खुपच छान नृत्य सादरीकरण झाले आहे. विशेष म्हणजे आपल्या महिला भगिनींनी छानच नृत्य केले आहे. गीत आणि संगीत मधुर झाले. गीतकार, गायक, कलाकार, कॅमेरामन व दिग्दर्शक यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. समाजात पहिल्यांदा झालेली अशी सुरूवात झकास आहे. पुढे आपल्या देवतांच्या व संस्कृती वर असे व्हीडीओ आल्या पाहिजे. समाजाच्या संस्कृतीवर लघुपट वा चित्रपट करायला हरकत नाही. ती क्षमता आपल्यात आहे.. सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा... प्रभाकर पवार ठाणेपाडा, नंदुरबार
, कॅमेरामन व दिग्दर्शक यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. समाजात पहिल्यांदा झालेली अशी सुरूवात झकास आहे. पुढे आपल्या देवतांच्या व संस्कृती वर असे व्हीडीओ आल्या पाहिजे. समाजाच्या संस्कृतीवर लघुपट वा चित्रपट करायला हरकत नाही. ती क्षमता आपल्यात आहे.. सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन MAGAN DAJI
सादरीकरण करणारे निर्माता-दिग्दर्शक- प्रा.शशिकांत साबळे, गायक- मगन ठाकरे, गीतकार, संगीतकार आणि कॅमेरामॅन तसेच एडिटर या सर्व कलाकार टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! आपल्या मुलांमध्ये असलेल्या सुप्त कलागुण गायन -वादन, नृत्य, संगीत व विविध कला कौशल्य मुलांमध्ये दडलेले सुप्त कला गुणांना वाव मिळण्यासाठी आपल्या मार्फत कृती स्वरूपात जागृत करून ग्राउंड लेव्हल ला उतरण्याचा प्रोत्साहित केल्याबद्दल आपले सर्वांचे कौतुकास्पद आहे. अशाच पद्धतीने आपल्या समाजाचे लिखित स्वरूपात नाव लौकिक व्हावे आणि आपल्या मार्फत विविध कलागुणा मार्फत समाजजागृतीचे कार्य घडो त्याचप्रमाणे आपण केलेले कार्य समाजाला दिशा देणारे आहे. आपले सर्वांचे पुनश्च मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपणास खूप खूप शुभेच्छा....! धनलाल (दादा) ठाकरे. नवापाडाकर
All guru.... First main actor..aet Tyanchya payat Chappla Nko hvi..karan background LA konachyach payat Chappla ny... Mnun... 🙏😊 ..baki srv kai.. Thik ae.... All team.. Good & hard work
Lay bhari amrut Bhai jaan🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks Bhai jaan
Thanks siso
लय सुपर जय आदिवासी
भारीच....🥳
thanks
खुपच छान नृत्य सादरीकरण झाले आहे. विशेष म्हणजे आपल्या महिला भगिनींनी छानच नृत्य केले आहे. गीत आणि संगीत मधुर झाले. गीतकार, गायक, कलाकार, कॅमेरामन व दिग्दर्शक यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
समाजात पहिल्यांदा झालेली अशी सुरूवात झकास आहे. पुढे आपल्या देवतांच्या व संस्कृती वर असे व्हीडीओ आल्या पाहिजे. समाजाच्या संस्कृतीवर लघुपट वा चित्रपट करायला हरकत नाही. ती क्षमता आपल्यात आहे..
सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा...
प्रभाकर पवार
ठाणेपाडा, नंदुरबार
Dhanyawad .....asach support asu dya
धन्यवाद.... जय कन्हैयालाल🙏
Thanks for supporting and motivation
अतिशय सुंदर गीत सादरीकरन गायन आणि संगीत खुप छान पद्धतीने झाल दादा👍🌹👍🌹👌👌
१ नंबर
कलाकार खूप छान डांन्स करत आहेत त्यांनच मनापासून अभिनंदन करतो
dhayawad ....
सादरीकरण उत्कृष्ट, संगीतकार व सर्व कलाकार यांचे खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...!💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Nice place and good work..💥💥
Dev kanahyalal Amali,Alaldari waterfall...Dist-Dhule
Thanks nikita...
Thanks ✌️
, कॅमेरामन व दिग्दर्शक यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
समाजात पहिल्यांदा झालेली अशी सुरूवात झकास आहे. पुढे आपल्या देवतांच्या व संस्कृती वर असे व्हीडीओ आल्या पाहिजे. समाजाच्या संस्कृतीवर लघुपट वा चित्रपट करायला हरकत नाही. ती क्षमता आपल्यात आहे..
सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन MAGAN DAJI
धन्यवाद
निश्र्चित thanks
शशी भाऊ 1नंबर
God bless you all Mastar music grup
खूपच सुंदर गीत आणि उत्कृष्ट नृत्य मा. मगन भाऊ ठाकरे आणि सर्व टीम च मनापासून अभिनंदन....👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Dhanyawad ......asach support asu dya
सर आम्ही 2 गाणे रेकॉर्ड केले आहेत पण शूटिंग बाकी आहे तुम्ही मदत कराल का ?
धन्यवाद राहुल भाय.
खूप सुंदर अप्रतिम
Super 👌
जय आदिवासी
सादरीकरण करणारे निर्माता-दिग्दर्शक- प्रा.शशिकांत साबळे, गायक- मगन ठाकरे, गीतकार, संगीतकार आणि कॅमेरामॅन तसेच एडिटर या सर्व कलाकार टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
आपल्या मुलांमध्ये असलेल्या सुप्त कलागुण गायन -वादन, नृत्य, संगीत व विविध कला कौशल्य मुलांमध्ये दडलेले सुप्त कला गुणांना वाव मिळण्यासाठी आपल्या मार्फत कृती स्वरूपात जागृत करून ग्राउंड लेव्हल ला उतरण्याचा प्रोत्साहित केल्याबद्दल आपले सर्वांचे कौतुकास्पद आहे.
अशाच पद्धतीने आपल्या समाजाचे लिखित स्वरूपात नाव लौकिक व्हावे आणि आपल्या मार्फत विविध कलागुणा मार्फत समाजजागृतीचे कार्य घडो त्याचप्रमाणे आपण केलेले कार्य समाजाला दिशा देणारे आहे. आपले सर्वांचे पुनश्च मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपणास खूप खूप शुभेच्छा....!
धनलाल (दादा) ठाकरे.
नवापाडाकर
धन्यवाद आपल्या अनमोल वचन ग्रुप ला प्रेरित करणारे
Aamche jesht bandhu Shrawan bhau ❤️
Awsome bro ❤️
Thanks 🤗
Thanks bhava
@@amrutlalsuryawanshi1436 bas ka bhau mi nai ta kon support karnar mag❤️
Ho na Bhava... Te tr aahech
Wow dii gazabb😘😘😘
Dhanyawad
Mangan dada once more... one time 👌👌👌👌😘😘😘😘
एकच नबंर गाण झाल आहे, असेच गाणे चालु ठेवा ,( जय आदिवासी ) 👌👌👌🙏🙏🙏
खूप छान डायरेटर सरजी.......
🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
Good 👌👌
Thanks bhava
thanks bhava
Thanks shekhar bhai....
सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन
ठ्यां...Q..... Hirajee Bhay.
kddkk na...ekch no..💕
thanks, asach support asu dya...
Lai Bhari
Osm
Supar 👌👌👌👌🙏
Superrrrrrrrbbbbb👌👌👌👌👌
Thanks
thanks
Thanks varsha madam
NYC 🌷
Kupach chan song bAnawal....👌👌👌🙏🙏🙏🙏
Super🕺🕺 Master nice voice and video🎥
Thanks....
VERY NICE SONG MAGAN YAAYI NAGZIRIKAR
Nice👍👍👍👍👌👌👌👌
सुपर से भी उपर song 👌👍
Tnx... 🙏🙏
Nice song MAGAN Bhau
हाती घोडा पाल की
जय कन्हया लाल की
Super 👌👌👌
आदिवासी सुंदर गाण्यांची नवीन ओळख सर तुमच्यामुळे झाली. खुप सुंदर सादरीकरण.
Lai bhari....
खूपच सुंदर 👌.......🔥
डान्स,Music, lyrics, च Combination Khup bhari hota
V.Nice.... Song 🔥🔥
thanks vishu bro....
खुप सुंदर आहे
thanks
Khupch chan
Very nice
छान शशी भाऊ आणि मगन भाऊ
ठ्यां...Q
जय कोकणी राजा जय आदिवासी
संपुर्ण टिम मन पुर्वक अभिनंदन पुढील गान लवकर रिलीज करा
Nice..
Thanks
अप्रतिम 👌👌🙏
उत्कृष्ट सादरीकरण
Super se upper song ✌️🤞🤘
thanks
Super Dance Shila ma'm
Super 👌👌 great work all team members.
Thanks
Thank you so much
एकच न. गाणं लिहिलेलं आहे दादा आणि म्युझिक रिधम जबरदस्त आहे तुमची बरोबरी कोणी करू शकत नाही
Dhanyawad...asach support asu dya. thanks..
आपल प्रेम आहे बंधू धन्यवाद
ho nkkich dada
सॉंग व डान्स खूपच सुंदर
Kanhaiyalal Maharaj ki Jay
Nice Song...👌👌🙏🙏👍👍
Nice song👌👌
कन्हैय्या लाल महाराज की जय
Singing very nice and dancing ,coriography very good best of luck
Thanks vahini
Thanks
Osm directed
खूप छान
Thanks
Ousum.. Song
Thanks
Thanks
Śúpéŕb 💯🤘🤘
Kdk
Super song 😘😘😘😘
Nice song
Super
thanks
Thanks
❤️..keep it up brother 😍😍😍😍🔥🔥🔥🔥.. fantastic ❤️
Thank you so much 😀
Thanks to all and support to master Music Team........ Once again thank you so much...
Thank you too
❤️❤️❤️
Khup chan डान्स जय आदिवासी🙏
6
Very nice 👌
Thanks 😊
Sonu da fan 🖐️🖐️
ʙᴀʜᴜᴛ ʙᴀᴅɪʏᴀ.....
superrrr se uperrrr wala song...
V.nice dance.......
....Jay adiwasi...
👆👆👆👆👆👆👆👆
जय आदिवासी
thanks ....
Sonu dada fan🖐️🖐️
Super edited
Thanks ....
kokani भाषा मध्य व्हिडिओ तयार कर
Very nice song 👌👌👌
thanks
Very nice song 👌☺️
Hii
thanks
Nice 👍👏👏
Singing Super , Dancing very very nice and Fabulous, So lovely Beautifully
Thanks sir.
धन्यवाद चौरे सर
Nice
thanks
Super songs
👌👌🙏🙏
It is very nice
Thanks
Ňıċє єԀıţıňɢ
Ňıċє soňɢ..
Ňıċє Ԁѧňċє..
thanks ...
हे तो शुरुवात है आगे आगे देखो ....
होता हे क्या
thanks ....
All guru.... First main actor..aet Tyanchya payat Chappla Nko hvi..karan background LA konachyach payat Chappla ny... Mnun... 🙏😊
..baki srv kai.. Thik ae.... All team.. Good & hard work
Thanks for sujeshan next la chuk honar nahi
OK sir
New dongryadev song banva
राजा रावण यांच्या वर गाणे तयार करा
🙏🙏धन्यवाद आपल सपोर्ट असच राहुद्या असच प्रेम राहुद्या. नक्कीच आम्ही व आमची टीम मीळून प्रयत्न करू. जय आदिवासी.
Video speed tod jastich krun dilay
Baaki movement all ok
Dhayawad
Tnx for suggestions.. Next time sudharna hoil... 🙏
मगन भाऊ चागली रचना आहे पण नृत्य गीत निवड चुकल्यासारखे वाटते. तेव्हा फक्त आदिवासी देव गीत घ्या विनंती.
Master music group aadivasi song sudha lavkarat lavkar geun yet ahe....
जय आदिवासी बांधव
मि साई थैल..
देवळीपाडा.
Sai Dj 7447342792
Kanhiyalal maharaj adiwasi samajache hote ka?
Very nice songs
त्यांच्यावर तुमची श्रद्धा असेल तर नक्कीच असेल..... श्रद्धा असणं महत्वाचं आहे.... 🙏🙏 जय आदिवासी
असेच कोकणी गाणे ऐकण्यासाठी आमच्या आदिवासी वादळ या चॅनल ला एकदा भेट नक्की द्या th-cam.com/video/b4DwscVk7UA/w-d-xo.html
Super 🔥👍
thanks yogesh bhava
Thanks Yogesh bhai... Asach support asu de
खुप सुंदर
Osm
Tnx Gautam
Super
Thanks
Thanks
Nice song
Khub Sundar
Very nice songs 👌👌👌
thanks
Nice
खुप छान
No
Super
Thanks
Thanks
Nice
Thanks