शीतल खुप छान अक्टिंग करते.अजिक्यला निरोप देताना डोळे पाणावले होते माझे खरच खुप अवघड आहे जवानांची लाइफ हे या मालिकेतुन प्रत्येक घरापर्यंत पोहोचले.जय जवान
साधी भोळी माणसांच्या मनात काही कपट नसत त्यांची मैत्री ही प्रेमळ असते हे सिद्ध केलंय राहुल्या नी, rahulya mann jinklas भावा, मित्र असावा तर राहुल सारखा 😊
मित्र असावा राहुल्या सारखा ... किती कही झाल ना राहुल्या विक्य बेस्ट फ्रन्ड आहे .. आणि शीतल ला पण नाही करमत एकमेकांना ... हीचा खरी मेत्री. ... .... Love you brother's❤❤❤☺☺
11:04 गावात रोज एकञ असणारी अचानक अस गाव सोडुन शिक्षणासाठी,नोकरीसाठी गाव सोडावं लागतं 😢हे फक्त जीव लावणारी लोकच समजु शकतात....लय अवघड असतं हे राहुल्यानं अचुक सांगितल❤ 😢
शीतल खुप छान अक्टिंग करते.अजिक्यला निरोप देताना डोळे पाणावले होते माझे खरच खुप अवघड आहे जवानांची लाइफ हे या मालिकेतुन प्रत्येक घरापर्यंत पोहोचले.जय जवान
छान मालिका आहे ❤ ❤ कोण कोण 2024-2025 मध्ये पाहत आहे ❤
❤
Mi
❤
Meeeeeh❤
Aamhi Java Malika suru jhali na tava pasun baghtoy😂😂😂
राहुल्या सारखा मित्र भेटायला खरोखरच खूप नशीब लागत..💖🥺
एक नंबर...😢❤❤
Kharch nashibch lagt❤
निरागस माणसं... निरागस भावना..!! म्हणूनच आवडतं सगळं..!! ❤😊
राहुल्या लय भारी भावा, तुझ्या सारखा मित्र मिळायला नशीबच लागत
लय भारी आहे
Khar aahe Bhava 💯💯
Ho re bhavaa❤❤
साधी भोळी माणसांच्या मनात काही कपट नसत त्यांची मैत्री ही प्रेमळ असते हे सिद्ध केलंय राहुल्या नी, rahulya mann jinklas भावा, मित्र असावा तर राहुल सारखा 😊
aa
Kharay dada
💯❤️🥰
😮W❤❤❤❤❤❤❤❤❤w❤❤w❤❤❤❤❤❤❤❤w❤❤sw❤❤❤@@sudarshanbarde2392😂😮😮😅
मित्र असावा राहुल्या सारखा ... किती कही झाल ना राहुल्या विक्य बेस्ट फ्रन्ड आहे ..
आणि शीतल ला पण नाही करमत एकमेकांना ... हीचा खरी मेत्री. ... .... Love you brother's❤❤❤☺☺
मित्रा असे असावे तर असे जिवापाड प्रेम करणारे
राहुल व विक्का सारखा मित्र भेटायला नशिब लागत ❤❤
Rahulya ani vikya khup changle mitra aahet❤
2023 made pahnare Like kara
👇🏻
Rahulya cha friendship la one like
Rahulya cha friendship la one like
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Rahulya मग काय फना काढून बसू होय great कॉमेडी राहुल😂😂😂
राहुल खूप इमोशनल केले यार great rahul 😭😭😭
राहुल मला तुझी अॅक्टींग लय म्हणजे लय आवडते👌👌
👌 bhari mnje bhari rahul bhai👌
@@anilkopanr9378 me
@@balajiwadje922 😂झवाड्या
खरच राहुल्या सारखा मित्र भेटायला नशिब लागत😔😔
😊
आज्या आणि विक्या ची मैत्री लय भारी...
17:34 बेस्ट दोस्ती चा पार्ट ☺️☺️☺️
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
राहुल्या म्हणजे राहुल्या.... विषय खोल आहे लय भारी
आज्या आणि वाक्या पेक्षा राहुल्या च वर्णन कराव तेव्हढ थोडच शब्द अपुरे पडतात राहूल च वर्णन करतानी
राहुल ने एक नंबर अक्टिंग केली अप्रतीम
राहुल्या तुझ्या सारखा मित्र भेटायला नशीब
माझी कोणत्याच बांजुनी एक ही लाईफ चांगली नाही निधान राहुल्या सारखा मित्र मिळुदे
Kharach rahulya sarka Mitra bhetayla nashibach lagto ajya ani vikya khup luky hyt Karan tyana rahulya sarka Mitra hy ♥️♥️♥️😍😍😍😍
राहुल्या सारखा मित्र मिळ- य ला नशिब लागत❤️❤️
राहुल सारखा मित्र मिळायला नसीब लागत 😍
खंर बोलास
Kiran patil
Rahulyasathi khup वाईट वाटत राव😢
11:04 गावात रोज एकञ असणारी अचानक अस गाव सोडुन शिक्षणासाठी,नोकरीसाठी गाव सोडावं लागतं 😢हे फक्त जीव लावणारी लोकच समजु शकतात....लय अवघड असतं हे राहुल्यानं अचुक सांगितल❤ 😢
खरच आज्या, राहुल, विक्रम यांची दोस्ती भारी आहे ❤
राहुल्या ची दोस्ती ❤️❤️❤️
great friendship....
Khar rahulyach character khup chhan aahe rahulya is great 👍👍👍
Heart touching ❤️❤️
Shitle ek no.distes bhai
शितले नीट कर बया अभ्यास नाही तर आज्या बोलायच नाही तुझ्यासोबत बाबा
Hi
लय असत्याल मन मौजी पण लाखात एक माजा फौजी ❤❤❤
Rahul sarakha dost milala nashib lagata bhavano 😊😘🥰😔💯💯🤜🤛🙅🏻♂️🙅🏻♂️🙇🏻🙇🏻🧑🤝🧑🧑🤝🧑🧑🤝🧑🧑🤝🧑🧑🤝🧑🧑🤝🧑
Mitra shivay jindagit maza nay😊😊😊
Rahul you are great mitra asava ter tuzyasaraka🤚🤚
I proud of you Rahul
राहुल्या ती दुकाना पुढची गटार तेवढं बसुन..बसुन ऊपस की किती भरलं आहे
Nice pream kahani Shital and Ajinkya.
खूपच Emotional सीन आहे
Jay shivaji ❤❤❤❤❤❤🩷🩵🩶
या तिघांच्या दोस्तीला सलाम
जय हिन्द
Kharach yaar radvlas tumhi..... Best yaar....
लय भारी मालीका आहे
💯💯 Rahul sarkha mitra aasvo 😌💯😌💯😌
जय अहिल्या जय मल्हार
राहूल आजिंक्य love you so much
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप रडाय ला येत राहुल आणि अजिंक्य बद्दल आणि मित्र असावा तर राहुल सारखा
ho kharch
राहुल्या खरंच भारी भावा
Shital is best actor
My favorite episode Ajaya and sital best coupel
Mala tar khupcah avadali
Rahul's Acting is at another level.
12:46 best friend ship
Jivnat jivlag mitranchi khup garaj aste
Rahul sarkha mitr bhetala khup nasib lagat rav yancha maitrin tr mla rad aala rav😢😢
So 👌 👌 👍
He serial❤😂
Ajinkya, rahul, vikram best friend❤😊😊😊❤❤
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
भावानो नवीन मालिका चालू करा राव
अजिंक्य विक्रम आणि राहुल यांची दोस्ती एकच नंबर आहे... ❤❤😂 कारण हा राहुल ना असवणारा आज ना दोस्ती साठी डोळ्यातुन पाणी आलं ❤😂😂
खूप छान आहे राव सिरीयल 👌👌👌👍👍✋✋✋
❤🎉😊😊 6:52
.khup khup chan aajya ,shitali
काय यार आजा राम राम सर मनत असतात होय फौजी ला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
राहुल सारखा मित्र असावा
आणि शितल सारखी प्रेमिका
हि मालिका मी 7 वेळा पाहिले आहे
World best serial🥰🥰🥰
Best of luck 👌💐💐
I am watching
I am waiting
Aashi love story parat honar naahi
Real life mdhe ashi love story bhetli tr ?? Swarg ky te ethech samjel.. kharach pratyekala ashi love story bhetawi
राहुल विक्रीम सारखे मित्र भेटयल नशीब लागतं
Very good Sheetal 🥰🥰 nice foij 🇮🇳
मी पाहत आहे दादा
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
लय भारी आहे ही मालिका❤
🎉😊❤
Nice Ajinkya
सुपर आहे
राहुल❤❤❤❤
राहुल्या training ❌trainining ✅
Mla kupch aavti hi malika😊
Graeat friendship.......
2023 watching like karo
राहुल लय भारी
लय। भारी आजा
Best. Of. Luck. Bhava
आज्या tring मधी हाताला दोर जमत नाही की रे
Rahulay 😊
❤❤❤❤
फुस फुस फुस 😂😂
एकचनबरमालिका
आता काय फणा काढून बसू का?राहुल भारी आहे.