Pudhari News | राज ठाकरे यांना विचारायलाच हवेत असे १० प्रश्न! |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 เม.ย. 2024
  • #pudharinews #marathinews #rajthackeray #manase #mns #uddhavthackeray #shivsenacrisis #shivsena #eknathshinde #shivajipark #narendramodi #prakashambedkar #charcha_tar_honarach #चर्चा_तर_होणारच #loksabhaelection2024 #prasannajoshi #maharashtrapolitics #politics #राजकारण #महाराष्ट्र #maharashtra #charcha #चर्चा #चर्चातरहोणारच #explainervideo #explainer #prasannajoshi
    Pudhari News | राज ठाकरे यांना विचारायलाच हवेत असे १० प्रश्न! | #rajthackeray #manase #mns
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

ความคิดเห็น • 3K

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 หลายเดือนก่อน +274

    उध्दव जी ठाकरे या एका माणसावर महाराष्ट्राची आशा आहे. .. बाकी काही नाही ❤

    • @hinduhkkcjcl
      @hinduhkkcjcl หลายเดือนก่อน +3

      Only हिंदुत्व,अहिल्यादेवीनगर

    • @nikhil5727
      @nikhil5727 หลายเดือนก่อน +3

      Zopun alele ahet bjp sobat

    • @anandraonikam946
      @anandraonikam946 หลายเดือนก่อน

      रा ज साहेब पुन्हा एकदा आपल्या मूळ performance वर येतील अशी आशा आहे

    • @satyawangaikwad5188
      @satyawangaikwad5188 หลายเดือนก่อน +1

      Udhav saheb jindabad

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe หลายเดือนก่อน +2

      या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते माननीय सेक्युलर जनाब उद्धवजी ठाकरे साहेब मुस्लिम मतांवर निवडून येणारच. मराठी माणूसची म्हणजे काफीरची मतं आम्हाला नकोच आहेत.

  • @user-zh6vq4ju2y
    @user-zh6vq4ju2y หลายเดือนก่อน +326

    रामदास आठवले व राज ठाकरे.....एकाच माळेचे मणी झाले आहेत.....! महाराष्ट्रातील जनता ह्याना " मनोरंजन " म्हंनुन बघते...! ❤ ❤

    • @generalknowledge4all
      @generalknowledge4all หลายเดือนก่อน +9

      100 %

    • @narayangarud298
      @narayangarud298 หลายเดือนก่อน +9

      लाचार लाचार लाचार राज ठाकरे

    • @adyanfood6713
      @adyanfood6713 หลายเดือนก่อน +4

      वा एक नंबर विचार

    • @liyakatmahimkar4464
      @liyakatmahimkar4464 หลายเดือนก่อน

      Ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp0ppppp 16:09 ​@@generalknowledge4all

    • @santoshd.udmale6959
      @santoshd.udmale6959 หลายเดือนก่อน +1

      100

  • @nareshchalke8783
    @nareshchalke8783 หลายเดือนก่อน +73

    बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हाती का सोपवली हे आज कळले. किती दूरदर्शी आणि अचूक निर्णय होता आमच्या साहेबांचा.

    • @chandramalla2730
      @chandramalla2730 หลายเดือนก่อน +1

      ED CBI IT la ghabrun Kohinoor ghotala .lau re tho video aata lau Nako vidio natya samrat.

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 หลายเดือนก่อน +19

    सर तुमचे विश्लेणात्मक अगदी योग्य आहे अचूक प्रश्न विचारलेला आहे राज ठाकरे ह्यांना

  • @sushilteli8993
    @sushilteli8993 หลายเดือนก่อน +229

    आम्ही राज समर्थक होतो पण सतत भूमिका बदलतात म्हणून राज साहेबाना जय महाराष्ट्र

    • @santoshpatil4340
      @santoshpatil4340 หลายเดือนก่อน +4

      मि सुद्धा राज साहेब यांचा समर्थक होतो पण आता जो bjp ला बिनशर्त पाठींबा दिला त्या मुळे मि सुद्धा मनसे ला राम राम करतो. जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

    • @kunalwalkhade1422
      @kunalwalkhade1422 หลายเดือนก่อน

      ​@@santoshpatil4340मि पण राज समर्थक आणि मि रावसाहेब सोबत ठाम आहे 🔥

    • @Rycxxjn
      @Rycxxjn หลายเดือนก่อน +5

      मी तर तोंड बघायचं नाही असं ठरवलं आहे

    • @Mukund24
      @Mukund24 หลายเดือนก่อน

      कुणी नसलं तरी एकटे राज साहेब,एकाचे एक कोटी लोक गोळा करतील

    • @samkabadi9105
      @samkabadi9105 หลายเดือนก่อน

      तुमची कोणाची लायकी नाहीये चला निघा तुम्ही
      तुमच्या सारख्यांची गरज पण नाहीये

  • @user-md5ip6hj8n
    @user-md5ip6hj8n หลายเดือนก่อน +465

    भुजबळ‌.राणे,राज,शिंदे सर्वाना पुरून उरेल तो उध्दवच. कारण शिवसैनिकांची फौज

    • @sarangpatil8055
      @sarangpatil8055 หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @123zgs
      @123zgs หลายเดือนก่อน +13

      Raj ne bjp pathimba dilyabarober mumbai cha marathi manus Udhav kade shift zhala.

    • @dhananjaypande7190
      @dhananjaypande7190 หลายเดือนก่อน

      शिवसैनिक नव्हे अंधारे सारखे जातीयवादी,हिंदूद्वेषी ब्रिगेडी सैनिक आहेत आता.

    • @shahidp9433
      @shahidp9433 หลายเดือนก่อน

      😂

    • @keshavpatankar459
      @keshavpatankar459 หลายเดือนก่อน

      उद्धव काय पुरून उरणार? सोनियाचरणी लोटांगण घालणारा

  • @digvijaykatkar7784
    @digvijaykatkar7784 หลายเดือนก่อน +16

    बाळासाहेबांचे खरे वारसदार : उध्दव बाळासाहेब ठाकरे🚩

  • @nileshkapadane4591
    @nileshkapadane4591 หลายเดือนก่อน +39

    जोशी साहेब आज तुमची निष्पक्ष पत्रकारिता पाहून तुमचे कौतुक.... सॅल्यूट आहे.. फार छान

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 หลายเดือนก่อน +369

    दोन गुजरात्याशी एक ठाकरे बिनधास्त पणे न घाबरता हुकुमशाही विरूद्ध लढतो आहे आणि दुसरा ठाकरे त्यांच्यासमोर लोटांगण घालतो आहे यावरून बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण हे यावरून स्पष्ट होत

    • @nitinparab4102
      @nitinparab4102 หลายเดือนก่อน +4

      😂😂tyane pn barich varsh gulamgiri keli ahe bjp chi....visru nka....

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 หลายเดือนก่อน

      उबाठ्याने देखील मोदीजीं च्या जीवावरच पक्ष वाढवला. खोटे कशाला बोलताय? आताच्या निवडणुकीमध्ये ते दिसूनच येईल की पक्ष तुम्ही वाढवला का मोदीजींनी तुमचा पक्ष वाढवला होता.

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 หลายเดือนก่อน +20

      उठला दुपारी घेतली सुपारी.याच्या वेतीरीक्त काही नाही

    • @user-rq5qx6ev8x
      @user-rq5qx6ev8x หลายเดือนก่อน +17

      राज ठाकरे यांनी आपली नीती मत्ता स्वतः कमी केली या पुढे पुर्ण अस्तित्व कमी होणार आहे धन्यवाद सर 🙏

    • @sachinmalekar3083
      @sachinmalekar3083 หลายเดือนก่อน

      ​@@nitinparab4102gulamgiri keli?
      Tu chuxxxc aahes ka?

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba หลายเดือนก่อน +475

    हा कसला मराठी? हा तर गुजराती. फक्त लोकांची दिशाभूल करतो.

    • @sanjaybenke8336
      @sanjaybenke8336 หลายเดือนก่อน +8

      हा मनुवादी आहे!!

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f หลายเดือนก่อน +5

      बरोबर

    • @harshal.007
      @harshal.007 หลายเดือนก่อน +1

      Udhhav la cm pad dila nahi mhanun aata virodh kartoy ka bjp la

    • @sanjayjadhav8355
      @sanjayjadhav8355 หลายเดือนก่อน

      👌👌👌👍👍👍

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f หลายเดือนก่อน +1

      @@harshal.007 तुम्हाला जर कोणी फसविले तर तुम्ही असंच करणार, बीजेपी नको, त्रास देते म्हणून शिंदेनी राजीनामा दिला होता आणि आता शिंदेची आणि अजित पवार ची bjp ने काय हालत केली आहे बघता ना

  • @sagarchavhan8973
    @sagarchavhan8973 หลายเดือนก่อน +43

    आज एका गोष्टीचा अभिमान वाटतो की बाळा साहेबांनी घेतलेला तो निर्णय अगदी योग्य होता तो म्हणजे शिवसेना उद्धव साहेबांकडे सोपवली ......कदाचित साहेबाना राज साहेबांचा पूर्ण अभ्यास असावा ....जय महाराष्ट्र

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 หลายเดือนก่อน +20

    राज ठाकरे हा माणूस सुपारी मास्तर आहे. म्हणून आम्ही अजपासून मनसे सोडली, आता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत जाणार जनता

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 หลายเดือนก่อน +615

    खुप आदर होता, वाघ समजत होतो, पण अचानक मांजर झाले, निवडणूक लढायची नाही तर घरी बसून मजा घ्यायची होती,

    • @deepikadalvi2917
      @deepikadalvi2917 หลายเดือนก่อน +15

      मांजर 😂😂😂

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 หลายเดือนก่อน +16

      राज ठाकरे यांना निवडणुकीत जनाधार मिळणे कठीण आहे.

    • @aryanbhosale1628
      @aryanbhosale1628 หลายเดือนก่อน +4

      Maharashtraachya Swaabhimanasathi aani Marathichya asmitesaathi fakta UDDHAB BALASAHEB THACKERAY!!💯💯🐅🐅🔥🔥

    • @user-kz7tq6ur7q
      @user-kz7tq6ur7q หลายเดือนก่อน

      Tyanna lok szbhe peksha vidhan sabhetvrascasem kaaran MNS pradeshik paksh aahe

    • @sushmajadhav9308
      @sushmajadhav9308 หลายเดือนก่อน +1

      Right

  • @Chhava....
    @Chhava.... หลายเดือนก่อน +534

    कोण कोण फक्त कमेंट्स बघायला आलेत एक लाईक मात्र नक्की करा आणि लाव रे तो विडिओ बद्धल काही तरी नक्कीचं बोला

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 หลายเดือนก่อน

      उध्वस्त 😀😀😀😀😀😀😀😀फावडुकारांच्या डांगीतुन जाळ

    • @hppatil2150
      @hppatil2150 หลายเดือนก่อน +11

      New slogan 'De re to pathimba' 😂😂😂

    • @Latika_Sawant
      @Latika_Sawant หลายเดือนก่อน

      ​@@hppatil2150😄😄

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 หลายเดือนก่อน +19

      कमळबाईला फेल इंजिन लागलंय आता ते अरबी समुद्रात जाऊनच बुडणार 😅

    • @chandrakantDeshmukh-no9zn
      @chandrakantDeshmukh-no9zn หลายเดือนก่อน +9

      डबल ढोलकी...

  • @rajendrachavan49
    @rajendrachavan49 หลายเดือนก่อน +33

    खरोखर मनसैनिकांनी विचार करून पून्हा शिवसैनिक व्हावे

  • @sudhakarkharat5035
    @sudhakarkharat5035 19 วันที่ผ่านมา +4

    मा.बाळासाहेब ठाकरे हे खरोखरच दुरदर्शी अचुक निर्णय घेणारे होते हे सिध्द झाले आहे.

  • @pradiptole
    @pradiptole หลายเดือนก่อน +221

    जबरदस्त महाराष्ट्रातील नितीश कुमार म्हणजे राज ठाकरे

    • @mskhande
      @mskhande หลายเดือนก่อน +2

      Mag Uddhav Thakrey kon aahe donhi bandhu palti baz aahet

    • @mr.marathe_official
      @mr.marathe_official หลายเดือนก่อน +3

      नितीश कुमार याचे तरी खूप आमदार खासदार आहेत आणी एक पंचवार्षिक मध्ये तीन तीन वेळा मुख्यमंत्री बनले खाज टोकरे गाजर भेटल आणी कार्यकर्त्यांना पण गाजरच दिल

    • @adityakasbekar6903
      @adityakasbekar6903 หลายเดือนก่อน

      @@mskhandeमोदी शहाला भिडणारी काही लोक आहेत- उध्दव ठाकरे, राहुल गांधी, केजरीवाल…
      गुजराती अडाणीचेट्याचं ऐकुन घ्यायाला तो काय देशाचा मालक नाहीये…

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 หลายเดือนก่อน +73

    बाळासाहेब ठाकरे नी उद्धव ठाकरे ना पक्षप्रमुख केलं हे आता स्पष्ट झाले खरोखर बाळासाहेब ठाकरे यांना प्रणाम.

  • @sanjaysalve2206
    @sanjaysalve2206 หลายเดือนก่อน +58

    आम्ही सर्वजन लवकरच उद्धव ठाकरे साहेबांना भेटनार..... त्यांचे हात बळकट करणार....
    जय जिजाऊ 🚩
    जय शिवराय🚩

    • @rampotale7276
      @rampotale7276 หลายเดือนก่อน +1

      Raj. haagla. ty divshshi aata konch tycha bhasan aiknar ny....😢😢😮😅😅😅😅

  • @prafulpawar2505
    @prafulpawar2505 หลายเดือนก่อน +9

    अप्रतिम अशी चर्चा आपण जनते समोर केली खुप खुप मस्त अशी चर्चा वाटली धन्यवाद देतो आपल्या चैनेल साठी आणि प्रसन्न खास करुन तुम्हालाही खुप खुप शुभेच्छा

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 หลายเดือนก่อน +334

    आमच्या भागातील नवनिर्माण सेनेचे शाखा आज दिवसभर बंद होती चौकशी केली तर समजले शाखा प्रमुख म्हणाला शाखा माझ्या जागेत आहे ती बंद करणार आहे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe หลายเดือนก่อน +2

      अरे राज ठाकरे।
      तुमने सपोर्ट किया या नहीं किया .... भाजपा ४०० पार करनेवाली है । हिंमत है तो हारनेवाले गांधी परिवार और कांग्रेस को समर्थन करें । तेरा भाई उद्धवजी ठाकरे साहब को एक भी जगह जितना असंभव। उनका समर्थन करो । जिणनेवाले का समर्थन कोई भी कर सकता है ।

    • @vishwasthake1678
      @vishwasthake1678 หลายเดือนก่อน +7

      खूप चांगला निर्णय

    • @kishorwagh4580
      @kishorwagh4580 หลายเดือนก่อน

      ​@@VijayManjrekar-xs9feमूर्ख माणसा

    • @dinusamant1953
      @dinusamant1953 หลายเดือนก่อน +4

      Non sence

    • @netsavvy1971
      @netsavvy1971 หลายเดือนก่อน +1

      Which area?

  • @anandajadhav5657
    @anandajadhav5657 หลายเดือนก่อน +245

    या व्यक्तीकडून काहीतरी आशा होती. परंतु हा तर सर्वांच्या पुढे निघाला. राज ठाकरे यांचे नाव पळटूराम ठेवायला हवे.

    • @aryanbhosale1628
      @aryanbhosale1628 หลายเดือนก่อน +1

      Maharashtraachya Swaabhimanasathi aani Marathichya asmitesaathi fakta UDDHAB BALASAHEB THACKERAY!!🔥🔥🐅🐅💯💯🚩

    • @harishlangade668
      @harishlangade668 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂​@@aryanbhosale1628

  • @aniltamboli-dv6ic
    @aniltamboli-dv6ic หลายเดือนก่อน +35

    निर्लज्ज सदा सुखी

  • @user-pv9ux5vh6q
    @user-pv9ux5vh6q 25 วันที่ผ่านมา +5

    साहेब तुमचे सर्व प्रश्न खरोखरच छान आहेत. आम्ही देखील राज ठाकरे यांच्या पक्षालाच मतदान करायचं अस ठरवलं होतं. पण या त्यांच्या भूमिकेमुळे आम्ही खूप नाराज आहोत. . त्यांच्या पक्षात पण आहेत भरपुर चांगले कार्यकर्ते त्यांनाही नाईलाजाने हे सर्व करावं लागतं असेल असं मात्र नक्कीच.

  • @dattajadhav7708
    @dattajadhav7708 หลายเดือนก่อน +270

    महाराष्ट्रातील इंजिन गुजरातच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

    • @purushottammhatre6752
      @purushottammhatre6752 หลายเดือนก่อน +12

      गुजरात नव निर्माण सेना

    • @deepikadalvi2917
      @deepikadalvi2917 หลายเดือนก่อน +8

      बुलेट ट्रेनला फुकट इंजिन मिळाले आता ट्रेन सुसाट वेगाने पळताना बंद पडणार 😂😂

    • @sambhajiraodeshmukh6203
      @sambhajiraodeshmukh6203 หลายเดือนก่อน +2

      आता रस्त्यात आहे

  • @adinathsawase882
    @adinathsawase882 หลายเดือนก่อน +446

    ईडी, सीबीआय चौकशी होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आहे.

    • @vishwanathpawar8737
      @vishwanathpawar8737 หลายเดือนก่อน +5

      अगदी बरोबर

    • @vikaspathare1608
      @vikaspathare1608 หลายเดือนก่อน

      नक्कीच

    • @broblox4873
      @broblox4873 หลายเดือนก่อน +1

      Tuzya aaichi CD baher kadhto thamb

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 หลายเดือนก่อน

      ​@@broblox4873 अरे मराठीत लिहिता. तुझ्या का .... चौकशी

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 หลายเดือนก่อน

      शेकडो कोट्यावधी रुपयांची माया काहीही काम धंदा न करता कमावणाऱ्या उद्धव ठाकरेंनी बाणेदार पणे ईडी चा धाकाला भीक न घालता मोदीजी ना कड्डक विरोध केला आहे. ज्याला म्हणतात शिवसेनेचे रक्त. पक्ष संपला, बाप संपला तरी बेहत्तर, पण मोदीला भीक घालणार नाय.

  • @shankarmate377
    @shankarmate377 หลายเดือนก่อน +6

    प्रथम नमस्कार फार दिवसांनी आपण TV ऐवजी यु टुब दिसलात कारण मी तुमचा चाहता आहे. राज ठाकरे यांच्याविषयी आपण जे दहा प्रश्न विचारले आहेत ते खरोखर पुढील अस्तित्वाची एक प्रकारे लढाईच ठरणार आहे. धन्यवाद.

  • @subhashnaik8715
    @subhashnaik8715 หลายเดือนก่อน +8

    आदकणीय सर खूप छान आणि पारदर्शक विष्लेषण केलय ...प्रश्न एकदम रास्त आहेत. अशाने कार्यकर्ते आणि मतदारांचा संभ्रम राजकीय समिकरणांची दिशा बदलु शकतो.... आणि शेवटी हाती काहीच येणार नाही...कार्यकर्त्यांची दिशाभुल.... ही महाराष्ट्राची दिशाभुल ठरेली तर .....महाराष्ट्राच्या अस्मितेच्या डोळ्यत😢अश्रु ऊभे राहील्या शिवाय राहणार नाही....राज साहेबांचा संन्मान हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. सर्व ऊद्भवलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याची हिच वेळ आहे... साहेब विचार करा.... अन्यथा आम्ही तुटून जाऊ... 😢😢

  • @narentodankar478
    @narentodankar478 หลายเดือนก่อน +113

    आता मनसैनिक स्वतःहून शिवसेनेत सामील होतील.... 👍🚩
    फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे 👍👍👍

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe หลายเดือนก่อน

      अरे राज ठाकरे।
      तुमने सपोर्ट किया या नहीं किया .... भाजपा ४०० पार करनेवाली है । हिंमत है तो हारनेवाले गांधी परिवार और कांग्रेस को समर्थन करें । तेरा भाई उद्धवजी ठाकरे साहब को एक भी जगह जितना असंभव। उनका समर्थन करो । जितनेवाले का समर्थन कोई भी कर सकता है ।....

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 หลายเดือนก่อน

      यांचे हिंदुत्व म्हणजे आई बसलीय चे एकपात्री प्रयोग .

    • @rohanhire4419
      @rohanhire4419 หลายเดือนก่อน +1

      ​@@VijayManjrekar-xs9feok baghu 4 june la 400 par hote ka? Screen shot ghetla fakt 4 june la ya comment box madhe ya parat tumhi

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe หลายเดือนก่อน

      ​@@rohanhire4419
      रोहनभाऊ रेस चालू होण्यापूर्वीच सगळ्यांनी हार कबूल केली.
      जिंकण्यासाठी एकही पक्ष प्रयत्न करीत नाही.
      तर भाजपा जिंकली ४०० तर काय मोठं नाही केलं.
      लोकांची कामे करून आणि देशाचा विकास करून मोदी जिंकणार कारण जनता खुश.
      गांधी परिवार आणि कांग्रेस सारखी वर्षानूवर्षे लुटमार, चोरी आणि भ्रष्टाचार करून पण ६०/७० वर्षे निवडून आले हे एकदम बरोबर.

    • @aryanbhosale1628
      @aryanbhosale1628 หลายเดือนก่อน

      @@rohanhire4419 😂😂

  • @ganeshmagar8672
    @ganeshmagar8672 หลายเดือนก่อน +450

    खरोखर बाळासाहेब ठाकरे हे दूरदृष्टीचे नेते होते म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे प्रमुख केले

    • @-xv8rq
      @-xv8rq หลายเดือนก่อน +11

      आणी असे पण बोलले होते दुकान बंद करेन😂😂😂😂

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk หลายเดือนก่อน +20

      @@-xv8rq बाळासाहेबांनी शिवसेना हा पक्ष मराठी माणसासाठी स्थापन केला होता भाजप ची पालखी वाहण्यासाठी केला नव्हता

    • @Marathatreder2024
      @Marathatreder2024 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @sureshthorat201
      @sureshthorat201 หลายเดือนก่อน +7

      बाळासाहेबांची मोठी चूक होती. दूरदृष्टीतून नव्हे तर दृतराष्ट्राच्या सारख पुत्रप्रेमाने डोळ्यावर पट्टी बांधून घेतलेला निर्णय होता.

    • @vishalshedge9978
      @vishalshedge9978 หลายเดือนก่อน

      Mag tujya sarkya gandula vicharun karayla hota​@@sureshthorat201

  • @prakashrokade4409
    @prakashrokade4409 17 วันที่ผ่านมา +3

    हे १० प्रश्न राज ठाकरे साहेब यांना विचारले पाहिजेच हा महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेचा मुद्दा आहे हे लक्षात ठेवले पाहिजे

  • @rejeshsakpal3213
    @rejeshsakpal3213 หลายเดือนก่อน +27

    फार छान प्रश्न विचारलेत प्रसन्न आपण.संपुर्ण पोलखोल केलीय तुम्ही

  • @sagarpednekar7743
    @sagarpednekar7743 หลายเดือนก่อน +269

    मीडिया ला सलाम काय मुद्दे मांडलेत एरवी मीडिया ला राज ठाकरे धारेवर धरणारे आज मीडियानेच चांगल धारेवर घेतलंय 👌👌👌

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 หลายเดือนก่อน +9

      समोर घ्यायला सांग मग समजेल कोण कोणाला धारेवर धरले समजेल.

    • @prembangar
      @prembangar หลายเดือนก่อน +2

      याच्या डांगीत दम असेल तर सांग घायला.. 😂
      बऱ्यापैकी गोष्टी राज साहेबानानी सभे मध्ये सांगितल्या आहे तरी त्यावरच प्रश्न करत आहे.

    • @rahulkarande8872
      @rahulkarande8872 หลายเดือนก่อน +1

      ही बातमी राज ठाकरे पाहणार तर नाहीत पण समोरासमोर हेच प्रश्न राज ठाकरे यांना विचारले तर नक्कीच यांची गांड मारणार मग कळेल

    • @ARJ11111
      @ARJ11111 หลายเดือนก่อน +1

      @@prembangar barobar bolla, marathi patrakarita sadhya sarwat khalchya level la jaun pohochli ahe, jyanni satta bhogli evdhe varsha vattel tasa nanga naach kela evdhe varsha tyanna kahich prashn nahi vicharayche

    • @PrakashBabar-vk6nr
      @PrakashBabar-vk6nr หลายเดือนก่อน +2

      Amit shaha sobat band Dara aad Kay batchit zali te ka nahi sangitle

  • @renuwalke6663
    @renuwalke6663 หลายเดือนก่อน +343

    सरड्यालाही लाज वाटेल इतक्यावेळा रंग बदलला या माणसाणे

    • @vishvambarwaghmare5684
      @vishvambarwaghmare5684 หลายเดือนก่อน +8

      सुपारी घेऊन बोलते

    • @ankushjadhav9272
      @ankushjadhav9272 หลายเดือนก่อน +2

      2014 पासुन ची पार्श्वभूमी बघा उध्वस्त ठाकरे ची किती वेळा पल्टी मारली आहे
      पलटीसम्राट

    • @narayangarud298
      @narayangarud298 หลายเดือนก่อน +1

      सुपारी बाज नेता राज ठाकरे. हा सर्वसामान्य माणसांना मूर्ख बनवते याच्या सर्व मन सैनिकांनी राजीनामा देऊन वेळिच सावध झाले पाहिजे.

    • @sanjaysalve2206
      @sanjaysalve2206 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂 पलटी आणि कल्टी

    • @sudhakarchaudhari3400
      @sudhakarchaudhari3400 หลายเดือนก่อน

      राज साहेब मोदी चं गांडूळखत झालं आहे अशी शंका वाटते.

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 หลายเดือนก่อน +16

    महाराष्ट्रातील जणता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांना मतदान करणार आहे ....…❤❤❤❤❤ ❤

  • @balajiwatane2855
    @balajiwatane2855 หลายเดือนก่อน +20

    मी राज ठाकरे यांचा चाहता होतो परंतु ते दिल्ली पुढे झुकले हे मराठी मनाला पटले नाही... म्हणून मी उद्धव ठाकरे साहेबांना शुभेच्छा देतो..🎉🎉

  • @surendraindulkar7334
    @surendraindulkar7334 หลายเดือนก่อน +83

    फक्त उद्धव साहेब

  • @user-xy4qz4ui4r
    @user-xy4qz4ui4r หลายเดือนก่อน +101

    आज मी एक महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून खूप वेथीत झालो.ज्या राज सायबानी भूमिका झाहीर केली ही महाराष्ट्रासाठी तर हानिकारक आहेच पण त्यांनी एवढी वर्ष कमावलेली त्यांची प्रतिमा एका क्षणात मातीमोल केली.

    • @secondhomeproperty8174
      @secondhomeproperty8174 หลายเดือนก่อน +2

      खरं बोलला आपण

    • @milindgawade1531
      @milindgawade1531 หลายเดือนก่อน

      खूप छान निर्णय घेतला राज साहेबांनी

    • @aryanbhosale1628
      @aryanbhosale1628 หลายเดือนก่อน

      Maharashtraachya Swaabhimanasathi aani Marathichya asmitesaathi fakta UDDHAB BALASAHEB THACKERAY!!

  • @prakashpalkar5315
    @prakashpalkar5315 หลายเดือนก่อน +8

    दररोज विधान बदलतात म्हणुन लोक मतदानातून त्यांना दाखवलात, सत्तेतून पैसा kamanyacha धंदा झाला आहे 😊

  • @arjun.shinde3624
    @arjun.shinde3624 หลายเดือนก่อน +6

    जोशी सर हिंदूहृदय सम्राट फक्त श्रीमान बाळासाहेब ठाकरे होते आहेत आणि असनार .मोदी फक्त व्यापारी भक्त.

  • @Stube.amazing
    @Stube.amazing หลายเดือนก่อน +326

    2 ते 3 सीट मागायला मी काय प्रकाश आंबेडकर आहे का बोलणारे आज एका सीट लाचार झाले पण ते ही भेटल नहीं.तरी पाठिंबा दिला ..लाचार पेंटर 😂😂😂

    • @KillerGaming-zo3tz
      @KillerGaming-zo3tz หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @R.D.R112
      @R.D.R112 หลายเดือนก่อน +3

      बळजबरी पाठींबा द्या,फक्त ठाकरे नाव पाहिजे आम्हाला.😂

    • @trivankumarbhise3131
      @trivankumarbhise3131 หลายเดือนก่อน +11

      राज ठाकरे... बाळासाहेब आंबेडकर यांच्या पायाची धुळ पन नाही.... दिशाहीन नेतृत्व राज ठाकरे चे...

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 หลายเดือนก่อน +1

      ​@@trivankumarbhise3131तुझा पक्या सगळ्यांकडे सीटआ मागत सुटला आहे.पण त्याला ही कोणी धुप घाली ना 😅😅😅😅😅

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 หลายเดือนก่อน

      ​@@rajendraparkar8887जरा डि.एन.ए.चेक कर...पक्क्याशी मॅच होणार.....!!!....तुझ्या आईचा नवरा आहे पक्क्या.....!!!...मातृगमनी भिकारचोटा....!!!

  • @arunkadam383
    @arunkadam383 หลายเดือนก่อน +119

    स्वताच्या पक्षाला स्वता संपवणारा भारतातील एकमेव नेता... असो 🙏🙏

    • @shashikantjadyar8590
      @shashikantjadyar8590 หลายเดือนก่อน +1

      खुळा आहे

    • @arunkadam383
      @arunkadam383 หลายเดือนก่อน

      @@shashikantjadyar8590 अगदी बरोबर 🙏

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 หลายเดือนก่อน +1

      राज साहेबांबद्दल बोलताय की उद्धव साहेबांबद्दल बोलताय? राज साहेबांचा मनसे पक्ष त्यांनी संपवलेला नाही. उबाठ्या ने मात्र स्वतःचा पक्ष ही संपवला आणि बापाचं नाव ही संपवलं.

    • @sudhakarmore9272
      @sudhakarmore9272 หลายเดือนก่อน

      ​@@ajitnadgouda6079लाज नसलेला राज.
      मुंबई का किगं ऊध्दव ठाकरे.

  • @firojkhanbagwan1189
    @firojkhanbagwan1189 หลายเดือนก่อน +6

    सत्ताधाऱ्यांचे चॅनेलने योग्य विश्लेषण केले जनतेला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 18 วันที่ผ่านมา +1

    प्रसन्न जोशी आपण विचारलेले प्रश्न अगदी योग्य आहेत. उत्तम विश्लेषण.

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 หลายเดือนก่อน +203

    याच्या पेक्षा प्रकाश आंबेडकर बरे वाटले कमीत कमी भाजपला पाठिंबा दिला नाही संजय राऊत जेल मध्ये गेले पण भाजपला शरण गेले नाही

    • @ramdasgangurde2488
      @ramdasgangurde2488 หลายเดือนก่อน +6

      खरंच दोघेही ग्रेटच मोडेल पण वाकणार नाही

    • @aniruddhagroup1768
      @aniruddhagroup1768 หลายเดือนก่อน +5

      True 👍

    • @laxmanhedau675
      @laxmanhedau675 หลายเดือนก่อน

      😢​@@ramdasgangurde2488

    • @sambhajiraodeshmukh6203
      @sambhajiraodeshmukh6203 หลายเดือนก่อน

      हो झाकली मूठ सव्वा लाखाची

    • @sambhajiraodeshmukh6203
      @sambhajiraodeshmukh6203 หลายเดือนก่อน

      सर आपले सगळे प्रश्न एकदम बरोबर आहेत

  • @rameshpatil1928
    @rameshpatil1928 หลายเดือนก่อน +71

    आता. 1 च. माननीय उद्धवजी साहेब ठाकरे 🚩💐💯

  • @bhagwansomatkar1300
    @bhagwansomatkar1300 หลายเดือนก่อน +5

    Best vedio सुंदर विchar आणि मुद्दे

  • @gangaramdhamal262
    @gangaramdhamal262 หลายเดือนก่อน +5

    खळ खटला करून प्रश्न सुटत नाहीत, त्या प्रश्नांच्या मुळापर्यंत जाव लागत लोक फक्त मनोरंजन म्हणून पहात होते, दहशत दाखवत विकास होत नाही फक्त दहशत यामुळे यांना किमंत,

  • @shardulrukadikar6004
    @shardulrukadikar6004 หลายเดือนก่อน +218

    खुपच छान व झणझणीत प्रश्न होते, असे प्रश्न सर्व लोकानी ह्या राजकारण्याना विचारायला हवेत.

    • @08rohannagarale62
      @08rohannagarale62 หลายเดือนก่อน

      Are lokani Kay patrakarani vicharayla hv na nust show krun ky hot

    • @shardulrukadikar6004
      @shardulrukadikar6004 หลายเดือนก่อน

      @@08rohannagarale62 हो पण पत्रकारांची अवस्था काय आहे हे माहित आहे ना आपल्याला. आता जनता जनार्धनच किंग आहे😊

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw หลายเดือนก่อน +193

    उद्धव साहेब लढाऊ नेतृत्व

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 หลายเดือนก่อน

      औरंगजेबाला पाठिंबा देणारं???

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 หลายเดือนก่อน +7

    *फारच गोंधळ उडालाय या स्मरणशक्ती हरविलेल्या नेत्याची!*

  • @gulabkhadse2569
    @gulabkhadse2569 หลายเดือนก่อน +5

    यांना काहीच किंमत नाही ,महाराष्ट्रात !!! लोकं विचार पण करत नाहीत फक्त करमणूक म्हणून उपयोग !!😊😊😊

  • @manishgirole6470
    @manishgirole6470 หลายเดือนก่อน +183

    पाठिंबा देऊन काय फायदा
    मी मनसे चा मतदार होतो
    पण मी स्वतः उध्दव साहेबाना मतदान करणार आहे

    • @arunkadam383
      @arunkadam383 หลายเดือนก่อน +11

      आम्ही पण शिवसेना ubt ला मत देणार

    • @sambhajiraodeshmukh6203
      @sambhajiraodeshmukh6203 หลายเดือนก่อน +6

      आपले म्हणणे एकदम बरोबर आहे

    • @tukarampawar7517
      @tukarampawar7517 หลายเดือนก่อน +7

      मी पण मनसेला मतदान करत होतो या पुढे करणार नाही

    • @dj.ajinkya
      @dj.ajinkya หลายเดือนก่อน +2

      mhanje congress la? balasahebbna vidhan visarle vatta bhau tumhi.. congress l pathimba dila tr shivsena bnd krel... asa tr mg uddhav sahebbani pn swatantra bhumika gheila hvi hoti congress sobat janya peksha

    • @aryanbhosale1628
      @aryanbhosale1628 หลายเดือนก่อน +1

      Maharashtraachya Swaabhimanasathi aani Marathichya asmitesaathi fakta UDDHAB BALASAHEB THACKERAY!!

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 หลายเดือนก่อน +192

    राज ठाकरे ला फक्त स्वतचं आणि त्याच्या पोराचं करियर करण्याचं पडल आहे..कार्यकर्ते गेले उडत

    • @tikaramy
      @tikaramy หลายเดือนก่อน +3

      मनसे कार्यकर्त्यांनी यांनाही उडवायला हवं.

    • @shankarsakte2235
      @shankarsakte2235 หลายเดือนก่อน

      हे सगळे मतदारांची अंध श्रध्दा

    • @rhushirajbandal7831
      @rhushirajbandal7831 หลายเดือนก่อน

      झालं का हागुन, हा आता धुवून घे बघू शहाण्या बाळासारखं

    • @krishnamurtadak4406
      @krishnamurtadak4406 หลายเดือนก่อน

      @@rhushirajbandal7831 येतो का धुवायला..तसही तुम्हाला लोकांचं धुवायला चांगल जमत

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 หลายเดือนก่อน +1

      उद्धव ठाकरे हे काय तुमच्या मुलाचं करिअर घडवत होते की काय?

  • @bharatbankar7014
    @bharatbankar7014 4 วันที่ผ่านมา

    मॅन ऑफ द सिरीज....
    उद्धव साहेब ठाकरेंनाच

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 18 วันที่ผ่านมา +1

    पुढारी तुम्ही अतिशय चांगले प्रश्न विचारले आहेत हेच प्रश्न राज ठाकरे ह्यांना तुमच्या मुलकाती विचारा सर्व जनतेला कळेल असे आभारी आहे निवडक प्रश्न विचारलेत

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 หลายเดือนก่อน +79

    फक्त एकच अक्षर तर बदलायच आहे!
    नमो निर्माण सेना!

  • @ganeshaiwale7055
    @ganeshaiwale7055 หลายเดือนก่อน +468

    कोहिनूर मिल घोटाळा ची ED चौकशी सुरू आहे, त्यामुळे ती फाईल राज ठाकरे यांना अमित शहा नी दाखवली असेल...म्हणून वाघाची शेळी झाली

    • @rashmi8539
      @rashmi8539 หลายเดือนก่อน +9

      Asu shkte

    • @santoshgaikwad5287
      @santoshgaikwad5287 หลายเดือนก่อน +5

      tu gela hota ka bhadvya ED chi file gheun ki tujhi aai geli hoti?

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 หลายเดือนก่อน

      वाघाची शेळी ॽ अहो हा वाघ नाही मांजर होता, तसं तर कुत्रा म्हणायचं होतं पण तेवढी सुद्धा पातळी नाही राजु सुपारी वाल्याची

    • @prashantgawas8773
      @prashantgawas8773 หลายเดือนก่อน +36

      ​@@santoshgaikwad5287 hello bhau
      तुम्ही कोणत्या पक्षाचे असाल नसाल, याचा संबंध नाही, पण कोणाच्या आईबद्दल कोण्या नेत्याची बाजू घेताना अस बोलणं योग्य नाही. राजकीय नेते वगेरे आपल्या जागी, पण त्यासाठी इतरांच्या आईं बहिणी बद्दल असे शब्द वापरू नयेत. धन्यवाद

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe หลายเดือนก่อน +7

      आदरणीय पवार साहेबांनी पण वाघाची (उद्धवजी) मांजर केली.

  • @shivajimore8757
    @shivajimore8757 19 วันที่ผ่านมา +1

    खूप चांगले प्रश्न विचारले आहेत ह्या प्रश्नांचे उत्तर तर देणे आवघड पण रंग बद्दलणे कसे ह्या जमते आता तरी मराठी माणसांनी जागे व्हा आणि मा. उध्दव साहेबाना साथ करा

  • @ravirane2308
    @ravirane2308 หลายเดือนก่อน +2

    प्रसन्ना साहेब हे दहा ही प्रश्न खूप छान आहेत. आणि तूम्ही त्यांना हे प्रश्न जनते तर्फे विचाराच.🙏मग यांची बोलती बंद होईल.🤐

  • @dilipubale8407
    @dilipubale8407 หลายเดือนก่อน +169

    नमो निर्माण सेना.. बिनशर्त पाठिंबा (?)

    • @adityakasbekar6903
      @adityakasbekar6903 หลายเดือนก่อน

      त्याच्या कुठल्याच शर्थी मान्य नाही केल्या मोदी शहाने, म्हणुनच बिनशर्त पाठिंबा.😂😂😂😂😂

    • @catchmetonight
      @catchmetonight หลายเดือนก่อน

      अगदी योग्य शब्द वापरलात

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 หลายเดือนก่อน +143

    Raj thakare यांची फाईल ओपन झाली आहे हे नक्की

  • @user-wo5sz1nc3k
    @user-wo5sz1nc3k 24 วันที่ผ่านมา +2

    बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी माणसाच्या भुमिका आणी हयांच्या भुमिका वेगळी आहे. बाळासाहेब शब्द फीरवत नव्हते. बोललो ते बोललो. पण हया साहेबांच सगळ वेगळ मराठी मुलांनी विचार करावा.

  • @shivajitilve3067
    @shivajitilve3067 18 วันที่ผ่านมา +1

    राज ठाकरे तूमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊच शकणार नाहीत. ते अपयशी ठरले. त्याने उध्दव साहेबांशी पंगा घेतला हेच त्याला कारणीभूत ठरले. जय भवानी

  • @dadasokharje823
    @dadasokharje823 หลายเดือนก่อน +219

    राज ठाकरे म्हणजे जत्रेतला खेळणी

    • @vinodtambe1675
      @vinodtambe1675 หลายเดือนก่อน +2

      त्यालाहि पैसे द्यावे लागतात. हे तर फुकट आहे

    • @shahidp9433
      @shahidp9433 หลายเดือนก่อน +2

      😂

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 หลายเดือนก่อน +227

    राजू पेंटर संपला. ......😅😅😅😅

    • @Irreplaceable777
      @Irreplaceable777 หลายเดือนก่อน +3

      होय का मग आता तरी त्यांच्यावर बोलू नका...😅

    • @Samir_1993
      @Samir_1993 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @123zgs
      @123zgs หลายเดือนก่อน +1

      BJP la karyakarte loksabhepurte bhadyane dile ahet😂

    • @user-mf1ol1eh1l
      @user-mf1ol1eh1l หลายเดือนก่อน +2

      तूझ्या घराची पेंटिंग कोणी केली चेक कर

    • @user-km3ls3jv7r
      @user-km3ls3jv7r หลายเดือนก่อน

      Brobr

  • @dhananjaydarne6522
    @dhananjaydarne6522 หลายเดือนก่อน +5

    Perfect.

  • @rahulbhagat1201
    @rahulbhagat1201 หลายเดือนก่อน +243

    गुढीपाडवा या दिवशी आणि त्या ऐतिहासिक ठिकाणी तरी, हा निर्णय जाहीर करणे. मराठी माणसाकरिता अहितकारक आहे.

    • @dhairyashiljanugade9398
      @dhairyashiljanugade9398 หลายเดือนก่อน

      होय का तुझ मत कुणाला देतो तू

    • @Macdemello
      @Macdemello หลายเดือนก่อน +2

      MIM WALA AAHE TO uddhavdin Khan cha chela

    • @prakashmali2925
      @prakashmali2925 หลายเดือนก่อน

      मराठी माणुस लायकीच नाय राहिले ज्याला मराठी चा अभिमान नाही उरला,, त्याला सेकुलर कोणी बनवल ते शोधा अगोदर्

  • @sachinkarpe8853
    @sachinkarpe8853 หลายเดือนก่อน +85

    शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यप्रती आदर दिवसेंदिवस वाढत आहे...

    • @rhushirajbandal7831
      @rhushirajbandal7831 หลายเดือนก่อน

      हाड कुत्र्या मविआ ची आयटी सेल😂

    • @ravindralolage3281
      @ravindralolage3281 หลายเดือนก่อน

      😂

  • @pragatithakare3151
    @pragatithakare3151 หลายเดือนก่อน +5

    अतीशय योग्य प्रश्नावली राज ठाकरेसाठी आपण तयार केली ती योग्यच आहे कारण स्वताच्या स्वार्थासाठी आपल्या कार्यकत्याला न पटणाऱ्या भुमिका घेऊन ईडी सीबिआय चा बचाव करणे येवढाच यामागचा ऊदेश जनता गयी भाडमे अशी ही स्वार्थी भुमिका आहे.

  • @sunil01061
    @sunil01061 หลายเดือนก่อน +2

    खर सांगू का, राज ठाकरे हा विश्वास न ढेवण्या लायक आहे.. सतत निर्णय बदलणारा नेता आशी त्याची ओळख निर्माण झाली आहे.. सर्व मनसे कार्कर्त्यांना एकाच विनंती बिनशर्त उद्धव ठाकरे साहेबाना पाठिंबा द्या.. शिवसेनेत सामील व्हा.. जय महाराष्ट्र

  • @ganeshaiwale7055
    @ganeshaiwale7055 หลายเดือนก่อน +249

    सुपारी बाज राजू 😂

    • @shahidpathan
      @shahidpathan หลายเดือนก่อน +2

      😂

    • @shashikantjadyar8590
      @shashikantjadyar8590 หลายเดือนก่อน

      याच्या मागे e d लावणार होते अडील शहा

    • @ganeshbobade5350
      @ganeshbobade5350 หลายเดือนก่อน

      ​@@shahidpathano.

  • @dattatraymunde7213
    @dattatraymunde7213 หลายเดือนก่อน +201

    गुजराती नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे मानाचा जय गुजरात😅😂😢.👹😹🌵🦎🐐🏴🏴🏴🏴

    • @hinduhkkcjcl
      @hinduhkkcjcl หลายเดือนก่อน

      सोनिया गांधींच्या पायापुढे लोटांगण घालणाऱ्या ऊबाठा सेनेचा विजय असो 😂😂😂😂😂

    • @santoshgaikwad5287
      @santoshgaikwad5287 หลายเดือนก่อน +2

      ya raj thakre mulech tumhala nokrya aahet bhikarya

    • @Starphoenix558
      @Starphoenix558 หลายเดือนก่อน +6

      ​@@santoshgaikwad5287 mast joke maara 😂

    • @PBhosle23
      @PBhosle23 หลายเดือนก่อน +1

      फक्त सोनिया पवार प्रेमी उद्धव टाकरे 😂

    • @Starphoenix558
      @Starphoenix558 หลายเดือนก่อน

      @@PBhosle23 tondat gheun bas modi cha 🤡👋🏻

  • @govindborhade1605
    @govindborhade1605 19 วันที่ผ่านมา +1

    राजसाहेब उध्दव बाळासाहेब ठाकरे- शिवसेना यांच्या यशस्वी वाटचालीवरुन पोटदुखी आहे

  • @rameshjadhav6226
    @rameshjadhav6226 หลายเดือนก่อน +6

    एक नंबर विश्लेषण, याचा विचार मन सै निकानी नक्की करावा

  • @satishkumarborkar3745
    @satishkumarborkar3745 หลายเดือนก่อน +64

    राज ठाकरे यांच्या निर्णयाचा खरा लाभ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला या लोकसभेत मिळणार आहे.

  • @gulabiankhencoveredbysuren8336
    @gulabiankhencoveredbysuren8336 หลายเดือนก่อน +81

    आता सर्व जनतेने उद्धव ठाकरे यांना जाहीर पाठिंबा दिला पाहिजे आणि 21 च्या 21 खासदार निवडून दिले पाहिजेत

    • @rajanichavan6018
      @rajanichavan6018 หลายเดือนก่อน +4

      Aagdi khare.

    • @alkasali273
      @alkasali273 หลายเดือนก่อน +4

      बरोबर

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर आहे नाहीतर महाराष्ट्रातील सर्वांना व खास करून तरुणांना गुजरात्यांचे गुलाम होऊनच जगावे लागेल.

  • @bhushangulsundare806
    @bhushangulsundare806 หลายเดือนก่อน +182

    ED ला घाबरला बिचारा, सुपारीतून मिडलेली संपत्ती वाचवायची आहे 😂घेता विकत का वाटू फुकट अशी परिस्तिथी झाली.दोन जागा द्या नाही देत तर ठीक आहे तश्याच चाटया उचलू 😂😂

  • @mohanjadhav6563
    @mohanjadhav6563 หลายเดือนก่อน +151

    खाज ठाकरे जय मनसे जय गुजरात. उठ दुपारी घे सुपारी

  • @ArvindKamthe-su6df
    @ArvindKamthe-su6df หลายเดือนก่อน +74

    राज ठाकरेला उगीच महत्व देऊ नका
    विश्वास ठेवण्यासारखा माणूस नाही 😢

    • @rajaramaragade5314
      @rajaramaragade5314 หลายเดือนก่อน

      खरं आहे 🌹👍🏻

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 หลายเดือนก่อน

      उबाठ्यावर विश्वास ठेवा म्हणताय की काय? व्वा. विश्वास ठेवायला माणूस सुद्धा एक नंबरी शोधलात.

    • @shahidp9433
      @shahidp9433 หลายเดือนก่อน

      😂

  • @sandipshinde6732
    @sandipshinde6732 หลายเดือนก่อน +133

    अमित शहांनी एक फाईल दाखवली अन् पाठिंबा दिला 😅😅😅

  • @baluwaje1469
    @baluwaje1469 2 วันที่ผ่านมา

    आम्ही स्वतः भाडे काढुण पाडव्याच्या सभेला मुंबई ला गेलो पण भाडे सुध्दा महागात पडले आता तुम्हाला राम राम.

  • @amitajadhav7155
    @amitajadhav7155 หลายเดือนก่อน +7

    तुमचे सर्व मुलाखती चे मी आवर्जून पहाते। परखडपणे आणि निर्भीडपणे आपण मुलाखत घेता। खूप भारी।

  • @alokgirkar172
    @alokgirkar172 หลายเดือนก่อน +54

    एका काळातले युवा किंग आजचे सुपारी किंग 😂😂😂

    • @Swarasable157
      @Swarasable157 หลายเดือนก่อน +1

      1Namber Bhavva Paltu Ram Kining Raj Thakre

  • @sunandabramhane7859
    @sunandabramhane7859 หลายเดือนก่อน +45

    प्रसन्ना जोशी फार दिवसा नंतर ऐकायला मिळाले

  • @chandrakantakre367
    @chandrakantakre367 หลายเดือนก่อน

    राज ठाकरे साहेबाना जय महाराष्ट्र

  • @snehalmore7938
    @snehalmore7938 16 วันที่ผ่านมา

    जोशी साहेब मराठी माणूस तूमचा आभारी आहे

  • @shahajimolane854
    @shahajimolane854 หลายเดือนก่อน +104

    राज ठाकरे साहेब यांनी 2014 ला केलेली मोदी विरोधी विधान लोकांची दिशाभूल होती का जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब

  • @rameshpathare8780
    @rameshpathare8780 หลายเดือนก่อน +86

    आज पिंजरा चित्रपटाच्या मास्तरांची आठवण आली ज्या नाचणारीला गावा बाहेर काढायला निघाले त्या तमाशात तुणतुणे घेऊन उभा राहिला तसे मोदीला सत्तेतून बाहेर काढायला निघाले त्या पक्षाचे तुणतुणे वाजवीत बसला.

    • @rajaramaragade5314
      @rajaramaragade5314 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर 👍🏻🌹

    • @dipakwaghmare741
      @dipakwaghmare741 หลายเดือนก่อน

      अप्रतिम उपमा

    • @sanjaysalve2206
      @sanjaysalve2206 หลายเดือนก่อน +1

      एक नंबर भारी कमेंट.. 😅😅😅😅

    • @pritamshelar1586
      @pritamshelar1586 หลายเดือนก่อน

      😂

    • @SadashivPatil-qi1yx
      @SadashivPatil-qi1yx หลายเดือนก่อน

      एक नंबर फक्त मराठी मराठी म्हणायचंआणी त्यांच्या साठी कायच नाही सर्व परप्रांतीयांच्या कायद्यची गोष्टी ‌करतात

  • @ArunTondlekar
    @ArunTondlekar 22 วันที่ผ่านมา

    जोशी साहेब जे १० प्रश्न राज ठाकरे यांना प्विचारलेत खरोखरच या परश्नाची ऊतरं राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्ताना व जणतेला द्यावित हिच अपेक्षा

  • @sandippajve8750
    @sandippajve8750 หลายเดือนก่อน +1

    जोशी प्रथम राज ठाकरे समजून घ्या

  • @raghunathgaikwad2998
    @raghunathgaikwad2998 หลายเดือนก่อน +45

    महाराष्ट्र राज्य फक्त उद्धव ठाकरे साहेब यांच्या बरोबरच उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 หลายเดือนก่อน +93

    काल महाराष्ट्रात होती पुरणपोळी आणि साब म्हणतो नसका ढोकळा लय भारी

  • @rameshdesai5288
    @rameshdesai5288 26 วันที่ผ่านมา

    राज ठाकरे किंवा युवराज राज ठाकरे याना आम्ही दिल्लीला पाठवायच्या विचारात असतानाच ही पलटी कशासाठी आमचा प्रचंड हिरमोड.........

  • @ChandraprakashOmale-ss5wl
    @ChandraprakashOmale-ss5wl หลายเดือนก่อน +1

    खूप छान सर😊

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 หลายเดือนก่อน +57

    एक नंबर प्रसन्न जोशी❤

  • @jyotisukhtankar8918
    @jyotisukhtankar8918 หลายเดือนก่อน +45

    उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह काढलं गेलं तेव्हा राज ठाकरेंना सर्वात जास्त आनंद झाला होता. खुप टोचून बोलले होते त्यावेळी.
    बाळासाहेबांनी बरोबर ओळखलं राज ठाकरेंना.

  • @arvindtakara8246
    @arvindtakara8246 16 วันที่ผ่านมา

    आईला लयं नोट आयुष्या साठी कमवली. राज ठाकरे यांनी.
    आम्ही मनसे ला घटस्फोट दिला.
    जय शिवराय जय श्रीराम 🚩

  • @arunkank-7552
    @arunkank-7552 หลายเดือนก่อน +3

    खूप छान प्रसन्न जोशी खरच मी एक राज समर्थक पण ही बदलती भूमिका मना ला न पटणारी कोणाला ही न मदत करता पक्षांचे धोरण राज्य सभे चा विचार करावा आणि ते पण एकेला चलो जय महाराष्ट्र

  • @santoshnagle6362
    @santoshnagle6362 หลายเดือนก่อน +80

    राज साहेब तसे चांगले पण त्यांचा काहीतरी केमिकल लोच्या झालाय. 🚩🚩🚩

    • @aryanbhosale1628
      @aryanbhosale1628 หลายเดือนก่อน

      Maharashtraachya Swaabhimanasathi aani Marathichya asmitesaathi fakta UDDHAB BALASAHEB THACKERAY!!🚩🚩💯💯🐅🐅

    • @catchmetonight
      @catchmetonight หลายเดือนก่อน

      ते अभ्यास करीत नाहीत, कसले चिंतन करीत नाहीत; त्यांचे अनुयायी त्यांना सोडून जात असल्याच्या बातम्या येत आहेत