जीवनची अंतिम परीक्षा मृत्यू Final exam Death and Dying @ Maruti Pran Das
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- Hare Krishna...
final exam Death...
#death #मृत्यू #श्राध्द
आपले अंतिम सत्य काय आहे
जीवन ही पूर्व तयारी मृत्यू त्यांची अंतिम परीक्षा आहे
आपण मृत्यूला सामोरे कसे गेले पाहिजे आणि तयारी कशी केली पाहिजे असे विस्तृत वर्णन करण्यात आला आहे
मनुष्याच्या अंतिम परिक्षा. ...
• गरुड पुराणा नुसार अंत्...
• Theory of Karma कर्माच...
• Laws of Karma कर्मचा न...
• The Mystic Theory of K...
• प्रारब्धातुन मुक्त होण...
अतिशयसुंदरपरवचनआहेऐकूनधनयझालो
राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत अध्यात्मिक चिंतन खूप सुंदर दिल्याबद्दल धन्यवाद
Hare Krishna Prabhuji Dandwat Pranam 🙏🙏
Khup Sunder lecture hote
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
राम कृष्ण हरी माऊली दंडवत
Khup chan Ram krishan hari
Ramkrishna Hari khub Chand 🙏
खूप छान 🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर प्रवचन झाले रामकृष्ण हरि ऐकतांना मन भरुन आले 🙏🙏🙏
Hare krishna Dandwat Pranam prabhu Very nice lecture
हरे कृष्ण प्रभुजी 🙏🙇 दंडवत
खूप खूप छान सांगतात तुम्ही आणि खरच कळकळीने सांगतात❤
😮😅
मोर मुकुट दास.
हरे कृष्ण दंडवत प्रणाम
खुप छान महाराज.धन्यवाद,,🙏🙏🙏
हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे🙏🌿🙏🤍
राम कृष्णहरी. खुप छान बोललात महाराज.
फार खुपच सुंदर विचार आहे. सर्वानी जिवनात उतरवले पाहिजे. धन्यवाद.
? 11:58
🤔🤔
Verry.verryfine.
हरे कृष्णा प्रभूजी
शास्त्रांचा आभ्यास/ विचार आहे
Uni ni huh😊🎉🎉@@marutiprandas
Hare Krishna dandvat pranam 🙏🙏🙏
खूप चछान हरे कृष्ण
Hare Krishna pabuji Apke chernome koti koti pranam pabuji 💐💐🙏🙏🙏🙏
दंडवत.पण देहदान केले तर कसे करावे ? याबाबत मार्गदर्शन करावे
माणसाला प्रत्येक जन्मात पाप पुण्य करण्याची बुद्धी कोण देत? माणसाला जसे जन्म व मरण ह्या बाबतीत स्वातंत्र्य नाही तसेच जीवनात सगळी कर्म करण्याचेही स्वातंत्र्य नसते जसे ग्रह फिरतात तशी माणसाला बुद्धी होत जाते व तशीच त्याच्या हातून कर्म घडत जातात सर्व वरूनच विधिलिखित ठरून येत असते कर्म आणि त्याचे फळ देखील असं प्रत्येक जन्मात घडत हे कोणत्याही ग्रंथात सांगितले आहे की नाही माहिती नाही. कोणतेही संत फक्त भक्ती करा सांगू शकतात पण लोकांची बुद्धी कधीच बदलू शकत नाही की हे दरबारात येणारे सगळे लोक कंपलसरी भक्ती करतील देवाची पण असं होत नाही ज्याच्या नशिबात असेल तोच संताचे ऐकून भक्ती करतो.
❤❤ shree swami samarth shree guru dev Datt Jai shree pandarnga Hari
फारच सुंदर विचार आहेत पाडूऊरगहरि
एकदमच छान सांगितले आहे धन्यवाद आभार
हरे कृष्ण हरे कृष्ण 🙏🙏🙏🙏💐🌹🌹🌹💐💐🪷🪷🪷
राम कृष्ण हरी खुप छान
🌹🚩🙏रामकृष्ण हरी जय हरी 🚩🙏
सुंदर प्रवचन
खूप छान वाटत ऐकायला राधा रमण हरी गोविंद बोलो
Hare krishna dandvat pranam parbhuji
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे खूप सुंदर सांगितलात महाराज अगदी बरोबर❤❤🎉🎉
खुप सुंदर महाराज जी
Hare rama hare ram, ram ram hare hare, hare krishna hare krishna krishna, krishna hare hare
Radhe radhe
🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
Chan mahiti ahe
Khupch chan
Khup chan
राम कृष्णा हरी माऊली
Hare Krishna🙏🙏
हरे कृष्णा प्रभुजी
Hari bol very nice msg akdam right prabhuji
हरे कृष्ण🙏🙏
राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि
हरेकृष्ण 🙏🏻
हरे कृण्ण ❤
Hre ram hre krushn
राम कृष्ण हरी
❤
hare ram hare ram ram ram hare
Jai jai pandarnga Hari
Hare Krishna
Jite jine de namrata se achhe vyawhar wani
गरुड पुराण मला आवडत नाही
🎉
Spiritual mature
Ram
पण देहदान केले असेल तर रक्षा विसर्जन कसे करणार? देहदान केले तर दहावा,तेरावा करणे गरजेचे आहे का?
हरे कृष्ण माताजी
आपण ब्राह्मणाकडे जाऊन एक कृशागृहाचा देह बनवायचा आणि त्याच्यामध्ये ते प्रेत अवतरणी करून त्याचे दहासंस्कार करायचा आणि दहन संस्कार ती रक्षा गंगेमध्ये वीर विसर्जित करावी असे शास्त्राचे मत आहे
त्याचा मागचा प्रमुख उद्देश या शरीराच्या प्रति असलेले आसक्ती ते नष्ट करण्यासाठी आहे हा दहन केले जाते
नाहीतर हा देह भुतप्रेत रूप भटकतो
Jai shree ramkrishna. Paramhamsaji ki jai ho manohar andhare. Amaravati. Ms
❤
Gopal-kurshan
राम कृष्ण हरि