Girish Mahajan Meet Ekanth Shinde | गिरीश महाजन एकनाथ शिंदेंच्या भेटीला, निरोप घेऊन आल्याची शक्यता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 35

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जाऊदे किरीट सोमय्या ला मुख्यमंत्री करून टाका

  • @UdayPatil-kn3ih
    @UdayPatil-kn3ih 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    ईव्हीएम चा मुद्दा त्याच्यावरचे लक्ष हटवण्यासाठी
    मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चे खेळ चालू आहेत
    त्यामुळे कोण ही वार्ताहर बोलत न
    नाही वोटिंग मशीन चा मुद्दा बाजूला पडलाय

  • @sameermarket
    @sameermarket ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फडणवीस यांची bargaining power काय?

  • @ramchandrafuke
    @ramchandrafuke ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @rahulgholap6555
    @rahulgholap6555 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकनाथ शिनेंदेला सोडा bjp कडे अमाची मागणी आहे

  • @GopalJadhav-j5y
    @GopalJadhav-j5y 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे असे वाटते कारण एकनाथराव शिंदे साहेब यांच्या मुळे महायुतीला येवडे मोठे यश आले

  • @rahulgholap6555
    @rahulgholap6555 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित पवार यांना मुख्यमंत्री करा

  • @bharatsawant8009
    @bharatsawant8009 ชั่วโมงที่ผ่านมา

    केवढी लाचारी... मराठी माणसाने परत शिंदे साहेबांना vote देवू नये..
    यामध्ये अजित पवार सरस

  • @geetanjaliranjanikar3452
    @geetanjaliranjanikar3452 25 นาทีที่ผ่านมา

    लवकरात लवकर फडणवीस साहेब ना मुख्यमंत्री व गृहमंत्री घोषित करा सर्वाचे तोड बंद करा भाजपाला बहूमत आहे शिंदे नी आडेल तट्टू पणा सोडावा दादा बघा कसे पटकण निर्णय देवून मोकळे झाले जनमता चा आदर करा गडकरी योग्य बोलले राजकारण अस्तुषट आत्मा चा सागर जय श्रीराम जय सनातन धर्म जय देवेन्द्र जय मोदीजी

  • @anshdeshmukh7596
    @anshdeshmukh7596 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरागी बावळट 😄😄😄

  • @ShankarBidwe
    @ShankarBidwe 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिंदे सरकार

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 ชั่วโมงที่ผ่านมา

    Are soyabin gya na lawkar MSP war? Kay zale ? Gav cha gav majja baghat ahe match chalu ahe

  • @sbl111
    @sbl111 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    स्थिर....अस्थिर. अरे प्रकृती आहे की पतंग

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jar soyabin la MSP bhetla nai na bho,,, SOYABIN DIRECT ROAD WAR DISAL LAWKARAT LAWKAR. PARAT PAM OIL IMPORT NAHI ANI PARAT ONION EXPORT BAN NAHI MEANS NAHI

  • @sameermarket
    @sameermarket ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहीजे… ७ खासदार केंद्रात आहेत .. त्या खासदारांना एक फोन आणि भाजप चेकमेट

    • @ashishfadnis587
      @ashishfadnis587 ชั่วโมงที่ผ่านมา

      शिंदे. नी पाठिंबा काढल्यावर देखील 286 उरतात जे बहुमतापेक्षा 13 जास्त आहे

    • @sameermarket
      @sameermarket ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @ केंद्रात ७ खासदार आहेत एक फोन आणि नितीश आणि नायडू action mode वर

    • @ashishfadnis587
      @ashishfadnis587 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@sameermarket नितीश नायडू तेव्हाच साथ सोडू शकतात जेव्हा त्यांना pm बनवण्याचे लालच शिंदे दाखवतील आणि इंडी गट बंधन मधे pm पदाचे दावेदार खूप आहे

    • @ashishfadnis587
      @ashishfadnis587 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@sameermarket सद्ध्या 293 खाजदार आहेत त्यातले 7 शिंदे ने काढल्या वर 286 उरतात मोदी सेफ पण जर नायडू नितीश नी काढला पाठिंबा तर मोदी सरकार पडेल

    • @sameermarket
      @sameermarket ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @ नायडू =१६, नितीश =१२ शिंदे - ७ फडणवीस -०, जर शिंदे यांनी पाठिंबा काढला तर ? नायडू आणि नितीश यांची bargaining power वाढली

  • @manoharsawant4730
    @manoharsawant4730 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मतदारांची काही इज्जत आहे की नाही?

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 ชั่วโมงที่ผ่านมา

    MODI JI APP PM HO APP DESH HIT CHUNO, DESH EXPORT JARURI HE 2025 BAD, WE ARE FARMERS WELCOME TO POOR BEHAN YOJNA NOT ALL BEHAN YOJNA.

  • @tusharbarbude2107
    @tusharbarbude2107 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमचे सूत्र कुठं आहे हेच नाही समजत आम्हाला

  • @cndeshmukh2348
    @cndeshmukh2348 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    EVM ghotala lapvayla chalay

  • @arvindpatil4846
    @arvindpatil4846 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अजित पवार सीएम होतील असे वाटते

  • @anshdeshmukh7596
    @anshdeshmukh7596 ชั่วโมงที่ผ่านมา

    King of कॉमन मॅन ❤❤❤❤