अघटीत : नारायण धारप - भाग ०१ - मराठी भयकथा | Aghatit - Narayan Dharap - Marathi horror story EP01
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
- अघटीत : नारायण धारप - भाग ०१ - मराठी भयकथा | Aghatit - Narayan Dharap - Marathi horror story EP01
चेटकीण पॉडकास्ट
• चेटकीण Narayan Dharap ...
चंद्राची सावली - पॉडकास्ट
• चंद्राची सावली - पॉडका...
मृत्युद्वार संपूर्ण कथा - • मृत्युद्वार संपूर्ण कथ...
संक्रमण कथेचे सर्व भाग एकत्र ऐकण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
• संक्रमण Sankraman
आयुष्य वेगळ्या नजरेतून पाहण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे अश्या लोकांना वाहिलेलं हे चॅनेल आहे. आपल्या सारखे काही समविचारी लोक अजूनही आहेत हि जाणीव सुखावणारी... केवळ स्वान्त सुखाय सुरु केलेलं हे चॅनेल बऱ्याच जणांना आनंद देत आहे हे पाहून समाधान वाटतं. तुमचं असंच प्रेम सतत मिळत राहो आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करता याव्यात या साठी मला बळ मिळावं हि प्रार्थना. मनःपूर्वक धन्यवाद.
मी वाचलेल्या इतर कथांच्या playlists
पारंब्यांचे जग (सर्व भाग एकत्र)
• पारंब्यांचे जग
साठे फायकस (सर्व भाग एकत्र) - playlist
• साठे फायकस - Narayan D...
संग्राम - • Sangram संग्राम
समर्थाचिया सेवका - रक्तपिपासू सैतान
• समर्थाचिया सेवका Vampi...
मंतरहाट Mantarhat
• मंतरहाट Mantarhat @San...
घातकी पूर्वचक्र - सर्व भाग एकत्र
• घातकी पूर्वचक्र
झपाट -
• झपाट - Zapaat - (नारा...
अझाथोथ -
• अझाथोथ
आश्रम हिमालचे गूढ -
• आश्रम हिमालचे गूढ ०१#०...
यक्ष - • नारायण धारप - यक्ष | Y...
उंबरठा 1 - • नारायण धारप, भयकथा, उं...
उंबरठा 2 - • नारायण धारप, भयकथा, उं...
कंताचा मनोरा - • Video
युगपुरुष - • Video
चक्रावळ - • चक्रावळ ०१ नारायण धारप...
जिद्द - • अलविदा... - नवी सुरुव...
मराठी कथा कविता - • Video
Disclaimer - हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनलचा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Some contents are used for educational purpose under fair use . Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " fair use " for purposes such as criticism , comment , news reporting , teaching or research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use . All credit for copyright materiel used in video goes to respected owner.
www.instagram....
Credits:
Music: TH-cam
Images & Video: Pixabay & Pexels
#sansovoice
#narayandharap
#marathibhaykatha #marathihorrorstoryteller
अक्षरशः हिप्नोटाइज होऊन ऐकत होतो😊❤
Sarangji dusra bhag lagech antoy. Donach bhaganchi katha ahe. Hope you like it.
गोष्ट ऐकली आणि पाहीलीसुद्धा...ऐकताना डोळ्यांसमोर ती घडताना दिसू लागली..खूप प्रभावी झालंय आजचं वाचन...आभार!
मनापासून धन्यवाद... आपण जीव ओतून एखादी गोष्ट करावी आणि त्याला इतका सुरेख प्रतिसाद मिळावा... मनापासून धन्यवाद 👍👍
Aplya katha vachanache kharech
Khuup Koutuk !!
Sarvat Mahattvache "" Spasht,
Shuddh Ucchar "" !! 100 Marks
Very Good Sir.
धन्यवाद मनापासून 👍👍👍
Dada so nice to hear a new story
नवीन कथेसाठी धन्यवाद
मला नारायण धारप यांच्या कथा फार आवडतात , भयकथा म्हणजे - नारायण धारप
Khup aanand zhala tumachya awasatil kathavachan apratim aamhi aaturtene vaat pahat hote. Apratim Katha aahe 🌹🌹 🙏🌹👍🌺🌼🌸🏵️🙏🌹💮👍💐💐🌷🌹🌹
Hello sir..tumchya sarv Katha aiklya aahet..apratim sadarikaran..best voice modulation..big fan of your voice and narration skills🙌
Thank you so much, plz keep in touch 👍👍
My pleasure 🙏🙏🙏
धन्यवाद sir 😊❤ या सुंदर कथेसाठी
Thank you, 👍👍
अप्रतिम, ❤🎉
Melya 😅..... Dole 👁️👁️ orbadun kadin tujhe 😆😄
Mira cha awaj chhan jamvlatey 👌👌
Good voice, if the echo is removed it will be far more effective.
हया कथेत शृंगार अत्यंत subktene कथन केलेत sir, सुंदर 🙏🏻🙏🏻
मनापासून धन्यवाद 👍👍
जबरदस्त कथा... वाचली होती आधी... पण आता जास्त मजा आली.... कमाल वाचन ❤❤
Thank you so much. बऱ्याच दिवसांनी तुमची कमेंट पाहीली.. Hope you have enjoyed चंद्राची सावली, मृत्यूद्वार, हीरवे फाटक, सदूचे मित्र इ. कथा... Plz keep in touch. 👍👍
@@SansoVoice मी सगळ्या stories follow करतोय... कमेन्ट केली नव्हती... थरार... बाबांचं लेखन आणि तुमचं वाचन... फार आनंद देत आहात तुम्ही सर्वांना.... ति. बाबांचे आशिर्वाद तुम्हाला मिळत राहोत
Sarwaat pratham tumache dhanyawad aani all the best for new story as usual apratim vachan aani hee katha me vachali nahi aani aikali hee nahi so this story is completely new for me so I am very excited ❤
I hope you like it... 👍👍
@@SansoVoice ho very interesting
Khup Chan zali suruvat.
धन्यवाद... पुढचा भागही नक्की आवडेल... 🙏🙏
Long awaited new story. Nice beginning. सुरुवातीलाच मीराची उदासी प्रभावी पणे सादर केलीत. दुसर्या बाजूला villainous approach. मीरा गोसावी संवाद थरारक. शेवटी उत्कंठा.
Prakashji, your comments are always meaningful and important to me. Thank you so much. 👍👍
@SansoVoice Thank you sir. It isn't really unusual . It's just give and take..
Thank you... 👍👍
❤❤❤
❤❤🎉🎉🎉
एक नंबर कथा आणि आवाज.
मलाही एकदा 'गंगाधर'महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेयं.
अकल्पित अघटित अनुभव.(पण मी या कथापात्राप्रमाणे येडंचाळे करत नव्हते)
🤩🤩👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
All the best 👍👍
Thank you, plz keep in touch for the next one... 👍👍👍
पुढील कथा कधी?
खरे तर मीराला past life regression ची गरज आहे. 👍👍
No she's beyond that. Listen the next last part (yes, its a 2 episode story) 👍👍
दुसरा भाग आज येईल अशी अपेक्षा आहे 🙏🙏
Taklay na aaj....
As watat sagali story complete upload hou dyaychi ni mgach aekan suru karaych....😅
ही कथा वाचून संपलीये - दुसरा भागही अपलोड झालाय... धन्यवाद
👻👹😈
Thank you
Tumacha aawaz kiti vela aikala pan pratek veles titakach chan aani kholvar manala sparsh karnara vatato sagal visarun phakt kanamadhey ha aawaz sathavun ghyavasa vatato ❤
Thank you so much ☺️
🙏🙏🙏🙏
Thank you 👍👍
Double येणारा आवाज खूप irritating आहे.बाकी ठीक थॅन्क्स.
Thank you for your feedback. Plz keep in touch. Hope you like the next story.
Ecoocha avhaj yetoy
Thank you for your feedback mitra. I hope you listen to other stories on the channel. झपाट, अझाथोथ, मंतरहाट, आवाहन, चंद.राची सावली, मृत्यूद्वार खूप कथा आहेत... Plz keep in touch.
कथा छान... परंतु आवाजात एक echo effect आहे.... तो थोडा disturbing होतं पण भारी होतं
Thank you so much .. your feedback appreciated. 👍👍👍
Hello sir ekda tumhi live ya na chan vatel amhala hi🙌
मागे केलेत लाईव्ह पण... बघू पुढेही कधीतरी...
Ok sir
Khup chan Navin story pan background music aawaj band Kara please❤
आता ते अपलोड होऊन चुकलंय... 🤗🙋 Thank you for your feedback. Keep in touch for the next one. 👍👍
एको येतो आहे आवाजाचा
It's on purpose... Enjoy.. 😊
थोडा जास्तच लांबतोय... नको तितका..
Ok noted. thanks for the feedback.
अघटीत चा पुढचा भाग कधी येणार
Uploaded on 18 April 2024.. thank you
Eco hotoe kanala jra vegla vatatae tevdh fkt bga
Are ...... ek papni lavli suru honar hota na ??... 🤨🤨 theek ahe hi pan chhaan. 👍😅
एक पापणी लवली या कथासंग्रहातीलच कथा आहे ही... 🤗👍👍