अजिंक्य ,शितल ( येशील का रे) विरह गीत 🙏🙏(Yeshil ka re ) Song

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • 🙏🙏मी स्वप्नाली चौगुले ,मी लागीर झाल जी या मालिकेतील अजिंक्य व शितल यांच्यावर आधारीत विरह गीत लिहले आहे, हे गाण आपल्या देशातील सर्व शूरवीर जवान आपल्या सर्व ईच्छा, आकांक्षांना मागे टाकून देशासाठी 🙂 आपले प्राण पणाला लावतात ,आणि त्यांच्या पत्नी ही स्वतः ला सावरत आपल्या पतीची साथ देतात, अशा माझ्या जवान बांधवांना सलाम करण्यासाठी हे गीत सादर करते. Like and share and subscribe and comment please "जय हिंद जय महाराष्ट्र" 28Jun 2019
    नोटीस -या गीताचा व्हिडिओ किंवा अॉडिओ बनवायचा असल्यास माझी परवानगी घ्यावी लागेल आणि जर परवानगी न घेता हे गीत स्वतःचे म्हणून वापर करताना कोणी आढळून आले तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल 🙏धन्यवाद.

ความคิดเห็น • 50

  • @shreyakulkarni2618
    @shreyakulkarni2618 3 หลายเดือนก่อน

    Mastch🎉

  • @mrs.foujirecipe9953
    @mrs.foujirecipe9953 3 ปีที่แล้ว +9

    Tai तुमचा आवाज खूप छान आहे👌
    फौजी च्या प्रेमावर गीत गाईले मनात पासून आभारी आहे 🙏
    फैजी लाखात 1 असतो तर फौजी ची बायको 10 लाखात असते.
    गाण खूप खूप आवडले जास्तीत जास्त करेन.

    • @swapnalichougule3972
      @swapnalichougule3972  3 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर बोललात, तुम्हाला ही खूप मनापासून धन्यवाद, हे गीत प्रत्येक फौजी आणि त्यांच्या पत्नीने ऐकाव .ही इच्छा व्यक्त करते, तुम्हाला आणि तुमच्या परिवारातील सदस्यांना सलाम. "जय हिंद जय महाराष्ट्र "🙂🙏

    • @mrs.foujirecipe9953
      @mrs.foujirecipe9953 3 ปีที่แล้ว

      @@swapnalichougule3972 जयहिंद

  • @user-oy6sf6jh8h
    @user-oy6sf6jh8h 6 หลายเดือนก่อน

    ❤❤❤tae.kdk

  • @PranitiSahane1708
    @PranitiSahane1708 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chan aavaj ahe tai ❤ my love lagir zal ji ❤

  • @user-oy6sf6jh8h
    @user-oy6sf6jh8h 6 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢tae.kdk

  • @user-hi2vf8yy9h
    @user-hi2vf8yy9h 8 หลายเดือนก่อน +1

    Ekdam kadak ❤❤

  • @HHGore
    @HHGore 2 ปีที่แล้ว +1

    voice is amazing 👌👌

  • @udaymali7512
    @udaymali7512 5 ปีที่แล้ว +2

    मस्त

  • @sagarmali9563
    @sagarmali9563 7 หลายเดือนก่อน +1

    Mast didi👍👌👌

  • @abhinavchougule5665
    @abhinavchougule5665 5 ปีที่แล้ว +2

    Very good

  • @sujatamali2823
    @sujatamali2823 7 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान आहे 👍😊

  • @rahulmarathe6255
    @rahulmarathe6255 5 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे

  • @nandasawant8146
    @nandasawant8146 3 ปีที่แล้ว

    Kya bat hai shabath nahi etke sundar Apratim voice Geet ahe

  • @user-mt6bn7gw5s
    @user-mt6bn7gw5s 6 หลายเดือนก่อน

    माझी अशी वीचां आहे की आज्या शीतल यासमीन राहुल विक्रम यानी एक दुसरी अशीच एक माली का आर्मी मधेच काढावी आणि लवकर काढावी जय हिन्द इंडियन आर्मी ❤❤❤❤❤

  • @swarproduction3395
    @swarproduction3395 2 ปีที่แล้ว +1

    चांगले आहे,ताई,असेच पुढे पुढे जात रहा

  • @udaymali7512
    @udaymali7512 3 ปีที่แล้ว

    मस्तच आहे

  • @bhavishahadiyal8259
    @bhavishahadiyal8259 3 ปีที่แล้ว

    Khub chaan❤️👍👍👍

  • @dilipbankar6420
    @dilipbankar6420 5 ปีที่แล้ว +1

    Nice and sweet 😉😊

  • @asmitapawar1271
    @asmitapawar1271 3 ปีที่แล้ว

    Nice tai khupc mast he tr maxyawar pn hoty

  • @sujatathorat1218
    @sujatathorat1218 3 ปีที่แล้ว

    Mastch....ahe

  • @monikachoudhari2348
    @monikachoudhari2348 3 ปีที่แล้ว +1

    Very much, ❤😘😊😊

  • @user-oy6sf6jh8h
    @user-oy6sf6jh8h 6 หลายเดือนก่อน

    ❤❤❤tae.kdk

  • @konkanRanatalyaAdbhutShakti
    @konkanRanatalyaAdbhutShakti 2 ปีที่แล้ว +1

    voice is amazing 👌👌

  • @sunnylondhe6834
    @sunnylondhe6834 5 ปีที่แล้ว

    Nice

  • @vijaychougule4484
    @vijaychougule4484 5 ปีที่แล้ว +1

    voice is amazing 👌👌