आदरणीय सचिन खरात सर आपण सडेतोडपणे प्रखर पणे सरपंच संतोष देशमुख आणि सूर्यवंशी वाकोडे सर यांच्या मृत्यू प्रकरणी सडेतोड भूमिका मांडल्याबद्दल सकल मराठा समाज आपले आभारी आहे
डॉ संग्राम पाटील सांगतात की पूर्वीचे महार आजचे बौद्ध आणि मराठा हे सख्खे भाऊ आहेत मराठा समाज बांधवांनो इतिहास वाचा मोठेपणा मधे जाऊ नका बौद्धांना कमी लेखून द्वेष करू नका तुम्ही एक झाले तर खूप चांगले दिवस येतील जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान
सचिन भाऊ खरात खुप छान सांगत आहे खरी माहिती न्याय मिळावा सरपंच देशमुख भाऊ ला आरोपी ला शिक्षा झाली पाहिजे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री साहेब जय महाराष्ट्र
मी एवढा सरपट फीरत आहे तरी मला एवढे वेदना झाल्या की माझ्या डोळ्यांतुन अश्रु आले खुप वाईट वाटले मी एक फाईनल कार्ड ईंजरी पेंशड आहे मी जर असया घटना पाहील तर माझं रक्त तांबुस जातं व मी बैसुद होतं खुप वाईट आहे मी stआहे
खरात साहेब अतीशय दुःख होत आहे सरपंचाचा खुन केलेला आहे आणि या मध्ये राजकारण मधी ओबीसी मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे दादा सत्य कधीच झाकत नाही धन्यवाद 🙏🌹
कै संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 सजा होणारच पण पैसे घेऊन बोलनारे पोळ्या भाजणार्यांनो घान झाला महाराष्ट्र राजकारण राजकारण राजकारण अतिशय दुःखद कटकारस्थान काहीपण बोलतात काहीच होणार नाही कायदेशीर कारवाई होईल सर्वांचेच गाणे वाजतील भुकणारे बिळात जाऊन बसतील ज्याच जात त्यालाच कळत
तुला नाव नाही का अरे बावळट ज्याचे जळते त्याला कळते तू मनुवादी आहे वाटतंय तुझ नाव नाही लिहिलं तोंडातून जन्म झाला वाटते जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान
आदरणीय सचिन खरात सर आपण सडेतोडपणे प्रखर पणे सरपंच संतोष देशमुख आणि सूर्यवंशी वाकोडे सर यांच्या मृत्यू प्रकरणी सडेतोड भूमिका मांडल्याबद्दल सकल मराठा समाज आपले आभारी आहे
खंबीरपणे तुम्ही मराठ्याच्या बाजूला उभे आहेत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
खरात साहेब🙏🙏🙏🙏 धन्यवाद
भाऊ खूप चांगले मत मांडले तुम्ही तुमचया सोबत आहोत
खरात साहेब तुमची जशी तळमळ आहे तशीच आमची पन आहे तुम्ही आमच्यापन भावना व्यक्त करता आहात.
जय शिवराय जय भीम
सचिन भाऊ एक नंबर
जय शिवराय जय भिम....🙏
हाके सारखा जातीवादी नाही महाराष्ट्रात🙏🙏🔥🔥
धन्यवाद खरात भाऊ
खरात साहेब🙏 धन्यवाद 🙏
जय शिवराय जय भीम
मी मराठा आहे पण मी तुमच्या बरोबर आहेत काही काळजी करू नका
मराठा समाजाच्या वतीने खरात साहेब व सर्व बौद्ध समाजाचे मनापासून आभार. 🙏
खरात साहेब तुमी आवाज उठवला बद्दल आभिनंदन मनापासून एक मराठा
डॉ संग्राम पाटील सांगतात की पूर्वीचे महार आजचे बौद्ध आणि मराठा हे सख्खे भाऊ आहेत मराठा समाज बांधवांनो इतिहास वाचा मोठेपणा मधे जाऊ नका बौद्धांना कमी लेखून द्वेष करू नका तुम्ही एक झाले तर खूप चांगले दिवस येतील जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान
Jay joti bolu nokos tumhi marthacha gadit gusa
धन्यवाद खरात सर न्यायाच्या बाजुने उभे राहिल्याबद्दल
खुप खुप आभार भाऊ 😢😢
Thank you kharat saheb jay bhim
सचिन भाऊ धन्यवाद तुमचे मनापासून
Kharat sir dhanyawad
Great 👍 God bless you 🙏
खरात साहेब योग्य बोललात. संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहीजे.
Ekadam chan
जय शिवराय जय भीम जय लहुजी आम्ही कुठल्या समाजाच्या विरोधात नाही आम्ही भाईगिरी आणि दहशतीच्या विरोधात आहे.
खरंच साहेब तुमचे आभार
एक नंबर भाऊ
सचिन भाऊ खरात खुप छान सांगत आहे खरी माहिती
न्याय मिळावा सरपंच देशमुख भाऊ ला
आरोपी ला शिक्षा झाली पाहिजे
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री साहेब
जय महाराष्ट्र
Khupch chan bolle❤
Good 👍
धन्यवाद भाऊ 🙏
हाके म्हणजे एक बाजारू व्यक्तिमत्त्व .की जे निर्घृण खून खटल्याच्या विरोधात प्तीमोरचा काढतो.
धन्यवाद सचिन भाऊ. खरा योद्धा मानाचा मुजरा
सगळेजन बोलत आहात,पण कारवाई कोणावर होणार आहे .
मी कधीच म्हणलं नाही जय भीम पण आज म्हणणार जय भीम जय भीम जय भीम जय भीम एक मराठा जय भीम लाख मराठा
👍💯
सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी लढणारे स्वाभिमानी नेतृत्व इथे जात नाही माणुसकी म्हत्वाची आहे
मनोज जरांगे पाटलांनै कनखर आवाज समोर आणलेत ❤
मी एवढा सरपट फीरत आहे तरी मला एवढे वेदना झाल्या की माझ्या डोळ्यांतुन अश्रु आले खुप वाईट वाटले मी एक फाईनल कार्ड ईंजरी पेंशड आहे मी जर असया घटना पाहील तर माझं रक्त तांबुस जातं व मी बैसुद होतं खुप वाईट आहे मी stआहे
खरात साहेब अतीशय दुःख होत आहे सरपंचाचा खुन केलेला आहे आणि या मध्ये राजकारण मधी ओबीसी मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे दादा सत्य कधीच झाकत नाही धन्यवाद 🙏🌹
दादा मत मांडले या बदल धन्यवाद..
Mast
Sachin saheb thanku
❤❤ खरात sir
खूप छान सांगितले
मनुवाद्यान डोकं वर काढलं
अभिनंदन भाऊ
जय भीम
सचिन भाऊ 🙏
जय शिवराय 🎉जय भीम 🔥🎉
❤❤
कै संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
सजा होणारच
पण
पैसे घेऊन बोलनारे
पोळ्या भाजणार्यांनो
घान झाला महाराष्ट्र
राजकारण राजकारण राजकारण अतिशय दुःखद कटकारस्थान काहीपण बोलतात काहीच होणार नाही कायदेशीर कारवाई होईल
सर्वांचेच गाणे वाजतील
भुकणारे बिळात जाऊन बसतील
ज्याच जात त्यालाच कळत
Kharat saheb❤
Kharat Saheb... Manacha Jay bhim❤❤❤jay Shivray
जय शिवराय
🙏🙏🙏🙏
Mast❤
मुंडे साहेबाची विरोधात बोलले की काय नाही काय मलिदा भेटते असं वाटत असेल..
Khup changla bhavitaya ahe kharatsahebana. Tarkik and pramanik mandani
मस्त
👌👌
जय शिवराय जय भिम
1नंबर बर बोललात साहेब
खरात साहेब न्याय पाहिजे ❤
❤
आम्ही OBC देखील आमच्या मराठा समाजासोबत आहोत. जय OBC जय मराठा जय भीम
🙏🙏
Bhari
ही मशाल अशीच प्रखर तेजाने शेवट पर्यंत प्रकाश मान होत राहो विवेक सत्या चा आवाज बुलदं करा.
ऍट्रॉसिटी हटवा आणि नंतर मोठ्या गप्पा मारा खरात sir....
Good
धन्यवाद
Ek no sachinbhau Jay bhim Jay shivay
सचिन भाऊ खरात.....❤❤❤
टाळ्या शिट्या वाजवू नका तुम्ही म्हणताय मग या अगोदर टाळ्या वाजवून कुणाला न्याय मिळाला हे बघितले पाहिजे
👌
जय शिवराय जय शंभूराजे जय भीम
जय भीम जय शिवराय❤❤❤
न्याया पासून विषय भ्रकटतोय
Jay bhim❤
Bhau ek number jay shivray jai bhim
राजकिय पोळी शेकण्याचे काम चालु आहे, मस्त प्रमोशन करतोय स्वतःच
1नंबरच बोललात
Jai bhim ❤❤❤
Jay bhim jai shivray
ग्रेट
Jay shivray jay bhim
सचिन 🙏
सरकार आंधळे, बहिरे झाले आहे.
सचिन भाऊ
Jai shivray jai bhim
दलीतावर.आतयाचार.होतात
जासत
आतयाचार
करणारा.समाज.कोणता.ओळखा
Sachin bhau ❤ hakyala tyachi jaga dakhava
Ha kharat aatpadicha hyala gopichand saheb bagtil
Sarangi Mahajan Tai yana nayay dya
हे बायला दिसतंय 🤣😂🤣
Supari baaz nila kabootar 😂😂
Kharat.sobtt.ahot.
यांची स्पर्धा लागली केदार आणि खरात ची की कोण भारी भाषण करताय 😂😂😂😂😂
तुला नाव नाही का अरे बावळट ज्याचे जळते त्याला कळते तू मनुवादी आहे वाटतंय तुझ नाव नाही लिहिलं तोंडातून जन्म झाला वाटते जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान
am-hv1gu lay tu hasto re kedar kharat tuya my che dhagde aahe vatte 😂😂😂
Aare tya santosh deshmukahya mrtuchya aadun jatyvad naka karu please
Kharat la nivdun dene ata dalit maratha samajacha kaam aahe