एका हिवाळी संध्याकाळी - नारायण धारप | Narayan Dharap - Marathi story SansoVoice
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024
- एका हिवाळी संध्याकाळी - नारायण धारप ; एक संपूर्ण भयकथा एकाच भागात
फिरता विक्रेता, योगायोगानं भेटलेली मध्यमवयीन स्त्री, खुनाचा कट...
हस्तक्षेप करावा की न करावा?
लुचाई मराठी भयकथा पॉडकास्ट
• लुचाई सर्व भाग पॉडकास्...
चेटकीण पॉडकास्ट
• चेटकीण Narayan Dharap ...
चंद्राची सावली - पॉडकास्ट
• चंद्राची सावली - पॉडका...
मृत्युद्वार संपूर्ण कथा - • मृत्युद्वार संपूर्ण कथ...
संक्रमण कथेचे सर्व भाग एकत्र ऐकण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
• संक्रमण Sankraman
आयुष्य वेगळ्या नजरेतून पाहण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे अश्या लोकांना वाहिलेलं हे चॅनेल आहे. आपल्या सारखे काही समविचारी लोक अजूनही आहेत हि जाणीव सुखावणारी... केवळ स्वान्त सुखाय सुरु केलेलं हे चॅनेल बऱ्याच जणांना आनंद देत आहे हे पाहून समाधान वाटतं. तुमचं असंच प्रेम सतत मिळत राहो आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करता याव्यात या साठी मला बळ मिळावं हि प्रार्थना. मनःपूर्वक धन्यवाद.
मी वाचलेल्या इतर कथांच्या playlists
पारंब्यांचे जग (सर्व भाग एकत्र)
• पारंब्यांचे जग
साठे फायकस (सर्व भाग एकत्र) - playlist
• साठे फायकस - Narayan D...
संग्राम - • Sangram संग्राम
समर्थाचिया सेवका - रक्तपिपासू सैतान
• समर्थाचिया सेवका Vampi...
मंतरहाट Mantarhat
• मंतरहाट Mantarhat @San...
घातकी पूर्वचक्र - सर्व भाग एकत्र
• घातकी पूर्वचक्र
झपाट -
• झपाट - Zapaat - (नारा...
अझाथोथ -
• अझाथोथ
आश्रम हिमालचे गूढ -
• आश्रम हिमालचे गूढ ०१#०...
यक्ष - • नारायण धारप - यक्ष | Y...
उंबरठा 1 - • नारायण धारप, भयकथा, उं...
उंबरठा 2 - • नारायण धारप, भयकथा, उं...
कंताचा मनोरा - • Video
युगपुरुष - • Video
चक्रावळ - • चक्रावळ ०१ नारायण धारप...
जिद्द - • अलविदा... - नवी सुरुव...
मराठी कथा कविता - • Video
Disclaimer - हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनलचा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Some contents are used for educational purpose under fair use . Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " fair use " for purposes such as criticism , comment , news reporting , teaching or research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use . All credit for copyright materiel used in video goes to respected owner.
www.instagram....
Credits:
Music: TH-cam
Images & Video: Pixabay & Pexels
www.vecteezy.com
#sansovoice
#narayandharap
#marathibhaykatha #marathihorrorstoryteller
खुप सुंदर अभिवाचन,आणि खेददायक कथा..!
Thank you so much… plz keep in touch for more…
नारायण धारप माझ्या आवडते लेखक आणि तुमचे छान वाचन मस्त
सुरेख कथा आणि साजेसे कथावाचन.. प्रश्र्नाकित शेवट आणि कोणताच अंदाज बांधता येऊ शकत नाही 😮
जबरदस्त 👍👍
सद्ध्या वेगळ्या धाटणीच्या कथा...मनात प्रश्न अनुत्तरित ठेऊन जातात...नारायण धारप सरांचा वेगळाच कथा संग्रह...उत्तम वाचक स्वर आणि पार्श्व संगीत
अत्यंत अप्रतिम अभिवाचन
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
Khup chha chan sadrikaran
Thank you 👍👍
Anolkhi disha ha kathasangraha dukhant type cha ahe generally dhrap yancha katha ya sukhant var base astat
Sunder vachan
Ñavin kathe chi vat pahtoy sir thanks❤
संसो सर तुमच्या आवाजाची जादू....... ❤❤❤❤❤
शशिकला बाईंचा आवाज व भावना पोहचतात 👌👌🙏
Thank you sir…
अप्रतिम कथा.... अभिवाचन खुपच सुंदर
धन्यवाद मनापासून…
Great ❤
Thank you so much 🙏
You are too good 👍 what a awesome reading. 👌
🙏🙏🙏
Enjoyed the story, narration as always ❤❤. Really sad the salesman could not help the lady 😢
Uttam Katha .Pan Aple Awaz ne And Subdane Manala Khol Utarle . Apratim . Dhanyavad . JAI HIND JAI MAHARASHTRA .
Thank you...
Ohhhhhh. Kiti heart touching writing ani tumcha voice over is really awesome.
Thank you. Plz keep in touch 🙏
एखाद्या त्रयस्थाने कोणाच्या खाजगी गोष्टीत किती involve व्हावे हा त्याच्या स्वभावाचा भाग आहे. या गोष्टीत त्याने जे वागले तसेच कोणीही वागले असते. शेवट मात्र दुर्दैवी झाला. छान सादरीकरण.
So true…
Masttttta majja❤... Request PIVLI JALI pleaseeeee
Sure. Plz keep in touch
@@SansoVoice 👍👍
Finally...I am so happy to see your story ❤thanks a lot ...nice story nice story narration ❤
Thank you so much 👍🙏🙏
🙏🌹🙏
Thank you 👍👍👍
Finally 😃
Thank you 👍👍👍
नमस्कार 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
थैंक यू
Tumchi storytelling, editing, background music saglech uttam ahe nice story 🤗
Thank you so much 🙏😊
Barobar 9 vajta 👍🏻 upload, Aturtene waat pahat hote
Thank you 👍👍👍
Hello sir ❤
Thank you ❤
अरेरे शेवटी तेच झालं😢
बिचारी शशिकला , ,😢😢😢😢
Ho na...