आमचे पुण्याचे महापौर आणि आताचे केंद्रीय राज्य मंत्री चांगलीच व्यक्ती आहेत👍पण याचा अर्थ एकच होईल; देवेंद्रजींची स्वच्छ प्रतिमा आणि उच्च कोटीची गुणवत्ता असूनही जातीयवादी मानसिकतेच्या बळी दिला जाईल... 😮 मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र हेच डिझर्व करतात👍चर्चेचं मोहोळ उठवण्यापुरती इतर नावं घेतली जात आहेत ....
मोहोळ काय अयोग्य नेता आहे का?😅 मोदी शहा काय तुमचे पेक्षा मूर्ख आहे असे तुम्हाला वाटते काय? 😅 देशात फक्त ब्राम्हण शहाणे व इतर गुजराती व जातिवंत शुर मराठे काय मूर्ख! असे तुम्हाला म्हणायचे की काय?????
हा राजस्थान नाही की मध्य प्रदेश पन नाही.भारतात पहिले 1 ट्रिलीयन डाॅलर ची अर्थव्यवस्था होणारे महाराष्ट्र राज्य असणार आहे.तिथं हुशार व अनुभवी नेतृत्व हवे.
म्हणजे मेहनत दुसऱ्यांनी वर्षानुवर्षे करायची आणि कितीही चांगले प्रशासक असा तुम्ही खराटा नसाल तर तुम्हाला CM त्या जातीचे नाही म्हणून होता येणार नाही. झुंड शाही आहे
@YesIcan3719 फडणवीस कमी वयापासून Bjpche काम करीत आहेत म्हणून त्यांना त्यांची हुशारी, कार्यपद्धती पाहून मोदींनी संधी दिली होती, तशी शिंदेना पण दिली fadanvisanni ते स्वीकारले आणि DCM झाले आत्ता त्यांनी CM व्हावे हा न्याय आहे
50% FDI investment महाराष्ट्रi मध्ये येते .. करायला कोणालापण करु शकतो 😂 झेपायला पाहिजे ना ? Age + Education + Experience+ Central Government coordination - caste
@@adhirajp4490what do you mean?? सत्ता म्हणजे काय मरगठ्ठ्यांची बटकी आहे का?? बुद्धीमत्तेसाठी तुम्हाला ब्राह्मण लागतात..त्या मोहोळाला डोकं आणि अक्कल आहे का?? आम्ही सत्यनारायणाची पूजा करायची ना?? मग तुम्ही फक्त 90 ढोसा आणि बायका नाचवा..नालायक खुर्ची साठी चटावलेली जात
Are reporter murlidhar mohol khasdar aahet central govt madhe mantripad aahe te CM kase hou shaktil ???? New CM radhakrishna vikhe patil hou shaktil Jai shreeram
सन्माननीय मुरलीधर मोहोळ यांचे काम भाजपसाठी मोठा आहे की... देवेंद्र फडवणीस.... या दोघांपैकी.. महाराष्ट्रात भाजप वाढण्यासाठी कोणाचे योगदान जास्त आहे.... हे व्हिडिओ बनवणाऱ्या नी सांगाव...... महाराष्ट्र विधानसभेचे निवडणुक हि एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा समोर ठेवून घेतली गेली.... त्यानंतर... महाराष्ट्राच्या जनतेचा सर्वात पसंतीत असणारा दुसरे नाव म्हणजे.. देवेंद्र फडवणीस आहे.....
मुरली अण्णा बीजेपी चे एकनाथ शिंदे बनू शकतात..
आण्णा ला मुख्यमंत्री केल तर भाजप जनता पक्षाच्या निती वर जास्त विश्वास करेल❤❤
@@PrakashChavan-c1b शिंदेनी पण आत्ता फडणवीसांना support करावा, जसा fadanvisanni मागील अडीच वर्षात केला
फडणवीस नकोच 😊@@hrk3212
@@hrk3212फडणवीसांना सपोर्ट करण काळाची गरज होती
मुरलीधर मोहेळ यांची सी एम होण्याची शक्यता जास्त .
आमचे पुण्याचे महापौर आणि आताचे केंद्रीय राज्य मंत्री चांगलीच व्यक्ती आहेत👍पण याचा अर्थ एकच होईल; देवेंद्रजींची स्वच्छ प्रतिमा आणि उच्च कोटीची गुणवत्ता असूनही जातीयवादी मानसिकतेच्या बळी दिला जाईल... 😮 मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र हेच डिझर्व करतात👍चर्चेचं मोहोळ उठवण्यापुरती इतर नावं घेतली जात आहेत ....
Only. Devendraji. 🎉❤🎉❤
मुख्यमंत्री मुरलीधर यांचं अभिनंदन
फडणवीस सर्वात सक्षम मुख्यमंत्री असू शकतात
भावी मुख्यमंत्री मा.मुरलीधर मोहोळ , शुभेच्छा , हार्दिक अभिनंदन
🎉Murlidhar
Batobar new young man
फडणवीस साहेब योग्य नेता आहेत.
KULKARNI 🤣
Nako maratha hava
मोहोळ काय अयोग्य नेता आहे का?😅 मोदी शहा काय तुमचे पेक्षा मूर्ख आहे असे तुम्हाला वाटते काय? 😅 देशात फक्त ब्राम्हण शहाणे व इतर गुजराती व जातिवंत शुर मराठे काय मूर्ख! असे तुम्हाला म्हणायचे की काय?????
अगदी बरोबर 👍👍…
@@tejasgaikwad_ hahhaha
फडणवीस सारखा हुशार बीजेपी मध्ये कोणी नाही दुसरा लायक सुद्धा नाही
asa kahi nahie barech aahet tyachya hun changle
मुरलीधर मोहोळ = RSS + original Bjp+maratha + पश्चिम महाराष्ट्र
फडणवीस योग्य आहे 🚩🚩
Nahi patil pawar shinde asa hava....
मला इतके दिवस वाटायचे राजकारणाचा चिखल झाला आहे--पण महारास्ट्रात मिडियाचे सेन झाले आहे--काय खातात काय माहित
हा राजस्थान नाही की मध्य प्रदेश पन नाही.भारतात पहिले 1 ट्रिलीयन डाॅलर ची अर्थव्यवस्था होणारे महाराष्ट्र राज्य असणार आहे.तिथं हुशार व अनुभवी नेतृत्व हवे.
विनोद तावडे किंवा पंकजाताई मुंडे यांना संधी मिळावी.
पुणे म्हणजे महाराष्ट्र नव्हे...
कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही
म्हणजे मेहनत दुसऱ्यांनी वर्षानुवर्षे करायची आणि कितीही चांगले प्रशासक असा तुम्ही खराटा नसाल तर तुम्हाला CM त्या जातीचे नाही म्हणून होता येणार नाही. झुंड शाही आहे
फडणवीसांनी तरी कुठे मेहनत केली होती 2014 साली ते सुध्दा आयत्या बिळावर नागोबा बनून बसले.
@YesIcan3719 फडणवीस कमी वयापासून Bjpche काम करीत आहेत म्हणून त्यांना त्यांची हुशारी, कार्यपद्धती पाहून मोदींनी संधी दिली होती, तशी शिंदेना पण दिली fadanvisanni ते स्वीकारले आणि DCM झाले आत्ता त्यांनी CM व्हावे हा न्याय आहे
@@hrk3212 *मोहोळ पण पहिल्या पासून भाजपचे काम करतात.फडणवीसांनी भाजपा मधील किती जणांच्या राजकीय भविष्याची माती केली आहे त्याचा विचार करा.*
munde,khadse ??
@shubhamjadhav9328 मुंडे असते तर तेच बनले असते. आणि खडसे वया मुळे सक्षम राहिले नव्हते
मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीस साहेब
भाजप मधे काही होऊ शकते
नसता. उ उद्योग. 🎉😂😂
DM is cm😅
देवेंद्र फडणवीस साहेबांना जर मुख्यमंत्री नाही केलं पक्षाने तर 100% महाराष्ट्रामध्ये सत्ता दुसऱ्याकडे जाऊ शकते कारण आमदार बंडखोरी. करू शकतात😂
Fadanvis sarkh konich nhi
50% FDI investment महाराष्ट्रi मध्ये येते ..
करायला कोणालापण करु शकतो 😂 झेपायला पाहिजे ना ?
Age + Education + Experience+ Central Government coordination - caste
ते सगळं गुजरातला न्यायचे आहे
@YesIcan3719 Thakre , Gandhi, Pawar family पेक्षा गुजरात चे हजारो लोक तरी खतिल 😜
Only devendra
हो
Pankaja Tai Saheb Mahila mukhymantri Maharashtracha pahila Honar aaheit Gopinath Munde Saheb social worker Bharat Chauhan gondhali Asti and Pune
काही पन मोहळ ला cm करणे म्हणजे मूर्ख पणा आहे...
Fadanvis nako dusra koni pn chalel
एकनाथ शिंदे साहेब
Impossible aahe he
Hyavels obc nete jast nivdun ale ahet hyavels obc netach CM zala pahije nahit hyacha fatka bjp la basnar😡😡
We don't want fadnavis
We want fadanvis..
@@rj6169take him your home
Tula vicharlay kuni....mahavikas aghadichya chatya
@@anilyadav5799 Gap re zatu
@@rj6169 गप रे लवड्या
Ok chalen
Nahi
मराठाच चेहराच पाहीजेत
टरबूज नको नवीन कोणीतरी चेहरा द्या
काही गडबड नाही सगळ व्यवस्थित आहे 😅
तुमचे विश्लेषण महाराष्ट्र बद्दल चुकिचे ठरू शकते
अरे तुम्ही बातम्या देत असताना बातमीत मुख्य काय आहे ते सांगत जा.......50% वायफळ च बोंबलत असतात......
अरे मुरलीधर मोहोळ यांचं कार्य किती आणि त्यांना काय CM करणार🙏🙏🙏
अरे हा डोक्यावर पडला आहे
Girish mahajan la banva
मुरली अण्णा मोहोळ
तुम्ही फक्त अंदाज बांधा, खर काहीच नाही.
Tarbuz nako
He maharashtra ahe sadha sudha state nhi ithe asa chalat nhi
Good choice
मतलब कूच भी
तुमचे व्हिडिओ misleading असतात
Fakt Devendra ji CM hoteel. Fake news chalvu naka..Maratha,Varatha kahi nahi..Vikas chya naavavar Nivadnuk jhali ahe, jaati var nahi.
😂😂😂cry
देशपांडे तू सत्यनारायण कर बाबा नको त्या राजकारणात पडू
NIT BOL MARATHA VRATHA KAY ? BAMAN CHOMAN
Bhata chi handagi awalad
@@adhirajp4490what do you mean?? सत्ता म्हणजे काय मरगठ्ठ्यांची बटकी आहे का?? बुद्धीमत्तेसाठी तुम्हाला ब्राह्मण लागतात..त्या मोहोळाला डोकं आणि अक्कल आहे का?? आम्ही सत्यनारायणाची पूजा करायची ना?? मग तुम्ही फक्त 90 ढोसा आणि बायका नाचवा..नालायक खुर्ची साठी चटावलेली जात
🎉❤🎉
Are reporter murlidhar mohol khasdar aahet central govt madhe mantripad aahe te CM kase hou shaktil ????
New CM radhakrishna vikhe patil hou shaktil
Jai shreeram
तुम्हीच नाव समोर आणलं,एकच नाव आहे,देवेंद्र फडणवीस,सोशल मीडिया मुख्यमंत्री नाही ठरवितात,,तुम्ही म्हणजे मुर्खाचा बाजार
सन्माननीय मुरलीधर मोहोळ यांचे काम भाजपसाठी मोठा आहे की... देवेंद्र फडवणीस.... या दोघांपैकी.. महाराष्ट्रात भाजप वाढण्यासाठी कोणाचे योगदान जास्त आहे.... हे व्हिडिओ बनवणाऱ्या नी सांगाव......
महाराष्ट्र विधानसभेचे निवडणुक हि एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा समोर ठेवून घेतली गेली.... त्यानंतर... महाराष्ट्राच्या जनतेचा सर्वात पसंतीत असणारा दुसरे नाव म्हणजे.. देवेंद्र फडवणीस आहे.....
Itihas sangto jaychi charcha ho CM hoth nahi
चुकीचे विश्लेषण
फेकू सबटायटल्स देवू नका.
Maratha CM hava
@SP-kn4di होय,पण महाराष्ट्रात सगळेच राहतात आपण हिंदूं म्हणून एक व्हायला पाहिजेत.
Murli abba
Fake news.. Devendra ji Best CM of Maharashtra 👍
Fadtus nakoch😂😂😂
DESHPANDE BAI FADNAVIS LA THODA SANGAHT KIVA MANDIRT KAAM KARU DYA 😂😂
मोहोळ
c.k.patil
फडणविस
तावडे
सप्तपदि (निकाल लागुन ७ दिवस) झाले.अजुन मुख्यमंत्रि ठरत नाहि.
राज्यपालानि हस्तक्षेप करावा.
Devendra ji pahijet.. Maharashtra is a very developed state, jaati paati baghun karun naye konala
only Devendra fadanvish