भावपूर्ण श्रद्धांजली बनश्या 😭😓💐💐 आभार मानावेत या मालकाचे त्यांनी पंचवीस वर्षे बनश्या चा चांगला प्रकारे सांभाळ केला..... खूप कमी असे मालक बघायला मिळतात. MISS YOU BANSHYA😓 😭💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली बनश्या बैल 🙏🙏😓😓🌺🌺 श्री काटे साहेब आपले आभार आपण बनश्या बैलाचा शेवट पर्यंत सांभाळ केला 🙏🙏👍👌🌈 कारण बऱ्याच वेळा असे अनुभवले आहे बैल जोपर्यंत काम करतो तोपर्यंत त्याचे कडून भरपूर काम करून घायचे आणि बैल वृद्ध झाला की विकून टाकायचा.
Banshi la ani tyachya Malkala lakh lakh Shubheschya 🙏Harnya la hi shubheschya🙏 he Banshi ani Harnya Kate Patil family sadasya ahet asle sadasya milnyasathi bhagya lagate..... 🙏
प्रेम लावले तर प्रेम मिळते, कान कातरलेले वासरू पहिल्यांदा पाहिल्यावर असे वाटत होते ते मालकाच्या अंगावर येत आहे परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पहिला तेव्हा समजले की ते मारण्यासाठी नाही तर ते अंगावर/शिंगाच्या मध्ये हात फिरवण्यासाठी जवळ येत होते धन्य धन्य ते काटे साहेब राम राम🙏🙏🌈🌈🌿🍀
भावपूर्ण श्रद्धांजली बनश्या 😭😓💐💐
आभार मानावेत या मालकाचे त्यांनी पंचवीस वर्षे बनश्या चा चांगला प्रकारे सांभाळ केला.....
खूप कमी असे मालक बघायला मिळतात.
MISS YOU BANSHYA😓 😭💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली बनश्या बैल 🙏🙏😓😓🌺🌺 श्री काटे साहेब आपले आभार आपण बनश्या बैलाचा शेवट पर्यंत सांभाळ केला 🙏🙏👍👌🌈
कारण बऱ्याच वेळा असे अनुभवले आहे बैल जोपर्यंत काम करतो तोपर्यंत त्याचे कडून भरपूर काम करून घायचे आणि बैल वृद्ध झाला की विकून टाकायचा.
निलेश शेट काळे यांची विडिओ बनवा ना plz.. पुणे -नगर चा बेताज बादशाह... पांडुरंग किसान काळे आणि जवळेकर ची विडिओ बनवा..
Nad
@@king_the_kingdom e³21
@@king_the_kingdom ghhg jc HTTPgyp
By the
माझ पण हेच म्हणण आहे एकदा मुलाखत होऊन जाऊद्या
छान,जुने गाडामालक , काटे पाटील...👌👌👌
निलेश काळे यांची मुलाखत घ्या शेठ,plz
इमानदार आणि खरच सुंदर बैल आहे 25 वर्ष वय असुन सुधा म्हातारा वाटत नाही कधीच विकु नका बैलाना
काटे पाटिल खूप छान मुलाखत 💖💖
आदर्श गाडामालक ... फायनल सम्राट कै. देवराम शेठ यशवंतराव काटे पाटील ...बनशा ग्रुप पिंपळे सौदागर 💯🔥
आज दिनांक 15September2022 {15/9/2022} रोजी काटे साहेबांच्या बनश्या बैलाचे निधन झाले भावपूर्ण श्रद्धांजली बनश्या
निलेश काळे यांची मुलाखत घ्या सर
सर सोनार पाडा चा मोठा सोन्या ची मुलाखत घाया सर खुप दिवस झाले मी मुलाखत ची वाट पाहत आहे
mulakhat ahe already
घाट म्हणजे काय किंवा घाटात बैलगाडी बनवण्याची पद्धत कशी असते नियम व अटी काय असतात याबद्दल एक वेगळा व्हिडिओ बनवा
बैलगाडा क्षेत्रातिल दिलदार व्यक्तीमत्व श्रीपादभाउ काटे पाटील
बाळासाहेब जवळेकर ची मुलाखत घ्या
बंनशा ,हरण्या एकच नंबर 😘💥👌
भावपूर्ण श्रद्धांजली बनश्या
सर भोपरच्या राणा मुलाकात कधी घेनार खुप दिवस झाले मी तुमाला message करतोय🙏🏻🙏🏻
कमलेश दादा आणि श्रीपाद दादा काटे खुपचं छान जोपासना केली आहे नंदीची
भावपूर्ण श्रद्धांजली बन्श्या ❤️💐
💐💐💐💐भवपूर्ण शरद्धांजलि बंशा 😢💐💐💐💐
😥😭Miss You Banshya😢😢😢💐💐
Banshi la ani tyachya Malkala lakh lakh Shubheschya 🙏Harnya la hi shubheschya🙏 he Banshi ani Harnya Kate Patil family sadasya ahet asle
sadasya milnyasathi bhagya lagate..... 🙏
हिंदकेसरी सोनारपाड्याचा मोठ्या सोन्याची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏
खुप दिवस झाले मी कमेड करत आहे या मुलाखत साटी
जयेश शेठ पाटील यांच सोन्याची मुलाकात द्या
भावपूर्ण श्रद्धांजली बंशा
प्रेम लावले तर प्रेम मिळते, कान कातरलेले वासरू पहिल्यांदा पाहिल्यावर असे वाटत होते ते मालकाच्या अंगावर येत आहे परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पहिला तेव्हा समजले की ते मारण्यासाठी नाही तर ते अंगावर/शिंगाच्या मध्ये हात फिरवण्यासाठी जवळ येत होते धन्य धन्य ते काटे साहेब राम राम🙏🙏🌈🌈🌿🍀
भावपुर्ण आदरांजली
बनश्या एकेकाळी नंबर वन म्हणून किताब मिळविनारा आपल्या गतीने प्रेक्षकांची मने जिंकणारा बैल बनश्या
Bhavpurn shradhanjali banashya 😓
भावपूर्ण श्रद्धांजली बन्शा 🙏
बन्शा आज काटे परिवार व त्यांची दावण सोडून गेला..
निलेश शेट काळे आणि राजवळेकर ची मुलाखत
मस्त मुलाखत झाली
मदन पैलवान आपा की म गड यांची मुलाकात घ्या
काटे पाटील यांच्या दावणीला परंपरागत चांगलेच बैल असायचे असं ऐकुन होतो पण आज प्रत्यक्ष बघायला मिळालं...
खुप खुप धन्यवाद
साहेब व्हिडिओ अजून lenghthy करा 30 min चा बनवत जावा video
शेणेकराची मुलाखत घ्या .रामभाऊ पाटील.
सर मावळ मधील प्रसिद्ध गाडामालक शेटे सभापती याची मुलाखत घ्या
MISS YOU बन्श्या
Mothya lakshya chi punha mulakhat ghya na plZZ
शारदा पाटील पुणे यांची मुलाखत घेणार आहेत का दादा
घेयची तर आहे पण नियोजन होत नाही. 🙏
@@khillarcow5048
दादा एक सलगर ,सांगली भागातील सळगर बैलांची पण व्हिडिओ बनवा..🙏
आमची शान बनशा ❤👑
Nice 👍
सध्या फॉर्ममध्ये असलेली बारी निलेशशेठ काळे यांची मुलाखत घ्या...
Prashant bhagwat sarpanch yanchi मुलाखत घ्या
Miss you banshya 😭💐
Miss you banshya....!😭😭😭💐
पुणे सिटीचं रॅकेट
सर प्रत्येकाने असच गोवंशाच जतन कराव आपल्यासारखेच सर्व जण व्हावेत
आवडलं आपल्याला
mis you bansya
Manapasun aabhar tumche changlya gadamalkachi mahiti getali
Great mulakhat Kate patil
हिंदकेसरी निलेश दादा काळे यांची मुलाखत घ्या
bansha😘
कोणी रसिका हॉटेल बैलगाडा संघटना , ओळखता का?? त्यांच्याकडे पण खूप बैल आहेत
ओळखतो ना
एक नंबर
पुणे सिटी च रॉकेट आहे
सोनू भोपतराव मुलाखत घया
😢😢😢😢😭😭😭😭😭😭 miss you legend
👌👌👌💐💐💐
निलेश शेठ काळे यांची विडिओ बनवा
Sonarpadayacha sonaya ani bharat yacha video
Make more videos on Kate Patil
सर सळगर भागातील सळगर बैलांच्या वर एक व्हिडिओ बनवा..सांगली भागातील सलगर
Nilesh kale kadhi?
सर तुम्ही बिंजोड चे टॉप बैल चे हिडिओ बनवा
Mag he kay ahe
Interview jara detail madhe ghya... introduction ghya gade मालकाचा ..लई incomplete video वाटतात तुमचे👍
Atish shet barane yanchi mulakhat ghya
सर मुलाखत मस्त झाली
आता रायगड ठाणे मध्ये मुलाखत आहे का सर तुमची
येतील वेळ लागेल 🙏
शामा लव्हर्स ग्रुप आहे त्याची मुलाखत घ्या
Hindkesari balasaheb javlekar yanchi mulakhat ghya
पुढील येणारी व्हिडीओ राजूशेठ जवळेकर यांची आहे 🙏
नक्की बैलगाडा क्षेत्रातील प्रथम हिंदकेसरी आहेत ते
@@khillarcow5048 किती तारखेला येणार आहे सांगा सर
Nkki ghya sir kadi ghenree
@@khillarcow5048 mothi video ghya
नाशिक जिल्ह्यातील दोन तिन मुलाखती घ्या दादा
मुलाखत घेता वेळी त्यांचं जिल्हा तालुका हे पण सांगत जा
बैलाचे आयुष्य किती असते ?
👌👌
Nice
🙏👌👌👌
दादा घोड़ा बैल वाल्यांची मुलाकत घेया
Sarwa shresht beil wah
निलेश काळे चा व्हिडिओ बनवा
Nilesh kale
हवेली तालुक्याच भूषण काटे पाटील
Nilesh kale yanchi davan dalhava
Chikane vadi parner ahmednagar
Take interview of engine cow 1000cc please 🥺
अजून विडिओ बनवा
पुणे सिटी च राँकेट काटे पाटील
अशा पद्ध्तीनुसार कान कातरु नका natural नैसर्गिक आहे तसेच राहू दया
Number dya
आदर्श गाडा मालक कमलेश दादा काटे पाटील
👍
Rajusheth jawlekar mulakhat ghya
♥️♥️
Kate patil bada nahi disla
राजा ची
Pahile bail malak jyani janmala pasun mareparyant sambhala
एक शिंगाचा बैल मारका आहे
Hich khari daulat...
बंश्या
Bakwaas fake Dada bolna