दोडका नागआळी नियंत्रण | नाग आळी साठी औषध | nag ali sathi aushadh | leaf miner control pesticide
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024
- ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
👉लिंक - krushidukan.bh...
====================================================================
👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱 भारतअॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
✅आजचा विषय - 🌱दोडका नागआळी नियंत्रण | नाग आळी साठी औषध | nag ali sathi aushadh | leaf miner control pesticide👍
1️⃣दोडका पिकावरील नागआळीची लक्षणे आणि प्रादुर्भाव -
1. पिकाच्या पानावर नागमोडी आकाराचे पिवळे / पांढरे पट्टे दिसले की समजावे नाग अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
2. या अळीचे प्रौढ रूप काळी माशी असते. काळी माशी पानाच्या मागच्या बाजूने एकावेळी २५० पर्यंत अंडी घालते.
3. सुमारे १० दिवसात अंडी उबून त्यातून छोट्या अळ्या बाहेर पडतात. पानाच्या दोन पापुद्र्या मध्ये शिरून ही अळी एक प्रकारे भुयार तयार करते. ही अळी पानातील टिश्यू खात - खात पुढे सरकत जाते, तो प्रवास म्हणजे नागमोडी पट्टे असतात.
4. दोन - तीन आठवड्यात अळीची पूर्ण वाढ झाली की ती पानाच्या बाहेर पडून जमिनीवर येते व दोन - तीन इंच मातीत खोल जाऊन तिचे कोषात रुपांतर होते.
5. १५ दिवसांनी त्या कोषातून काळी माशी बाहेर पडते. या किडीने भाजीपाला पिकाचा दर्जा बिघडतो.
6. किडीच्या प्रादुर्भावामुळे पानांची अन्न तयार करण्याची क्रिया कमी पडते, त्यामुळे उत्पादन घटते.
7. हिवाळ्यात ही कीड सुप्तावस्थेत राहते आणि तापमान वाढू लागताच तिचा प्रादुर्भाव सुरु होतो.
8. पानाच्या आत या अळीचे वास्तव्य असल्याने कीटकनाशकाच्या फवारणीचा फारसा उपयोग होत नाही.
2️⃣नियंत्रण -
1. पिवळे चिकट सापळे एकरी 25 ते 30 लावा.
2. त्यांना गरजेनुसार दर महिन्याला तपासा आणि बदला.
3. पिकाला नत्राच्या संतुलित मात्रा द्या.
4. पिकाचे खत व्यवस्थापन माती परीक्षण वर आधारित करा.
5. पिकावर नागआळी प्रादुर्भावाच्या सुरूवातीच्या अवस्थेमध्ये निमतेल 10000 ppm चे 2 मिलि / लीटर पानी प्रमाणे फवारणी घ्या.
6. प्रादुर्भाव जास्त वाढल्यावर पुढील कीटकनाशकांच्या फवारण्या घ्या -
1. सिंजेन्टा कंपनीचे एकालक्स - 2 मिलि / लीटर पानी
2. धानुका कंपनीचे मोरटार - 1 ग्राम / लीटर पानी
3. क्रिस्टल क्रॉप सायन्सचे अबासीन - 1 मिलि / लीटर पानी
4. एफएमसी कंपनीचे बेनेव्हीया - 2 मिलि / लीटर पानी
2. कोर्टेव्हा अॅग्री सायन्सचे डेलीगेट - 1 मिलि / लीटर पानी
6. एफएमसी कंपनीचे कोराजन - 1 मिलि / लीटर पानी
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal
सर खूप सुंदर विषयावर्ती हा व्हिडिओ आहे यामुळे सर्वच शेतकऱ्याला चागला फायदा होईल आपले खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏👍
खूप छान तसेच उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल आपणास धन्यवाद. 👌👍
खूप छान आणि सकोल माहिती दिली आभारी आहे
नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!
Chan mahiti dili saheb
सर फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.असच आपलं प्रेम भारतॲग्री वरती असुद्या, धन्यवाद सर !
Super dhanywaad
Very very thank you!
सर खूप खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मी 30 गुंठ्याचा प्लॉट लावलेला आहे दोडक्याचा त्याच्यावर फळमाशीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे तरी कृपया योग्य सल्ला द्यावा
आपण त्यासाठी फळमाशी ट्रॅप लावावे आणि decis 100 - 15 मिली + स्टिकर 5 मिली 15 लिटर साठी फवारणी करावी. धन्यवाद सर !
Sir maza val pivla pdtoy khup plz kahi suggestion dya
Good information and presentation also
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
Hello sir ...
Dodka ...karpa...rogavar ek mast video takka
....
Saheb zendu sati abacin + konica mix chelel ka. Please replay
कोणिका आपण स्वतंत्र फवारणी करावे, धन्यवाद सर !
Virus varti vdo banva
पाण्याचा सामू नियंत्रणात आणण्यासाठी कोणते औषध वापरावे व किती प्रमाण आहे हे औषध वापरताना द्रावण अगोदर बनवावं की औषद अगोदर वापरावं
खूप सुंदर धन्यवाद 🙏
मी देखील आपला आभारी आहे
सर राजमा घेवडा मधे चालेल का मग.... दादा
नाही थोड वेगळ असेल वेळ पत्रक !
दोडका वायरस आणी सेटिंग
Themse tinda sathi chalel ka
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण विचारल्या प्रमाणे व्हिडिओ मध्ये सांगितलेली औषधे ढेमसे पिकासाठी वापरू शकतात. धन्यवाद सर !
Karli la pn kru shkto ka sir
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
सर मला दोडका लागवडी पासून कडणी पर्यंतचा नियोजन चार्ट मिळेल का
अलिंका जमेल का नाग अळी साठी
Fruit fly sathi sanga
ओके. यावर आपण एक नवीन विडियो लवकरच बनयू
दोडक्या पिकावर पुन्हा दोडका पीक येईल का
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण दुसरे पीक लागवड करावे.
Thanks
धन्यवाद
Dodka pik fal vakde honyache karan
आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, भारतॲग्री ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद . app.bharatagri.co/home
Dodka lagtanach pivala padto
तुम्ही एकदा व्हिडिओ कॉल करू शकता म्हणजे तुम्हाला योग्य उत्तर मिळेल. भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
तूर मध्ये आळी आहे तर आम्लगो चालेल का
Profex supar wapra
दोडका पिकात कडी कूज बद्ल व्हिडीओ बनवा
❤😊🎉
"नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे,आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर!
2Mahine zale ful gal jast fal nahi
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपण यापूर्वी कोणत्या औषधाची फवारणी केली आहे ? तसेच फवारणी करून किती दिवस झाले आहेत, म्हणजे त्यानुसार पिकासंदर्भात अचूक माहिती देता येईल.
तुमसा नंबर देना सर
तुमचा नंबर द्या ना सर पेमेंट मध्ये
कमेंट मध्ये
Hindi boleye sir