मोदी घटना बदलणार काय? मोदी हिटलर आहेत काय? ऐका भाऊ तोरसेकर यांचे सडेतोड उत्तर..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • मोदी घटना बदलणार काय? मोदी हिटलर आहेत काय? ऐका भाऊ तोरसेकर यांचे सडेतोड उत्तर.. #bhautorsekarvideo
    Follow me on :
    Twitter : / bnnmarathi
    Facebook : / newsrealmhindi
    Website 1 : gvsnews.in/
    Website 2 : subhashnewsnet...
    instagram : / mindasset100m
    फ्री मध्ये 6 महिन्यात किंवा पैसे भरून 2 दिवसांत यूट्यूब चॅनल चालवणे शिका | 100 % TH-cam SEO EXPERTS
    या लिंकवर क्लिक करा - • फ्री मध्ये 6 महिन्यात ...
    आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमची जाहिरात मुंबई , पुणे, नाशिक, नागपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवा..
    जाहिरातीसाठी संपर्क - 9923135375 आणि ईमेल - assetrealm@gmail.com
    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आर्थिक सपोर्ट करा..
    तुमच्या इच्छेनुसार कितीही रुपयांपर्यंत मदत करू शकता.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375
    नमस्कार मित्रांनो, भारती न्यूज नेटवर्कच्या 'भारती न्युज' (मराठीत न्युज/माहिती) मध्ये तुमचे स्वागत आहे.
    मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपलेली बाजू दाखवण्यात येईल किंवा ती बाजू या युट्यूब चॅनेल वर मांडण्यात येईल.
    तसेच भाऊंच्या व्हिडिओतील किस्से व कहाण्या आणि विश्लेषण मांडण्यात येतील.
    मुख्य प्रवाहात लपवत असलेल्या बातम्या तुम्हाला भारती न्युज (मराठीत न्युज/माहिती) युट्यूब चॅनेल वर ऐकायला मिळतील.
    तर मित्रांनो तुम्ही आमच्या description पर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या भारती न्यूज या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
    🙏धन्यवाद 🙏
    वैधानिक इशारा :- ज्यांना हिंदुत्व त्रस्ततेने पछाडलेले आहे त्यांनी इकडे फिरकू नये.. आणि फालतू कॅमेन्ट करून आमचा वेळ वाया घालवू नये..
    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सपोर्ट करा.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375 आम्ही भारती न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून हिंदूत्वाचे कार्य करत आहोत..
    व्हॉट्स ॲप ग्रूपवर जॉईन व्हा...
    हिंदुत्ववादी लोकांनीच ग्रुपला जाईन व्हावे ही विनंती इतरांनी होऊ नये ही कळकळीची विनंती.. chat.whatsapp....
    Copyright Use Disclaimer -
    This video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 307 of the Copyright Act 3976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    In case you feel your rights are violated, kindly e-mail me at assetrealm@gmail.com and I will be quite eager to take down my video.
    AGAR AAPKO HAMARE KISI BHI VIDEO SE KOI PROBLEM HAI..
    TO AAP HAME CONTACT KAR SAKTE HAIN. assetrealm@gmail.com
    Thanks!!
    NATION FIRST 🇮🇳
    राष्ट्र सर्वोतोपरी
    / @bnnmarathitnews
    #मराठीतमाहिती #marathitnews #bharatinews #bharatinews #मराठीतन्यूज #bnnmarathi #bharatinewsnetwork #bhautorsekarvideo #maharashtranews #marathitnews
    #भारतीन्यूजनेटवर्क
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar new speech
    bhau torsekar 2024
    bhau torsekar new video
    bhau torsekar narendra modi
    bhau torsekar new video
    bhau torsekar vyakhyan
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar narendra modi
    fakt modich

ความคิดเห็น • 36

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 หลายเดือนก่อน +7

    येणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत २०२५ला होणाऱ्या निवडणूकीत श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे🙏😊 ही काळया दगडावरील पांढरी रेघ आहे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍

  • @vinaykulkarni1081
    @vinaykulkarni1081 2 หลายเดือนก่อน +4

    सॉरी माझ्याकडे भाऊंचं कॉमेंट नाहीये म्हणून आपल्या कॉमेंट वर भाऊंचा प्रतिपक्ष मधल असंतोष संत हा एपिसोड केवळ आणि केवळ भन्नाट भन्नाट फारच आवडला भावना धन्यवाद सांगा

  • @nagrajpatil3022
    @nagrajpatil3022 2 หลายเดือนก่อน +8

    जर मोदी चारशे पार झाले असते तर E V M विषयी वाईट प्रचाराला फार😂 उधान आले असते

    • @kishorchaudhari3054
      @kishorchaudhari3054 2 หลายเดือนก่อน +1

      भाऊ आपण जी माहिती सांगतात, ती माहिती स्पष्टीकरणसहित सांगतात,, ती अधिक समजते, आपण निर्भीड व स्पष्ट माहिती समाजापर्यंत पोहचवतात, आपणास उदंड आयुष्य लाभो.
      🙏🙏

  • @vishnumahale6694
    @vishnumahale6694 2 หลายเดือนก่อน +4

    पत्रकार समूहातील लोकांनी तरी कुठे विचारले ? चाय बिस्किट वाले ? जनतेला जागरूक करणे आवश्यक आहेत.

  • @shirishsoni9612
    @shirishsoni9612 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @anaghabhide1203
    @anaghabhide1203 2 หลายเดือนก่อน +6

    विरोधी पक्ष फक्त विधानेच करतात,कारण देत नाहीत. हेच त्यांचे वैशिष्ट.

  • @pramodkhataokar5892
    @pramodkhataokar5892 2 หลายเดือนก่อน +3

    हे प्रश्न विधानसभेत चर्चा करायला हवी आपण यु टुब वर चर्चा करून प्रश्न सुटत नाही.🙏

  • @bupnarayantripathi7942
    @bupnarayantripathi7942 2 หลายเดือนก่อน

    सुप्रभात 🙏

  • @sujatasurve5206
    @sujatasurve5206 2 หลายเดือนก่อน

    भाऊ म्हणतात ते खर आहे.ती शिवसेना राहिली नाही.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 หลายเดือนก่อน +1

    पंतप्रधान नेहरूंनी आणि महात्मा गांधींच्या काही निर्णयामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे हे बरोबर आहे देशाचे पंतप्रधान श्री नेताजी सुभाषचंद्र बोस हे हवे होते आणि सरदार वल्लभभाई पटेल हे होणे आवश्यक होते जय हिंद भारतमाता की जय वंदेमातरम्

  • @nagrajpatil3022
    @nagrajpatil3022 2 หลายเดือนก่อน +1

    सविधान बदलना हौ तो दस सालमे बदल देना था

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 2 หลายเดือนก่อน

    , 🙏🙏👌👌👌👍👍👍

  • @shakuntaladamle9996
    @shakuntaladamle9996 2 หลายเดือนก่อน

    Modhiji best pm👍👍👍🙏

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 2 หลายเดือนก่อน

    अति शहाणे तज्ञांचे ऐका

  • @sanjaykulkarni4621
    @sanjaykulkarni4621 2 หลายเดือนก่อน

    Bhauna "Bha'ja'pa" cha ucchar properly karanyachi request karavi.

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 2 หลายเดือนก่อน

    Ghatana badalane aani ghatnemadhye sudharna karne yamadhil mulbhut farak ya virodhakana kalatach nahi yache mahatwache karan mhanje tyanchya shikshanatil truti aahet.

  • @user-em6vx8kq5n
    @user-em6vx8kq5n 2 หลายเดือนก่อน

    मी बीजेपी चा चाहता आहे परंतु नीट परीक्षा प्रकरणातील भ्रष्टाचार कोणी आणि का केला यावर व्हिडिओ बनवा

  • @shrimantmundhe6896
    @shrimantmundhe6896 2 หลายเดือนก่อน

    Bhau sarva janateche aapan prabodan karat aahat. Modiji hi Ekach vyakti ashi aahe ki jyancha pratek swash ya deshasathi chalto .aaplyala pramanik aani morbid patrakaritela manacha mujra karato

  • @sadashivbargal3937
    @sadashivbargal3937 หลายเดือนก่อน

    Ata falatu Charcha band kara

  • @pramodkhataokar5892
    @pramodkhataokar5892 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तोरसेकर यांनी काॅमेटचे सदर चालू केले पाहिजे कोणी ही व्यक्ती १००/: बरोबर नसते (‌क्षमस्व)

    • @jitendrapol4728
      @jitendrapol4728 2 หลายเดือนก่อน

      पत्रकार घाबरतात की काय ? दुसर्‍यांनाही मत प्रदर्शन करण्याची संधी असावी.

  • @rdornal6980
    @rdornal6980 2 หลายเดือนก่อน

    भाऊ हे सांगा की ; इंदिरा गांधी एमर्जेंसी (आणिबाणी) लादली तेसंविधनानुसा आहे का ?

  • @shakuntaladamle9996
    @shakuntaladamle9996 2 หลายเดือนก่อน

    Indine kitihe kahe kala tari modiji great 👍👍indi is begadi😂

  • @satishrekhi
    @satishrekhi 2 หลายเดือนก่อน

    भाउ तोरसेकर स्वतः ला परखड स्पष्टवक्ता समजतात आणि
    बीजेपी युती सोडून बाकी सगळ्यांवर
    टिका करतात
    त्यानी काॅमेंटस चे सदर सुरू करुन
    दुसऱ्या ची ही मत जाणून घ्यावीत
    बोलण्यापेक्षा ऐकण्यासाठी हिमत लागते

    • @vishnumahale6694
      @vishnumahale6694 2 หลายเดือนก่อน +2

      काॅमेंट करणारे सगळेच अभ्यासू नसतात. भाषा चांगली नसते. वय,वरिष्ठांचा अपमानास्पद काॅमेंट करतात. म्हणून

    • @ravindrayashwantrao7129
      @ravindrayashwantrao7129 2 หลายเดือนก่อน

      ​@@vishnumahale6694बरोबर

    • @user-ph1gu2hd8b
      @user-ph1gu2hd8b 2 หลายเดือนก่อน

      का मेट करणारेअत्यंत हुशार असतात, भाऊ तोरसेकर हा लाळ घोट्यू पत्रकार आहे, अस 90%लोकं म्हणतात.