माझी खिल्लारी जोडीची Song Presented By Master Music Nagazirikar (2021)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- Presented By Master Music Nagazirikar.
महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यांतील साक्री तालुक्यातील आमळी तीर्थक्षेत्राची पुरातन ख्याती म्हणजे मोठया संख्येने श्री कन्हैयालाल महाराजांच्या भक्तांची अपेशांची पूर्तता होणे हेतू या तीर्थ स्थळी लाखो संख्येने भाविक दर्शनास येत असतात. साक्री तालुक्यातील मोठी यात्रा कार्तिक एकादशीला होत असते. या भावना - अपेक्षा पूर्तता करणाऱ्या तीर्थस्थळाची माहिती होणे हेतूने सदर गीताचे सादरीकरण होत आहे.
माझी खिल्लारी जोडीची trailer song Presented By Master Music Nagazirikar.
Director- Dr. Shashikant Sabale,
lyrics- Ratnesh Choudari,
Singer- Magan Thakare, Shila Gavali
Music Director-Magan Thakare & Dilavarsing Girase,
Cameraman- Devendra Suryawanshi(Satguru movies),
Audio Editor- Vishal Kambale,
Video Editing- Deva Suryawanshi & Amrut Suryawanshi (Chipalipada),
Actor and Actress- Rohit Pagar & Bhakti Pagar
नमस्कार मित्रानो अशा प्रकार चे विडिवो पाहाने साठी लाइक करा आनि शेयर करा , सब्सक्राइब करायला विसरु नका आणि कमेंट जरूर करा.
टिप - ह्या गान्याचा विडीओ कुणीही कॉपी केल्यास किंवा युट्युब वर गाने अपलोड केल्यास त्यांच्या वर कॉपीराईट अॅक्ट कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल ही नोंद घ्यावी.
....धन्यवाद....
Super duper hit song khilari zodi
Awesome music, lyrics and Dance ❤️❤️❤️
Hema tu tr dancer ahech pn rohit dada ne pn bhari dance kela ek no song 😘😘
चौधरी सर छान शब्दांकन, खूप सुंदर गाणं ....
nice खुपच सुंदर भैया एकच नंबर
गायन,संगीत,सादरीकरण सुंदरच
व्हिडिओ दर्जा अधिक चांगला हवा....
shasi Vidio khupch sundar zala aahe , Hardik Abhinandan
एकच नंबर...,,best
एक नंबर खिल्लारी जोडी सॉंग
Nice song master Music jay Aadivasi
सॉंग खुपच छान एडिटिंग सुपर ऍक्टिग आणि डान्स तर एकच नंबर सर्व कॅमेरा आणि एडिटिंग व गायक मगन दादा आणि सर्वाचे खूप खुप अभिनंदन जय कंनय्यालाल महाराज की जय
आपल्या सहकार्याने सादरीकरणास रंग भरला
सर्व कलाकाराचे खूप खूप अभिनंदन📻🎬👍🔊📢
अ प्रतीम गाना आहे
खूपच छान सर्वच कलाकारांना मनपुर्वक अभिनंदन
विडिओ वरुण वाटत आहे खुप खर्च केला असेल पन मनासारखा उठावदार quality वाटत नाही संपर्क झाला असता तर काही नवीन आयडिया भेटल्या असत्या पण बाकी खूप छान बैल पोळ्याच्या 2 किंवा 3 दिवसआधी सॉंग अपलोड झाला पाहिजे होता सगळ्या लोकांपर्यंत पोचला असता पुढच्या गाण्यासाठी सांगा मदती साठी येऊ
Ok
1 no Vishal Bhai
Very very proud of you very nice song
Khup Chan Sirji..👌👌👌👌
खूप छान
Super Master Music Nagazirikar team. 🙏👌👌👌
Mast ,superrrrrrrr🤩🤩🤩
Very nice 👌👌😍Beautiful 🤟🤟😍
Super ❤️ song
पका भारी😀
छान
Superubbb Guys...👌👌
Lai bhari👌👌👍👍👍👍
लय भारी 🔥🔥
Good. Keep it
खूपच सुंदर
Khup chan
एक नबर भाऊ👌🙏🙏
Nice song kaka
🙏🙏🙏
👌👌👌👌
Nice song
Supppppppper
अप्रतिम💐👌
Super
गाणं खूप छान आहे डान्स पण छान केलं पण व्हिडिओ कॉलिटी एवढी खास वाटत नाही. बाकी मात्र सर्व एक नंबर झालेला आहे.
कोपऱ्यातील तीन टिंबाना स्पर्श करा त्यात quality option निवडून 480p किंवा higher quality pictures select करा म्हणजे video clear दिसेल.
👍👍👍👍👍
Nice Song ✌️😘
Nice
Superrrrrrrrbbbbb voice and song👌🏻terrific performance everyone👌
👌👌👌🙏🙏
Video low quality cha upload zala ae vatt
Open quality option and choose 480p then video will play as per your satisfaction.
छान
Nice
Nice