😍🥰👌विकास साळवे यांचा काळजारा भिडणारा आवाज🥰 कीबोर्ड वाजवून गायलं हृदयस्पर्शी गीत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 42

  • @gmusic442
    @gmusic442 2 หลายเดือนก่อน +2

    दादा तुंम्ही खुप मोठे व्हावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना 👏👏👏

  • @amolborkar5074
    @amolborkar5074 ปีที่แล้ว +6

    असा गुरु - शिष्य सोहळा कुठंच नाही
    खूप हृदयस्पर्शी कार्यक्रम आहे
    आज परेंत खूप गायक झालेत ते स्वतः मोठे झालेत
    पण
    चंदन sir खरच महागायक आहे
    त्यांनी त्यांच्या शिष्यांना मोठ केल
    त्यांच्या प्रत्येक शिष्य भाग्यवान आहे त्यांना ते गुरु म्हणून लाभले

    • @rohankadam3361
      @rohankadam3361 4 หลายเดือนก่อน +1

      खर आहे

  • @anjalishinde3555
    @anjalishinde3555 ปีที่แล้ว +6

    या नेत्रदीपक कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ पाहिले.....अतिशय देखणा कार्यक्रम झाला....मला वाटतं या संगीतक्षेत्रातील या गुरूंच्या इतका प्रचंड मोठा सोहळा कुठेही होत नसेल....अनेक दर्जेदार शिष्य घडवणाऱ्या या गुरूमाऊलीना मानाचा मुजरा.... 🙏
    आपल्या गायनातून गुरूविषयी असणारी तळमळ दिसून आली....आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐

  • @Bharaskarashok6538
    @Bharaskarashok6538 ปีที่แล้ว +3

    Khokar चे गायक vikas salve❤❤

  • @englesanjay2075
    @englesanjay2075 ปีที่แล้ว +1

    Wastusthiti madali bhau

  • @विश्वमराठी
    @विश्वमराठी ปีที่แล้ว +4

    गुरूजींबद्दल असणारी आदर व निष्ठा इतक्या प्रेमाने आणि आर्ततेने , विकास दादांनी अतिशय सुंदर आवाजातील गीताने व्यक्त केली. गुरु शिष्याच्या या जोडीला मानाचा मुजरा ..
    गुरु सर्वाहुनी श्रेष्ठ
    नित्य आनंदाचे धन
    चंदनाच्या संगतीत
    सुगंधित लक्ष जीवन
    मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन, सुंदर सोहळा,,👃👃🌹🌹

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान विकास दादा

  • @akshaynavgire6844
    @akshaynavgire6844 ปีที่แล้ว +4

    खुप छान विकास दादा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vishnupatole8723
    @vishnupatole8723 ปีที่แล้ว +9

    गुरूजींविषयीच ऐवढ प्रेम पाहून कुनालाही हेवा वाटेल ही कीमया फक्त चंदनगुरूजी व शिष्यातच बघायला मिळेल. विकासभाऊनी छान सेवा सादर केली खूपच छान.

  • @vitthalshindemusicaljejala6489
    @vitthalshindemusicaljejala6489 ปีที่แล้ว +2

    Very nice and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk song 🙏🔥Vikas dada 🌹 nadach khula 👌👍🔥🔥🔥🔥💐

  • @स्वरसह्याद्री
    @स्वरसह्याद्री ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @deepakkhade6695
    @deepakkhade6695 ปีที่แล้ว +4

    क्या बात है मस्त 👌👌

  • @dasraogaikwad4057
    @dasraogaikwad4057 ปีที่แล้ว +3

    खूप छान सर

  • @avinashrajguru1015
    @avinashrajguru1015 ปีที่แล้ว +3

    Kya bat hain dada
    Lay na bhari ❤

  • @prasadkale8283
    @prasadkale8283 ปีที่แล้ว +2

    ❤🎉🎉

  • @maulibhaisatish9509
    @maulibhaisatish9509 ปีที่แล้ว +2

    खूपच छान 👌🏻👌🏻

  • @rohankadam3361
    @rohankadam3361 ปีที่แล้ว +5

    Khtrnak Vikas sir ❤

  • @ganeshkadam7188
    @ganeshkadam7188 ปีที่แล้ว +3

    गुरुजी love u so much

  • @amolumap2036
    @amolumap2036 หลายเดือนก่อน

    विकास भाऊ तुम्ही खुपच मोठ व्हा हि च माझी प्रार्थना आवाज खुप भारी तुमचा

  • @surajkadamofficial3252
    @surajkadamofficial3252 ปีที่แล้ว +2

    Kasa vatatoy mukhda 🎉

  • @abhisheksuryawanshi396
    @abhisheksuryawanshi396 ปีที่แล้ว +4

    खतरनाक विकास सर 😍

  • @ganeshrajput743
    @ganeshrajput743 ปีที่แล้ว +1

    Amezing❤

  • @garudagulikofficial8339
    @garudagulikofficial8339 ปีที่แล้ว +2

    Khupa chhan kadakkkkkkkk mast

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 ปีที่แล้ว +2

    खुप खुप सुंदर भावा

  • @prashantkamble5938
    @prashantkamble5938 ปีที่แล้ว +2

    👌

  • @gmusic442
    @gmusic442 2 หลายเดือนก่อน

    विकास दादा 👏👏👏👏

  • @mangeshkambleartist2314
    @mangeshkambleartist2314 ปีที่แล้ว +2

    खुप छान 👌

  • @UashaPandit-rj5yf
    @UashaPandit-rj5yf 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद विकास साळवे🎉🎉❤❤

  • @arvindsarda5676
    @arvindsarda5676 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌🌟🔥❤️🎤

  • @UashaPandit-rj5yf
    @UashaPandit-rj5yf 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद

  • @ashishjadhav5267
    @ashishjadhav5267 ปีที่แล้ว +2

    👉💯👌👍💓👈

  • @shahajimoghe2107
    @shahajimoghe2107 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @ज्ञानेश्वरखैरनार-ह2ण

    Mast 👍👍

  • @adinathkokate
    @adinathkokate ปีที่แล้ว +1

    1ch no Vikas

  • @nitinghatol220
    @nitinghatol220 8 หลายเดือนก่อน

    ❤🎉❤🎉❤

  • @udaylandge4356
    @udaylandge4356 11 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌

  • @nitinghatol220
    @nitinghatol220 8 หลายเดือนก่อน

    "माही मैना तू चल कापसाले "
    हे माझे वर्हाडी गीत आपण खूप छान गायले..🌹👍🙏 आभारी आहे 🥰💥
    कवी नितीन घाटोळ

  • @LaxmanSampal
    @LaxmanSampal ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @d.s.thorat9423
    @d.s.thorat9423 ปีที่แล้ว

    ❤❤❤❤❤❤

  • @ashokathave8015
    @ashokathave8015 ปีที่แล้ว

    गुरुजी सगळ्यात प्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, आयुष्यभर तुमच्या संगीताची लाट अशीच वाहू द्या, आणि तुमचं हे गुरु शिष्य प्रेम पाहून मन प्रसन्न झालं. तुम्हाला पुढच्या वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा.

  • @nikialsakat
    @nikialsakat ปีที่แล้ว

    कूप छान सगळे ❤ ❤