभार..
ताई अभिनंदन gbu shree swami samarth ❤❤
खूप खूप छान.... अत्यंत कौतुकास्पद...मॅडम..अशाच उंच भरारी घेत रहा...❤🎉
धन्यवाद 😊😊
मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा . अशीच भरभराटी होत राहो.
धन्यवाद 😊😊
अभिनंदन मधुरा ताई अभिमान आहे तुमचा❤
धन्यवाद 😊😊
Rwahan
Tumche manapasun kautuk ani khup shubhechha
खूप खूप शुभेच्या मधुरा मॅडम
मधूरा तूझे खूप खूप अभिनंदन, अभिनंदन किती किती पुढे गेलीस ग
अभिमान वाटतोय 🎉🎉
धन्यवाद 😊😊
खूप खूप शुभेच्छा मधुरा अभिनंदन ❤❤ कार्यक्रम खूपच छान
धन्यवाद 😊😊
Wow very proud of you Madhura...
Thank you!!
मधुराताई खूप खूप अभिनंदन❤❤
धन्यवाद 😊😊
@MadhurasRecipeMarathi ताई तुम्ही खूप छान रेसिपी बनवतात ❤️
मनापासून अभिनंदन पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा❤❤
धन्यवाद 😊😊
Congratulations We are proud of u Madhura Ma'am 😊Best wishes for all your future endeavours 👍👍🤞🤞stay blessed ☺️🙏
अभिनंदन,मधुरा.फूड related फील्ड ल एवढं importance मिळतंय हेच खूप कौतुक करण्या सारखं आहे.great going....
धन्यवाद 😊😊
Khoop Khoop abhinandan ani Shubhecha Madhura ashyach yashachya pairya chadhan raha hasat raha ani amhala navin navin receipes dhakhavat raha. Shubh bhavatu 🎉🙏💐
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई नमस्कार
अभिनंदन🎉🎊 शुभशिर्वाद शुभचिंतंन
खरच खूप कौतुकास्पद🎉❤
धन्यवाद 😊😊
Madhura Tai tula mana pasun khup khup subhechya 🎉🎉🎉⚘️⚘️⚘️⚘️
धन्यवाद 😊😊
Wa khupch Chan 👌 Congratulations 👏🎉👍
धन्यवाद 😊😊
Khup khup shubhechchha All the very best. Congratulations..
Thank you!!
मनःपूर्वक अभिनंदन ❤❤
धन्यवाद 😊😊
मधुराताई अभिनंदन
धन्यवाद 😊😊
खूप छान अभिनंदन 💐💐
धन्यवाद 😊😊
Heartiest congratulations and keep it up ❤👍
Thank you so much! 😊
किती छान वाटतंय, मधुरा!
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई खुप खुप अभिनंदन.
धन्यवाद 😊😊
Khup khup abhinandan 💕💕💕
धन्यवाद 😊😊
Proud of you 👌👌congratulation❤️
Thank you!!
अभिनंदन मधुरा
धन्यवाद 😊😊
Congrats 💐👍🙏
👏👏👏👏💐
Congratulations We Proud of you God bless you and your work
Thank you do much!!
अभिनंदन मधुरा खुप कौतुक वाटत तुला पाहुन अभिमान वाटतो❤
धन्यवाद 😊😊
अभिनंदन ताई 😊😊
धन्यवाद 😊😊
Congratulations Madhura tai 🎉🎉
Thanks!!
Woww Madhura Congratulations 🎉🎉 Dear
Thanks!!
Congratulations madhura Mam.❤❤
Thank you!!
Congratulations Mam 🎉🎉🎉🎉🎉
Thanks a lot
@MadhurasRecipeMarathi 🙏🎉
Congratulations Madura.💐👍👌🏻
Thanks!!
Congratulations Tai 👏👏
Thank you 😊
खुप छान ताई💐💐
धन्यवाद 😊😊
अभिनंदन 🌹🌹💐💐🎉🎊
धन्यवाद 😊😊
Congratulations🎉madhura tai💐💐
Thanks!!
Congratulations Madhura
Thanks!!
अभिनंदन ताई 🎉💐
धन्यवाद 😊😊
Abhiman aahe tumcha aamhala congrats 💐💐
धन्यवाद 😊😊
Congratulations Madhura 🎉
Thanks!!
Madhura tai make up sodun sarv kahi khup chhan...Abhinandan
हा हा हा... धन्यवाद 😊😊
Congratulations Madhra🌹👏
Thanks!!
खूप खूप अभिनंदन ताई 🎉🎉💐
Thanks!!
अभिनंदन मधुरा ताई❤
धन्यवाद 😊😊
Congratulations Madhura.
Thank you!!
Congratulations 🎉🎉 keep it up ❤
Thank you, I will!!
Khup chan❤
धन्यवाद 😊😊
Khup chan kautuk
धन्यवाद 😊😊
Congratulations. Great achievement 🎉
Thank you!!
Khup chan volg hota tai
धन्यवाद 😊😊
Kautuk karav tevadh thodach madhu tai👍🏿 congratulations
मनापासून आभार..
Very proud moment for you and we also, Congratulations 🎊 🎉Madhura tai go ahead with top level success.
Thank you so much!!
Congratulations Tai
Thank you 😊
Heartiest congratulations Madhuratai🎉🎉
Thank you!!
मस्तच ❤
धन्यवाद 😊😊
Wow🎉🎉 congratulations 🎉
Thank you!!
अभिनंदन ताई 💐💐🍫
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 🙏🏻
Wow Tai congratulations 🎉🎉 keep it up ❤
Thank you!!
Congratulations for your journey ❤❤❤❤
Thank you!!
Congratulations and grand salute
Thank you!!
Congratulations Tai💐💐🎉🎉
Thanks!!
Congratulations 🎉 mam , I am your big fan and I am so happy for you your journey is very inspiring and motivating..Best wishes for future life..
Thank you so much!!
Congratulations Mam 👍👍🎉🎉🎉
Thanks!!
Congratulations Madhura tai
Thanks!!
Congratulations Tai....
Thanks!!
Congratulations Madhura tuze kotuk karawe tewde thodech ahe
मनापासून आभार..
congratulations mam you are very hard working woman
Thanks a lot!!
Congratulations.
Thanks!!
Heartiest congratulations
Thank you!!
Congratulations madam🎉🎉❤❤
Thanks!!
Congratulations 🎊
Thank you!!
Congratulations Tai 🎉🎉
Thanks!!
Congratulations tai 🎊 👏
Thank you!!
Congratulations mam 🎉🎉
Thanks!!
Congratulations 🎉🎉
Thank you 😊
Congratulations Madam 💐 🌹
Thank you!!