कीती सुंदर सजावट व सर्व जण मदत करतात. आमच्या पुणे-मुंबई त ही क्षजा नाही . Excited to se next vide. Babu good job but where is puspa &poonam &our maurya Nadan.
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि मित्रा कोकणात लग्न करणे आणि चहा पाणी आणि लग्नाला येणारी मज्या धमाल ही मुंबईत हॉलवर कोटी रुपये खर्च करून पण भेटणार नाही पण हे तरुण मूलांला समजले पाहिजे आणि ही प्रथा अशीच पुढे कायमची चालू राहिली पाहिजे
आजकाल अस पाणी भरायला कोणी उत्सुक नसतात माणसं पण इकडे आज पुरुष बायका मुलं अगदी हौशीने पांनी भरतायत कौतुक वाटलं कारण आजकाल पोर त्या मोब शिवाय दुसर ky बघत नाहीत मग ते प्यायला पाणी नसल तरी चालेल पाहुण्यांना जेवण मिळो अगर नको काय संबंध नाही त्यांचा
अगदी गावची आटवन करून दिलीस गावच लग्न भारी आणि मज्जा पण
पाण्याची किंमत पाणी भरल्याशिवाय नाही कळणार.....आम्ही पण भरला रे बाबू पाणी👍👍
किती मस्त
हल्ली सगळी लग्ना हॉल वरच होतत पण गावातल्या लग्नाची मजा वेगळीच असता,मस्त झालो व्हिडिओ
खुप छान 👍
गावच्या लग्नाची मजाच काही वेगळी
पुणयाह वाचन व लग्नाचं आमंत्रण घरोघरी जाऊन देण्याची पद्धत खूप आवडली
आमच्याकडे पण असंच निमंत्रण केलं जातं.
छान दाखवलं पाणी भरण्यापासून आमंत्रण देण्यापर्यंत. पाणी भरण्याची मजा काही वेगळीच हसत उड्या मारत नाचत धावत पळत मस्त.पुण्य वचन आणि लग्न पण दाखव.
खुपच सुंदर आहे कोकणातील रीती रिवाज छान मुकेश तुला खुप धन्यवाद 👌👌🙏🙏
th-cam.com/video/iKQ6L6Wtw6I/w-d-xo.html
आमी माझ्या काकाच्या लग्नाला अस पाणी भरल होत तिथे नळ नाहीका वाव आबोलिचे गजरे लय भारी खुप छान विडिओ आज जुने दिवस आठवले आता कोन अस लग्न करतात खुप सुंदर
खूपच खूप मस्त व्हिडिओ जुने दिवस आठवले
th-cam.com/video/iKQ6L6Wtw6I/w-d-xo.html
Juny athvani Alya...🙏🙏..wa khup mast...lahapaniche divas athvle....🙏🙏..khup bhari 🙏
Wow... Lagna che video yenar ata... I m excited
th-cam.com/video/iKQ6L6Wtw6I/w-d-xo.html
अरे किती मस्त!!! किती छान मजा करता तुम्ही सगळेच!!!😀😀😀
Bhari asa video. 1 numberi. Gavachi majja vegali asa. ❤❤❤❤😍😍😍👌
Wow koknat pan agri koli gane lavtat lagnala. ❤love from mumbai agri mulga
लय भारी अनुभव आमचे आढवले
Ekdam gavi gelya sarkha vatla,baro vatlo anubhav ❤️
कीती सुंदर सजावट व सर्व जण मदत करतात.
आमच्या पुणे-मुंबई त ही क्षजा नाही .
Excited to se next vide.
Babu good job but where is puspa &poonam &our maurya Nadan.
खुप छान विडीयो जुन्या आठवणी समोर आल्या ❤️😘
छान
नंबर पाठवाना
👌छान, मालवणी रिवाज दाखवल्या बद्दल 👌
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि मित्रा कोकणात लग्न करणे आणि चहा पाणी आणि लग्नाला येणारी मज्या धमाल ही मुंबईत हॉलवर कोटी रुपये खर्च करून पण भेटणार नाही पण हे तरुण मूलांला समजले पाहिजे आणि ही प्रथा अशीच पुढे कायमची चालू राहिली पाहिजे
खुप छान सुंदर
खुप छान
येवा कोकण आपलाच असा....
बषाॅ तु खुप नशीबवान आहेस बघ तुला गावाकडचे जुने रितीरिवाज अनुभवायला मिळतात 👍
th-cam.com/video/iKQ6L6Wtw6I/w-d-xo.html
ती मुंबईची आहे काय
Love me fed tdm_,,
@@aayushyachapravas8180 ho
@@aayushyachapravas8180 ,
खूपच छान वीडियों मस्त आमचा लहानपणी chi आठवण झाली
गावच्या लग्नात पाणी भरणे म्हणजे लई मज्जा यायची मी लहान होतो तेंव्हा...छान
मस्तच आपली जुनी परंपरा 👌👌👍👍✨✨🌹🌹
खूप छान दादा 💐
छान बनवलास व्हिडिओ
Ashi lagnat maja fakt Ani fakt kokanatach yeu shakte...🙏
th-cam.com/video/iKQ6L6Wtw6I/w-d-xo.html
खूपच् सुंदर विलॉग.
love frm Belgaum karnataka.
भारी एक नंबर व्हिडियो
मस्त 1 st comment
Aamchya kade pan aashich paddat aasa Chan vatala khup divasani gavachi padadat baghuk gavali
ek number jhalo acho vlog..gavakdcha lagnachi majhch vegli asta ..kay ti lokachi gazbaz kevha te lagnache divas sartat kalnach ny...
Kuhp Chan video aahe
मस्त व्हिडिओ
मस्तच व्हिडीओ,💯✔️
खुप छान
छान लग्नाची तयारी
Khup chan 😊🤗👍🔥
Mi pn gavatch rahte . As gavamdhe konach lagn asl tr asich kilbil aste . Vagakdchy lagnachi majjach vegli
Khupch Chan video 💐💐🙏🙏
Superb
Khup chan👌👌👌👌 mastc
Nice video varsha khup god ahe,
छान जुने दिवस आठवले
विडीयो मस्तच
बबंल्या तुझं लग्न मुंबई त झाले त्याचे विडिओ दाखल.. खुप छान विडिओ👌👌
खुप छान 👌👌
Khup chan dada 😍🤩🤩😍😍😍❤
Ek number vdo
Apratim Prampra Chan Blog 👌👌👌👌👌😀😀😀😀😀😀
Kiti sundar
Khup chhan 👌👌
Msta 👌👌👌
लग्नात पाणी भरताना मज्जा आम्ही पण घेतली आहे तुम्ही विहरी च पाणी भरता आम्ही तळीच भरायचो भारीच तालुका जिल्हा रत्नागिरी गाव ओरी
Chaan 👌👌❤️🔥
Khup Chan
बाबू तू गावच्या रीती कशा प्रकारे असतात ते दखवतात आहे ते खुप छान आहे
Me kolhapur chi ahe ani maze gaav Radhanagri ahe but mazya gaavi pn Same asch environment ahe same ashich gharachya darat mandav ghalun lagn hotat
Masst video 🔥🔥
Nice video
Junya atvani jagya zalya 🥰
Very good 👍nice
Baground song 🎵 great
Babu gavch lagna mhanje bhari vatat. Babu maha dirachya laganacgi aathavan jhali. Aamhi pan ashech pani bharat hoto. Pan khup maja yete.
Gavi ch laganala khup mjja yete
भारी
वीडी़ोयो छान असतात
आगरी कोळी च्या हळदी ला य भाई full 🥃🥃🥃🍻🍺🍺
मस्त 👌👌👍👍
दहा पंधरा वर्षांपुर्वी असच लांबुन लांबुन पाणी आनलं जायचं लग्न कार्याच्यावेळी.
Mast
Aboli sunder, kay swachta ahe saglikade? Kumpne pan chan
Great 🙏👍🏻👍🏻👍🏻
खूप छान सुंदर मस्त बाबू 👌👍❤️💖💕😍💞😘🔥पण ह्या लगीन मुंनग्यात ख्य हा मामा च नाव काय हा कळेल का❤️💖💕😍💞😘👍👌
Mast video babu
Mast Video
Gavach nav Kay ahe Khup sundar ahe
Nice
Bhava amcyakade pan same lagn lagak ila tari amhi pani bharto
👌👌👌👍👍👍❤️❤️❤️❤️😄😄
आई देवी भगवती🙏🌹
Mjachmaja
Gaav kont ahyt bhava...kontya district madhy
तो घाटी खय गावलो रे😂😂😂
पण चांगलो माणूस वाटता
👌👌
Kokan ❤️🔥❤️🔥❤️
कोणत गाव आहे
Kharach gavalach khari majja aste
आजकाल अस पाणी भरायला कोणी उत्सुक नसतात माणसं पण इकडे आज पुरुष बायका मुलं अगदी हौशीने पांनी भरतायत कौतुक वाटलं कारण आजकाल पोर त्या मोब शिवाय दुसर ky बघत नाहीत मग ते प्यायला पाणी नसल तरी चालेल पाहुण्यांना जेवण मिळो अगर नको काय संबंध नाही त्यांचा
@सातारा चा गणेश आहे का.. तो..
बाबू खूप दिवसांनी व्हिडिओ आली
Which District...?
Editing kontya aap maddhe krta tumhi... Link pathu shakal ka?
Dada tuza gaav konta konknaat. Mi devruk chi ahe
Pan aata kase lagn aaplya kade tr poush mahinya madhe kart nahi na kahi😊
गावाकडची मजा शहरात येत नाही. साधी माणसं.