Samarjeet घाटगे जर निवडून आले तर शरद पवार मुळे आले अस समजू नये केवळ योगायोग समजावा कारण आमच्या हीथ पक्षाला नाही उमदेवार कोण हे पाहून मतदान होते जय भाजपा ❤
खरोखर अभ्यास पूर्ण उत्तरे. पण मुश्रीफ साहेब पण लढवय्य नेते आहेत पण ज्या पक्षात गेलेत ना तो पक्ष बरोबर नाही. म्हणून मुश्रीफ साहेब यावेळी पडणारच कारण पवार साहेब ज्यावेळी एखाद्याच्या पाठी लागतात तेंव्हा समजायच त्यांनी राजकारण सोडायच....
पक्षांतर केलं म्हणून पालकमंत्री पराभूत होतील असा एकच निकष लावून अंदाज बांधणे चुकीचे ठरेल 1995 पासून जनमानसात शासकीय सुविधा विकास कामे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना दिलेली सत्ता वाटपाची पदे संजय घाडगे यांची राजकीय पुनर्वसन यातून मुश्रीफ यांची पारडे जड राहील समर्जित राजे एक कुशल नेतृत्व आहे ती पालकमंत्र्यांना नक्कीच काटा जोड लढत देतील राज्य पातळीवरील पवार विरुद्ध पवार लडकीचा कागल विधानसभा मतदारसंघावर काहीही परिणाम होणार नाही कोल्हापूर जिल्हा सुशिक्षित मतदारांचा जिल्हा आहे दोन्ही नेत्यांचा बोट बँक ठरलेली आहे अत्यंत चुरशीच्या लढतीत पालकमंत्र्यांची पालकमंत्री यांचे पारडे जड राहील करून कारण जिल्ह्याच्या राजकारणात स्थानिक जिल्हा बँक गोकुळ जिल्हा परिषद माजी सदस्य माजी नगरसेवक कागल ची मुश्रीफ यांचे खंदे समर्थक भैया माने आणि सांगायचे युवराज पाटील या दोघांचा खंबीर पाठबळ पालकमंत्र्यांच्या पाठीशी आहे
Mushrif sahebani sagalya samajache Sathi khup kame keli ahet tyamule yethe tyanche parade jad asel ase vatate.tasech paksh badal kiti lokana avadel ki nahi ha prasn ahech
अर्थ पूर्ण मुलाखत आणि अभ्यास पूर्वक उत्तर
अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखत
राजे आमदार
श्री.समरजितराजे घाटगे हे फार मोठे नेते होणार. हे त्यांच्या मुलाखतीतून दिसून येतयं !👍💐
यावेळी परिवर्तन फिक्स.. राजे पर्व 💯
नाही, हा राजे भंपक आहे
परत भाजप मध्ये जाईल याची खात्री काय
@@surajkkr3280 Ed la bheun पळून गेले ले काही बोलू नये
🎉🎉🎉🎉fakt raje saheb
फक्त तुतारी तुतारी तुतारी.........
राजे समरजित घाटगे नक्कीच प्रचंड मतांनी निवडून येणार 🎉🎉🎉
खरतर आजपर्यंत कोणीही उतूर चे नाव घेतलं न्हवत राजे साहेब राजकारण मध्ये आलेनंतर खास करून ते आवर्जून उतूर, गडहिंग्लज चे नाव घेतात❤❤❤❤🎉🎉
Only तुतारी तुतारी तुतारी......
आमदार समरजितसिंह घाटगे लवकरच 🌟👑
कोल्हापूर चे भविष्य आदरणीय समरजीत राजे
कोणी काहीही म्हणू देत, यावेळी समरजित राजे 100% आमदार होणार.
👌👌 अतिशय सुसंस्कृतपणा आहे
भाजप मध्ये होता तेव्हा आपण झोपले का 😂
Very good interview.
Nicely answered
हसन मुश्रीफ या वेळी पडलेच पाहिजे
आम्ही निवडून देणार, समरजित चंपक आहे
नाही पडणार 🎉
तो काय ब्राह्मण राक्षस आहे काय. न पडायला
काम बोलतय मुश्रीफ साहेबांचे
@@surajkkr3280पडणार हे सत्य आहे
स्वच्छ प्रतिमा असणार नेतृत्व
सयमी समजदार, अचुक टायमिंग व अभ्यासक नेतृत्व
. अर्जुन- दूर्योधन फार मार्मिक उदाहरण!
या वेळेस साहेबांना विश्रांती आहे. नक्कीच
राजे काय वाटेल होवुन दे साहेबच केंद्र ठेवून. रहा. आपले वडील व मी एकाच युवक काँग्रेस चे सदस्य होतो
राजे तुम्हीच आता भावी आमदार
राजे आमदार 🔜💯
समरजित दादा घाटगे 👑
Raje samarjit dada amadar
आम्ही लोकराजा शाहू छत्रपती यांच्या विचारांचे वंशज
आम्ही कागलकर
एक मराठा लाख मराठा
राजे नो बॉल पडणार आहे यंदा सिक्स फिक्स
Raje❤️
राजे निवडून येणार ❤️❤️
Jabardast lead milnar Raje na ....ka tar musrif ni ED+Paisa sati Nista sodli ....Bjp shi hath milavni....
Only musrif saheb
Samarjeet घाटगे जर निवडून आले तर शरद पवार मुळे आले अस समजू नये केवळ योगायोग समजावा
कारण आमच्या हीथ पक्षाला नाही उमदेवार कोण हे पाहून मतदान होते जय भाजपा ❤
मुश्रीफ साहेबांचे काम बोलतय
@@sakshipatil1921 हो लवकरच समजेल
Young visionary leader Rajesaheb❤❤❤ jay ho✌️✌️✌️
पडणार
एक मराठा लाख मराठा...यावेळी लोकांनी ठरवलंय मराठा आमदार.. राजे साहेब..✌️🙏🙏🙏🙏🙏
Raje तुतारी, तुतारी, तुतारी.................❤❤❤❤❤❤
राजे फिक्स यावेळी आमदार
समरजितराजे निवडून आले..💯
तुम्ही किती ही जोर लावा इथं फक्त मुश्रीफ साहेब ❤❤
काय होईल ते होईल फक्त तुतारी
Congratulations 🎉🎉
❤❤❤
चारित्र्यसंपन्न नैतिकता पाळणारा हा माणूस आहे स्वच्छ मनाचा स्वच्छ
मुश्रीफ साहेब दमदार
Raje 100%nivdun yenar
Good Job
फकत मा आमदार हसन मुश्रीफ साहेब च✌️✌️
राजे आमदार होणार तरुणाईचा कल
तो शाहू दुध संघ का विकला ?
ते 20 लाख रुपये कशासाठी दिले ?
हे प्रश्न विचारायला पाहिजे होते.
दादा खुप छान आणि राग न येता मुलाकत दिली ,
Samrjit Gatgesaheb Jindabad
खरोखर अभ्यास पूर्ण उत्तरे. पण मुश्रीफ साहेब पण लढवय्य नेते आहेत पण ज्या पक्षात गेलेत ना तो पक्ष बरोबर नाही. म्हणून मुश्रीफ साहेब यावेळी पडणारच कारण पवार साहेब ज्यावेळी एखाद्याच्या पाठी लागतात तेंव्हा समजायच त्यांनी राजकारण सोडायच....
राजा असावा तर असा.
DON.....
कागलचा आमदार राजेसाहेबांसारखाच हवा.
खंजीरखुपस्या नको.
😂 हा निष्ठावंत आहे का रे माकडा
@@surajkkr3280 होय निष्ठावंत आहेत... बोलून गेले ले वेगळे...आणि पाठीत खंजीर खुपसून जाणं वेगळं ❤
जेल नको म्हणून गेले साहेब
गोळ्या घाला म्हणणारी आता कुठ गेलीत 😮😮😮
आजुन बरेच दिवस लोकांच्यात मिळुन मिसळुन राहावे लागणार मगच तुम्ही आमदार होणार. तुम्ही कुणाचेच ऐकुन घेत नाही त्यामुळेच तुमचा पराभव फिक्स हाय
🎉
1 no. Mulakhat... raje.
हसन मुश्रीफ हे पडलेच पाहिजे 101%
कागलचा ढाण्या वाघ एकच हसन मुश्रीफ साहेबच निवडून येणार
विरेंद्र मंडलिक यावेळी आमदार बनणार असच वाटतंय मुश्रीफ आणि समरजीत घाटगे या पक्कं राजकारण करणाऱ्या नेत्यांना लोकं बाजूला करतील असं वाटतंय.
4.50 is imp पॉईंट
महाविकास आघाडी जिंदाबाद
ग्रामपंचायत निवडणूक लढवा मग साहेबांच्या बरोबर लढा
परीवर्तन वैगरे काही नाही मुश्रीफ साहेब 50हजार मतांनी निवडून येतील
यावेळी हसन मुश्रीफ मोठ्या मताधिक्याने पडणार
आम्ही मराठे निवडून देणार ❤
हा समरजित चालू आहे
पक्षांतर केलं म्हणून पालकमंत्री पराभूत होतील असा एकच निकष लावून अंदाज बांधणे चुकीचे ठरेल 1995 पासून जनमानसात शासकीय सुविधा विकास कामे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना दिलेली सत्ता वाटपाची पदे संजय घाडगे यांची राजकीय पुनर्वसन यातून मुश्रीफ यांची पारडे जड राहील समर्जित राजे एक कुशल नेतृत्व आहे ती पालकमंत्र्यांना नक्कीच काटा जोड लढत देतील राज्य पातळीवरील पवार विरुद्ध पवार लडकीचा कागल विधानसभा मतदारसंघावर काहीही परिणाम होणार नाही कोल्हापूर जिल्हा सुशिक्षित मतदारांचा जिल्हा आहे दोन्ही नेत्यांचा बोट बँक ठरलेली आहे अत्यंत चुरशीच्या लढतीत पालकमंत्र्यांची पालकमंत्री यांचे पारडे जड राहील करून कारण जिल्ह्याच्या राजकारणात स्थानिक जिल्हा बँक गोकुळ जिल्हा परिषद माजी सदस्य माजी नगरसेवक कागल ची मुश्रीफ यांचे खंदे समर्थक भैया माने आणि सांगायचे युवराज पाटील या दोघांचा खंबीर पाठबळ पालकमंत्र्यांच्या पाठीशी आहे
राजे निवडून येणार
😂 पडणार
राजेसाहेब 👑💪💯
very nice ...... :)
मुश्रीफ साहेबांना पाडणे एवढे सोपे नाही.... साहेब षटकार मारणारच...❤
सिंग नाही सिंह म्हणा.
35+🎉🎉🎉🎉
राजे नक्कीच निवडून येणार
Only Raje
मी एक मराठा आहे, आणि मराठा म्हणून मुस्रीफ साहेब सदैव बरोबर होते ❤
कधी जाती भेद किंवा धर्म भेद नाही 🙏
आणि हा समरजित चंपक आहे आणि कायम राहणार
राजेसाहेब
Bayla
मुश्रीफ साहेब 80000हजार लीड घेवून निवडून येणार 🎉
GUD NEWS. AAHE
मुश्रीफ साहेब ⚔️⚔️⚔️⚔️ डबल हॅटट्रिक करणारच 💪💪💪💪💪💪
सामान्य जनता महिला ज्येष्ठ नागरिक लाभार्थी सर्व पाठीशी आहेत
मोजा लीड 📊📈
Samarjit ghatge pudhil mla
राजे समर्जित घाडगे यांचाच विजय आहे घाडगे साहेब आमदार होणार
बोल बच्चन नेता आहे . समाज कार्य शून्य आहे.... नुसती भपकीगीरी आहे काम शून्य
एक मुसलमान लाख मुसलमान
मिलिंद भागवत सर,मर्मावर जबरदस्त आघात करतात😅
Evm pan पुढे आहे
Mushrif sahebani sagalya samajache Sathi khup kame keli ahet tyamule yethe tyanche parade jad asel ase vatate.tasech paksh badal kiti lokana avadel ki nahi ha prasn ahech
Musrif lai paise loota baba 20000Cr chi malmatta😮😮😮
पुन्हा एकदा फक्त हसनसौ मुश्रीफ ❤🙏🤞💯
आपण कोणत्या हि पक्षातून निवडून येणार. कागल शरद पवार. शून्य ....
राजे आपण फडू चे निष्ठावान आहे पुढील काळात फडू चे ऐकणार नाही या वर का य भरोसा जय भीम अगोदर sc ला जवळ घायच बघा नाहीतर पेशवाई नको जय भीम
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव
1 lac above mata ne Mushrif saheb yenar
Mushrif 45000 vote ne apatnar
असं नाही होणार दादा, सगळे मराठा मतदार पण मुसृरीफ साहेब यांच्या बरोबर आहे, कारण त्यांनी कधी धर्म किंवा जात भेद केला नाही ❤
@@surajkkr3280 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😆😆😆😆🤣🤣
Kya kya kame keli, kya karnar he sanga
राजे
भाजप सोडली पण भाजपचा विचार सोडलाय का हे महत्वाचे, आशा लोकांना त्यांची जागा दाखवली गेली पाहिजे.
Rajesaheb
आपला हक्काचा माणूस हसनसो मुश्रीफ साहेब ✌
Kai he media wale ... Jara kagal la yeun kaam bagha aani mag sanga
राजेपर्व
राजे घरात बसणार आणि प्रजा वार्यावर 😂
आमदार होन एैर्यागर्याच काम नाही
तुम्ही पन तिकीट साठी निष्ठा बदला कि
फक्त मुश्रीफ साहेब 🎉🎉🎉🎉 काल आज आणि उद्या ही साहेबच
Permanent amdar hasan mushrif saheb ❤
Mushrif saheb amdar hotil
Ladkya netrutwane tai la prasaad dila ki kay