कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ओडर ह्या ठेकेदार च्या हाथी न देता त्या ओडर कंपनी मार्फत देण्यात आल्या पाहिजे. 3 महिने 3 महिने असे खूप पैसे घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांवर खूप मोठा अत्याचार होत आहे. कंपनी मार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सरूपी घेण्यात यावे. 🙏
अहो साहेब कंत्राटी कर्मचारी बँक मध्ये मिळवणारा पगार मध्ये सुद्धा शोषण होतं असतंच जर तुम्हाला पुरावा लागतं असेल तर मी देतो देवेंद्र जी खुप वाईट परिस्थिती आहे हो कंत्राटी कर्मचारी 🙏लक्ष द्या
महाराष्ट्राच्या सर्व कंत्राटी कामगारांना सर्व सुख सुविधा द्या .. आरोग्य व पगार इत्यादि वर लक्ष द्या . किमान ३ वर्ष कांत्राटी कालावधी करा . ठेकेदारी पद्धत बंद करा .
कंत्राटी कामगारांना कायम सरूपीच करून घेण्यात आले पाहिजे. आपण जरी थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले. तरी सुध्दा ठेकेदार पैसे मागणारच तर खात्यात पैसे टाकुन सुध्दा काय फायदा त्यांना पैसे नाही दिले तर कामावरून काढून त्या जागी नवीन मुलाला लावतात. 3 महिने ओडर झाली की परत ओडर वाढवा साठी पैसे मागतात.
कंत्राटी कामगारांना एकदा कामावर घेतले की कायम जरी करता नाही आले तरी किमान कामावरून काढले जाऊ नये. उदाहरणार्थ -जर एखादा वयाच्या 20 व्या वर्षी कंत्राटी कामगार म्हणून काम करू लागला आणि वयाच्या 28 व्या वर्षी तुम्ही त्याला कामावरून कमी केले तर त्याचे कुटुंब कसे चालणार त्याला दर वेळी नवीन जॉब बघावं लागेल
तुझ बरोबर आहे भावा . मर मर काम करायची .ते पण जसे parmant कामगार काम करतात त्याच पद्धतीने करतोय आपण काम सर्वांना सारखाच करावं लागतंय. मग हा भेद भाव कसाला. आणि अखाद्य वेळी विद्युत सहायक आली की आता कंत्राटी कामगार यांना कमी करा.मग एवढी वर्ष काम करून काय फायदा.कंत्राटी कामगरांना पण चांगल्या सोई द्या.parmant कामगार सांगा किंवा कंत्राटी कामगार काम हे सारखाच करावं लागतंय... तस बघितल तर कंत्राटी कामगार खूप काम करतात.करावं लागतं .
आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहेब, सर आमची जलसंपदा विभागा मध्ये 500 जागेच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी 25 जुलै 2019 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली .मात्र पहिल्यांदा महापरिक्षा पोर्टल च्या प्रॉब्लेम मुळे आणि नंतर COVID मुळे ही परीक्षा लांबत जाऊन अखेर 6, 9 व 12 ऑगस्ट 2022 रोजी तब्बल जाहिरातीनंतर 3.5 वर्षांनी घेण्यात आली. या पदासाठी मूळ शैक्षणिक पात्रता(Essential) ही जाहिरातीनुसार पदविका(Diploma) अशी आहे आहे. मात्र काही पदवी धारक विद्यार्थी या विरोधात कोर्ट मध्ये गेले आहेत. सद्यस्थिती मध्ये ही केस कोर्ट मध्ये चालू आहे. या आधीच्या जाहिरात वर सन2016 केस चा निकाल माननीय सुप्रीम कोर्ट यांनी Diploma च्या बाजूने दिलेला आहे चालू केस मध्ये डिपार्टमेंटच्या वकिलांकडून सुद्धा सतत तारीख वाढवून मागण्यात येत आहेत. त्यामुळे 57000 परीक्षा दिलेल्या विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. आधीच 3.5 वर्ष गेले आहेत. हा प्रश्न सरकारकडे उपस्थित करून लवकरात लवकर FASTRACK सुनवाई करून ही भरती मार्गी लावण्यासाठी आपणाला विनंती करत आहोत. 57000 परिक्षार्थी 🙏🏻🙏🏻
खूपच शोषण होते हो महावितरण मधील कंत्राटी कामगारांचे कंत्राटदार दरवर्षी 11 महिने साठी 30000 /-रु घेतात कर्मचारी कडून धुळे जिल्ह्यात हा प्रकार अजून चालूच आहे पूर्ण महाराष्ट्र मध्ये हा प्रकार चालू आहे ..
कोरोना कलात् मुलाना फार गुण मिळाले आहे त्या मुळे अम्हा कोरोना कालच्या अगोदर् च्या विध्यात्यांचे नुकसान होत आहे कृपया भर्ती ही परीक्षा घेऊनाच् करावी ही कळकली ची विनंती 🙏🙏🙏🙏
माझे वडील महावितरण मध्ये कार्यरत आहेत मी समझू शकतो त्यांच्या मागण्या इतर काही नसून फक्त महावितरण कंपनी अदाणी अन्बनी च्या न देता शासनाचे चालवावी हा काही एस्टी संप नाही त्याला पर्याय होता परंतु वीज बंद झाल्यावर सर्व काही ठप्प होईल मा. उपमुख्यमन्त्री याचा विचार पूर्वक आढावा घेणे गरजेचे आहे नाहीतर हा महाराष्ट्र आहे ...
कृषी विभाग कंत्राटी वाहन चालकांना 14736 पगार आहे ह्या महागाई मध्ये कंपनी काही पैसे कापून घेते व वेळेवर पगार सुद्धा देत नाहीत ह्या महागाई मध्ये 8000 हजार मध्ये घर कस चालवावं
कंत्राटी कर्मचाऱ्यांची काळजी आहे मग जर फायद्याचा भाग अदानीला दिला तर भविष्यामध्ये महावितरण चा उत्पन्नात घट होणार आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाप्रमाणे कमी पगारात लोकांना काम करावे लागणार थोडा अगदीच स्पष्ट बोलायचं तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील कमीच पगार मिळणार
Contract bharti kashala kartat ,direct permanent gheyach na ,shoshan karun zal ki mg bolatat ki tya contract lokana xam dyavi lagel ..are ghevu nko re ayush karab hot xam made kami marks milale ki out na nokaritun
Saheb aamala sevet kasha prakare samabesh karata to kayada tayar karawa Karan dhekedar paise magato Je anubhavi aahet tyana mark det aahe pan vayo maryada aani parisha pass Karu saktat ka 10te 15 varsha ammi Kam karat aaho aani korona kalat jivechi parva na karata duty Keli aahe Haryana ,panjab, Dilli, odia,Karnataka yethe kamgarana niyamit karnyat aale aahe apan ka Karu shakat nahi
आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहेब, सर आमची जलसंपदा विभागा मध्ये 500 जागेच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी 25 जुलै 2019 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली .मात्र पहिल्यांदा महापरिक्षा पोर्टल च्या प्रॉब्लेम मुळे आणि नंतर COVID मुळे ही परीक्षा लांबत जाऊन अखेर 6, 9 व 12 ऑगस्ट 2022 रोजी तब्बल जाहिरातीनंतर 3.5 वर्षांनी घेण्यात आली. या पदासाठी मूळ शैक्षणिक पात्रता(Essential) ही जाहिरातीनुसार पदविका(Diploma) अशी आहे आहे. मात्र काही पदवी धारक विद्यार्थी या विरोधात कोर्ट मध्ये गेले आहेत. सद्यस्थिती मध्ये ही केस कोर्ट मध्ये चालू आहे. या आधीच्या जाहिरात वर सन2016 केस चा निकाल माननीय सुप्रीम कोर्ट यांनी Diploma च्या बाजूने दिलेला आहे चालू केस मध्ये डिपार्टमेंटच्या वकिलांकडून सुद्धा सतत तारीख वाढवून मागण्यात येत आहेत. त्यामुळे 57000 परीक्षा दिलेल्या विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. आधीच 3.5 वर्ष गेले आहेत. हा प्रश्न सरकारकडे उपस्थित करून लवकरात लवकर FASTRACK सुनवाई करून ही भरती मार्गी लावण्यासाठी आपणाला विनंती करत आहोत. 57000 परिक्षार्थी 🙏🏻🙏🏻
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ओडर ह्या ठेकेदार च्या हाथी न देता त्या ओडर कंपनी मार्फत देण्यात आल्या पाहिजे. 3 महिने 3 महिने असे खूप पैसे घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांवर खूप मोठा अत्याचार होत आहे. कंपनी मार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सरूपी घेण्यात यावे. 🙏
अहो साहेब कंत्राटी कर्मचारी बँक मध्ये मिळवणारा पगार मध्ये सुद्धा शोषण होतं असतंच जर तुम्हाला पुरावा लागतं असेल तर मी देतो देवेंद्र जी खुप वाईट परिस्थिती आहे हो कंत्राटी कर्मचारी 🙏लक्ष द्या
बाह्यस्रोत कंत्राटी कामगार यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे.
महाराष्ट्राच्या सर्व कंत्राटी कामगारांना सर्व सुख सुविधा द्या .. आरोग्य व पगार इत्यादि वर लक्ष द्या . किमान ३ वर्ष कांत्राटी कालावधी करा . ठेकेदारी पद्धत बंद करा .
दर वर्षी शाखा कार्यालयातून अनुभव प्रमाणपत्र मिळावे ही सूचना करावी
कंत्राटी कामगारांना कायम सरूपीच करून घेण्यात आले पाहिजे. आपण जरी थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले. तरी सुध्दा ठेकेदार पैसे मागणारच तर खात्यात पैसे टाकुन सुध्दा काय फायदा त्यांना पैसे नाही दिले तर कामावरून काढून त्या जागी नवीन मुलाला लावतात. 3 महिने ओडर झाली की परत ओडर वाढवा साठी पैसे मागतात.
कंत्राटी कामगारांना एकदा कामावर घेतले की कायम जरी करता नाही आले तरी किमान कामावरून काढले जाऊ नये.
उदाहरणार्थ -जर एखादा वयाच्या 20 व्या वर्षी कंत्राटी कामगार म्हणून काम करू लागला आणि वयाच्या 28 व्या वर्षी तुम्ही त्याला कामावरून कमी केले तर त्याचे कुटुंब कसे चालणार त्याला दर वेळी नवीन जॉब बघावं लागेल
तुझ बरोबर आहे भावा . मर मर काम करायची .ते पण जसे parmant कामगार काम करतात त्याच पद्धतीने करतोय आपण काम सर्वांना सारखाच करावं लागतंय. मग हा भेद भाव कसाला. आणि अखाद्य वेळी विद्युत सहायक आली की आता कंत्राटी कामगार यांना कमी करा.मग एवढी वर्ष काम करून काय फायदा.कंत्राटी कामगरांना पण चांगल्या सोई द्या.parmant कामगार सांगा किंवा कंत्राटी कामगार काम हे सारखाच करावं लागतंय... तस बघितल तर कंत्राटी कामगार खूप काम करतात.करावं लागतं .
1)पर्यटन विभाग.... नविन मंत्रालय...
2)महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा बल
आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहेब,
सर आमची जलसंपदा विभागा मध्ये 500 जागेच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी 25 जुलै 2019 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली .मात्र पहिल्यांदा महापरिक्षा पोर्टल च्या प्रॉब्लेम मुळे आणि नंतर COVID मुळे ही परीक्षा लांबत जाऊन अखेर 6, 9 व 12 ऑगस्ट 2022 रोजी तब्बल जाहिरातीनंतर 3.5 वर्षांनी घेण्यात आली. या पदासाठी मूळ शैक्षणिक पात्रता(Essential) ही जाहिरातीनुसार पदविका(Diploma) अशी आहे आहे.
मात्र काही पदवी धारक विद्यार्थी या विरोधात कोर्ट मध्ये गेले आहेत. सद्यस्थिती मध्ये ही केस कोर्ट मध्ये चालू आहे. या आधीच्या जाहिरात वर सन2016 केस चा निकाल माननीय सुप्रीम कोर्ट यांनी Diploma च्या बाजूने दिलेला आहे चालू केस मध्ये डिपार्टमेंटच्या वकिलांकडून सुद्धा सतत तारीख वाढवून मागण्यात येत आहेत. त्यामुळे 57000 परीक्षा दिलेल्या विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. आधीच 3.5 वर्ष गेले आहेत.
हा प्रश्न सरकारकडे उपस्थित करून लवकरात लवकर FASTRACK सुनवाई करून ही भरती मार्गी लावण्यासाठी आपणाला विनंती करत आहोत.
57000 परिक्षार्थी 🙏🏻🙏🏻
देवेंद्र फसणवीस यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा
सर्व खात्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासना मार्फत वेतन दिले पाहिजे
खूपच शोषण होते हो महावितरण मधील कंत्राटी कामगारांचे कंत्राटदार दरवर्षी 11 महिने साठी 30000 /-रु घेतात कर्मचारी कडून धुळे जिल्ह्यात हा प्रकार अजून चालूच आहे पूर्ण महाराष्ट्र मध्ये हा प्रकार चालू आहे ..
समर्पक उत्तर
शेवटी काय मुख्यमंत्रीपद आपणच
संभाळताय
कोरोना कलात् मुलाना फार गुण मिळाले आहे त्या मुळे अम्हा कोरोना कालच्या अगोदर् च्या विध्यात्यांचे नुकसान होत आहे कृपया भर्ती ही परीक्षा घेऊनाच् करावी ही कळकली ची विनंती 🙏🙏🙏🙏
फडणवीस साहेब कुठे शिकले हो तुम्ही अगदी मुद्दे सुध्द ऊत्तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे तुमच्या कडे
साहेब भर्ती ही परीक्षा घेऊनच् करा जेन करुन योग्य त्या मुलाना सेवत रुजु करून घेता येईल हि विनंती
सर बेस्ट ऑफ फाइव मुळे खूप लो मुलांचं नुकसान होत आहे त्यामुळेत्यामुळे आयटीआयची गुण व दहावी चे गुण यांची सरासरी काढून भरती करावी नाहीतर एक्झाम
साहेब नोकर भरती लवकर लवकरच सुरु करा गरीब जनता वाट पाहत आहे
माझे वडील महावितरण मध्ये कार्यरत आहेत मी समझू शकतो त्यांच्या मागण्या इतर काही नसून फक्त महावितरण कंपनी अदाणी अन्बनी च्या न देता शासनाचे चालवावी हा काही एस्टी संप नाही त्याला पर्याय होता परंतु वीज बंद झाल्यावर सर्व काही ठप्प होईल मा. उपमुख्यमन्त्री याचा विचार पूर्वक आढावा घेणे गरजेचे आहे नाहीतर हा महाराष्ट्र आहे ...
साहेब मग आम्ही कोणत्या कंत्राटी पदावर आहोत पर्मनंट भरती झाली की आम्ही घरीच बसणार ना - मी outsorce operator आहे 33/11 kV sub station ला साहेब
Sir mahavitaran adv kdhi yeyil
कृषी विभाग कंत्राटी वाहन चालकांना 14736 पगार आहे ह्या महागाई मध्ये कंपनी काही पैसे कापून घेते व वेळेवर पगार सुद्धा देत नाहीत ह्या महागाई मध्ये 8000 हजार मध्ये घर कस चालवावं
PRAKALPGRAST MBA CA , DOCTOR PHARMACIST AHET TYANCH RECRUITMENT CHE KY ??
सरकारने आणि महाविरणने फक्त सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांचं शोषण करावं...
कंत्राटी कर्मचाऱ्यांची काळजी आहे मग जर फायद्याचा भाग अदानीला दिला तर भविष्यामध्ये महावितरण चा उत्पन्नात घट होणार आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाप्रमाणे कमी पगारात लोकांना काम करावे लागणार थोडा अगदीच स्पष्ट बोलायचं तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील कमीच पगार मिळणार
यांना सर्व काही माहिती असते पण यांची मानसिकता नाही
कर्मचाऱ्यांचे बँक खाते ठेकेदाराकडे असतात.
महावितरण नवीन add kadi yanar ahe
कायम तरी करा
साहेब विद्युत सहायक साठी एक्जाम लागु करावी
कारण आईटीआई 100% टक्के पडले तरी काहीही कामाचे नाही कारण भरती 10 वी बेस वर होते.
साहेब भरतीची वयाची अट जास्त करावी
Thanks 🙏
Contract bharti kashala kartat ,direct permanent gheyach na ,shoshan karun zal ki mg bolatat ki tya contract lokana xam dyavi lagel ..are ghevu nko re ayush karab hot xam made kami marks milale ki out na nokaritun
Saheb aamala sevet kasha prakare samabesh karata to kayada tayar karawa
Karan dhekedar paise magato
Je anubhavi aahet tyana mark det aahe pan vayo maryada aani parisha pass Karu saktat ka 10te 15 varsha ammi Kam karat aaho aani korona kalat jivechi parva na karata duty Keli aahe
Haryana ,panjab, Dilli, odia,Karnataka yethe kamgarana niyamit karnyat aale aahe apan ka Karu shakat nahi
हा काही करत नाही उगाच बोलत राहतो
Mag ky contract lokana tu kamavarun kadnar, te ek tr kami pagar varshunu varshe kam kartat laja vatala pahije berojgar karun
Prashanatlya sagalya nokarya mg region konatahi aso faqt paschim Maharashtra aani Marathwadalya mulani ch karavya asa kuthey niyam aahe ka...kuthlahi shaskiy karyalay kivva mahamandal aso sagalikade faqt hyach 2 region madhlya loka n cha bharana disun yeto as ka aahe.
102 ambulance chalak yana pagar vele vr hone hee vinti
Bharti kra sir tumhla matdhan kru
महापारेषन, महावितरन आणि महाजेनको मध्ये काम करत असलेल्या कंत्राटी पद्धतीत काम करत असलेल्या कामगार चे विषयी वरील कांही माहिती द्या
Khup chagl speech detat. Ani payment 200 rs extra yetat as kahi pn fake pasrvu nka aadhi krun dakhva ntr bola
Sir 37000 jaga hotya m 560 इतके का जागा bharat ahe