नाशिक । भरसभेत भाजपकडून उदयनराजेंचा अपमान ? काय आहे सत्य ?-TV9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 737

  • @sandipkamble1243
    @sandipkamble1243 5 ปีที่แล้ว +88

    राजे होऊन गेलेत आणि परत होणार पण नाहीत ते फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ।।

  • @sunilpatil3693
    @sunilpatil3693 5 ปีที่แล้ว +143

    महाराष्ट्राचा न जूकनारा नेता म्हणजे मा श्री राजसाहेब ठाकरे 🙏

    • @aatishkhandare8586
      @aatishkhandare8586 5 ปีที่แล้ว +6

      Sunil Patil खर आहे एकच नेता आहे डाशींग.... आणी जिगरबाज

    • @aatishkhandare8586
      @aatishkhandare8586 5 ปีที่แล้ว +4

      Sunil Patil राज साहेब

    • @akshay3330
      @akshay3330 5 ปีที่แล้ว +2

      बरोबर

    • @yurajmandade5640
      @yurajmandade5640 5 ปีที่แล้ว +1

      I sapport u bro..

    • @सचिनपवार-ठ4श
      @सचिनपवार-ठ4श 5 ปีที่แล้ว +2

      @Shashikant Nikalaje तुझा बाप पेंटर

  • @rahul37799
    @rahul37799 5 ปีที่แล้ว +415

    मी कोणा एका पक्षाचा समर्थक नाही, पण छत्रपतींचे वंशज असणाऱ्यांनी, कोणाचीही गुलामी स्वीकारू नये,ज्या छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या वंशजांनी स्वतः स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करावा, आणि राज्याची धुरा पुन्हा हाती घेतली तर बरे होईल

    • @shubhambhagat8507
      @shubhambhagat8507 5 ปีที่แล้ว +1

      KdK bhau

    • @sanjaypujari6236
      @sanjaypujari6236 5 ปีที่แล้ว +5

      पाटील साहेब हे झाले तूमचे मत.
      छ. शिवाजी महाराजांच्या काळात राजेशाही होती.आता लोकशाही आहे. जनतेतून थेट निवडूण यावं लागतं. त्यासाठी जास्त आमदारांची संख्या लागते. अर्थात नुसत्या आपल्या मराठा समाजाच्या मतांवर उमेदवार निवडूण येत नाही. महार मांग चांभार लोहार सूतार न्हावी कोळी साळी तेली तांबोळी मूसलमान राजपूत माळी ......... अशा समाजाची गरज असते.

    • @rahul37799
      @rahul37799 5 ปีที่แล้ว +7

      @@sanjaypujari6236 अहो सगळं मान्य आहे तेव्हा राजेशाही होती पण महाराजांनी जाणवू दिली नाही की राजेशाही होती म्हणून,रयतेचे राज्य होते ते आणि आता पण आताचे आघाडी चे सर्व राजकीय पक्ष महाराजांच्या नावावर च सत्तेत निवडून येतात हे ही तेवढेच सत्य आहे

    • @tejasamolrajurkar8885
      @tejasamolrajurkar8885 5 ปีที่แล้ว +1

      @@ehsankhan3129 are bhaijaan wo congress he kongresh nhi spelling mistake kr diye

    • @aniskhan-pd9yi
      @aniskhan-pd9yi 5 ปีที่แล้ว +3

      He Shivaji maharajache hi virodhi aahe....

  • @rajgaikwad8616
    @rajgaikwad8616 5 ปีที่แล้ว +458

    हे वारंवार होणारच आहे, म्हणून तर आम्ही विरोध करत होतो Bjp मध्ये जायला

    • @dattavarpe2820
      @dattavarpe2820 5 ปีที่แล้ว +2

      नाही पटत

    • @sahilbhosale5066
      @sahilbhosale5066 5 ปีที่แล้ว +2

      Video tri baghitalas ka purnn .. ka ugach ..

    • @tusharbaviskar4843
      @tusharbaviskar4843 5 ปีที่แล้ว +8

      खडसे एवढे जुने नेते आहेत, त्यांना कुठे बसवले ते पण बघा, वाईट परिस्थिती आहे बीजेपी मध्ये

    • @rajeshb9918
      @rajeshb9918 5 ปีที่แล้ว

      Ata yala bjp cha chataya uchalavya lagtil

    • @rajeshb9918
      @rajeshb9918 5 ปีที่แล้ว +2

      @@akasha2425 rastravadichi ani bjp chi donhi pan tuch Chat gand ata buza bap gela na ata bjp madhe .amhi ashya kurtyacha javal pan jat nahi

  • @महाकाल-ध9थ
    @महाकाल-ध9थ 5 ปีที่แล้ว +335

    ईंदोरीकर महाराजांनी सांगीतल्याप्रमाणे,
    आता पक्षाच्या सतरंज्या उचला, भोंगे लावा

  • @ravidhage3320
    @ravidhage3320 5 ปีที่แล้ว +281

    आता बस म्हणावे पेशवाई ला मुजरा करत......

    • @yashbavdhankar759
      @yashbavdhankar759 5 ปีที่แล้ว +3

      Tyancha tr kadhich aapman zalay

    • @yogiji2929
      @yogiji2929 5 ปีที่แล้ว +1

      Dhage kutrya aare ture bolu nko.. Amhala mahatma phule cha abhiman aahe..

    • @ravimadake7162
      @ravimadake7162 5 ปีที่แล้ว

      Tumhi मुगलसाई ,

    • @amolkawade601
      @amolkawade601 5 ปีที่แล้ว +1

      Tujhya aaicha dana dhage

    • @amolkawade601
      @amolkawade601 5 ปีที่แล้ว

      Tujhya aaila vicharun bagh

  • @GKNEWS-du4tv
    @GKNEWS-du4tv 5 ปีที่แล้ว +241

    सत्य मांडल्याबद्दल tv 9 चे अभिनंदन🌷
    मी bjp कार्यकर्ता नाही पण ......एकीकडे मिडीया आपली विश्वासार्हता गमावत असताना हा एक चांगल्या न्यूज रिपोर्टीगच एक उदाहरण म्हणेल मी.
    सत्यमेव जयते

    • @shubhamp4454
      @shubhamp4454 5 ปีที่แล้ว

      ।। यतो धर्मस्ततो जयः।। राजेंना कदाचित सन्मान नको होता

    • @ravimadake7162
      @ravimadake7162 5 ปีที่แล้ว

      Chutya

    • @storyandstories4359
      @storyandstories4359 5 ปีที่แล้ว

      😂😂😆

    • @saiganeshacdigitalnimgaonj3362
      @saiganeshacdigitalnimgaonj3362 5 ปีที่แล้ว

      Shevat bgh hi bhadvi media ky bolli te

  • @shaikhshabbir53
    @shaikhshabbir53 5 ปีที่แล้ว +41

    पक्ष सोडून गेलेले लोक लवकरच इतिहास जमा होतील..... हे पवार साहेबांचं वाक्य 100% खरं ठरणार

  • @SantoshShinde-zp3df
    @SantoshShinde-zp3df 5 ปีที่แล้ว +301

    अभिमान आहे आदरणीय पवार साहेबांन चा कारण त्यांनी कधी राजेंचा असा अनादर नाही केला..... राष्ट्रवादी च्या स्टेज वर राजेंच्या समोर उभे कोणी कधी राहिले नाही.... ईथे चित्र उलटे झाले आहे...

    • @sanjaypujari6236
      @sanjaypujari6236 5 ปีที่แล้ว +1

      राजेंचा आदरच केलेला आहे.
      पाहणाऱ्याचा दृष्टीकोनच तसा आहे.

    • @mahadeonagane782
      @mahadeonagane782 5 ปีที่แล้ว +2

      @@sanjaypujari6236 राजे मोदीशेजारी बसलेत काय ?

    • @vinodsalgar8185
      @vinodsalgar8185 5 ปีที่แล้ว +2

      pawer sahebni rajena nehmi varsdarahun hi jast darja dila

    • @vinodsalgar8185
      @vinodsalgar8185 5 ปีที่แล้ว +4

      great pawer saheb

    • @akshaythalkar2485
      @akshaythalkar2485 5 ปีที่แล้ว +2

      तुम्ही नक्की अर्धवट व्हिडिओ पाहिलीय

  • @DevThakur-lo3wm
    @DevThakur-lo3wm 5 ปีที่แล้ว +1

    राजे one man armi

  • @santoshkadu2555
    @santoshkadu2555 5 ปีที่แล้ว +203

    खुद्द छ्त्रपती ,समस्त शिवप्रेमी आणि मराठी मावळ्यांची आन ,बान आणि शान सगळी ह्याने घालवली आहे ,केवळ महाराजांच्या घरात जन्म घेतलाय गुण ,विचार,तत्वे वारसा काहिच नाही घेतली,त्यामुळे ह्याला आता महत्व देऊ नका

    • @rupanighot1135
      @rupanighot1135 5 ปีที่แล้ว +6

      Brobr ahe.... asch pahije yana

    • @ravimadake7162
      @ravimadake7162 5 ปีที่แล้ว +1

      Gap ye gulam

    • @rajeshb9918
      @rajeshb9918 5 ปีที่แล้ว +3

      Barobar yachi layki ahe ka raje mhanaychi

    • @ketaindia
      @ketaindia 5 ปีที่แล้ว +3

      Right bolla bhava khup vait vatt

    • @ravimadake7162
      @ravimadake7162 5 ปีที่แล้ว

      @@rajeshb9918 mg prakash chi ahe ka ,ki ovesi chi ,

  • @IamFor4
    @IamFor4 5 ปีที่แล้ว +46

    जनता टीव्ही9 या चॅनल ला 10/10 देतेय कारण फक्त टीव्ही9 हा एकटा चॅनल आहे जो वास्तव महाराष्ट्रासमोर आणत असतो. सध्या बाकी सर्व चॅनल बिकाऊ झाले आहेत पण हीच जनता आहे जी त्या बीकाऊ चॅनल ला मोठे करते पण खरंच टीव्ही 9 या चॅनल चे काम खूप मस्त आहे जो की वास्तव जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय.

  • @babanpawar6552
    @babanpawar6552 5 ปีที่แล้ว +251

    न बोल्लेलच बर पन राजे bjp त जाण्याचा निर्णय चुकीचा

  • @DJ-ms5iq
    @DJ-ms5iq 5 ปีที่แล้ว +66

    आज राजेंना पवार साहेबांची आठवण नक्की झाली असणार, पवार साहेबानी खूप जीव लावला आणि खूप लाड केले होते राजेचे, पण राजे आज जरी राष्ट्रवादी त परत आले तरीसुध्दा पवार साहेब मोठया जलोशत स्वागतच करतील

  • @sandipbhogade2379
    @sandipbhogade2379 5 ปีที่แล้ว +8

    राजे आम्ही तुम्हाला बोललो होतो ना जाऊ नका खुप त्रास सहन करावा लागत आहे आता तुम्ही आपले सर्व मराठा आमदार एकत्र घ्या आणि सगळे मराठा मंत्री करा शेतकऱ्यांना मदत करा राजे मग काहितरी शिवाजी महाराजांचे नाव राहिल महाराज आपणास विनंती आहे विचार बदला नशिब बदलेन

  • @sanjaykale5362
    @sanjaykale5362 5 ปีที่แล้ว +68

    खोटा नाही खराय लाईव्ह विडिओ मध्ये बघा

  • @maheshdhas3890
    @maheshdhas3890 5 ปีที่แล้ว +87

    मिडिया कधीच भाजपवाल्यांनी विकत घेतले आहे..

  • @ishwarchavan7527
    @ishwarchavan7527 5 ปีที่แล้ว +50

    बरं झालं जागा दाखवून दिली

  • @namusavant3423
    @namusavant3423 5 ปีที่แล้ว +86

    हे, आनखी ,लय ,अपमान, बाकी, आहे , ही तर तेंनी सुरवात केली आहे

  • @GaneshJadhav-eg8pc
    @GaneshJadhav-eg8pc 5 ปีที่แล้ว +6

    खरतर गरीबबासाठी झटनारा नेता महाराष्ट्रत एकच आहे ते म्हणजे बालासाहेब अम्बेडकर।
    तो कोनापुढ़े झुकत नाही

  • @sureshmarje5128
    @sureshmarje5128 5 ปีที่แล้ว +44

    जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकरायेगी.

  • @rishabhdethe7
    @rishabhdethe7 5 ปีที่แล้ว +1

    Br zal Khup chan

  • @surajghuge8851
    @surajghuge8851 5 ปีที่แล้ว +70

    उदयन राजे येतो झाकी हे बीजेपी और कुछ झटका देने का बाकी हे ...

  • @karanaarbe7083
    @karanaarbe7083 5 ปีที่แล้ว +3

    फक्त राष्ट्रवादी

  • @vilasbhange8267
    @vilasbhange8267 5 ปีที่แล้ว +1

    TV 6 मराठी निवडणूकी आधीच मोठठठठ पॅकेज
    मिळाले वाटत

  • @gajendrayewalegystudio5083
    @gajendrayewalegystudio5083 5 ปีที่แล้ว +1

    आम्हला आधार तुमचा वाटत होता पण तुम्ही च नीराधार होताना दिसत आहे माझ्या हृदयात फक्त छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज काल पन आज पन आनी उद्या पन

  • @pravinjadhav8393
    @pravinjadhav8393 5 ปีที่แล้ว +2

    पेशवाई पुढे राजेशाही झुकली , राजे होते फक्त शिवराय

  • @roshangaikar2727
    @roshangaikar2727 5 ปีที่แล้ว +23

    उदनराजेंना जेवढा समान राष्ट्रवादी काँग्रेस होता तेवढा भाजप मध्ये नाही मिळणार

  • @milindpawar2662
    @milindpawar2662 5 ปีที่แล้ว

    हे बरंच झाल. .....

  • @dineshshinde6371
    @dineshshinde6371 5 ปีที่แล้ว +54

    Only chatrapati Shivaji Maharaj amche ahet. Hya na amhi manat nahi

  • @gajanandevkar1785
    @gajanandevkar1785 5 ปีที่แล้ว +77

    Raje ye To apki shuruwat hai😅 khel or bki hai ..

  • @sunilpatil3693
    @sunilpatil3693 5 ปีที่แล้ว +3

    ही गुजरातची सुरुवात आहे 😱

  • @kiransawant7572
    @kiransawant7572 5 ปีที่แล้ว +3

    हताश झालो
    थोरल्या महाराजांनी सुरत लुटली
    आज सुरतेने छत्रपती नाच लुटले
    बदला पुर्ण झाला

    • @Dj-vv1yc
      @Dj-vv1yc 5 ปีที่แล้ว

      Very nice.

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 5 ปีที่แล้ว +1

    कलीयुगात राजे पण भिकारी होणारच होते ते झालंय एवढंच !

  • @mangeshsonawane6612
    @mangeshsonawane6612 5 ปีที่แล้ว

    यांना यांची जागा दाखवलीच पाहिजे

  • @abasahebghodke.927
    @abasahebghodke.927 5 ปีที่แล้ว +4

    हे आम्हाला अगोदरच माहित होतं आर एस एस खेळ।

  • @dineshsawant1285
    @dineshsawant1285 5 ปีที่แล้ว

    फक्त महाराजांच्या वंशात जन्म घेतला म्हणजे धन्य झालो असे नाही होत छत्रपति शिवाजी महाराज जगात एकमेव होते आणि राहतील बाकी जन्माला येतील काय आणि जातील काय कोणाला फरक पडत नाही

  • @MrDinkarpatil
    @MrDinkarpatil 5 ปีที่แล้ว +4

    पेशवाई त गेल्यावर मुजरा करावंच लागतो

  • @uttamgopale4338
    @uttamgopale4338 5 ปีที่แล้ว +25

    राजे अजून खुप भोगायला लागणार आणि हो आता बिन कॉलरचे शर्ट घाला कारण आता कॉलर उडवण बंद
    चुकूनही कॉलर उडवू नका नाहीतर अजून अपमान होईल

  • @kioshrgaikwad1473
    @kioshrgaikwad1473 5 ปีที่แล้ว

    आजुन जासत वाईट होनार

  • @ps-xm5co
    @ps-xm5co 5 ปีที่แล้ว

    आसच पहिजे याना.

  • @Shri_07.07
    @Shri_07.07 5 ปีที่แล้ว +12

    राजे बीजे कुणी नाही आता...!!!
    एकच महान राजा होऊन गेला वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज...!
    आणि आता लोक शाहीत मोदी प्रमुख आहेत...!

  • @hanuman4279
    @hanuman4279 5 ปีที่แล้ว +17

    राजे याचसाठी केला होता का अट्टाहास....

  • @vilasshinde4075
    @vilasshinde4075 5 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्रात एकच नेता आहे राज ठाकरे

  • @Ak-hf7gz
    @Ak-hf7gz 5 ปีที่แล้ว +2

    खरी बातमी आहे

  • @AmitYadav-jw9eb
    @AmitYadav-jw9eb 5 ปีที่แล้ว +54

    मग एवढच सांगा त्यांना का बरे घेतले नाही पुष्पहारामध्ये

  • @gnyaneshwarkhandopantvaira8952
    @gnyaneshwarkhandopantvaira8952 5 ปีที่แล้ว +1

    राजे आता तरी बोला या घटनेवर , पुष्पहार लहान होता कि भाजप वालेंची संकुचित मनोवृत्ती हा महाराष्ट्र आपल्या उत्तराची वाट पाहतोय?

  • @appaanbhule3544
    @appaanbhule3544 5 ปีที่แล้ว +10

    मी निषेध करतो भाजप सरकारचा

  • @classandclass4976
    @classandclass4976 5 ปีที่แล้ว +2

    राजेनी चुक केली

  • @jaywantgaikwad7491
    @jaywantgaikwad7491 5 ปีที่แล้ว

    आता कस वाटतय राजे आता असच घडणार आम्ही सातारकर

  • @pramodpawar7839
    @pramodpawar7839 5 ปีที่แล้ว +12

    राजे अत्ता शेळि झाला

  • @maheshawad560
    @maheshawad560 5 ปีที่แล้ว +7

    राजे छत्रपती यांचे बाबतीत बोलताना बर वाटत नाही पण राजे आपलं चुकलं बाकी आपण समजदार आहात

  • @surykantwafalkar5700
    @surykantwafalkar5700 5 ปีที่แล้ว

    तुम्ही राजे आहात राजेसारखे रहा

  • @sagargaste1021
    @sagargaste1021 5 ปีที่แล้ว +6

    आता काय झालं महाग कोपऱ्यात थांबून कॉलर वर उचला 🤣🤣

  • @gajanans5510
    @gajanans5510 5 ปีที่แล้ว +34

    Collar udawat basa mhanav aata...😂😂😂😂

  • @yogeshjagtap5255
    @yogeshjagtap5255 5 ปีที่แล้ว +2

    अरे अजून तर लई बघायचा आहे

  • @kaveritajanpure7990
    @kaveritajanpure7990 5 ปีที่แล้ว +3

    हिच तर त्या ची जागा

  • @sudhirbhalerao7136
    @sudhirbhalerao7136 5 ปีที่แล้ว +1

    बरे वाटले

  • @ravikhade5132
    @ravikhade5132 5 ปีที่แล้ว

    राजे नाही.
    बेवडा आहे

  • @anandjagdhane5036
    @anandjagdhane5036 5 ปีที่แล้ว +12

    याचं या पूढे असंच होणार मान ,पान,सन्मान चालत नव्हता घ्या आता...

  • @devidashpawar4330
    @devidashpawar4330 5 ปีที่แล้ว

    Barobar

  • @anandsaindane3488
    @anandsaindane3488 5 ปีที่แล้ว

    लोकशाहीत कोणी राजे नसतात

  • @gajananingle405
    @gajananingle405 5 ปีที่แล้ว +1

    ही सुरुवात आहे खाली बसवले पाहिजे
    त्यांना आता जनतेनं बाजूला केले पाहिजे
    आपल्या शिवाजी राजेनां ज्यांनी राजा म्हणून स्विकारले नाही त्याचें संगतीला जाणे हे बहुजन समाज कदापिही सहन करणार नाही १९९९ पुर्णाउत्ती जनता करेल

  • @vikaswaghmare2645
    @vikaswaghmare2645 5 ปีที่แล้ว +5

    राजे. अहमदनगर चे महापौर काय बोलले होते शिवरायांच्या बद्दल आठवा

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 5 ปีที่แล้ว +1

    राजे स्वतः चा पक्ष काढला असता की अख्खा महाराष्ट्र उभा राहिला असता तुमच्या पाठीशी.

  • @balnathkhairnar2980
    @balnathkhairnar2980 5 ปีที่แล้ว +2

    खरं आहे टीव्ही नाईन वाले खरं

  • @dattakadam9010
    @dattakadam9010 5 ปีที่แล้ว +8

    Only raje

    • @akshaypatil1928
      @akshaypatil1928 5 ปีที่แล้ว +1

      Bj.p.bhamnachi.party.ahe
      Girish.gand.chtyaahe
      Raje.tumcha.kachara.kartil
      Bhaman

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 5 ปีที่แล้ว

      Only PM Modi

  • @bhushanshinde7642
    @bhushanshinde7642 5 ปีที่แล้ว

    Khupach chhan

  • @ramkharche4695
    @ramkharche4695 5 ปีที่แล้ว +1

    महाराज तुमी चुकले पण

  • @pramodmankar8425
    @pramodmankar8425 5 ปีที่แล้ว

    शिवाजी महाराजाचै मावले जीवंत आहते अजुन

  • @rmk5745
    @rmk5745 5 ปีที่แล้ว +25

    महाराज साहेब जास्त दिवस भाजपा मधे रहाणारं नाही, भाजपा चे नेते व कार्यकर्ते महाराजांना पाहीजे तेवढं चांगल म्हणतं नाही ☝

  • @shaikhshabbir53
    @shaikhshabbir53 5 ปีที่แล้ว +2

    तिथे आदर फक्त पेशव्यांचाच होणार...... राजे नि स्वतःची किंमत कमी केली

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 5 ปีที่แล้ว +141

    BJP ne Khadse na dhoka dila tithe Udayen chi kaay kimat thevnar

    • @shridharpandharkar8511
      @shridharpandharkar8511 5 ปีที่แล้ว +5

      @@vedantkarwar3550 kaay re shivi kasha badal detoy police madhe complain karoo ka tuzi.
      Tula kaltay kaa shivi dilyawar kaay hote te

    • @vedantkarwar3550
      @vedantkarwar3550 5 ปีที่แล้ว +1

      Ye bhau tu kon ahe mala nahi mahit

    • @vedantkarwar3550
      @vedantkarwar3550 5 ปีที่แล้ว +1

      Majay mobile varun koni tari dili asel shivi mala nahi mahit ge mitun

    • @shridharpandharkar8511
      @shridharpandharkar8511 5 ปีที่แล้ว +4

      @@vedantkarwar3550 kalat nasel ter kahi pan bolato kaa.
      Maafi mag nahiter police complaint karto.
      Sim tuze ahe FIR tuzya navane fadato.
      Punha tu konala shivi dete veles lakshat thevshil.

    • @swaruprajput6586
      @swaruprajput6586 5 ปีที่แล้ว +2

      100% खर

  • @madhavpuri2808
    @madhavpuri2808 5 ปีที่แล้ว +3

    गलाम बसा मुजरा करत

  • @indranathmante6644
    @indranathmante6644 5 ปีที่แล้ว +5

    सत्य मांडल्याबदल धन्यवाद

  • @pradipghodke5466
    @pradipghodke5466 5 ปีที่แล้ว +3

    हि तर सूरवात आहे, आगे आगे देखो होता है क्या?

  • @dnyaneshwarpatil8579
    @dnyaneshwarpatil8579 5 ปีที่แล้ว +2

    अहो ज्यांनी पक्ष वाढव ला त्या नाथा भाऊंना तर भाव नाय देत हे लोक.....मग हे तर आताच आले आहेत

  • @ramkishorbargir5166
    @ramkishorbargir5166 5 ปีที่แล้ว +2

    राजेंना कोणत्याच पक्षाची गरज नाही त्यांनी अपक्ष लढावं, लोकं त्यांचेवर मनापासून प्रेम करतात.

  • @rohankumbharkar5591
    @rohankumbharkar5591 5 ปีที่แล้ว +7

    ते सगळ ठिक आहे, पण सांगली कोल्हापुरात पुर आला होता तेव्हा कुठे होते हे जणतेचे प्रधानसेवक, का तिथे पण नेहरुंची चुकि होती. कोयना धरण बांधल ना त्यांच्या काळात.
    आणि हे असले संधीसाधू राजकारणी महाराष्टाला कुठे नेऊन ठेवनार देवच जाने.

  • @zaykajourneylove5609
    @zaykajourneylove5609 5 ปีที่แล้ว +10

    राजे तूमचा आदर आजही कायम आहे पन तूमचा आपमान हा शिवरायांच्या प्रजेला मान्य नाही वीसरु नका

  • @pravinbhoye5604
    @pravinbhoye5604 5 ปีที่แล้ว +2

    शिवाजी महाराजांनी दिल्लीत बादशहा ने मागच्या रांगेत उभे केले म्हणून न घाबरता,न झुकता बादशहा ला भरदरबारात जाब विचारला होता व तेथून ते तात्काळ बाहेर पडले होते म्हणून त्यांची किर्ती जगात आहे.

  • @santoshgorle9394
    @santoshgorle9394 5 ปีที่แล้ว +3

    राजे दगा झाला.

  • @आकाशखिल्लारे
    @आकाशखिल्लारे 5 ปีที่แล้ว +21

    हीच लायकी आहे त्याची

    • @sagarjagtap61
      @sagarjagtap61 5 ปีที่แล้ว

      Tuzya aaichi pucchi tuzi layki bag adhi

  • @sujitbedkute4469
    @sujitbedkute4469 5 ปีที่แล้ว +10

    राजे तुमची जागा त्याने कूटे आहे ति दकवली आणि तुमि गप आहेच

  • @shridharmachutre5518
    @shridharmachutre5518 5 ปีที่แล้ว

    राजे काय केलसा ओ वाईट वाटते ओ

  • @pravingaikwad1654
    @pravingaikwad1654 5 ปีที่แล้ว +4

    पेशवाईला मुजरा करताना महाराज

  • @shubhamingole3469
    @shubhamingole3469 5 ปีที่แล้ว +1

    ये तो होनाही था..

  • @maulichavhan1012
    @maulichavhan1012 5 ปีที่แล้ว +5

    अशा दलबदलु लोकांचे असे होणारचं

  • @PB_VaibhavSavala
    @PB_VaibhavSavala 5 ปีที่แล้ว

    Superb well said
    👏👏👏👏👏👏

  • @kishorghorpade9046
    @kishorghorpade9046 5 ปีที่แล้ว +3

    बरोबर आहे महाराजांचा अपमान आहे हा

  • @PKS173
    @PKS173 5 ปีที่แล้ว

    राजा राजाचं राहणार मग कुठे ही असो ,

  • @ChineDChine
    @ChineDChine 5 ปีที่แล้ว +1

    हे च होनार

  • @Yashrajk2696
    @Yashrajk2696 5 ปีที่แล้ว +1

    राजे ही तर सूर्वत आहे. पुढे बघा काय होतं

  • @ravindraambilwade955
    @ravindraambilwade955 5 ปีที่แล้ว +1

    1 no

  • @rameshwarbhagwat6771
    @rameshwarbhagwat6771 5 ปีที่แล้ว +6

    अहो ही तर सुरवात आहे पुढे बघा काय मज्जा येईल राजे पस्तवतील हे नक्की

  • @rajgaikwad8616
    @rajgaikwad8616 5 ปีที่แล้ว +28

    Tv9 khpch mast baju mandtay bjp chi, khupch mast package bhetlele distay

  • @avinashmote7396
    @avinashmote7396 5 ปีที่แล้ว +2

    काय काम नसतात राजेची किमत कोन कमी करु शकत नाही ह्या राजकारण्यांच शिवराय आणि बाबासाहेब यांच नाव घेतल्याशिवाय राजकारण पुर्ण होऊ शकत नाही एवढ वाटत तर एकदा शिवराय आणि बाबासाहेब यांच्या वंशजांना द्यायचाना मुखमंत्री पदाचा चान्स बघितल असत ना महाराष्ट्रान पण
    जय शिवराय जय भीमराय

  • @vijaykamble537
    @vijaykamble537 5 ปีที่แล้ว +13

    हीच लायकी आहे त्याची.. ग़द्दारी केली की असच होत

  • @rahulrale32
    @rahulrale32 5 ปีที่แล้ว

    Khup changl zhal

  • @shatrughanshinde9298
    @shatrughanshinde9298 5 ปีที่แล้ว +2

    राजे राजेच असतात

    • @shubhamp4454
      @shubhamp4454 5 ปีที่แล้ว

      Shatrughan Shinde त्यांनी चौकिदार बनण्याची प्रयत्न नको करायले पीहीजे होता.