आयुष्यात आईं आणि वडील यांनी .केलेला जीवनातील कठीण परिश्रम . पाहिलेलं दुःख.. भोगलेले संकट ...जो विसरला नाही . तो मनुष्य कधीं अयशस्वी होत नाही. देर हैं मगर अंधेर नहीं.. जय भीम
सोनु साठे तुम्ही चंदनजी गुरुजी यांना मानता बाप म्हणता पण यावर्षी मी तुम्हाला 2023 ला बघितल तुम्ही तुमच्या दुसर्या कोणत्या गुरुच गाण काढल पण तोंडावर एक आणि पाठीमाग लोकांना गुरु तुम्ही मानायच चांगल आहे का सोनु साठे तुम्हीच सांग
💓आश्रू अनावर झ्हाले 💓 हे गाणं पाहून.. खूप छान सोनू दा, साजन दा, चंदनजी कांबळे यांचे खूप खूप आभार.. जे त्यांनी अशे हिरे घडवले.. 💓
सोनू दादा तुमचं गुरू बंधु प्रेम अखंडित वर्षानुवर्षे असेच टीकुन राहो आई लखाबाई. येडाईआंबाबाई चर्नी प्रार्थना
आयुष्यात आईं आणि वडील यांनी .केलेला जीवनातील कठीण परिश्रम . पाहिलेलं दुःख.. भोगलेले संकट ...जो विसरला नाही . तो मनुष्य कधीं अयशस्वी होत नाही. देर हैं मगर अंधेर नहीं.. जय भीम
Sonu sar mi tumcha.lai.mota fan aahe mala.pan.tucha.vanhi.banach.aahe
चंदनजी कांबळे, साजनजी बेंद्रे, सोनूजी साठे महापुरूषांना अभिवादन करणारी गीते बनवावीत असे मनोमन वाटते.... आपणास खूप मोठे निसर्ग वरदान लाभले आहे... 🙏🙏
गुरुपौर्णिमा भारी आहे सोनू साठे यांनी गाणं भारी गायल
सोनु खरोखरच तुझं मन फारच मोठं आहे आणि सोनु जरी लहान असलास तरी तुझं मन आभाळा पेक्षा फारच मोठं आणि स्वछ निर्मळ आहे आणि शब्दच नाहीत माझ्याकडे
🌹🌹🌹बुलंद आवाजाचा बादशहा आमचा सोनू दादा🌹🌹🌹
सोनु तुम्ही खरच गुरु बाप हे दोन काय आहेत दाखवल पण आश्रुआले ही शब्द ऐकुन 😢😢👣पाय लागु सर
खरच सोनु भाऊ साठे मला तुमचा सोभव खूप आवडला...
एकच नंबर टीम आहे
सोनू गुरुजी तुमचा नाद खुळा आहे,😊😊😊😄😄🙏🙏🙏🙏
kharch chal aykun nachlo 😘😍
Sonu Dada 1no . Shevti Khup radvalas bhava.
नाद नाय करायचा सोनू दादा
सोनु साठे तुम्ही चंदनजी गुरुजी यांना मानता बाप म्हणता पण यावर्षी मी तुम्हाला 2023 ला बघितल तुम्ही तुमच्या दुसर्या कोणत्या गुरुच गाण काढल पण तोंडावर एक आणि पाठीमाग लोकांना गुरु तुम्ही मानायच चांगल आहे का सोनु साठे तुम्हीच सांग
वा एकच नंबर काय आवाज आहे सुनू दादा 🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️
खुप छान गुरुजी...👌✌️
धन्य ती गुरू भक्ती❤❤
Khup chaan gaana..... Radayla lavala ganyane.....
खुपच छान कला सादर केलेली आहे खुपच आवडल मला
एकदम कडक सोनु भाऊ
रडुच आल राव सोनु भाऊ लयच भारी 💯✌️✌️👍👍👍🥰🥰🙏
हे गाणं खास गुरुपौर्णिमे साठी मार्केट मध्ये आलं पाहिजे
guru pahije asa
ani shish tar pahije asa
karan sonu bhati gitat guru naav lavto 👍👍👍👍
Sonu bhau & sanjn bendre nice voice
First peace jo gayla teyachi dhun khup chan ahe please nav sanga teya original song ch please 🙏🙏???
Jabardast bhau 1nambar
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
hi
Dada feel ahe tumchya awajamadhe
वा छान शिष्य आहेत गुरु चंदन कांबळे यांचे साजन आणि सोनु
अतिशय सुंदर सर
1no sajan dada
आवाजाचा ऊपयोग चळवळीच्या गाण्यासाठी वापरला तर अजून खूप मोठे व्हाल... 🙏🙏
Kadkkk Sonu Dada
Wah Sajan dada kya baat hai
Kya bat hai sonu dada ❤️ ❤️ ❤️💘💛💛💛💛💓
👌एक नंबर गाण 👌
Nice Sonu guruji navnath aher Pune
सुंदर आहे.
खूप छान सोनु दादा
1 no guruji
Kdkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkķkkkkkk
Naad khula sajan dada
लय भारी भावा
मस्त सेनु भाऊ
Nice Sonu Dada
नाद नाई कलाकाराचा
Ekdam Chan gayal gan
😭😭🌹🌹
जय भिम
सलमा आमचा तुमच्या कार्याला
सुपर सोनुभाऊ
छान सोनु दादा
मनाला लागलं गाणं हे
Kharach khup chan koni pan ha vedio pahat asel trr purn paha ashru thambnar nahit
Sajan and Sonu nice song
🔥🔥
Sajan dada 1
लय भारी😐👌👌👌👌👌
👌👍💐
कडक ना
कङक भावा
छान आहे.
लयभारी.... लयभारी..
Khup chaan 🙏👍
Very nice voice
Jay lahuji
👌👌👌👌👌👌👌👍👍👍
सोनु दादा
वा सोनु
खरे जातीवंत कलाकार आहेत ।
काळजात घुसुन कळजाला रडवनारा आवाज आहे तुमचा
सोनु भैय्या मला तुमच्या पदरात घ्याल का गायक पि न चव्हाण कलाकार अंबाजोगाई
Nice song Dada
👌👌👌👌👌👌
👌👌👌👌
Wah ....kya bat hai
Nice nice 👌
Ranjit khandagle my brother'
Kdk
100 वेळा गन बगीतल मन नाही भरल
Kdddddddd
Kdddddddddddddddddddddddddddddk
Mi Raaj apate ...Sonu dada tumcha number dya
Kharch tumchya shabdat jadu ahe
Kadak
Sonu nice
👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌👌🖊📂🎤
Khup khup chan Sonu dada 👌👌
Hi
@@malharthokal1254 Hi
@@meenadarekar6025 kuthun ahe tumhi
@@meenadarekar6025 Hello
Nice भावा खुप छान
🙏😊
👌
Very nice
मस्त
Sonu bhau
Sar mala banwana tumcha fan
Mast😭😭😭😭🙏🙏
मला हे गान आयकुन मला माझे गुरू मला आठवले 😭😭😭🙏🙏
🙏🙏🙏👌👌👌
Chndan. Navch. Ahe. Savracha. Sugnd. Shishana. Chndana. Pramane. Detao
Sajan sir tumcha Nadach khula
Mast
😭😭👌👌
Kadkkkkk
Super