सोयाबीन उगवणपुर्व तणनाशक Strongarm, Daboch, Mark (Diclosulam 84% WDG)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • सोयाबीन उगवणपुर्व तणनाशक Strongarm, Daboch, Mark (Diclosulam 84% WDG)
    सोयाबीन वरील उगवणपूर्व अनेक तणनाशके आहेत. यापैकी Diclosulam 84% WDG या सक्रिय घटक पासून बनवलेल्या काही तणनाशकांची उदाहरणादाखल माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे. याव्यतिरिक्तही या सक्रिय घटकापासून बनवलेली तणनाशके बाजारात असतील. या पैकी शेतकऱ्यांनी कोणतेही तणनाशक निवडावे.
    Disclaimer
    Use of herbicide photos and information is only for educational purposes and not a promotion of any product.
    Farmer has right to choose any herbicide product as per his choice.

ความคิดเห็น • 17

  • @ShyamJadhao-me2du
    @ShyamJadhao-me2du 4 หลายเดือนก่อน +3

    सर नमस्कार माझा शेतात पेरणी पुर्वी काही प्रमाणात तन निघालं आहे सोयाबीन पेरणी केल्या नंतर तननाषक मारले असता दोन्ही तननाषकाचा बंदोबस्त होईल ❓

  • @amitbhau
    @amitbhau ปีที่แล้ว +2

    सर, सोयाबीन + तूर वर प्री इम्रजेन्स तण नाशक कोणते वापरावे

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 ปีที่แล้ว +1

    congruction

  • @rajendradeshmukh7707
    @rajendradeshmukh7707 3 หลายเดือนก่อน +1

    तुर पीक मधे फवारणी करता येते काय

  • @suniltidke550
    @suniltidke550 3 หลายเดือนก่อน

    पेरणी नंन्तर राऊंडप मारले तर चालेल का

  • @shantanubiniwale7638
    @shantanubiniwale7638 2 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👌

  • @shyamkarhale3993
    @shyamkarhale3993 2 ปีที่แล้ว

    सर स्टोअर ग्राम फवारणी केली आहे पण पुन्हा तन निघाले आहे तर दुसरे औषध फवारणी करता येईल का

  • @arunpatil7804
    @arunpatil7804 ปีที่แล้ว

    ke na sathy konte Tan nashk Ahe

  • @avadhutpuyad4619
    @avadhutpuyad4619 ปีที่แล้ว

    Tur sathi he tannashak jamate ka

  • @sunilugale6683
    @sunilugale6683 2 ปีที่แล้ว

    सर हे तणनाशक वापरले तर नंतर तणनाशके वापरावे लागणार नाही ना

  • @mahadevkadam2975
    @mahadevkadam2975 4 หลายเดือนก่อน

    सर टाटा मार्क ओरिजनल कसे ओळखावे

  • @dnyanobamagar6531
    @dnyanobamagar6531 2 ปีที่แล้ว

    दुबार पेरणी जर झाली तर काय करायचे

  • @jaganbarakhude7616
    @jaganbarakhude7616 4 หลายเดือนก่อน

    नागरमोथा मरतो सर