टिळक आणि आगरकर....यांच्यापैकी मी आगरकर यांना खूप मानतो..... त्यांचे विचार त्यांचा " बुद्धिप्रामाण्यवाद " मी वाचला आहे त्यांच्यापासून मी खूप प्रभावित झालो आहे. अश्या आगरकरांनी पुन्हा महाराष्ट्रात जन्म घ्यायला हवा....खूप गरज आहे राष्ट्राला.
अप्रतिम नाटक सर्वांचे सुंदर अभिनय विशेषतः आगरकर. खोकत, दम्याचा अभिनय करत उत्कृष्ट संवादफेक. लेखक विश्राम बेडेकर यांनी कमालीचे संवाद लिहिले आहेत. दिग्दर्शन अप्रतिम. बाकी आजच्या काळात तथाकथित शाफुआ वाले टिळकांना शिव्या घालतात आणि आगरकरांचे नावही घेत नाहीत. इंग्रजांनी भारताची जी प्रचंड आर्थिक लूट केली त्यामुळे भारताचे आर्थिक, मानसिक नुकसान होत आहे याची जाणीव टिळकांसारख्या द्रष्ट्या नेत्याला झाली आणि म्हणून आधी स्वातंत्र्य मग सुधारणा यासाठी त्यांनी आयुष्य पणाला लावले तुरुंगवास भोगला अश्या नेत्याला शिव्या घालणे म्हणजे कर्म दारिद्रच.
अतिशय वास्तव, भेदक, वैचारिक विरोधाभासातील अतूट मैत्री, सुधारक विचार व पारंपरिक कर्मठ परंपरा ह्यातील द्वंद ह्या नाटकात अतिशय सुंदर रेखाटलं आहॆ. नेपथ्य, रचना, व नाट्यअभिनय खूपच सुंदर. नैना आपटे ताई आजही जोमात. सर्वांगान नटलेलं, फुललेलं नाटक. आवश्य पहावं असं 👌👌👍😊
खरोखरच खुप सुंदर नाटक, सर्वांचा अभिनय अतिशय बहारदार. आगरकरांच्या भूमिकेत श्री भडसावळे ह्यांनी कमाल केली आहे. टिळकांची आणि नयना आपटे ह्यांची काकूंची भूमिका सुद्धा अप्रतिम. सौ. टिळक आणि सौ. आगरकर ह्यांनी सुद्धा अतिशय छान भूमिका केल्या आहेत. नेपथ्य, वेशभूषा सगळं अप्रतिम. भरमसाठ वाहिन्यांच्या जाळ्यामध्ये सह्याद्री एखाद्या चमकत्या ताऱ्याप्रमाणे आपले वेगळे स्थान राखून आहे. हल्ली हिंदी कार्यक्रमांचे आक्रमण होऊ लागेल किं काय अशी शंका येते (कोशीष से कामयाबी तक). हिंदी वाहिन्या शंभर आहेत त्यात सह्याद्रीवर सुद्धा हिंदीची जबरदस्ती करून घेऊ नये.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. th-cam.com/users/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh TH-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@@pradnyalalingkar1735**जयश्रीगणेश🙏 **नमस्कार, अगदी सुरवातीलाच ,पडदा उघडताना **लेखक :--विश्राम बेडेकर व **दिग्दर्शक :-- सुनिल रमेश जोशी.... अशी नावे दिसतात. **धन्यवाद !
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. th-cam.com/users/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh TH-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
टिळक आणि आगरकर दोघेही आपापल्या ठिकाणी योग्य होते. लोकमान्य मालिकेत त्यांच्या मैत्रीचं खूप छान नात बघायला मिळत.
हो.माझी सगळ्यात आवडती मालिका आहे ती..सुंदर आणि इत्यम्भूत रीतीने वर्णन केले आहे❤
My favourite sireal
अप्रतिम 21 व्या शतकात असे जिवंत आगरकर आणि लोकमान्य आमच्या समोर मांडले त्याबद्दल सदैव ऋणी
दोघेही आपापल्या ठिकाणी योग्य आहेत. आगरकर यांच्या सारखा समाज सुधारक पुन्हा होणे नाही.
टिळकांसारखा लोकमान्य ही नाही. दोघेही कमालीचे हेकेखोर वाटतात ह्या नाटकामुळे.कदाचित ही गुंतलेली माणसे ह्यातुन बाहेर पडू शकली असती तर बर झाले असते.
टिळक आणि आगरकर....यांच्यापैकी मी आगरकर यांना खूप मानतो..... त्यांचे विचार त्यांचा " बुद्धिप्रामाण्यवाद " मी वाचला आहे त्यांच्यापासून मी खूप प्रभावित झालो आहे.
अश्या आगरकरांनी पुन्हा महाराष्ट्रात जन्म घ्यायला हवा....खूप गरज आहे राष्ट्राला.
अप्रतिम नाटक सर्वांचे सुंदर अभिनय विशेषतः आगरकर. खोकत, दम्याचा अभिनय करत उत्कृष्ट संवादफेक.
लेखक विश्राम बेडेकर यांनी कमालीचे संवाद लिहिले आहेत. दिग्दर्शन अप्रतिम.
बाकी आजच्या काळात तथाकथित शाफुआ वाले टिळकांना शिव्या घालतात आणि आगरकरांचे नावही घेत नाहीत.
इंग्रजांनी भारताची जी प्रचंड आर्थिक लूट केली त्यामुळे भारताचे आर्थिक, मानसिक नुकसान होत आहे याची जाणीव टिळकांसारख्या द्रष्ट्या नेत्याला झाली आणि म्हणून आधी स्वातंत्र्य मग सुधारणा यासाठी त्यांनी आयुष्य पणाला लावले तुरुंगवास भोगला अश्या नेत्याला शिव्या घालणे म्हणजे कर्म दारिद्रच.
टिळकांच्या भुमिकेतील गुणी कलाकाराचे काल निधन झाले . सुनिल रमेश जोशी . यांना भावपूर्ण श्रद्धांजली .
अतिशय वास्तव, भेदक, वैचारिक विरोधाभासातील अतूट मैत्री, सुधारक विचार व पारंपरिक कर्मठ परंपरा ह्यातील द्वंद ह्या नाटकात अतिशय सुंदर रेखाटलं आहॆ. नेपथ्य, रचना, व नाट्यअभिनय खूपच सुंदर. नैना आपटे ताई आजही जोमात. सर्वांगान नटलेलं, फुललेलं नाटक. आवश्य पहावं असं 👌👌👍😊
आताच्या पिढीने हे नाटकं पहायला हवे.. खरोखरच खूप छान नाटकं आहे हे
खरोखरच खुप सुंदर नाटक, सर्वांचा अभिनय अतिशय बहारदार. आगरकरांच्या भूमिकेत श्री भडसावळे ह्यांनी कमाल केली आहे. टिळकांची आणि नयना आपटे ह्यांची काकूंची भूमिका सुद्धा अप्रतिम. सौ. टिळक आणि सौ. आगरकर ह्यांनी सुद्धा अतिशय छान भूमिका केल्या आहेत. नेपथ्य, वेशभूषा सगळं अप्रतिम. भरमसाठ वाहिन्यांच्या जाळ्यामध्ये सह्याद्री एखाद्या चमकत्या ताऱ्याप्रमाणे आपले वेगळे स्थान राखून आहे. हल्ली हिंदी कार्यक्रमांचे आक्रमण होऊ लागेल किं काय अशी शंका येते (कोशीष से कामयाबी तक). हिंदी वाहिन्या शंभर आहेत त्यात सह्याद्रीवर सुद्धा हिंदीची जबरदस्ती करून घेऊ नये.
खूप दिवसांनी एक अप्रतिम नाटक पाहिलं.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
टिळक आणि आगरकर आपआपल्या ठिकाणी योग्य होते.. पण जेव्हा मालिका पूर्ण बघितल्यानंतर तेव्हाच माहिती होणार
आगरकरांच्या कलाकारीला मानाचा मुजरा ..
खूपच सुंदर जुना काळ असला तरी आज गरज आहे या विचारांची गोपाळ गणेश आगरकर,सादर प्रणाम,,,,टिळक आपल्या जागी योग्य ,,,,,
छान आहे हे नाटक, उत्तम लेखन आणि दिग्दर्शन, अभिनय 👍👍
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अप्रतिम नाट्यविष्कार ! दूरदर्शन सह्याद्री चे खूप खूप आभार , दूरदर्शन चे सर्वच कार्यक्रम दर्जेदार असतात... From, Adv. Amit Dravid,
फारच छान नाटक सर्व कलाकरांच्या भूमिका फार छान आहेत 👌🏻🙏🏻
सह्याद्री मराठी चे आणि सर्व कलाकारांचे मनपूर्वक आभार...👍
Nayna aapte is legend actor... Khup sundar अभिनय
Lokmanya tilak and agarkar both were equally great
Phenomenal.
अप्रतिम अभिनय खूप छान वाटले पाहून..!
खूपच छान👌👌👍
सुरेख!! धन्यवाद संपूर्ण टीम चे..❤
Tilakandaagarkarreallygreat
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
खुप सुंदर 🥳
Proud to be maharashtrian 🥳☺️
खूप सुंदर नाटक उत्तम लेखन अभिनय ही उत्तम आधी ही हे नाटक पाहिले आहे पण माझ्या आठवणी प्रमाणे ह्या नाटकात टिळकांची भूमिका प्रमोद पवार हे करत असत
Wonderful Natak
Beautiful Drama ! 👍🙏
शब्दातीत नाटक !
अप्रतिम नाटक
Speechless...🙏🙏
🙏आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Khup chan
खूप छान
भाषा शैली अगदी उतम आहे 🎉
अप्रतीम नाटक👌👌
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Wonderful.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
सुंदर कलाकृती!!
Excellent
Tilak was a religius bigot whole Agarkar was real Social reformer.
🙏🙏🙏
खुप छान!
Thanks, suryachi pille upload kele aahe kay
नतमस्तक 😢😢
धन्यवाद सहयाद्री वाहिनी. खूप वर्षे मी हे नाटक शोधत होते. मला फक्त एक प्रश्न पडला आहे की नामावलीत लेखक, नाटककार यांचे नाव कसे नाही आणि का नाही?
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
th-cam.com/users/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
आज परत एकदा बघितले. नाटकाच्या सुरवातीला लेखकाचे नाव दिलेले आहे
@@pradnyalalingkar1735**जयश्रीगणेश🙏
**नमस्कार, अगदी सुरवातीलाच ,पडदा उघडताना
**लेखक :--विश्राम बेडेकर व
**दिग्दर्शक :-- सुनिल रमेश जोशी.... अशी नावे दिसतात.
**धन्यवाद !
👌👌👌
🙏👌
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
th-cam.com/users/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Playlist ahe ka...?
Apanch apla etihas visart chalaloy ya
Y
P
tilak pakte faltu badbad karo
Worst person in Indian history b g tilak