Vidhan Sabha Election 2024: निवडणुक आयोगाची विधानसभा निवडणुकांची घोषणा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #electioncommission #Election
    Vidhan Sabha Election 2024: निवडणुक आयोगाची विधानसभा निवडणुकांची घोषणा... निवडणूक आयोगाकडून महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जम्मू काश्मीर, हरियाणामधील निवडणुकांविषयी घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगानं लोकसभेच्या निवडणुकांनंतर आता विधानसभा निवडणुकांची तयारी केलेली आहे. देशातील महाराष्ट्रासह अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका आगामी काळात होणार आहेत.,.

ความคิดเห็น • 26

  • @user-mm5pg2hb1y
    @user-mm5pg2hb1y 26 วันที่ผ่านมา +9

    राजीव कुमार से निःपक्ष की कोई अपेक्षा नही

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 25 วันที่ผ่านมา +1

    कितीही वेळा महाराष्ट्राचा सर्वे करा, निवडणुका पूढे न्या, लोकसभेच्या निकालांची पुनरावृत्ती ठरलेलीच आहे

  • @kerappasurve2482
    @kerappasurve2482 26 วันที่ผ่านมา +2

    शेषन साहेबा सारखे काम करुन दाखवा

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 26 วันที่ผ่านมา +2

    निवडणूक आयोग निःपक्ष है,/ भाजप और पंतप्रधान का संबंध नही है/

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 25 วันที่ผ่านมา +1

    मोदी आणी शहा दोघेही, ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाला हुकूम देतील तेव्हा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका होतील. कारण निवडणूक केंद्र सरकारची बटीक आहे स्वायत्त संस्था असून सुद्धा.

  • @shivajikhadtalekhadtale5793
    @shivajikhadtalekhadtale5793 26 วันที่ผ่านมา +2

    भाजपाचा निवडणूक आयुक्त आहे .

  • @user-fd1bq3bj2o
    @user-fd1bq3bj2o 26 วันที่ผ่านมา +4

    निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नाही त्या बद्दल बोला मतदार सर्व जाणतो

  • @thenextlevelagriculturegro5086
    @thenextlevelagriculturegro5086 26 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र

  • @sudhirmalgaonkar8339
    @sudhirmalgaonkar8339 26 วันที่ผ่านมา +1

    निवडणूक आयोग नी पक्ष आहे का ?

  • @nehaverma9715
    @nehaverma9715 26 วันที่ผ่านมา +2

    Modi Election commission new Name

  • @UttamraoLavhale
    @UttamraoLavhale 25 วันที่ผ่านมา

    निवडणूक आयोग महाराष्ट्र विधानसभा कधी होणार आहे हे सांगायला नको का

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 26 วันที่ผ่านมา

    Modi ka godi aayog. Kharcha desh ka kam modi bjp ka. Sharmanaak

  • @ganeshmurkar7614
    @ganeshmurkar7614 26 วันที่ผ่านมา

    Rajivkumar thobda bhi dekhna chahte log pura khalnayak ban gaya chunav ka

  • @namdevthombare9215
    @namdevthombare9215 26 วันที่ผ่านมา +2

    ये चिटर है

  • @mahibubsayyad1440
    @mahibubsayyad1440 25 วันที่ผ่านมา

    Rajiv ji modi ka phone Aaya tha kya.esliye cunav ki ghosna ki

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 26 วันที่ผ่านมา

    हिन्दी भाषांमध्ये बोलो.

  • @SanjayJadhav-qb4tr
    @SanjayJadhav-qb4tr 26 วันที่ผ่านมา

    B j p bolega vaise Kam karega Maharashtra ka kabhi bolna padega kuch bhi Karo bjp election harega election kamition

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 26 วันที่ผ่านมา

    याचेमुळ महाराषटरा ची वाट लागली जनतेचं लक्षात ठेवा मविआ आना

  • @UttamraoLavhale
    @UttamraoLavhale 25 วันที่ผ่านมา

    ज्ञान नका पाजु आम्हाला संविधानचे पालन करा

  • @avinashdhanavade1549
    @avinashdhanavade1549 26 วันที่ผ่านมา

    Is bar bjp nahi ayegi

  • @user-py6sf4gl6e
    @user-py6sf4gl6e 26 วันที่ผ่านมา +1

    पक्षपाती है