खूप खूप खूप भारी लेखिका शब्दराघिणी ❤❤ संकेत तूझ्या टीम चे ही कौतुक...❤❤ संकेत ,माझे व्हॉट्स ॲप हे बिझनेस व्हॉट्स ॲप आहे मी तुझे चैनेल फॉलो करायला गेले आणि गडबड झाली जरा,माझे बिझनेस व्हॉट्स ॲप वरील मी अपडेट केलेले सगळे कॅटलॉग डिलीट झाले एकाच फोन मध्ये दोन व्हॉट्स ॲप झाले होते एक बिझनेस एक साधे..! तुझ्याशी बोलावे म्हणून मेसेज केला होता पण बहुतेक मी कारण न सांगता ब्लॉक तरी आहे किंवा काहीतरी गडबड झाली आहे असे मला तरी वाटते 😢
खूप उत्कंठा वाढवणारी कथा. छान सादरीकरण
धन्यवाद स्नेहा
एकच नंबर स्टोरी
खूप छान सादरीकरण केल आहे संकेत तुम्ही , ❤❤
धन्यवाद नीलम
Khup khup chan story ahe
धन्यवाद स्वाती
Aaprtim part aahe
Khup apratim katha ahe Dada..saglyani keleli mehnat distey
धन्यवाद सोनल
मस्तच..!! सस्पेंस शेवट पर्यंत टिकवून ठेवला आहे. Background Score भारी आहे 👍👍🔥🔥
धन्यवाद प्रसाद
आज भुताःचे किस्से नाही म्हणून करमत नव्हते.बर झालं 4 भाग आला
खूप खूप खूप भारी लेखिका शब्दराघिणी ❤❤
संकेत तूझ्या टीम चे ही कौतुक...❤❤
संकेत ,माझे व्हॉट्स ॲप हे बिझनेस व्हॉट्स ॲप आहे मी तुझे चैनेल फॉलो करायला गेले आणि गडबड झाली जरा,माझे बिझनेस व्हॉट्स ॲप वरील मी अपडेट केलेले सगळे कॅटलॉग डिलीट झाले एकाच फोन मध्ये दोन व्हॉट्स ॲप झाले होते एक बिझनेस एक साधे..!
तुझ्याशी बोलावे म्हणून मेसेज केला होता पण बहुतेक मी कारण न सांगता ब्लॉक तरी आहे किंवा काहीतरी गडबड झाली आहे असे मला तरी वाटते 😢
नाही ग.. ब्लॉक कशाला असशील.. Dual account मुळे प्रोब्लेम झाला असेल
Dada part 5 lavkar thak plzzzzzz
उत्कंठा शिगेला पोहोचली आहे दादा 👌👽
आज रात्री ९ वाजता शेवटचा भाग येईल!
Wow very nice and horror
धन्यवाद समाधान
Dada tu taklya taklya pahila Mich ekto aani like karto
Lvkr lvkr episode takat ja pls
❤😂🎉
Thrillerrr story 😱🔥💯 शब्दारागिणी mam तुम्ही शॉर्टफिल्म पण लिहितात का? 😍
कधी संधी मिळाली नाही निशांत 😂 आणि स्वतः हून कधी लिहून पाहिलीच नाही
Sanket mla khup avdale
First comment ❤
पुढील भाग कधी येणार आहे
आज रात्री ९ वाजता
AJ session honar ka
सोमवार हरवला त्या रात्री या कथेचा पुढचा भाग आहे असं मला वाटतं
होय शिवानी
aaj session honar nahi ka
खूप छान कथा.अनपेक्षित घटना ,अशैवटपर्यंत उत्सुकता वाढत होती.सर्वांचे आवाज पण साजेसे होते.आता 5 वा भाग कधी येतो अस झालय.