असा ही Nepotism | बाबा आमटे | Incredible मराठी | भाग- ४३

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 57

  • @AshaJoshiuser
    @AshaJoshiuser 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मधुरा , सेवाव्रती समस्त आमटे कुटुंबीयांना , त्यांच्या अमूल्य योगदानाला
    कोटी कोटी प्रणाम!!
    तुझही हार्दिक अभिनंदन!!
    ❤❤🎉🎉

  • @shubhangikhedekar2448
    @shubhangikhedekar2448 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अद्वितीय कार्याचा खूप सुंदर लेख .बाबा आमटे आणि त्यांचे कार्य पुढे कार्यरत ठेवणाऱ्या समस्त परिवाराला कोटी कोटी प्रणाम.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बाबा आमटे म्हणजे खरे संत होते,महात्मा होते, विभुती होते

  • @AsawariChandorkar
    @AsawariChandorkar 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup chan vachan माहिती सुंदर Aanad van

  • @asawaripanse9018
    @asawaripanse9018 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुंदर!!
    विषय आणि वाचन सुध्दा !!
    तुमचे सर्वच episode अत्यंत प्रभावी असतात.
    विषय अगदी आगळे वेगळे, पूर्वी कधीही न ऐकलेले !!
    तुमचा अभ्यास आणि संशोधन याची साक्ष देणारे !!

  • @santoshdharmadhikari4268
    @santoshdharmadhikari4268 วันที่ผ่านมา +2

    आनंदवन, हेमलकासा, सोमनाथ प्रकल्प पाहिले आहेत साधनाताई आणि बाबा आमटे यांचेदेखील भेट घेतली आहे. अद्भुत काम वरोरा या गावात चालते.

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान भाग ❤❤❤ धन्यवाद मधुरा ताई 😊आनंदवनची भेट खरोखर अविस्मरणीय ठरली.

  • @NibhaJawharkar
    @NibhaJawharkar 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    असिम त्याग, समर्पण आणि झोकुन देऊन आमटे कुटुंबियांनी केलेले कार्य असामान्य आहे.आणि त्यांची निर्गर्वी वृत्ती प्रेमळपणा याचा अनुभव आम्ही घेतला आहे.त्यांच्या कार्याला सलाम

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 วันที่ผ่านมา +4

    बाबा आमटे यांच्या अनमोल कारकिर्दीस तोड नाही.. कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @umeshkulkarni8750
    @umeshkulkarni8750 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mam, your presentation towards every topic is simply awesome 🙏🙏

  • @shraddhakale1172
    @shraddhakale1172 วันที่ผ่านมา +2

    शाळेत असताना कुष्ठरोग्यांची सेवा हा धडा आम्हाला शिकायला होता.. तेव्हा बाबा आमटे यांची कारकीर्द वाचली होती... great work 👍🏻

  • @sangeetaphanasgaonkar3313
    @sangeetaphanasgaonkar3313 วันที่ผ่านมา +1

    Kharach Madhura
    Manapasun dhanyawad...Anand wanala jaychi khoop ichha aahe.

  • @shivajisatam7336
    @shivajisatam7336 วันที่ผ่านมา +1

    एका अद्वितीय व्यक्तिमत्वाच्या Incredible जीवनाची सुंदर ओळख ❤️❤️❤️❤️❤️👌👌मस्क episode …

  • @JayaShree-w8h
    @JayaShree-w8h วันที่ผ่านมา

    आनंदवन. खुपच छान. बाबांच्या कार्याला‌ कोटी कोटी प्रणाम.❤❤❤

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  วันที่ผ่านมา

      प्रिय साथी,
      शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई
      दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही....
      ह्या काव्यपंक्ती ज्यांनी रचल्या व प्रत्यक्षात तसे जगून दाखविले ते बाबा आमटे आणि गृहिणी-सखी-सचिव या तिन्ही भूमिका व्रतस्थपणे जगत त्यांना तहहयात साथ देणाऱ्या साधनाताई आमटे, या उभयतांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात महारोगी सेवा समिती, वरोरा या स्वयंसेवी संस्थेच्या रूपाने सुरू केलेल्या कार्ययज्ञास नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली! साडेसात दशकांच्या या लोकविलक्षण सेवाकार्याचे सिंहावलोकन आणि पुढील २५ वर्षांत योजित कार्याच्या दिशेची सुहृदांपुढे मांडणी या उद्देशाने आम्ही संस्थेचा मुख्य प्रकल्प “आनंदवन” येथे ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी “योगदानाचा-कृतज्ञतेचा-सद्भावनेचा-मित्रमेळावा” आयोजित केला आहे.
      आजवरची संस्थेची वाटचाल शक्य झाली ती केवळ आपणासारख्या लाखो सुजनांच्या सद्भावानांच्या आणि आशीर्वादांच्या पाठिंब्यामुळेच! तेव्हा, या विशेष मित्रमेळाव्यात सहभागी होण्यासाठी आम्ही आपल्याला आग्रहपूर्वक आमंत्रित करत आहोत.
      मित्रमेळाव्यातील कार्यक्रमांचे तपशील संलग्न निमंत्रण पत्रामध्ये नमूद केले आहेत. आपली उपस्थिती कृपया खालील Google फॉर्म भरून कळवावी:
      forms.gle/fvngpFtXmn6WMDnEA
      शुभेच्छांसह,
      डॉ. विकास बाबा आमटे
      डॉ. प्रकाश बाबा आमटे

  • @pratimakeskar
    @pratimakeskar วันที่ผ่านมา +1

    फार फार छान माहिती दिलीत,तुमचं लेखनही उत्तम आहे,खूप मन लाऊन सांगता,मी पण खूप तल्लीन झाले होते ऐकताना,वास्तविक आनंदवन,आमटे कुटुंबीय,त्यांचे आभाळा एवढे विशाल कर्तृत्व याची बरीच माहिती होती तथापि तुम्ही हा nepotism इतका चित्त वेधक रीतीने वर्णन केला की मन लाऊन ऐकत राहिले....लेखन,वर्णन करण्याची कला ,आवाजातील शांत ,प्रभावी चढ उतार सगळंच मनाला भावलं...आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट भाग आहे हा....असे मला वाटले...,👌👌☝️☝️🙏🙏🫡🫡

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 วันที่ผ่านมา +2

    इतका छान, माहितीपूर्ण व्हीडिओ ऐकला आणि तुमचे किती कौतुक करू असे झाले बाबांचे अनमोल कार्य ऐकलेले पण पु ल ह्यांचे उदगार अतिशय 👌👌👌
    तुमच्या टीम ला धन्यवाद व शुभेच्छा ❤

  • @sangeetarane4944
    @sangeetarane4944 วันที่ผ่านมา +1

    सुंदर आनंदवन 👏👏👏👌👌👌

  • @rajivranade5352
    @rajivranade5352 วันที่ผ่านมา

    Lakh lakh pranam 🙏🙏🙏♥️

  • @ashapatil6293
    @ashapatil6293 วันที่ผ่านมา +1

    नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण भाग. हे nepotism सगळ्यांना प्रेरणादायी ठरेल. आणखी एक म्हणजे पुलंनी केसांसाठी वापरलेली उपमा चहा- साखर Omg.( या उपमेपुढे salt pepper is so outdated 😆)

  • @vaibhaveekale8861
    @vaibhaveekale8861 วันที่ผ่านมา +1

    मधुरा,
    तुमचा संशोधन, माहिती आणि सादरीकरण केवळ अप्रतिम. अतिशय स्तुत्य आणि सुंदर उपक्रम ❤❤❤

  • @vidyadhavale2045
    @vidyadhavale2045 วันที่ผ่านมา +1

    बाबा आमटेनंच कार्य अनमोल आहेच त्याचबरोबर साधनाताईंनी दिलेली साथही तेवढीच मोलाची.
    मी भाग्यवान आहे कि मी बाबा आमटेनंच्या हातून बक्षिसे स्विकारू शकले. आणि त्यांना एवढ्या जवळून पाहता आले.
    🙏👌

  • @sohamk3873
    @sohamk3873 วันที่ผ่านมา +1

    या व्हिडिओने मेंदूला खाद्य दिलं आणि मनाला विचार करायला भाग पाडलं!☺

  • @waradachury2513
    @waradachury2513 วันที่ผ่านมา

    Thanks Madhuraji for giving such an excellent information.I really appreciate the way you have narrated it.
    Excellent Video
    Kudos to Amte Family.
    🙏🙏

  • @ashokwaghmare7421
    @ashokwaghmare7421 วันที่ผ่านมา +1

    दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती 🌹🙏
    खुप छान, सुंदर काही शोधुन काढतेस… आणि ऐकत रहावं असं सुंदर मांडतेस… धन्यवाद 🌹
    खुप शुभेच्छा आणि मायमराठी ची थोरवी तुझ्या कडून अशीच सदैव ऐकायला मिळो ही सदिच्छा 🌹🎊

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 วันที่ผ่านมา +1

    कोटी कोटी प्रणाम ...... 🙏🙏🙏

  • @sunandamayur7113
    @sunandamayur7113 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aanand van is a real Heaven on Earth.... Though l hv not visited hv a strong desire to visit it. A thousand times hats off to the great manBaba Aamte n all his family members.... It's not at all an easy job to be in the vicinity of the lepers .....A very praiseworthy job indeed . Have seen the leoprasy centre at Talasari. Thanks Dear Madhura🙏🙏🙏

  • @vasantinamdar8256
    @vasantinamdar8256 วันที่ผ่านมา +1

    Excellent presentation about a legendary family.Simply great.Kudos to you and your team

  • @nandapujari3824
    @nandapujari3824 วันที่ผ่านมา +2

    खरंच खूप खूप छान 👌👌🥰

  • @AppaWadhavkarMusicalJourney
    @AppaWadhavkarMusicalJourney วันที่ผ่านมา +1

    Madhura mast episode......आमटे कुटुंबाच gr8

  • @kaustubh365
    @kaustubh365 วันที่ผ่านมา +1

    Kiti sunder 🥰

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 วันที่ผ่านมา +1

    आम्ही जाऊन आलो साधनाताई होत्या तेव्हा.. अलौकिक कार्य 🙏🙏🙏

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 วันที่ผ่านมา +1

    वा

  • @shivajiapage3083
    @shivajiapage3083 วันที่ผ่านมา

    Very nice work , kudos to you and your team, 👍

  • @gauravshoyo380
    @gauravshoyo380 วันที่ผ่านมา

    खरच छान video बनवला आहे❤

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम

  • @vishwasghorpade9454
    @vishwasghorpade9454 วันที่ผ่านมา +2

    'आनंदवन ' या धरती वरील दुसरा स्वग

  • @meenakulkarni3951
    @meenakulkarni3951 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @pandurangjadhav2919
    @pandurangjadhav2919 วันที่ผ่านมา +1

    Apratim❤😊

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 วันที่ผ่านมา +1

    खुप छान

  • @प्रफुल्लकुंदा
    @प्रफुल्लकुंदा วันที่ผ่านมา +1

  • @manalisurve8254A
    @manalisurve8254A วันที่ผ่านมา +1

    खूप छान अभ्यासपूर्ण..धन्यवाद

  • @sanjaysalunkhe3257
    @sanjaysalunkhe3257 วันที่ผ่านมา

    Khup chan episode.

  • @taranathrege164
    @taranathrege164 วันที่ผ่านมา +1

    आनंदवन या बाब आमटेंच्या स्थानाला माणसाने एकदा तरी भेट देउन तेथील कार्य पाहून थक्क व्हायला होतं. आमचे एक मित्र देशपांडे यांचं कुटुंब गेले कित्येक वर्षे कार्यकर्ते राहिले आहेत. मी पण हे सर्व तीथे चार दिवस राहून पाहिले आहे. विशेष म्हणजे हे काय सरकारी मदती शिवाय हे केलेलें काम स्तुत्य आहे.

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 วันที่ผ่านมา +1

    सुमारे ४० वर्षांपासून , श्रम संस्कार छावणी आणि हेमलकसा, आनंदवन येथे जात आहे. आपण नशीबवान आहोत की अश्या व्यक्तींना भेटता आले.. अर्थात ८ आणि ९ फेब्रुवारीच्या समारंभास उपस्थित रहाणार आहेच !

  • @nishadtakke6893
    @nishadtakke6893 วันที่ผ่านมา +1

    आनंदवन

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  วันที่ผ่านมา

      प्रिय साथी,
      शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई
      दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही....
      ह्या काव्यपंक्ती ज्यांनी रचल्या व प्रत्यक्षात तसे जगून दाखविले ते बाबा आमटे आणि गृहिणी-सखी-सचिव या तिन्ही भूमिका व्रतस्थपणे जगत त्यांना तहहयात साथ देणाऱ्या साधनाताई आमटे, या उभयतांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात महारोगी सेवा समिती, वरोरा या स्वयंसेवी संस्थेच्या रूपाने सुरू केलेल्या कार्ययज्ञास नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली! साडेसात दशकांच्या या लोकविलक्षण सेवाकार्याचे सिंहावलोकन आणि पुढील २५ वर्षांत योजित कार्याच्या दिशेची सुहृदांपुढे मांडणी या उद्देशाने आम्ही संस्थेचा मुख्य प्रकल्प “आनंदवन” येथे ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी “योगदानाचा-कृतज्ञतेचा-सद्भावनेचा-मित्रमेळावा” आयोजित केला आहे.
      आजवरची संस्थेची वाटचाल शक्य झाली ती केवळ आपणासारख्या लाखो सुजनांच्या सद्भावानांच्या आणि आशीर्वादांच्या पाठिंब्यामुळेच! तेव्हा, या विशेष मित्रमेळाव्यात सहभागी होण्यासाठी आम्ही आपल्याला आग्रहपूर्वक आमंत्रित करत आहोत.
      मित्रमेळाव्यातील कार्यक्रमांचे तपशील संलग्न निमंत्रण पत्रामध्ये नमूद केले आहेत. आपली उपस्थिती कृपया खालील Google फॉर्म भरून कळवावी:
      forms.gle/fvngpFtXmn6WMDnEA
      शुभेच्छांसह,
      डॉ. विकास बाबा आमटे
      डॉ. प्रकाश बाबा आमटे

  • @ShraddhaKulkarni-v2h
    @ShraddhaKulkarni-v2h 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @OBC_fireBrand
    @OBC_fireBrand วันที่ผ่านมา +1

  • @jayantvadke8900
    @jayantvadke8900 วันที่ผ่านมา +1