नवरात्रीत देवीची ओटी कोणत्या दिवशी भरावी? ओटीत काय असावे? घरच्या घरी देवीला ओटी कशी वाहावी? मंत्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते. याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रीत देवीची ओटी कोणत्या दिवशी भरावी? ओटीत काय असावे? घरच्या घरी देवीला ओटी कशी वाहावी? मंत्र.
    श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
    Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
    #guruparivar #swamisamarth #navratri #navratri2024 #नवरात्री #navratra #navratricolors2024 #navratricolours2024 #नवरात्रीरंग #ओटी #devichioti

ความคิดเห็น • 20

  • @priyapasarkar4540
    @priyapasarkar4540 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुमची समजावून सांगण्याची पध्दत खूपच छान असते👍 देव करो तुमची खूप खूप प्रगती होवो💕🌟

    • @guruparivar
      @guruparivar  ชั่วโมงที่ผ่านมา +1

      धन्यवाद ताई 🙏

  • @KisanKawate
    @KisanKawate ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मॅडम खूप अशी साध्या पद्धतीने देवीची ओटी कशी भरावी .सोप्या पद्धतीने देवीची ओटी भरून आपण आपल्या देवीची ओटी भरून आपण आपल्या आयुष्यात सदैव आनंदी राहून आपल्या देवीची पूजा करून आपण आनंदी राहून आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो हीच अपेक्षा करून आपले जीवन आनंदमय जगू शकतो.

  • @96jayhindindia888
    @96jayhindindia888 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ho Tai 😊

  • @dyaneshwarraut7361
    @dyaneshwarraut7361 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ताई आज मला आडचन आली आहे तर मी ओटी आणि सप्तशतीच पाठ कधी करु ते सागा please

    • @guruparivar
      @guruparivar  ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमचे periods संपल्यानंतर जितके पाठ जमेल तेवढे करा आणि त्यानंतरच ओटी भरा

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mi ght samor oti bhrte der varshi pahile divasi ata ghr basle

  • @manishagagare6949
    @manishagagare6949 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विधवा महिलांनी मंगळसूत्र दागिने घ्यायचे का ओटी भरतानी

    • @guruparivar
      @guruparivar  ชั่วโมงที่ผ่านมา

      हो ताई

  • @crazy_x_doreamon7153
    @crazy_x_doreamon7153 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई मंगळसूत्र सोन्याची घेयच का

    • @guruparivar
      @guruparivar  ชั่วโมงที่ผ่านมา

      नाही ताई साधे पण चालते फक्त वाटीचे मंगळसूत्र पाहिजे

  • @bhartipoke9309
    @bhartipoke9309 54 นาทีที่ผ่านมา +1

    ताई मी आजपासून फक्त अखंड दिवा लावला आहे.कलश स्थापन नाही केला आणि मंगल कलश पण नाही माझ्या देवघरात तर चालेल का प्लीज सांगा

    • @guruparivar
      @guruparivar  49 นาทีที่ผ่านมา +1

      हो चालते ताई

  • @kalyanimangate3425
    @kalyanimangate3425 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई मी घट नाही बसवत,कारण माझ्या सासरी घट बसतातआम्ही बाहेर गावी राहतो पण माझ्या देवघरात मी कायमस्वरूपीचा कलश स्थापन केलेला आहे, तर आज मी 9 दिवसासाठी कुलदेवतेचा दुसरा कलश स्थापन करू का? प्लीज सांगा ना ताई 🙏

    • @guruparivar
      @guruparivar  ชั่วโมงที่ผ่านมา

      नाही ताई दुसरा कलश नका स्थापित करू
      जो मंगल कलश आधीपासून आहे तुमच्याकडे त्याचीच सेवा करा

    • @kalyanimangate3425
      @kalyanimangate3425 52 นาทีที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद ताई.. 🙏 सांगिल्याबद्दल..

  • @AlkaShinde-wn1bh
    @AlkaShinde-wn1bh ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई ओठी भरलेली नंतर ती साडी ओठी काय करायची

    • @guruparivar
      @guruparivar  59 นาทีที่ผ่านมา

      ताई व्हिडीओ संपूर्ण बघा शेवटी ती पण माहिती दिलेली आहे

  • @AlkaShinde-wn1bh
    @AlkaShinde-wn1bh ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ओठी हिरव्या रंगाची साडी असली तर चालेल का

    • @guruparivar
      @guruparivar  ชั่วโมงที่ผ่านมา

      हो ताई चालेल