Hare Krishna 🙏... #आत्मा #family #soul #motivation आत्मा आपल्या परिवाराला पाहतो का याचे विस्तृत वर्णन करण्यात आले आहे • मृत्यु नंतर आत्म्याचा ... • 28 नरक चे विस्तृत वर्ण...
हरे कृष्ण सर्वप्रथम आपण पाहूया स्थूल स्थिर शरीर भौतिक वाहनाने प्रवास करतो पण आत्म्याला या भौतिक गोष्टीची गरज पडत नाही आत्मा आपल्या परिवाराकडे येतो जेवढी तीव्र आसक्ती असेल त्याप्रमाणे तो आकर्षित होतो कारण भगवद्गीतेत भगवंत म्हणतात आत्मा सर्वगता आहे
पुनर्जन्म आहे तर मग सर्वांना जो एकदम पहिला जन्म भेटला तो कशाच्या आधारे. त्यावेळी कोणत्या जन्माचे संचित पकडण्यात आले. विश्वाशी निर्मिती नेमकी किती अब्बजवधी वर्षापूर्वी झाली. कोणी केली. सूर्यमधे व इतर तर्या मध्ये प्रचंड उष्णता कुठून आली. जर देवाने शृष्टी निर्माण केली तर मग पाणी पृथ्वीवर च का निर्माण केलं..या विश्वात दुसरीकडे प्रगत मानव राहत असेल का. असेल तर कोणत्या ग्रहावर. हे कोणी सांगू शकेल का.
जर अपघात होवून मृत्यू झाला असेल तर त्यांना मुक्ती मिळते का आमचा शेजारी दादा रहायचा त्याची मुळं खूप लहान होती एक मुलगा 4 वर्ष दुसऱ्या 8 महिन्याचा तेव्हा त्याची अपघाती मृत्यू झाला
Sir maji aai 15 diwas zali varli ahe 65 years chi hoti pn achank taap ala hospital mde admit hoti 15 days pn maran pavli sir mla khup dhakka basla ahe Acahnk pne zale sarv Maja swapnt pn ti yet 2 vela ali hoti mi ahe tuja sati kute geli nhi Sir majavr khup jeev hota tija mla ti bagt asen ka Day night amhi sobt hoto sarv ghoshi mla sangaychi as sarv boltat ki visar pn mla shakya hot nhi Please please reply dya sir
maharaj ek prshan hot ki maza mama lay trass hot hot to daru picha pan me pit nhi mala pahajto daru ani mhnyach mala trss khup hoty ani tyani atta atmyatya fasi ghetli 39 age mdhe ghart tyach mulga muli trss honar ka konta upay khi krava
हरे कृष्ण आपण काही काळजी करू नका आपण घरामध्ये भगवद्गीतेचे वाचन करा हरी नामाचा जप करा त्यामुळे सर्व काही ठीक होईल असं श्री विठ्ठल रुक्माई चे चरणी मी प्रार्थना करतो
Hare Krishna It's difficult to explain the complete clip in hindi or English. Answer for your question is yes its possible if mother and son both are attached to each other. There are factors also important like karma etc.
जन्म आणि मृत्य हे एक चक्र आहे. आपले कर्म चांगले ठेवा, कृष्ण अर्जुनाच्या सोबत होता तरी पण लढाई ही अर्जुनाला लढावी लागली. मुळात शरीर हे नश्वर असून त्याच्या मोहात राहू नये. मृत्यूचे भय त्यांनाच राहते जे मोहात आणि लालसेत समाधान मानतात.
हरे कृष्णा प्रभुजी...माझे वडील.. आधी कमी दारू प्यायचे.. नंतर प्रमाण वाढले....अणि मागील दोन वर्षा मध्ये त्यांनी पूर्ण दारू सोडली... मांसाहार सोडला..अणि अचानक 6 महिन्यापासून पुन्हा खूप प्रमाणात प्यायला सुरू केली आणि त्यांनी नशेमध्ये तणनाशक पिऊन आत्महत्या केली ...त्याच्या आत्म्या संबंधी काय सांगू शकाल का...त्यांना मुक्ती मिळेल का....की ते भूत प्रेत पिशाच्य योनी ला जातील... यासाठी काय करावे लागेल....कृपया मार्गदर्शन करा प्रभुजी.....हरी बोल..😢🙏
हरे कृष्णा आपण श्रीमद् भागवताचे कथा करू शकता स्वतः घरी आणि तळमळते ने त्यांच्या नावाने दररोज हरिनामाचा जप करा व गाईची सेवा करून संकल्प करा आणि ते पुण्य त्यांना अर्पण करा त्यामुळे त्यांना मुक्ती मिळेल शास्त्र नुसार दुसरा कोणताही पर्याय नाही
एक प्रश्न आहे - आत्मा दूर कुठे राज्यात मरण पावला तर आप्त परिवार ला घरी येऊन तो पाहतो का ? ( सैनिक )
हरे कृष्ण
सर्वप्रथम आपण पाहूया स्थूल स्थिर शरीर भौतिक वाहनाने प्रवास करतो पण आत्म्याला या भौतिक गोष्टीची गरज पडत नाही आत्मा आपल्या परिवाराकडे येतो जेवढी तीव्र आसक्ती असेल त्याप्रमाणे तो आकर्षित होतो
कारण भगवद्गीतेत भगवंत म्हणतात आत्मा सर्वगता आहे
@@marutiprandas जीवात्मा असतो तो आत्मा नाही आत्मा 1 च आहे आणि तो सर्वव्यापी आहे आणि तोच परमात्मा आहे ..जीवात्मा पूनर्जनम घेतो आत्मा अमर आहे
@@mukundavd8380😂😂😂😂😂😂,abe kutri ,maanjri martaat ,tasa baki jeew jantu saarkhe apan marto ,punarjanam,dev kaahihi naahi ahe
Ho
@@gajananchore3097 madhat chichore pana koni karayla sangitla tula.
Hare Krishna, Prabhuji.
जय हरी माऊली ❤️🙏❤️
हे मात्र अगदी खरे.आहे.गेलेला person la शांती मिळावी.यासाठी आपण family ne प्रयत्न karawa
आत्मा पाहतो खरय बाबा
Khup chan vatle tumche bolne aaikun. Mipan chotishi bhakat aahe. Bhagwaan maha vishnuchi . Om namo bhagwaan vasudevay
जय हरी जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🌹🌹🕉️🕉️🕉️🌿
🏵️🌺💮 *जय श्री कृष्णप्रभु* 🌼🌸🌹🍀☘️💐💐💐💐🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हरे कृष्ण 🙏🌹
सर माझा एक प्रश्न आहे माझी आई आता विहीर मध्ये जीव दिला आहे तर तिला मुकती bhetnayshti काय केले पाहिजे 😢
पुनर्जन्म आहे तर मग सर्वांना जो एकदम पहिला जन्म भेटला तो कशाच्या आधारे. त्यावेळी कोणत्या जन्माचे संचित पकडण्यात आले. विश्वाशी निर्मिती नेमकी किती अब्बजवधी वर्षापूर्वी झाली. कोणी केली. सूर्यमधे व इतर तर्या मध्ये प्रचंड उष्णता कुठून आली. जर देवाने शृष्टी निर्माण केली तर मग पाणी पृथ्वीवर च का निर्माण केलं..या विश्वात दुसरीकडे प्रगत मानव राहत असेल का. असेल तर कोणत्या ग्रहावर. हे कोणी सांगू शकेल का.
हे फक्त देवालाच माहिती
Hare Krishana 🙏🙏
He shree bhagwan Vishnu mazya dattala tumchya charnat jaga dya
🕉🚩 हरे राम हरे राम🪷 राम राम हरे हरे 🌳 हरे कृष्ण हरे कृष्ण 💐 कृष्ण कृष्ण हरे हरे 🪷🙏🌏
खरंय येतो आत्मा
रामकृष्ण महाराज
एक प्रश्न आहे - आपण मेल्यावर, आपल्या मेलेल्या पूर्वजांना भेटतो का ?
@@HANDFREE5911 हो
@@marutiprandasअच्छा
भगवान दयेचा सागर आहे
Jay sadguru 🙏🙏🙏🌹🌹
Shri Ram,Ram, Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Hare krisna
छान मार्गदर्शन 🙏🏻
Aatma aani jeev vegavegalr aahet ... Aatma kahich karat naahi je kahi karto to jeev .... Wasanas iccha jeevala astat aatmayala naahi
हरे कृष्ण
आत्मा आणि जीव एकच आहे ते वेगळे नाही
Hari bol ❤
🙏
Excellent superb fantastic
राधे राधे ❤❤
Radha radha
Ram ram ram ram krushn krushn hari om 🎉🎉❤
जय श्री कृष्ण
जय श्री राम
Jay Shree Ram...
Radhe Radhe
Bhagwant 🙏🙏🙏🙏
जर अपघात होवून मृत्यू झाला असेल तर त्यांना मुक्ती मिळते का आमचा शेजारी दादा रहायचा त्याची मुळं खूप लहान होती एक मुलगा 4 वर्ष दुसऱ्या 8 महिन्याचा तेव्हा त्याची अपघाती मृत्यू झाला
Nahi😢
So 😭 sad
Mast
Nice video sir
Sir maji aai 15 diwas zali varli ahe 65 years chi hoti pn achank taap ala hospital mde admit hoti 15 days pn maran pavli sir mla khup dhakka basla ahe
Acahnk pne zale sarv
Maja swapnt pn ti yet 2 vela ali hoti mi ahe tuja sati kute geli nhi
Sir majavr khup jeev hota tija mla ti bagt asen ka
Day night amhi sobt hoto sarv ghoshi mla sangaychi as sarv boltat ki visar pn mla shakya hot nhi
Please please reply dya sir
Hare Krishna
You can discuss this me personally .
Contact no. 8605045632
जन्म मृत्यू अटळ आहे.मग विश्व निर्मितीचा उद्देश काय. जग सांभाळायचं त्रास निर्माण करणाऱ्याने कशाला करून घेतले.
राधे राधे
maharaj ek prshan hot ki maza mama lay trass hot hot to daru picha pan me pit nhi mala pahajto daru ani mhnyach mala trss khup hoty ani tyani atta atmyatya fasi ghetli 39 age mdhe ghart tyach mulga muli trss honar ka konta upay khi krava
हरे कृष्ण
आपण काही काळजी करू नका आपण घरामध्ये भगवद्गीतेचे वाचन करा हरी नामाचा जप करा त्यामुळे सर्व काही ठीक होईल असं श्री विठ्ठल रुक्माई चे चरणी मी प्रार्थना करतो
ओ काका .....मरण अटळ आहे.....जिवंतपणी दुष्टं दुर्जनाचं काय करायचं ते सांगता का जरा .....😢😢😢😢
Jai Ram Krishna Hari🙏
Hare krishna 💛 Kont gav?
नेमका कोणचे गाव??
@@marutiprandas kontya shahra madhl iskcon temple ahe ?💛
@@ix-tejas इस्कॉन नाशिक
How can I contact with you Maharajj
Plz koi hindi ya english me samjayiye inhone kya kaha kya apne hi ghar me wo punarjanm lete hai ?
Kya ek maa ko uska beta fir se mil sakta hai?
Hare Krishna
It's difficult to explain the complete clip in hindi or English.
Answer for your question is yes its possible if mother and son both are attached to each other.
There are factors also important like karma etc.
@vanitagadhavi "you should learn Marathi"
Jay sadguru
Dev martana vachvat ka nahi
जन्म आणि मृत्य हे एक चक्र आहे. आपले कर्म चांगले ठेवा, कृष्ण अर्जुनाच्या सोबत होता तरी पण लढाई ही अर्जुनाला लढावी लागली. मुळात शरीर हे नश्वर असून त्याच्या मोहात राहू नये. मृत्यूचे भय त्यांनाच राहते जे मोहात आणि लालसेत समाधान मानतात.
Maharaj ji can u give me your number i can ask some questions ❓
Please 🙏 SMS me
Please send me your number I will contact you
हरे कृष्णा प्रभुजी...माझे वडील.. आधी कमी दारू प्यायचे.. नंतर प्रमाण वाढले....अणि मागील दोन वर्षा मध्ये त्यांनी पूर्ण दारू सोडली... मांसाहार सोडला..अणि अचानक 6 महिन्यापासून पुन्हा खूप प्रमाणात प्यायला सुरू केली आणि त्यांनी नशेमध्ये तणनाशक पिऊन आत्महत्या केली ...त्याच्या आत्म्या संबंधी काय सांगू शकाल का...त्यांना मुक्ती मिळेल का....की ते भूत प्रेत पिशाच्य योनी ला जातील... यासाठी काय करावे लागेल....कृपया मार्गदर्शन करा प्रभुजी.....हरी बोल..😢🙏
हरे कृष्णा
आपण श्रीमद् भागवताचे कथा करू शकता स्वतः घरी आणि तळमळते ने त्यांच्या नावाने दररोज हरिनामाचा जप करा व गाईची सेवा करून संकल्प करा आणि ते पुण्य त्यांना अर्पण करा
त्यामुळे त्यांना मुक्ती मिळेल शास्त्र नुसार दुसरा कोणताही पर्याय नाही
@@marutiprandas धन्यवाद प्रभुजी... हरी बोल... हरी बोल...हरी बोल..