एक नंबर मुलाखत खिलार कॉव चा आणि व्हाईट गोल्ड आणि सुलतान जबरदस्त जोड होता जिथे जायच तिथे फायनल नक्की असायची अशी मुलाखत घ्यायची शिका जून चॅनेल आहे हे सलाम तुमच्या कामाला खिलार कॉव ला एक बैलगाडी प्रेमी
दादांनी बाइट खुप छान दिली चांगला संदेश आहे खरच एखाद्या बैलाची खुप मोठी हानी होऊ शकते पावसा मुळे मैदान होत राहतील पण बैल फॅकचर झाला तर खुप मोठं नुकसान गरीब शेतकऱ्याच होऊ शकत
काय दादा तुम्हाला सांगू, मी 5 -6 वेळा search केला खिल्लार cow channel काल गेला होता का ग्राउंड वर बघण्यासाठी, तुमचा विडिओ सगळ्यात बीट विडिओ असतात 🙏🏻🙏🏻🙏🏻 खिल्लार Cow best Channel 🙏🏻❤️
खूप छान असतात दादा तुमच्या मुलाखती जसा तो मुलगा बोला तुमचा आवाज खूप गोड वाटो ऐकायला अस वाटत मुलाखत संपूच नये.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा♥️ लवकरच सरकारची मुलखात घेऊन याल ही आशा करतो
खूप छान व्हिडिओ बनवला. सगळ्या बैलांची खूप छान माहिती दिली. असे व्हिडिओ खूप कमी पाहायला मिळतात.सगळेजण व्हिडिओ बनवतात पण काहीतरी वेगळंच दाखवतात आणि व्यवस्थित माहिती देत नाहीत.
एक नंबर मुलाखत खिलार कॉव चा आणि व्हाईट गोल्ड आणि सुलतान जबरदस्त जोड होता जिथे जायच तिथे फायनल नक्की असायची अशी मुलाखत घ्यायची शिका जून चॅनेल आहे हे सलाम तुमच्या कामाला खिलार कॉव ला एक बैलगाडी प्रेमी
ठाणे जिल्ह्याची शान आणी डोंबिवली सोनारपाडाचा मान . 4 वेळा हिंदकेसरी. सोन्या...♥️
आज पहील्यांदा माेरेंचे डाेळे पानावले गळा भरून आला होता आपल्या सूलतानची माहिती सांगत असताना हे असते बैलांवरचे प्रेम ते लपत नाही हाे!"जबरदस्त "❤❤❤
तूमचा आवाजावर महाराष्ट्र फीदा आहे
Yes brother
@@rahulpawar4266 thanks bro
नाद एकच बैलगाडा शर्यत आणि खिल्लार महाराष्ट्रची शान 💪👑✌️
भाऊ तुमचा फोन नंबर दया की 🙏🏻
दादांनी बाइट खुप छान दिली चांगला संदेश आहे खरच एखाद्या बैलाची खुप मोठी हानी होऊ शकते पावसा मुळे मैदान होत राहतील पण बैल फॅकचर झाला तर खुप मोठं नुकसान गरीब शेतकऱ्याच होऊ शकत
मी पहिल्यांदा पाहीली गाडी बाधलेली
वर्षात एकदाच महाराष्ट्र केसरी च मैदान झालं पाहिजे, नाहीतर कोणी पण होतय सारखं. कुस्ती
सारखं झालं पाहिजे.
लय भारी..
४ तारखेच्या मैदानाचे दोन भाग झाले पाहिजे..😊
परत लवकर कुठलं हिंदकेसरी मैदानं बघायला मिळणार नाही ❤😊
जुनी माणसं 💯 भेटतात हाच 😍 पैशा ❤️ पेशा 😍 मोठा❤️ आनंद 😍 💯💯👌
🥰 khillar cow 🥰
Congratulations 95k subscribed 👏 ❤️
धन्यवाद
घाडगे सर तुमचा मोबाईल नंबर सेंड करा... प्लीज 🙏🙏
एक no vedeo अमोल शेठ असेच vedeo लवकर बनवत जावा मस्त छान
काय दादा तुम्हाला सांगू, मी 5 -6 वेळा search केला खिल्लार cow channel काल गेला होता का ग्राउंड वर बघण्यासाठी, तुमचा विडिओ सगळ्यात बीट विडिओ असतात 🙏🏻🙏🏻🙏🏻
खिल्लार Cow best Channel 🙏🏻❤️
खूप छान असतात दादा तुमच्या मुलाखती
जसा तो मुलगा बोला तुमचा आवाज खूप गोड वाटो ऐकायला अस वाटत मुलाखत संपूच नये.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा♥️ लवकरच सरकारची मुलखात घेऊन याल ही आशा करतो
बैलगाडी क्षेत्रातील देव माणूस सुनिल मोरे
दैवत भाऊ 1 नंबर🙏💕
मन जुळल्यात दोघाची...❤
सोन्या सुंदर भारत किंग आहेत
सुल्तानची मुलाखत 1 तासाचि घ्या पूर्ण detail माहिती सुनील मोरेनं घेऊन जावा मुलाखत घ्यायला
मस्त व्हिडिओ दादा कोंकणात रत्नागिरी आता भात लावणी नांगरणी स्पर्धा चालू आहेत व्हिडिओ बघता का स्पर्धेचे
Khillar Cow :- Very Nice...👌👌🤝
दादा डबल हिंदकेसरी गोटयाची मुलाखत घ्या
All Maharashtra king Sonya✌
सोन्या आणि सुलतान ची जोडी असली कि कुणी पण पहिल्या नंबर चा विचार करायचा नाही..... या जोडीचं आजपर्यंत मैदानावर अधिराज्य आहे .....
साहेब एक मुलाखत घ्या निशाण ची
एक नंबर चे चायनल खिलार काऊ......
Big fan 5050 group cha motha sonya barka sonya 3 number sonya👑👑👑👑👑
Sir bhor talukyatil havaldarwadicha pakharyachi mulakhat gya 16 varshacha bail ajahi palatiy plz
विजूनानाची तीनही बैल हींदकेरीला राहीली
खूप छान व्हिडिओ बनवला. सगळ्या बैलांची खूप छान माहिती दिली. असे व्हिडिओ खूप कमी पाहायला मिळतात.सगळेजण व्हिडिओ बनवतात पण काहीतरी वेगळंच दाखवतात आणि व्यवस्थित माहिती देत नाहीत.
King of kings - 5050 🖤
सोन्या मस्त बैल आहे.हुशार आहे❤️..निशाण ची मुलाखत घ्या पाहुणे..तुमचा ग्राउंड रिपोर्ट मस्त असतो👍🎉
खूप चांगली माहिती दिली मैदान होत राहतील बैलांची काळजी घेतली पाहिजे
एक नंबर भाऊ big fan
Tumchya Videochi wait karat asto.
Same here...nusti aturta aste sir kadhi video taktat te
malshirajla yenar ky sagli namvant bail 4 la
Bhari video keli ek no 🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥
सोन्या नाद आहे ❤️❤️🚩🚩🔥🔥
खुप छान व्हिडिओ करतात सर आपण बघायला खुप आवडतात धन्यवाद 🙏
1 नंबर व्हीडिओ
Jayesh Sheth congratulations 🎉
छान माहिती दिली
खूपच छान मुलाखत दादा
सुंदर असं बैलगाडा
Khoob Chhan video
बिन जोड चा किंग मथुर राहुल भाऊ ....🤘🔥🔥🔥🔥🔥
सुंदर सोन्या किंग आहेत bhava tula mahit ny अजून ३ फेरे पलाचे mhanje खयाची गोष्ट नाय
Maharashtra madhe Juna bail kunacha hai
Ek no clear video dada 🙏🙏
सोन्या फक्त मधुर ची गाड़ी maravi ani te फक्त सोन्या च karu शकतो baki kuni करू शकत nahi
Dada namskar mi pn ek bailgadi shoukin aahe pn jevha pasun tucmcya chaynel che video bagto tevha pasun sharyat ha Khel aani ti jopasnyachi mansanchi jiddh pahun aani eter mahiti milvun denyach kam tumhi aajcya Tarun pidhi paryant pohchavtay he khup abhimanaspad aahe salam maza tumcya karyala
Nad ekach bailgadi sharyat
चॅनल एक नंबर मी आर्मी मधून बगत असतो चॅनल
खीलार काऊ चे अभिनंदन आशेच व्हिडिओ आपलोड करा..
Alibag la ya pn December la
Mothya laksh chi paidas aste ka maidanaat
आवाज खुप छान आहे
अजुन थोड़स आवाजावार काम करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल येणाऱ्या काळात. Success your journey, all the best
एक नंबर बनवता
1no. Mulalkhat
सुलतान ची मुलाखत घ्या
सुनील मोरे बरोबर
1 no bahva sonya lay bahri aahe nad nahi karayca kokan hind keshri sonya chiplun madun 🔥👌👌👌
खूप छान vedioभाऊ .
बबा ची मुलाखत घा बुलढाणा जिल्ह्यातील
रघुनाथ भोपी यांचा जब्या बैलाची मुलाखत ग्या तो पण बैल टॉप चा आहे त्या बैलाने पंढरी शेठ फडके यांच्या बादल बैला बरोबर 1 नंबर ची बिंजोड जिकली होती.
एक नंबर मूलाखत दादा
1 no video saheb
शेवटची वाक्य लक्षात ठेवा.bailmalkani
1no.
किंग माणूस शेवाळे आबा
🔥🔥🔥🔥
Sir tumchya video khup bhari astat..jar ajun kahi things video editing madhe proper sync kelya tr tumcha haat koni dharu shakat nhi ❣️💪🔥
Nikal resh 1 ful lam asti tr nakki marli hoti mahakal mittu ne semi 2 la
Vahagavkaran cha Nishan tr mela na
सुनील मोरे ने सुलतान महिमानगड मधून घेतला आहे वासरू असताना
Ho
सुलतानची मुलाखत घ्या
Dada tumch kam bhari aahe asach chalu thewa
Nice 👍
देव माणुस . शेवाळे आबा ...
प्रत्येक जण बोलतोय माझा सगळ्यात जुना.....
काय बाबा.....🤣
Eak number shet❤❤
Video nice
वजीर नी 2नंबर केला
👍
Bhau सेकंदाचा बादशहा लक्ष्या MG 46 ची मुलाखत घ्या 👑💥💯
Bhau nakki ghya lakshya mg 46 chi mulakhat 👑❤️💥
तुमचे व्हिडीओ बघून बघून ,घेतलं वासरू 1,41
Cool........
Sir tumcha awaj aikl ki aapls vatat asch chlu theva khup ch chan dada🥰🥰😘
Dada Jayesh Dada chi fakta parat mulakat घ्या. .. Jayesh patil only
Sunil more yanchi ek mulakhat ghyavi porsonal khup mahiti milele
दादा तुम्ही लाइवका येत नाही
जास्त लोड नाही घ्याय चा.
सर तुमचे आडनाव काय आहे
जनार्दन घाडगे
वाहागाव चा निशाण
सुंदर सोन्या vs मथुर मेहबूब बगु कोन किंग 👑 aahe te
Mehabob 🥰😘
Sonya 5050
🤴 king
Sarpanch ❤️
🥳🥳🥳👌👌👌❤❤❤❤
5050 👑
Daivat govekar Sahib Raja Manus
सर तुमची हिडिओ चांगली असते
9:03 ला जो बैल विचारलं त्यांना गेला मागून तो डिस्को आहे
dada 1da video made tumi pan ya tumal pan bagaych ahe
Sachin mama chi मुलाखत घ्या
Sonya king