Sunil Tatkare Angry : कॉंग्रेसवर तटकरेंची टीका... Sharad Pawar दैवत असल्याचं तटकरेंचं वक्तव्य | SP4
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
रायगड च्या विकास कामावर बोला मुंबई गोवा रोड संदर्भात बोला तुमच्या मोठ्या गप्पा नका मारू
एक नंबर गद्दार आहे हा!
शरद पवारांचे नाव घायचा याला अधिकार नाही
You are right..👌👌👌👍👍👍
You are right..👌👌👌👍👍👍
Yes......याला काय अधिकार साहेबांचे नाव घ्यायला. अत्यंत लाचार माणूस
हा रोज एवढंच बोलतोय 😂😂😂
एकच खासदार आहे ते पण हिन्दी बोलू शकत नाही......
हिंदी चा काय संबंध त्यांची भाषा मराठी आहे समजलं
@@sks1464परंतु हिंदी बोलू शकतो ना? हिंदी राजभाषा आहे. खासदार काय बोलतात हे संसदेतील मंडळी आणि देशातील जनतेला तर समजली पाहिजे.
@@prabhakargharat7087 मराठी देखील राजभाषा आहे. मी त्यांचा मतदार आहे मला त्यांचं भाषण समजलं पाहिजे ही अपेक्षा आहे मला हिंदी भाषा येत नाही
Bhau hindit pn bolu shakto pn matrubhasha sodaychi naste south madhe jaun bagh te boltat ka tyanchi matru bhash sodun
है नक्की अजित पवार ला धोका देणार 100%टक्के
इंग्रजी राहूदे साधं हिंदी पण बोलता येत नाही😂😂
शरद पवार साहेबांचं नाव घ्यायला लाज वाटत नाही का
लोकमत चे TITLE वाचून हसू येते लोकमत सुद्धा विकलंय
दैवत आहेत का ? मग खंजीर का खुपसला?निर्लज्जम...
ते तीन वेळा पंतप्रधान झाले याच्यात कोणतं लय नवल झालं
Aaaj tumi je kahi bolala tyatun kahi kalale nahi. Yacha tumala kinva deshala , kinva jantela kaya upayog kalalech nahi.
Tula kashala nivdun dele tyachavar bol
Chatayachi pn tu kiti chatayachi 😂😂😂
Tumhi pn tumcha paksh wegla kadhla aas mhanu shakti
तुमच्या नेत्याचा 70,000 हजार कोटी चा काय विषय आहे 🤔तो पण सांगा संसदेत, आम्ही नाही मोदींनीच आरोप केले होते😂😂
अरे ह्यांना हिन्दी बोलता येत नाही आणी खासदार झालेत.
मराठी देखील राष्ट्रभाषा आहे अडाणी माणसा फक्त हिंदी नाही आणि आपली भाषा मराठी आहे
@@sks1464 अरे अंड भक्ता देशा ला कुठलीच राष्ट्र भाषा नाही,हिन्दी ही संसद मधे वापरायची कार्यालयीन भाषा आहे,राज्य घटना वाच,अर्धवट मेंदुच्या,हितुन अमेरिकेत गेल्यावर काय मराठी बोलणार का?मराठी चा अभिमान तु शिकू नको अम्हाला,तुला दुसर्या भाषा बोलता येत नाहीत ते सांग,सांग बर मराठी भाषेला अभीजत भाषेचा दर्ज्या मिळाला की नाही,किती भाष्या ना हा दर्जा आहे?,त्या कोणत्या?बाराखडी मधे किती स्वर,व्यंजन आहेत,र्हस्व आणी दीर्घ स्वर कोणते?मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा म्हणून कोणत्या ग्रंथाचा सन्धर्भ देण्यात आला आहे?
शरदचंद्र पवार दैवत आहे तर मग शेण खावून भाजपा सोबत का गेला, भाजपा तुमचा विरोधी होता, मग आता कॉंग्रेस वर का बोलता थोडी लाज बाळगा, शरदचंद्र पवार यांच नाव घेऊन जगू नका
मलीदा खाताना लाज नाही वाटली
तटकरे तू फक्त धाटावच्या एमआयडीसी मधील हफ्ते गोळा कर..
इंडी शिबीआय ने चांगले धमाल केली आहे काय गुण गान गायला लागले मोदी चे तुम्हाला जे मिळाले ते पवार साहेब यांच्या मुळे
हिंदी येत नही कां
हिंदी चा काय संबंध त्यांची भाषा मराठी आहे समजलं
@@sks1464पण संसदेत सर्व देशाचे प्रतिनिधी असतात त्यांनाही कळेल तेव्हाच याची दखल घेतली जाईल.😊
एक गाडी बाकी अनाडी 😂😂😂
संसदेत बोलत आहे भाऊ किमान राष्ट्रभाषा मध्ये बोल इतरांना कळू दे तु काय बोलतोस.
कुठली राष्ट्र भाषा भाऊ😂😂 माझा पण तटकरे आणि अजित पवार यांना विरोध आहे पण आपल्या राज्य भाषेतून एखादा खासदार बोलत असेल तर बरं वाटतं
गड्डर 😂😂
म्हातारपणी पोवार साहेब यांना तुम्ही लहि त्रास दिला
Sunil tatkare jal sinchan cha motha vikas kelat gappa maran band kara
Loksabha madhe boltayt ki election sabha ahe?
Kiti bhasahan kar tula mantri pad betnar nahi#Baapa kade ha shama maag shard pawar
Kiti lalghote pana karnar Tatkareji
Gap re
Ky bolaych ahe nkki.
Shard pawar sansadet naav ghenyachi kahi aavshyakta nahi
👍👍👍👍👌👌👌
1नंबर भाषण
Bak bak bakwas.
पण बाबासाहेबांनी गद्दारीचं कधीच समर्थन केलं नव्हतं.
शरद पवारांना दैवत म्हणतो आता;काय काय बोलला होता साहेबांबद्दल ते आठव जरा.
Kai divs ale
Are yacha paksh konta. Stuthi kunachi karat ahet. Kamvar bolayache nahi ya lokana.
Ajch alibag la gelo hoto. Varshat khadde parat padlet. Khaddyavar bola adhi?
Tatkari saheb please utilize your time in development of country rather than doing comparison..
Abinandan aTatkare saheb aamhala tumcha Abhiman watato sarva virodhi luchhya lafangyanchya dolyat zanzaneet aajan ghatalet tyabaddal tumhala Triwar Vandan.
Shabda dadach paltat Ek ch wada Only AJIT DADA Dhanya wad
Yale itkya varshana suchla ka bjp sbt ja lgte
Kiti lalghote pana karnar Tatkareji
केविलवाणा प्रयत्न
Love ❤️ Do
😂😂😂😂
Swata pn tech ahat