कोंकणातील पारंपारिक हळदी समारंभ | कोंकणातील लग्न | Kokani Lagn | Kokanatil Haldi | Colours Of Konkan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2023
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #कोंकणातीलहळदीसमारंभ #पारंपारिकहळदीसमारंभ #हळदी #KokanatilHaldi #KokaniLagn #कोंकणातीललग्न
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"कोंकणातील पारंपारिक हळदी समारंभ | कोंकणातील लग्न | Kokani Lagn | Kokanatil Haldi | Colours Of Konkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - บันเทิง
कोकण म्हणजे कोकणच आहे माणसं बदलली असतील पण कोकण अजून तोच जुना निसर्गरम्य स्वर्गाहून सुंदर तेजोमय दाट हिरवळ, शब्दही अपुरे आहेत कोकणा बद्दल बोलण्यासाठी, कोकण म्हणजे फक्त आणि फक्त कोकणच, नावातच सर्व काही आहे, I LOVE KOKAN 😍 I LOVE COLOURS OF KOKAN 😍
ह्या मत खरा हो!
कोकणात गावा गणीक TH-camrs झालेत सगळेच कोकणातील पर्यटन सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही जे साधेपण आणि कोकणातील गोड रसाळ आपुलकी जिव्हाळा असणारी गावातील माणसं आणि तुमचे कुटुंब सगळेच अप्रतिम..
मित्रानो तुमच्या कडून अपेक्षा वाढल्या आहेत.लवकरच तुमचे लाखात सदस्य व्हावे.आणि तुमच्या रोजच्या जीवन शैलीतून आमचे मनोरंजन करत राहावे..
Pinki taine gane khup Chan gayle
पिंकिने लग्नाचे गाणे छान म्हंटले बच्चे कंपनी जेवल्या नंतर वाढपी झाले. मस्त हसत हसत कार्यक्रम झाला आता हळदीचा व्हिडिओ
खुप छान....पिंकी लग्नातील गाणी भारी बोलते ❤ आवाज पण छान आहे 👌लग्नातल्या जेवणाचा वास किती सुरेख येतो 😂 जुने कोकण बघायचे असेल तर देवगडला यावे लागेल 👍
रोज व्हिडिओ टाकत जा भावा,भारी असतं व्हिडीओ
Bhari asa video. Pinki tai ne gan chagla manhatla. I love kokan ❤❤ I love colors of kokan ❤😍😍👌👍
हीच खरी लग्नाची लगबग...खूप छान .. आपल्या कोकणातलं लग्न खूप भरी वाटतं.. शहरापेक्षा खेड्यातली लग्नात मज्जा असते
Pinky tai mast gane. Jevan vadhatana khup maja ali. Kiti mast na gavat ajun parampara chan ahe. Mast
Hi viyrvre good friend im Mumbai Cantar and Cheplun you are a very happy myreg vedeo
मज्जा आली बघून गावात लग्न म्हणजे पर्वनी लाखो रुपये खर्च करून हा आनंद मिळवता येणार नाही. बाबू तूझ्या बहिणीला विवाहच्या खूप खूप शुभेच्छा!👍👍👍👍👍
तुमचं कोकण खुप मस्त आहे dada
Khup..khup ..mast..benzo ekun amchya benzo party chi Athavan zali...🙏🙏
या व्हिडिओ मधे छान लग्नातील गाणं सुंदर आवाजात ऐकायला मिळालं, ताई छान गते
बाबू छान व्हिडियो आहे तुमची पिंकी ताई आवाज छान आहे
खुप छान गाणी गायली
छान मित्रा विडयो
He bagun na vatat..kiti kiti sukhi lok ahat tumhi..khup bhari vatat..No words. 🙏..June divas athvle...🙏..
khup chan jhalo vlog pinky taicha gaana pan lai bhari...
Mast बाबू छान वाटलं
खूप खूप छान
Babu laganachi maja baghayala milali. Pickya khup chan gan mhanali.
गावच्या लग्नाची मजा खुप वेगळी असते. तुमच्या मुळे ती मजा आम्हाला आता अनुभवायला मिळाली.विडिओ 1नबर आहे
Sindhudurg chi shan asa tuhmi video ekadam mast asatala 🙏
खूप छान भावा मुंबईत रव्हाण गावचा लगीन बघुक भेटता व्हिडिओ खूप छान गानी पण ऐकाक भेटली होव्या टाक असतील तर त्या खूप छान वाटतात ऐकूक
Nice vlog bro 👌😍 kavita tai congratulations 💐🥳 Pinky tai lagngeet ekdach no bolli ❤️😍 lhan mul khup havshi astat lagnat jevn vadayla aamcha koknat 👍 mast maja ali 💯❤️
हळदीचे शूटिंग खूपच भारी झालंय मस्त
Khup cangla video aahe pinki tai gane mast hote
खूप छान दादा 💐✨
विडीयो मस्त
Apan khup nashibwan Ahot ki apan konkant janmalo aalo...🙏
छान
Nice video
Taee gan lay bhari Kala babu vdevo bhari kelas
Bhari Halad Pinky Tai Ne Gane Chan Bolalay 👌👌👌👌👌👌👌👌
Awesome
Aamchya vaditale hat sagale..
1number video dada
Khup lahan mulagi ahe ani tich lgan khupach vait paddat ahe hi je khar ahe te ahe
Chan
👌👌👌👌
असल्या लग्नाच्या कमाल पुष्पा होया
Congratulations
पिंकी 1 नंबर
खूप छान पिंकी ताईचा आवाज आहे बाकी व्हिडिओ दररोज सारखाच भारी
❤❤❤❤❤
I like kokan ❤️🥰😍😍
पिंकी ताई साठी ❤️❤️❤️❤️👌👌👌👍👍
खूप मस्त वाटत तुमचे व्हिडिओ बगून गावाची लग्न छान असतात तुमच्या व्हिडिओची रोज वात बागत असतो
💐
👍👍👍👍👍👍👍👍🏵️🏵️
खूप छान सुंदर मस्त बाबू पण मामा चा नाव सांगितलं नाही👍👌💕😘💖❤️😍💞
Pinki Tai voice👌
❤️
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि मित्रा कोकणात लग्न करणे आणि चहा पाणी आणि लग्नाला येणारी मज्या धमाल ही मुंबईत हॉलवर कोटी रुपये खर्च करून पण भेटणार नाही पण हे तरुण मूलांला समजले पाहिजे आणि ही प्रथा अशीच पुढे कायमची चालू राहिली पाहिजे
हळदी कोणच्या पण असो आगरी कोळ्यानचा गाणी वाजणार च जय आगरी जय एकविरा ❤️mh .04
Aamchya varchya gharatale lagn..
🥀
लग्नाचे होइओ खूप दिवसांनी ऐकलय
🎁
छान च पिंकीताई भारी त्यांचा पूर्ण व्हिडिओ करायचा ना
सुख +समाधान= कोकण
एक लाईक पिंकी ताईसाठी.
बेंजो वाद्याचा अतिरेक होत होता, ज्यामुळे इतर गोष्टी ऐकता आल्या नाहीत.
पापड तळणारी काकी बसुन फक्त चेहर्याने फार छान नाचत होती.
तुमच्याकडे आधी हळद होते की आधी पुण्याहवाचन, कदाचित माझ्या बघण्यातही चुक असु शकते किंवा एडिटिंगमधे चुक
Lagna cha pn video tak
अरे बाबू पुनम ताई कुठे आहे भारी गावची majja
Pinky ovee Chan mhante vadapi pan bhari hote
पुष्प चा
लग्न चा
विडीयो दाखव विनू
Tai cha aavaj khupach bhari....naklat dolyat Pani aale...
😍😍😍😍
त्या गाणी बुलेट त्याचा व्हिडिओ पाठवा ना
छानच ॶसा गावाक लगीन आम्ही बी येतय लगनाक चालन का इलय आम्ही लगनाक
januarymandhy kasakye lagna
last time yanchi ch engagement hoti na
Kiti lahan ahe
पिंकीच खान पूर्ण ऐकवतीच्या कडून पूर्ण बोलून घे आणि व्हीडिओ टाक
उसळ वाढता तो बाबु कंजुस नाया पोटभरून खावा म्हणून तो भारी हा ही मज्जा वेगळीच असता
Lagnala je bhataji hote te aamachya gavache poyryache
Shanti ki lagne wala pencil Aurangabad madhav
पूनम ताई कुठे आहे ती नाही आली ka
मालवणीत घाणे भरणे म्हणतात हळदी नाही पारंपरिक भाषेत
तेवढा मोठा यूट्यूबर् येलो नी कोण जेवणाक बघुक नाय.काय ह्या
Mukesh bhava Mobile number milel ka
खुप छान