हा माणूस खासदार झाला पाहिजे लगा😢... वसंतदादा राजामानुस होता. सगळ्या नेत्यांचे वारसदार आज राजकारणात मोठे झाले पण हा काही झाला? विशाल पाटील खासदार व्हायलाच पाहिजे
🌷स्वातंत्र्य सेनाणी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,राजस्थानाचे माजी राज्य पाल, काँग्रेस नेते आदरणीय वसंतरावदादा पाटील यांचा 🌷नातू विशालदादा, सार्थ अभिमान वाटतो, दादांचा वारसदार,जनसामान्यांची विचारांची विकासाची शिदोरी डोलाने पुढे घेऊन निघालात, 🌱स्वर्गीय दादांचा वारसदार 🌱पुढे आला याचा सार्थ अभिमान वाटतो 👍🌱👌🌱🙏 खुप साऱ्या शुभेच्छा 🌱🌷 🌷🌱🌷🌱🌷🌱
आत्ता खासदार विशालदादा, "असंच खासदार म्हणून मराठीतच भाषण करुन "भारत देशाची एकदा दन दानित भाषण करुन लोकसभा गजवून सोडा 🌱आपण खासदार होणारच 🌼हीच आज भावना व्यक्त करतो. एक वसंतराव दादांचा 🌷चाहता 🌷🙏
तु नावाने विशाल आहे,,पण तू मनाने खूप छोटा आहे.,तू लोकांना केलेली मदत बोलून दाखवतो म्हणजे तू किती स्वार्थी आहे कळत जनतेला,,आता तुझा उपकार जनता मशाल पेटवून देणार...🔥🚩
माहिती घे आणि बोल 76 पैकी फक्त २० नगरसेवकांच्या जीवावर उपमहापौरपद घेतलाय या वाघाने....आणि खासदार तर होणारच आणि महापालिका 50 जागा सुद्धा निवडून आणेल हा vasantdadancha पठ्ठ्या आहे
हेच ते भाषण... इथूनच वार फिरले. ❤😊
🚩शिवसेना🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
Vishal Dada Patil ✌️❤️👑
🎉I love विशाल दादा❤
कोल्हापूरची जागा शिवसेनेला परत द्यावी
Ghe na mg
@@ShrutiPatil-wc4eg😂
जय विशाल दादा आगे बाढो
हम तुम्हरे साथ है.
डबल महाराष्ट्र केसरी 💪💪 पै.चंद्रहार पाटील.🚩🚩🚩
आणि वंचित ची साथ लागणार
वंचित, अनुसूचित जाती जमाती,ओबीसी, भटके विमुक्त जमाती, मराठा, असे अठरापगड जाती धर्माचे सहकार्य लागणार...
आज गरीब घरातील मुलाला मतदान करणार जय चंद्रहार पाटील❤❤❤❤❤
❤❤
नक्कीच
चंद्रहार पाटील गरीब आहे???
एवढा पैसा कुठून येतो मग त्यांच्याकडे??
@@indian62353*१ जागा आहे काँग्रेसची महाराष्ट्रात, आणि सगळंच पाहीजे तुम्हाला, हे योग्य नाही 😅*
@@santoshmanjrekar4104 सांगलीत आधीपासून कॉंग्रेस स्ट्रॉंग आहे.
विजयी भव 🎉
फिक्स खासदार विशाल दादा पाटील 🚨💪🏻💯 किंगमेकर आमदार डॉ विश्वजीत कदम साहेब 👑💯💪🏻
Your great sir
भैय्या तुमचे विचार खुप छान आहे
Deposit japt honar
Only Vishal Patil 💪💪
चंद्रहार पाटील ❤
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 vishal dada
आजीच ऐक.
आमच ठरलंय...
खासदार विशाल दादा पाटील
हा माणूस खासदार झाला पाहिजे लगा😢... वसंतदादा राजामानुस होता. सगळ्या नेत्यांचे वारसदार आज राजकारणात मोठे झाले पण हा काही झाला? विशाल पाटील खासदार व्हायलाच पाहिजे
पेन्सिल पुरत तरी निवडुन देऊया.
Vishal dada🎉❤🎉
Best wishes Vishal Dada...
पक्ष आदेश पाळा. तुमचा याच वागण्यामुळे तुम्हाला तिकीट नाही मिळालं आणि मिळणार नाही यापुढे.
विशाल दादा तुमआगे बढो हम तुम्हारे साथ है
💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍
सुंदर विशाल बाबू तुम लाभो हम्म तुम्हारे सांग है.
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤
Only Vishal Dada✌✌
Chandrahar ❤️🔥
विशाल पाटील 💪🏻🚩🚩🚩🚩
Good
🌷स्वातंत्र्य सेनाणी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,राजस्थानाचे माजी राज्य पाल, काँग्रेस नेते आदरणीय वसंतरावदादा पाटील यांचा 🌷नातू विशालदादा, सार्थ अभिमान वाटतो, दादांचा वारसदार,जनसामान्यांची विचारांची विकासाची शिदोरी डोलाने पुढे घेऊन निघालात, 🌱स्वर्गीय दादांचा वारसदार 🌱पुढे आला याचा सार्थ अभिमान वाटतो 👍🌱👌🌱🙏
खुप साऱ्या शुभेच्छा 🌱🌷
🌷🌱🌷🌱🌷🌱
हा छुपा डाव शरद पवारांचा आहे तुमच राजकिय अस्थित्व संपवण्यासाठी
मग गेल्या दोन वेळा हा आणि ह्याचा भाऊ का पडला आधी ते पण सांगा
@@niketparab9218तेव्हा वंचितने त्यांची मतं खाल्ली होती. नाहीतर 💯% निवडून येत होते
अभ्यास कर रे @@niketparab9218
@@niketparab9218शिवसेना BJP येकत्रा असती तर यावेळेस पण पडला असता.
आत्ता खासदार विशालदादा, "असंच खासदार म्हणून मराठीतच भाषण करुन "भारत देशाची एकदा दन दानित भाषण करुन लोकसभा गजवून सोडा 🌱आपण खासदार होणारच 🌼हीच आज भावना व्यक्त करतो. एक वसंतराव दादांचा 🌷चाहता 🌷🙏
विशाल दादा 100%
❤
वाघ आहे ❤
फक्त डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील......
विशाल विजय..... 👍👍👍👍
❤❤❤
अगोदर वसंत दादा आता विशाल दादा
विजयी भव दादा🎉
Chandrahar🔥
स्वतः पण पड आणि पेहलवानाला पण पाडव... बंड खोरी लय बेकार असते राव...माघार घे आणि महाविकास आघाडी उमेदवाराला मदत कर त्यातच शहाणपणा आहे....
आगे बढो
Only vishal patil ❣️❣️❣️
Gadar
Only चंद्रहार…👊🚩🇮🇳
खासदार फिक्स संजय काका पाटील ❤
💯💯💯 padnar tu 💯💯💯
विशाल दादा आजून तुम्ही थांबा आता फक्त चंद्रहार
Best of luck
लढ़ा उबाठा विरुद्ध 👌🏻👍🏻 शानपना मोडून काढ़ा उबाठा चा ✔️
का बरं कोल्हापूर सोडलं ना
Dada
Vishal Dada
Only vishal dada
Vishal
👌
Vishal dada
One & Only Chandrahar Patil 💐💐💐💐
Only one chandrhar patil❤
उध्कव साहेब धडा घ्या
👌🏻
लड एकटा आणि घे डीपोसित जप्त करून 😂
Deposit chandraharcha janar..... Lihun thev
Chandrahar chi chaddi japt hoil Ani to langute ghalun firel ata 😂
@@adsm-1512 दोन वेळा पराभव झालाय जनतेने नाकारले आहे हे समजून घ्या.नवीन माणसाला संधी मिळू द्या .
@@adsm-1512खरंय
एकच वादा विशाल दादा पाटील
आता फक्त विशाल पाटील
तु नावाने विशाल आहे,,पण तू मनाने खूप छोटा आहे.,तू लोकांना केलेली मदत बोलून दाखवतो म्हणजे तू किती स्वार्थी आहे कळत जनतेला,,आता तुझा उपकार जनता मशाल पेटवून देणार...🔥🚩
💯💯✅✅👌🏻
अरे तुझी मशाल विझविली की रे विशाल ने😂😂😂😂
पेटली होती मशाल म्हणून निवडून आला विशाल🔥🚩
Vishal Dada fix
मुंबई मध्ये बाळासाहेब ठाकरेनां वसंत दादांनी मदत केली तीच शिवसेना आज त्यांच्या नातवा साठी एक जागा सोडु शकत नाही.
सोडली की कोल्हापूर ची जागा,तुमचं आता असे झालं आहे खांद्यावर बसवलं आणि त्याच्याच कानात मुतत सुटलात
कॉंग्रेसला संपूर्ण महाराष्ट्रच पाहिजे मग आघाडी कशाला करायचं स्वतंत्र लढायचं ना
Kolhapur Ramtek amravati chi jinkleli jaga sene ni sodli
Gapp yedgandya
Lavdya कॉंग्रेस आहे का तरी आता दिल त्यात समाधान माना 😂
VP ✌️
Vishaldada
Mp is big bos
ठीक आहे विशाल भाऊ काँग्रेसला एवढी पण विनंती करा कोल्हापूरच्या आणि रामटेक ची जागा पण शिवसेना परत द्या
अहो मशाल वाले बंधू,तुमची हिथं मत नाहीत,सगळी सांगली "हात"✋ वाल्यांची आहे
@@SanjayShinde-hp4tr2014 and 2019 kay zal vo mg dada , congress cha umedvar strong havay Sangli mde
@@akashk6894 भाऊ दिवस बदलतात,वारे फिरतात
घ्या की मग
Jorat❤
Vishal dada age bado hum tumhare sath hai
Only pailwan
Radat ahe
बेगडी प्रेम करू नका पराभव झाला तर पाणी पडणार नाही
Rrcrcc. 1f
Only chandrahar patil
काँग्रेस विजयी भव्ह
शून्य कर्तृत्व 🙏🙏🙏
सांगली कॉंग्रेस ला द्या मग कॉंग्रेस नी पण त्यांना जागा सोडावी..
ONLY CHANDRAHAR PATIL
ओन्ली चंद्रहार पाटील ❤
विश्व विशाल (दादा) पाटील
माझं मत विशाल पाटील
खर आहे स्यानिटायझर आम्हाला मिळाला आहे तोही फुकटात आणि मतदान तुम्हाला दादा
एवढी कमी किंमत आहे तुझा मताची.
✋✋✋✋✋
तुला कळेल विशाल आतातुला. ही वेळ नाही
*तुला पडायचंच आहे तर, सांगलीची जनता तरी काय करणार ?, तथास्तु 🤚😀👍*
विशाल थांब आता.फक्त चंद्रहार
😂😂
विशालदादा तुम्ही लढा! फिक्स खासदार.
only chandrahar
किती नाटकं
दादा सपूर्ण सांगलीकरांना माहित आहे की जयंत पाटील दादा घराणे संपवण्यास जबाबदार आहेत
सांगलीत खासदार पै चंद्रहार पाटील होणार ✌️🚩
उध्दव साहेब झिंदाबाद 🚩🚩🚩
बंड केले तर खासदार काय साधं नगरसेवक पद पण मिळवता येणार नाय
माहिती घे आणि बोल 76 पैकी फक्त २० नगरसेवकांच्या जीवावर उपमहापौरपद घेतलाय या वाघाने....आणि खासदार तर होणारच आणि महापालिका 50 जागा सुद्धा निवडून आणेल हा vasantdadancha पठ्ठ्या आहे
.
अरे विशाल तू आत्ताच सांगतोय आमच्या गावात दुष्काळ होता तेव्हा तुमच्या घरात खासदार किती तुम्ही तोंड पण दाखवलं नाही
Hoy sanjay kakane palaly tula
Sanjay ne kay kele 10 varshat te sang
Pratik पाटील केंद्रीय मंत्री होता काय केला आहे माहित आहे
विशाल आलं का हेच करणार आहे
Aibp तुन म्हैशाल टेम्बू योजने साठी निधी कोण आणलं माहिती घे
@@ajaybirajadar-mn8tbअंध भक्त😂😂😂
Tumchyat vasnt dada distat......🙏🙏🙏
आता माघार नाहिच.......काय व्हायचं ते होऊ द्या
फक्त चंद्रहार
Jay congress