1. Lavkar uthne. 2. 1 bad habit remove , obstacle in progress. 3. Reading 45 mins. Good books. 4. Leave Sugar. 5. Work on Talent. 6. No shopping. 7. Practise gratitude. 8. Time limit on social media. 9. One helpful task for others. Act of kindness. 10. Mindful spending of time and money, 11. Fix sleep and wake up time. 12. 30 min on hobby. 13. No spend challenge. Movie , junk food, etc. 14. Quit Overthinking. 15. No bad words, No anger.
अतिशय शांत आणि सुन्दर शब्दात काकु तुम्ही चांगले विचार सांगितले आहे. तुम्हाला आताच्या काळात वापरणाऱ्या फोन मधील इंस्टा, फेसबुक याची पण माहिती आहे...खूप छान वाटले ऐकून.....११ दिवस खूप नसले तरीही टास्क पूर्ण करणे आणि ठरविलेले लक्षात ठेवणे हे गरजेचे आहे. खूप छान सांगितले....मनापासुन आभार.
1. Lavkar uthne.
2. 1 bad habit remove , obstacle in progress.
3. Reading 45 mins. Good books.
4. Leave Sugar.
5. Work on Talent.
6. No shopping.
7. Practise gratitude.
8. Time limit on social media.
9. One helpful task for others. Act of kindness.
10. Mindful spending of time and money,
11. Fix sleep and wake up time.
12. 30 min on hobby.
13. No spend challenge. Movie , junk food, etc.
14. Quit Overthinking.
15. No bad words, No anger.
अतिशय सुंदर विचार आहेत खरंच या गोष्टी आचरणात आणल्या तर जीवन सुधारेल 😊
Chhan aahe na tips. ❤I like it
Very very very very very very very very nice video सुंदर suvichar, धन्यवाद आज्जी.
खूपच सुंदर विचार आचरणात आणाव्यात अशाच आहेत❤
खूप छान विचार. चांगली सवय लागेल आपल्याला. रोजच्या routine madhe
Khup chan vichar ahet.atmasat karnyacha prayatna karen dhanyavad madam
खूप छान विचार आहेत धन्यवाद 🙏🙏👌👌
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤❤🎉🎉
खूप सुंदर विचार सांगितले मला तर असे झाले की मी लागलीच उद्या पासून च 11 दिवस सुरू करावेत. धन्यवाद मॅडम नेहमीच तुमच्याकडून प्रेरणा मिळते.
Very👌👌 nice Madam I like the way you express in simple way How to lead adisplined life
फारच छान विचार होते आज मला ताई तुमच्या सारख्यांच्या शब्दांच्या आजारांची गरज होती ताई खूप खूप धन्यवाद ❤❤❤❤❤
Phar surekh Vichar Dhanyavad
फार विचार चांगले आहेत.
खुप छान विचार-धन🌷🙏🙏
खुप छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद
अतिशय शांत आणि सुन्दर शब्दात काकु तुम्ही चांगले विचार सांगितले आहे.
तुम्हाला आताच्या काळात वापरणाऱ्या फोन मधील इंस्टा, फेसबुक याची पण माहिती आहे...खूप छान वाटले ऐकून.....११ दिवस खूप नसले तरीही टास्क पूर्ण करणे आणि ठरविलेले लक्षात ठेवणे हे गरजेचे आहे. खूप छान सांगितले....मनापासुन आभार.
Good advice,🙏🏻
खूप छान 🙏
Speed वाढवून ऐका👍
खूप छान सांगितलं.
खुप छान विचार आहे मी उद्या पासूनच हे कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करणारआहे
आज यादी करते.
👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻सुदंर
ताई खुप छान विचार आहेत.
मी सध्या जरा जास्तच विचार करत होती. म्हणजे over thinking सुरू झालं होतं.
तुमचा सल्ला आत्मसात करण्याचा आटोकाट प्रयत्न मी करेन.
अतिशय सुंदर विचार
🙏 Jai sadguru 🙏 Mauli 🙏
Nice video. Thanks.
एकदम correct सांगितलं.
मस्त.👌👌👌🙏🙏
खुप छान मार्गदर्शक विचार 👌👌💐💐🙏🙏
Khup sundr vichar aahet pudhe nenare aahe
ताई खूपच छान सांगितलंत. अगदी प्रत्येकानी आपण कसे वागतो याचा आढावा घ्यावा, विचार करावा अशाच गोष्टी तुम्ही सांगताय. धन्यवाद तुम्हाला.
छान माहिती, मार्गदर्शन बरोबर आहे.
चॅलेंज म्हणून नक्की follo करणार, थँक्यू खूप छान माहिती मिळाली. 🙏🏼🙏🏼
❤❤❤❤❤🙏🙏🙏
Super Madam I Like Your Knowledge
Aapale vichar patale Thank u Mam
खूप छान सांगिलत
खुप छान
खुप छान आजी
आमचा पण मेडीटेशन चा ग्रुप आहे त्यात सुद्धा असेच विचार सांगितले जातात आणि याचा आपल्या आयुष्यात नक्कीच फरक पडतो आहे 😊😊😊
Khub chyan mahiti dila ashi mahiti kuni dila nahi dhanyavad
Chhan sangta tumhi ❤❤❤❤❤
आजचा व्हिडिओ हा positive energy ha. आहे
खुप खुप छान
I am living like yr thoughts.
Thank you. May God bless you
छान मार्गदर्शन केले, प्रयत्न करीनच मी 77 chi आहे ❤नमस्कार
Lots of love maa
खूप छान विचार आहेत पण अवघड आहे
Changle vichar pratekane acharnat able phahinet
Namaskar aaji
khuph chhan myadm
Good
खूब छान आई🙏🙏🙏🙏
ताई नमस्कार,खुपच छान,
Superb mam TQ 🙏🙏👍👌👌
धन्यवाद 🙏🏻
Muje bhi aap ka ye video me bahot interest hai.but marathi nahi janti..hindi me please aii🙏
अगदी करेक्ट आहे
मॅडम आपले विच्यार एकले खुप छान वाटले मी माने मॅडम मिरज .
खूप च छान वाटले ऐकून
🙏👌
🙏🙏
Dhanyawad
छान ...वजन पण कमी करू शकतो😊
Chan. Kaku. Paranda Kase ahat tumhi sagle
मी हे सर्व करते.
छान आहे पण् मला गोळी बिस्किटे घेउन खायला आवडतं ठिक आहे ना
खूपच छान जणू काही आईच मार्गदर्शन करत आहे असं वाटतं
नंबर पहिला लाईक केले👍
Aye sleep should come I struggle lot for sleep
Amhi tumchyach age group che ahot
Ya sarva goshtee amhi nehmich follow karat alo v tyache phayade anubhavto
विचार माझ्या सारखेच आहे बरेच नियम पाळते
Khup halka vattay manala. Nahitar baki sagalya goshtincha tan yeto halli aplya saglyana
Hindi explain cara
अकरा दिवसच का?
कान उघडे ठेवून संपूर्ण ऐका....😂
Khup slow बोलणे आहे
तुम्हीच एक बाकी होत्या
आपली काॅमेंट समजली नाही
मला पण कळली naahi
ही कमेंट उपरोधिक आहे.
आजी नमस्कार माला भेट कराहीची आहे.
आयुष्याचा कंटाळा आला आहे काय करायचं कळत नाही.
मॅडम कुठं जॉब वर होतंय तुम्ही 🙏🙏
खुप खुप छान
Good
खूपच छान